अगदी खरं सांगता तुम्ही गुरुजी. माझे दोन अनुभव मी सांगते.माझी आई ज्या दिवशी वारली त्या च्या दोन दिवस आधी माझ्या घराच्या छोट्या अंगणात इतके कावळे जमले आणि कर्कश कावकाव करु लागले. नंतर काही वेळाने ऊडून गेले. गुरुवारी हे घडले आणि शनिवारी चवदा सप्टेंबर दोन हजार सहा ला आई गेली. सायंकाळी पाच वाजता भजन करून आली. मग तिचा वरश्वास झाला होता. आठ वाजता जेवली आणि साडेआठ ला गेली. दुसरा अनुभव सासुबाई ंचा. एक महीना आधी मी पूजा करताना अगदी व्यवस्थित लावलेला दिवा अचानक विझला.आणि एक महीन्यात सासूबाई वारल्या. मरण्यापूर्वी त्या कोमात असल्यासारखं होत्या. पण उठून बोलत होत्या पण त्यांच्या च विश्वात. दोन दिवस आधी अशाच हवेत हात करुन त्यांच्या म्रुत आई आणि काकुंना उद्देशून म्हणाल्या, ए आई काकू मी येते नं . आणि दो दिवसांनी त्या गेल्या.
तुम्ही जो व्हिडिओ बनवला तो माझ्या पुढील जीवनासाठी नक्की उपयोगी ठरेल कारण माझ्यावर सध्या अशीच वेळ सुरू आहे माहित नाही का परंतु वेळ नियती परिपक्व होत आहे मी आणि तुम्ही हा बनवलेला व्हिडिओ नक्कीच माझ्यासाठी संकटकाळी एक जिव्हाळा किंवा लक्षात रंगीत यातून मार्ग काढण्यासाठी हा व्हिडिओ मला नक्की कमी पडेल माहित नाही दिवस कधी बदलतील परंतु आहे ह्याच्यात मी पूर्ण सुखी आहे आणि खरंच ईश्वरावर श्रद्धा आहे विश्वास आहे की संकटकाळी नेहमी मदत करतो बस त्याच्या भरवशावरच सगळं काही मी सोडलेला असतो आणि चांगले कर्म करत राहतो परंतु चांगल्या माणसाला वाईट दिवस का येतात कधी कधी त्याला सुद्धा अशी वाईट वेळ येते किंवा वाईट ऐकावं लागतं किंवा फळे धरतात तेव्हा त्याच्या मार्गामध्ये असे खुप सारे प्रश्न उत्तर द्या मला अपेक्षित आहे की या वर्षात तुम्ही व्हिडिओ टाका चांगल्या माणसाला वाईट वेळ काढणे किंवा चांगल्या माणसाची परीक्षा का घेतो रिप्लाय द्या नाहीतर व्हिडिओ बनवून टाका
Thank you sir. Sir me jya khadatar kalat ahe tyach ch margdarshan tumhi kelat. Me je aacharan krt ahe te barobar ahe he tumhi samksh guru aadesh ne drushtant jhalya sarkh vatal
Very motivated video sir🙏. Jar ekhadya vyaktila ekhada aakda kinva aank for eg 1111, 7777 tar tyacha kay arth asto .....yacha ulgada zala tar khup bar hoil & tension bhiti kami hoil .thanks 🙏
Hello sir Maji vrushab raas ahe Maje Konich friends majyashi nit bolat nahi,, me khup lahanpanpasun notice kartiye majyashi saglyat adhi thode divas changle boltat ani nantr mala ignor kartat ani insult feel kartat . Sir me tyamule khup tension ghete ani maja confidence pn khup low hot ahe . Konashi boltana manat bhiti yet ahe As Ka sir please reply dya Me khup chotya chotya goshtincha vichar karte
अगदी खरं सांगता तुम्ही गुरुजी. माझे दोन अनुभव मी सांगते.माझी आई ज्या दिवशी वारली त्या च्या दोन दिवस आधी माझ्या घराच्या छोट्या अंगणात इतके कावळे जमले आणि कर्कश कावकाव करु लागले. नंतर काही वेळाने ऊडून गेले. गुरुवारी हे घडले आणि शनिवारी चवदा सप्टेंबर दोन हजार सहा ला आई गेली. सायंकाळी पाच वाजता भजन करून आली. मग तिचा वरश्वास झाला होता. आठ वाजता जेवली आणि साडेआठ ला गेली. दुसरा अनुभव सासुबाई ंचा. एक महीना आधी मी पूजा करताना अगदी व्यवस्थित लावलेला दिवा अचानक विझला.आणि एक महीन्यात सासूबाई वारल्या. मरण्यापूर्वी त्या कोमात असल्यासारखं होत्या. पण उठून बोलत होत्या पण त्यांच्या च विश्वात. दोन दिवस आधी अशाच हवेत हात करुन त्यांच्या म्रुत आई आणि काकुंना उद्देशून म्हणाल्या, ए आई काकू मी येते नं . आणि दो दिवसांनी त्या गेल्या.
