कोकणातील कर्ली खाडीतील महालक्ष्मी हाऊस बोट | luxurious House Boat at Karli Creek
HTML-код
- Опубликовано: 23 май 2023
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण देवबाग येथे कर्ली खाडीत नव्याने चालू झालेल्या महालक्ष्मी हाऊसबोटला भेट देणार आहोत आणि या पर्यटनाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #houseboat #tarkarli #konkan
Mahalaxmi houseboat devbag
Mr Rajan Kumthekar
+91 77749 06866
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
कोकणाप्रमाणेच कोकणी माणसाची पण उत्तरोत्तर प्रगती होवो जेणेकरून गावकर, कोकणकर चाकरमानी होण्यापासून काही अंशी का होईना दूर राहतील.. 👌👍
👌👌👌🙏🙏🙏
कोकणातील पर्यटनस्थळासाठी एक पुढचे पाऊल👟 आहे. छान👏✊👍 आरामदायक, सुखकारक सोईस्कर आहे👉🌹
Abhinandan Kumathekar saheb. Khup chaan upkram.
Price Rs.8000 per room reasonable asel. Marathi ani konkani Tourists jast visit kartil. Tumhala ankhi 2-3 boat chalu karta yetil. Staff sathi a common vegali boat theva manje tyanchi service cost divide hoeel plus 3 bedroom chi soy hovu shakte
खूप आनंदाची बातमी आहे. Video छान आणि माहितीपूर्ण बनवला आहे. विशेष म्हणजे मा. कुमठेकर यांचे पण खूप कौतुक . आपली परंपरा आणि देशाभिमान सुंदर कल्पकतेने ह्या houseboat च्या माध्यमातून जपलाय. Salute 🙏🙏. आणि शक्य तितक्या लवकर हा अनुभव घ्यायची इच्छा आहे 👍
Are bhai tu tela aajun olklele nahi kamgarache paise det ny kam karun 16 taas ghetat aani det ny maze dile ny aata call pn ny uchlt maza😢😢
खुप छान माहिती .👍🏻🌹
Khup chaan 👌 ❤️
खूप भारी आहे 👌❤
खूपच छान VDO.
खूप छान माहिती दिलीत आणि व्हिडिओ खूप छान
बरोबर
खुप छान
Mast👌👌
दादा मी त्यादिवशी तुझ्या घरी येऊन गेलो होतो, आपली भेट झाली नाही पण तुझ्या आईच्या फोनवरून आपले बोलणे झाले होते. हा विडिओपण मस्तच बनवला आहेस. कोंकणांत अजून एक स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल अभिनंदन. मालवणला येणार्या पर्यटकांना अजून एक नवीन वेगळी अशी मजा या हाऊसबोटच्या निमित्ताने घ्यायला मिळणार यात वादच नाही. लकी दादा फक्त एक विनंती की माहीतीचे विडिओ बनवताना त्यात कोणी एखाद्या विषयाबद्दल माहिती देत असेल तर त्याला माईक द्यावा कारण मोबाईलवर विडिओ बघताना समोरील व्यक्तीचा आवाज खुप कमी आणि अस्पष्ट येतो.
मी kavathi गावची आहे. खूपच छान VDO.
Very very nice video
Nice Video. Thanks for information. खुप चांगला उपक्रम आहे.
₹15000
Hawwwww😱
Keep it up👍
Nice information..👍
अशा महागाईत महाग..
Changla aahe...pan jara jastch costly aahe
मस्त
Super cute
लक्ष प्रगती
❤❤❤❤❤so beautiful
देव बरे करो...🙏
beautiful
khup chan watle he pahun
Mast
छान माहिती मिळाली दादा...
Malvanatil lokani khup pragati keliy....parytan vadhisathi
I’m such a fan of your work, and it inspires me a lot.
Thanks for this eye-opening video.
I like such kinds of videos, keep them coming.
Waiting for your videos for so long.
I seriously don’t have enough words to thank you.
You’re doing great work, my friend, truly appreciate that.
Such life-changing advice you’ve shared here.
Totally agree with you on that part.
You’re one of the quality vlogging channels worth following.
Love what you do here, thanks for the great advice.
It's a good project with good intentions. But 15000 rs per day is not affordable. Tar chakarmani nahi yenar. Gujrati crowd sathi khup chan soy ahe. We are getting in the GOA mood. Hope we still own the land in the next 5 years. Dev bare karo. 😊
चांगला उपक्रम आहे. कोकणीं उद्योजकांनी पूढे यायला पाहिजे. स्टे साठी बोटिंग च रेट रिझनेबल ठेवा.पर्यटकांची गर्दी वाढेल.
