जर्मनीतील घर indian घरांपेक्षा कशी वेगळी असतात/marathi vlog/माझं जर्मनी मधील घर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • नमस्कार 🙏
    माझा हा दुसरा जर्मनी मधील vlog आहे. आजच्या या व्हिडिओ द्वारे मी जर्मनी मधील घरांमध्ये नेमकी काय गोष्टी वेगळ्या असतात ज्या आपल्या घरांमध्ये सहसा दिसणार नाही ते दाखवल आहे. तसेच माझ्या घरात इथे काय काय आहे तेही दाखवल आहे .मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल.एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा.असेच नवनवीन जर्मनी मधील गोष्टी मी पुढील व्हिडीओमध्ये दाखवेल.
    धन्यवाद🙏.
    #marathi
    #germanhouse
    #housetour
    #कशी आहेत जर्मनीतील घर?
    #marathi vlog
    #dailyvlog
    #dailyvlogs
    #marathimulgi
    #marathivlog
    #indiansingermany
    #indianvlogger

Комментарии • 49

  • @somnathghule8804
    @somnathghule8804 2 года назад +1

    very nice Your house..👌👌 Nice video creations.. I think jarmani has advanced like as smoke detector in each house, heaters, low imitation bulb 💡, .... You look very beautiful on indian traditional.. Saree. & your presention very nice ....keep it up. 👍

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 2 года назад +5

    एकदमच छान आहे घर. तुमचे बाळ पण छान आहे आणि तुम्ही नेसलेली साडी पण झाक आहे
    आवडल

  • @sachthor6605
    @sachthor6605 2 года назад +3

    Very nice house... balcony view is awesome

  • @Sanjaykotkar9009
    @Sanjaykotkar9009 2 года назад +2

    एकच नं आहे गीता छान् सांगितले घर मस्त आहे कियारा मस्त दिसत आहे

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 7 месяцев назад

    Nice German house....Kiyara is also very cute....Stay blessed .

  • @mahadeorode497
    @mahadeorode497 5 месяцев назад

    Ghar आवडल.खूप छान

  • @nilambhandare9802
    @nilambhandare9802 2 года назад +2

    House is awesome👍👌

  • @salimshaikh604
    @salimshaikh604 2 года назад +1

    खूपच छान जर्मनी आहे👍 nice video 👍

  • @nand172
    @nand172 2 года назад +1

    Thank you for preserving Indian culture even while living abroad 🙏🙏👍👍

  • @muktaeekulkarni24
    @muktaeekulkarni24 2 года назад +1

    Good to see you virtually..Keep goin'🤗🧿❤️

  • @salimshaikh7883
    @salimshaikh7883 2 года назад +1

    Very Nice Mam👍

  • @biker1011
    @biker1011 2 года назад +1

    @kiara's world and creations , nice playing mat for kiara.. Saree Indian tradition.. good

  • @akshaykotkar9390
    @akshaykotkar9390 2 года назад +1

    #indianculture ❤️❤️❤️

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 8 месяцев назад

    Nice home mam. Thank you.

  • @mybaby755
    @mybaby755 2 года назад +1

    Very nice

  • @sujatapatil622
    @sujatapatil622 Год назад

    Must

  • @karlesandip3282
    @karlesandip3282 2 года назад +1

    Very nice 🏠

  • @prabhakargunjal6303
    @prabhakargunjal6303 2 года назад +1

    ताईंचे घर खूप छान आहे 👍🌹🌹🌹🌹खूप छान शुभेच्छा जय साई राम

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 10 месяцев назад

    ❤ Very nice mam.

  • @radhajondhale1510
    @radhajondhale1510 2 года назад +1

    Nice home 🥰🥰 नणंद बाई ...

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 8 месяцев назад +1

    Nice house sister but now a days in our country u can see the same type of housea with all the Amenities ! And cost wise houses in foreign countries the cost is too high !

  • @varshag.8398
    @varshag.8398 Год назад +6

    जो उठतो,तो अमेरिकेत नाहीतर युरोपात जातोय आणि तिथं सेटल झालं की स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करतो आणि इकडे असं आहे,तसं आहे हे आम्हांला सांगत राहतो..काहिही वेगळेपण नसतं तुमच्या व्हिडिओज मध्ये..

