खूपच अभिनव आणि परंपरागत पद्धतीने नवरात्री उस्तव साजरा करतात तुम्ही लोक आणि नाथसहेबावर तुमची श्रद्धा आणि विश्वास कायम असाच राहो ....खूप खूप शुभेच्छा आहे🎉🎉🎉
आमच्या बाजारभोगाव ता पन्हाळा या गावात ग्रामदैवत श्री भोगेश्वर देवाला ही उभे नवरात्र आहे... फक्त सकाळ व रात्री आरती झाल्यावर वाटीभर तीर्थ दिले जाते.. या वाटीभर तीर्थावर भोगेश्वरास नऊ दिवस नऊ रात्र उभे राहून नवरात्र करतात. उभ्याने झोप घेणे, भिंतीला पाठ न टेकणे, पाय न वाकवणे असे नियम आहेत. कडक नवरात्र असल्यामुळे असे नवरात्र कमी लोक करतात
माझे गाव माझा अभिमान नाथसाहेब आमचे दैवत प्रचंड शक्ती पाठिशी सदैव असते. लाभले आम्हांस भाग्य आम्ही जन्मलो ईथे.पांडे गावातील सर्वधर्म समभाव अनुभव अविस्मरणीय आहे पांडेकराना सलाम नाथमहाराजांना शिरसाष्टांग
आम्ही पांडे या गावाला नवरात्र उत्सवा निमित्ताने भेट दिली आहे या गावाला नवरात्रात उपवास करण्याची पद्धत फार वेगळी आहे प्रत्येकाने पांडे गावाला भेट द्यावी
गावाकडील यात्रेच्या दिवशी गर्दी करू नका. पालखीचे दर्शन घेण्यासाठी चेंगराचेंगरी होते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेऊन देवदर्शन करावे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
संत तुकाराम म्हणतात.. नवसे कन्या पुत्र होती.. का करणे लागे पती..... नवसानेच मुलं होणार असतील तर लग्न कश्याला करावी.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात.... आता बघा बाबा 😂
जबरदस्त अशीच श्रद्धा असावी देवावर आताच्या पिढीला ते जमणार नाही 🚩🚩
Ya gavat ata chi Pidhi sudha he kartat
खूपच अभिनव आणि परंपरागत पद्धतीने नवरात्री उस्तव साजरा करतात तुम्ही लोक आणि नाथसहेबावर तुमची श्रद्धा आणि विश्वास कायम असाच राहो ....खूप खूप शुभेच्छा आहे🎉🎉🎉
आमच्या बाजारभोगाव ता पन्हाळा या गावात ग्रामदैवत श्री भोगेश्वर देवाला ही उभे नवरात्र आहे... फक्त सकाळ व रात्री आरती झाल्यावर वाटीभर तीर्थ दिले जाते.. या वाटीभर तीर्थावर भोगेश्वरास नऊ दिवस नऊ रात्र उभे राहून नवरात्र करतात. उभ्याने झोप घेणे, भिंतीला पाठ न टेकणे, पाय न वाकवणे असे नियम आहेत. कडक नवरात्र असल्यामुळे असे नवरात्र कमी लोक करतात
आमच्या गावात एक नंबर पद्धत आहे किती बी खावा फळे दूध ताक ज्यूस आणि निवांत झोपला तरी चालेल दिवसभर
ह्या गावच राव लय कडाक हाय
आपणाला न्हाय जमायचं
माझे गाव माझा अभिमान
नाथसाहेब आमचे दैवत
प्रचंड शक्ती पाठिशी सदैव असते.
लाभले आम्हांस भाग्य आम्ही जन्मलो ईथे.पांडे गावातील सर्वधर्म समभाव अनुभव अविस्मरणीय आहे
पांडेकराना सलाम
नाथमहाराजांना शिरसाष्टांग
Akash Bhaiyya mast Jay Gurudev
पांडे ग्रामस्थाना वंदन🙏🙏, आकाश सराना पुढील कार्यास शुभेच्छा🌹🌹. शुभ नवरात्री🚩🚩
उत्सवात सहभागी असलेल्या सर्व भाविकांना आणि परंपरेचे जतन करणारे आबालवृद्धांना मनःपूर्वक शुभेच्छा।।
Jai Maharashtra, jai Bhavani.
Adbhut
आम्ही पांडे या गावाला नवरात्र उत्सवा निमित्ताने भेट दिली आहे या गावाला नवरात्रात उपवास करण्याची पद्धत फार वेगळी आहे प्रत्येकाने पांडे गावाला भेट द्यावी
बावधनची नाथसाहेबांची बगाड याञा बघायची ईच्छा आहे...❤
या उपवासात मीठ आणि मिरची खात नाहीत फक्त गोडच उपवासाचा खायचं
काशी खंडाच्या काळभैरवनाथाचे चांगभले
Majhigaon Majhi naat Sharif MI Pande ka avsar Rajendra Jadhav oru photo
या गावाचा पूर्ण पत्ता देऊ शकलात तर बर होईल तालुका जिल्हा मुंबईतून कसं जायचं
पांडे ता.वाई जि. सातारा
Mumbai to pune
Pune to wai
Wai to pande
Tal- wai dist -satara
ruclips.net/video/2ZLA_gtm-II/видео.htmlsi=y5HfGeID0z9h4T-P
@@dhananjaygavali5734 धन्यवाद माऊली🙏
मुंबई सेंट्रल व दादर वरून सारख्या साताऱ्याला एसटी बस आहे आणि हे गाव हायवे टच आहे प्रत्येक गाडी या ठिकाणी थांबते
Heart sathi dangerous aaahe
गावाचे नाव -- पांडेगाव
गावाकडील यात्रेच्या दिवशी गर्दी करू नका. पालखीचे दर्शन घेण्यासाठी चेंगराचेंगरी होते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेऊन देवदर्शन करावे.
जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
संत तुकाराम म्हणतात.. नवसे कन्या पुत्र होती.. का करणे लागे पती..... नवसानेच मुलं होणार असतील तर लग्न कश्याला करावी.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात.... आता बघा बाबा 😂