खरच किती छान माहिती मोजकया शब्दात सांगितली you are great sir apan देवच आहात
तुम्ही जो व्हिडिओ बनवला तो माझ्या पुढील जीवनासाठी नक्की उपयोगी ठरेल कारण माझ्यावर सध्या अशीच वेळ सुरू आहे माहित नाही का परंतु वेळ नियती परिपक्व होत आहे मी आणि तुम्ही हा बनवलेला व्हिडिओ नक्कीच माझ्यासाठी संकटकाळी एक जिव्हाळा किंवा लक्षात रंगीत यातून मार्ग काढण्यासाठी हा व्हिडिओ मला नक्की कमी पडेल माहित नाही दिवस कधी बदलतील परंतु आहे ह्याच्यात मी पूर्ण सुखी आहे आणि खरंच ईश्वरावर श्रद्धा आहे विश्वास आहे की संकटकाळी नेहमी मदत करतो बस त्याच्या भरवशावरच सगळं काही मी सोडलेला असतो आणि चांगले कर्म करत राहतो परंतु चांगल्या माणसाला वाईट दिवस का येतात कधी कधी त्याला सुद्धा अशी वाईट वेळ येते किंवा वाईट ऐकावं लागतं किंवा फळे धरतात तेव्हा त्याच्या मार्गामध्ये असे खुप सारे प्रश्न उत्तर द्या मला अपेक्षित आहे की या वर्षात तुम्ही व्हिडिओ टाका चांगल्या माणसाला वाईट वेळ काढणे किंवा चांगल्या माणसाची परीक्षा का घेतो रिप्लाय द्या नाहीतर व्हिडिओ बनवून टाका
Correct sir, 100% khara
Swatahaa anubhavale aahe mi, jaraka sai baba, swami samartha , Datta maharaj naste tar aaj tumhala reply dila nasta. Thank you sir 🙏
‼️👣🏵️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🏵️👣‼️
माझी खूप श्रध्दा आहे स्वामी वर आणि तुमचा व्हिडिओ रोज बघते धन्यवाद
khup khup chan mahiti dilat thanks naki mi svata badalanar tumache changle vichar ghenar
खरच खूप खूप छान माहिती दिली तुम्ही ही सर्वांसाठी उपयोगाची आहे. 🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद डोक्यात सारखे विचार येतात मलाच का इतके दुःख देवा दिले तुमचा विडिओ बघून मनातील दुःख कमी झाले
खूप सुंदर माहिती सर ,मला सध्या तरी असेच वागावे लागत आहे .शांतपणे धन्यवाद सर ॐ साई राम 🙏
Thank you sir.
Khup positive feel hotay video bagun..
Very nice thought
Dada om sai ram tumi hi video fakta ani fakta majasaticha banvli ahe asa mala vatla thank you Dada chan margdrshan kela
Great dada chan mahiti dili khup khup abhari ahe
khupch Uttam vichar aahet sir tumche . Sadhya mazhyavr hi Ashish Vel suru aahe
Khup chan mahiti dilit sir 🙏👍
Thank you sir. Sir me jya khadatar kalat ahe tyach ch margdarshan tumhi kelat. Me je aacharan krt ahe te barobar ahe he tumhi samksh guru aadesh ne drushtant jhalya sarkh vatal
खूप छान माहिती दिली
एकदम बरोबर आहेत 👏👏👏👏👏
खूपच सुंदर विचार मनाला पटल
बरोबर बोललात जय साई राम
Khup chhan sangitl as kahi aekun tan kmi hito☺
Khare aahe Sir 👍om sai ram 🌹
श्रद्धा - सबुरी.
Om sai ram.khup upukt mahiti sangitli sir.thanks.