    • @aartikingi2924
      @aartikingi2924 7 месяцев назад +1

      भारतात सुविधाचा तुटवडा आहें आणि धूळ माती ट्रॅफिक खूप असतो अभ्यासाचे रताळवाबे पाठांतर करावे लागते. अभ्यासाचा mulanvr आयांवर खूप स्ट्रेस असतो आणि चांगळवाद यासाठी भारतीय तरुण परदेशात जातात.

    • @varshag.8398
      @varshag.8398 7 месяцев назад

      @@aartikingi2924 आज तुम्ही ज्या प्रगत देशातील सुखसुविधाचे गोडवे गात आहात त्या देशाचा इतिहास जरा नीट वाचा...लूटमार आणि रक्तपात ह्याच्या जोरावर ही राष्ट्र श्रीमंत झाली आहेत हे तुमच्या लक्षात येईल. शिवाय ही जी भौतिक प्रगती आहे ती निसर्ग आणि पर्यावरण ह्याच्या अतोनात हानी करूनच पाश्चात्य देशानी साधली आहे आणि जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. तेथील शास्त्रज्ञ जीव तोडून सांगत आहेत की हव्यास कमी करा पण कुणीच ते मनावर घेत नाहीये..आता मुद्दा आहे धूळीचा. तर माझा भारत उष्ण हवामान असलेला देश आहे त्यामुळे जमीन कोरडी होऊन धूळ तर उडणारच पण ती कार ने सोडलेल्या धूरा पेक्षा निश्चित बरी आहे..युरोप, अमेरिकेत वर्षभर अधूनमधून पाऊस पडतच असतो त्यामुळे तिथं धूळ कमी असते.

  • @parth_0521
    @parth_0521 2 года назад +1

    Nice house.. river javalach ahe

  • @AdityaKumar-vv6uw
    @AdityaKumar-vv6uw 2 года назад +1

    खूप खूप छान आहे आपलं घर माझा मुलगा कालच जर्मन मध्ये क्लियर या गावी शिक्षणासाठी गेला मला त्याची खूप काळजी वाटत होती पण आपल्यासारखी जर मराठी माणसं तिथं असतील तर मला आता काळजी संपली.

  • @ameyaparab6280
    @ameyaparab6280 Год назад

    मस्त, सुंदर घर . माहिती आवाजामुळे नीट समजली नाही.

    • @europemarathivlog
      @europemarathivlog  Год назад

      Sorry माहिती तुम्ही जर नीट ऐकली तर नक्कीच समजेल...माझा हा व्हिडिओ २ रा vlog होता म्हणून आवाज कमी जास्त असेल व्हिडिओत... धन्यवाद व्हिडिओ पाहील्याबद्दल आणि प्रामाणिक मत मांडल्याबद्दल 🙏

  • @mahadeorode497
    @mahadeorode497 5 месяцев назад

    By by. माझा मुलगा Dresden Jarmany ला राहतो. मी सद्या tourist म्हणून आलेलो आहे. आठ सप्टेंबरला नागपूर maharastra parat जाणार.

  • @jayantkul8957
    @jayantkul8957 Год назад

    Which city?

  • @dangerdevilofficial
    @dangerdevilofficial 7 месяцев назад +1

    Hello, mam. I hope this message finds you well. I wanted to inquire if you are in need of a professional video editor to assist with your projects. I can edit and manage your projects at affordable rates.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 7 месяцев назад

    तुमचं घर छान आहें

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 7 месяцев назад

    बहुतेक विदेशात असंच access असतात.

  • @aasawaribhandari9343
    @aasawaribhandari9343 10 месяцев назад +1

    which City?

  • @prabhakargunjal6303
    @prabhakargunjal6303 2 года назад +2

    शेवटी महाराष्ट्र चांगलाच जय महाराष्ट्र

  • @keshavraobagal9846
    @keshavraobagal9846 9 месяцев назад

    लोणार चे आहे त का

  • @shivajishinde3358
    @shivajishinde3358 2 года назад +1

    जर्मनी नको आमचं नांदेड च बर आहे..

    • @europemarathivlog
      @europemarathivlog  Год назад

      शेवटी आपला देश तो आपलाच🙏

  • @mangalaghiya1021
    @mangalaghiya1021 7 месяцев назад

    Very nice

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 8 месяцев назад

    Very nice house 🏡