❤❤
Khup mahag aahee he kharee
👍👍👍👍👍👍👍👍👍
❤
Hach problem asto apalya lokancha kahichya kahi price thevta
15k per room per day
30 k for whole bote
Tikde kerla mdhe 30 k mdhe ek couple cha 5_6 city chi ek luxury trip hote 8 days chi with boat house in allapy te pan boat jsta firavta te
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Ek no bhava tu aamala mumbai madya aasta na pan gavat aala sharka vattun dettos ❤️
Bhari.....😍
नक्की जाणार या वर्षी
cost जास्त आहे ….
Sir, 15000/-is full package rate. Welcome drinks, breakfast, lunch, dinner, local fruits, bed tea, high tea and two boat rides timing 16.00 to 19.00 and next morning 7.00 to 11.00 are included along with one day stay charges. It is affordable.
@@sushamakumthekar7916 अहो ते खाण्याच सगळ मिळून हजार रुपयांचे आहे. बाकी १४ हजार २ rides आणि stay चे. महाग नव्हे अति महाग आहे. देवबाग म्हणजे Alleppey नव्हे काही. धंदा करताना pricing खूप विचारपूर्वक decide करावं लागत, emotions नुसार नाही. १५ हजार देऊन किती लोक येणार? काही दिवसांनी थंड प्रतिसाद म्हणून बंद कराव लागेल.
नको येऊ इकडे मग,
@@1989nkhl बरोबर आहे खूप महाग आहे कोकण काही काश्मीर नाही स्वतः कोकणी लोक एक नंबर कंजूष असतात लोक नवीन नवीन येथील पण नंतर कोणी येणार नाही हाऊस बोटीचे रेट सर्वांना परवतील असे ठेवा बाकी तुमच्या कल्पकतेला नमन
5 jan la kiti pese lagtil
Mansoon mdhe suru asnar ka month of june
1 room madhaay kiti jan allowe
Aaheet
Activities च्या समोर जी नारळाची बाग दिसते ते माझे गाव आहे.(तेरावळे)
पर्यटनाच्या दॄष्टीने असे चांगले उपक्रम व्हावेत, उद्योजकांनी पुढे यावे व पर्यटन वाढवावे.
🙏🙏👌👌☝️☝️😆😆⭐⭐♥️♥️🌸🌸. SUPER.🚩🚩.
चांगलीच होडी स्टे आहे. पण असे किती होडी स्टे आहे जिथे आजुन माणसं राहू शकतात?
tis hjar mhnje khup aahet
खुपच जास्त price आहे
Khadit khadi dabhol khadi vashisti khadi
Bhau tumhala mi bhagitla hota aavaj pan dila hota
कॉस्ट किती आहे भाऊ
15000 for entire boat is okay....kerala boats are charging 10k for entire boat 24hrs...30000 not viable
Video bagheparyant thambat nahi.. adhich like.. mag video enjoy karto.. mahitiy ki content bharich asnar👍
Did I hear 15000?????
15,000 rs per day is too expensive
सिंधुदुर्ग किल्ला आता बंद आहे काय??
हो
@@rajankumthekar6993 मग इतर कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत तेथे
खूप छान हाऊस बोट लकी भाऊ
मी केरळला गेलो होतो तेव्हा एलपी बॅक वॉटर तिथे मी हा अनुभव घेतला होता. आता तोच अनुभव आपल्याला कोकणात मिळू शकतो
खूपच छान
देव बरे करो जय गगनगिरी
Can you please share contact details for Mahalaxmi Houseboat?
Price kaay aahe te tar saga 😢
एक रूमचे 15000₹
@@maharashtra0719 ek room madi kiti jan rahu saktaat
एका रुम मध्ये किती लोक travel करु शकतात?
Couple with kids less than 5 years old. For extra person 3000/- extra charges. In this package lunch, dinner, breakfast, soft drinks, local fruits, bed tea and high tea are included. Two house boat rides at 16.00 to 19.00 and next day 7.00 to 11.00 are also included in this package
ही छान छान कमेंट नाही …
Sorry you can’t handle camera, it’s torture to watch videos.
We stopped watching it for this reason.
I gave same feedback few weeks back, but things have not changed.
You have good intentions to cover local events/businesses, but need to improve camera handling.
खुप छान
❤
❤