Om sai ram sir nery nice
बरोबर आहे
Atishay barobar v Sundar sangitale sir
Khup chan vichar aahet sir prasanna vatle vachun ☺🙏
सुंदर 🙏
छान ऐकून जरा धीर येतो. जरा मनाला शांत वाटते.
Sir good morning 🌄 mla vastushastra che pustak pahije 🙏🌹🙏🌹🙏🌹
Khup relax wattay video baghun, thank u,👍
हो खरंच...
Om sai ram 🙏
🙏khup chhan. sir
Barobr sir thanks 🙏🙏🙏👌👌👌👌
Very motivated video sir🙏. Jar ekhadya vyaktila ekhada aakda kinva aank for eg 1111, 7777 tar tyacha kay arth asto .....yacha ulgada zala tar khup bar hoil & tension bhiti kami hoil .thanks 🙏
धन्यवाद सर विडिओ ऐकुन बरं वाटलं .
Shani sadesativr upay sanga
Very nice
Mest & it's fact of life. Very true.
Same problem mi face kartey , paisa asla tar sagle durche javalche natevaik aaple hotat . Paisa nasla tar kharatle hi vicharat nahi.
Khup chan Mahiti 👌
खर आहे.. मला बीपी वाढतो 🙃😃😃😅
Very good information Sir hats off to U
Namskar sir majhya balachi sonyachi mangati harvli ahe ky karu sir
Gurubal vadhavanyaaathi Kay karave sir pls sanga
Agadi khara ahe sir,om sai ram🙏
Khupch chhan sangitlay tumhi Sir...
ओम साईनाथाय नमः 🌹🌹
Guru charitra streetyane vachve ki nhi ??
Khupch chaan mahiti dili Dada 🙏🙏👌👌
खूप खूप छान आहे
खुपच अननुभव आलाय सर
Hello Sir,
Tumachi kuldevata konati aahe
1 no bolta tumi sir
Sagl brobr aahe
Khup faydhyacha aahe ha video
Background music band kara .. Changl vattel
गुरुजी नमस्कार बोटामध्ये कासव आंगठी कुठल्या राशीने घालणे.व त्याबाबत मागॕदशन करावे
☝️👌🙏
Thankyou very much🙏👌🏻
👍
👌👌👌👌👌👌👌👌
💯बरोबर आहे सर
खुप छान
khup Shan tx sir
ओम साई राभ🙏🙏
धन्यवाद..
स्वामी ओम गुरूजी, तुमचा नंबर मिळेल का प्लीज 🙏🙏
Om sai ram sir
🙇♀️🙇♀️🙇♀️om sai ram👌👌👌👌👍
Thanks khup khup
Nice very nice
सर मुलबाळ होण्यासाठी कोणता मंत्र आहे ते सांगा
Thanku sir
Hello sir
Maji vrushab raas ahe
Maje Konich friends majyashi nit bolat nahi,, me khup lahanpanpasun notice kartiye majyashi saglyat adhi thode divas changle boltat ani nantr mala ignor kartat ani insult feel kartat .
Sir me tyamule khup tension ghete ani maja confidence pn khup low hot ahe .
Konashi boltana manat bhiti yet ahe
As Ka sir please reply dya
Me khup chotya chotya goshtincha vichar karte
👌👌👌👍
Karach ahe
धन्यवाद
Same with me it's happens om sai ram sir
Superb sir
Sir patrika baghaichi hoti
Om Sai Ram.
Good video
sir mi aapla channel subscribe kele pan mla vdo yet nai link kelele
Bell icon clik kara
नमस्कार सर आमी दुकान भाड्याने चालवतो पण दुकानाच्या खालुन नाला वाहतो त्या मुळे कजँ होतच आहे तरी आपण यावर काही उपाय सांगा सर नमस्कार सर
Om sai ram sir
🙏👌👌👌
Om sai ran
Hya aadhicha video cha phudhcha bhag?
,👌👌👍👍
Om sai ram
Yes sir👍🙏
Om Sai i Ram 🙏
Tank u
Apale manapasun abhari ahe
Khup chan
Namskar sir👏👏👏
Om Sai Ram sir khup chhan aahe.
Chan mahiti dhili dhanyavad sir om sai ram
Naagan baddal Kahi sanga
सर जन्म पत्रिका करता का
👌👌
Thank you sir
Shankha nad kadhi karava. Amchya societytil kadam to kadhihi karatat. Aja sakali 10.15 vajata shankha nad kela.
Ho sir
Om Sai Ram
झ