SCT वैदिक झेंडू 1 तोडा 1 टन, तर 24 गुंट्यात 14 टन उत्पादन‼️व्यापारी डोळे झाकून घेतात माल‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 38

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 Год назад +2

    सर्वांना माती वाचवा दिवसा निमित्त शुभेच्छा.
    आपण पाहतो आहे की माती बलवान केली तर पिक बलवान व आनंद निर्माण करुन देते. आपण आपल्या मातीचे पोषण ठेवून भरघोस उत्पादन व आनंद घेवु.
    धन्यवाद धरती माता.

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Год назад +4

    आज जागतिक मृदा दिवस आहे मित्रांनो एसटी वैदिक जे अभियान पुढे घेऊन जात आहे मातीला सुपीक करण्याचा त्यामुळेच हे चमत्कार पाहायला मिळत आहेत या अभियानामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ व या मातीला विष मुक्त करू

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Год назад +1

    खूप छान झेंडूचा प्लॉट फुटव्यांची संख्या जास्त मुलांची सेटिंग जबरदस्त फुलांची संख्या जास्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार

  • @Nikhilgurjar-gu9kz
    @Nikhilgurjar-gu9kz Год назад

    जबरदस्त प्लॉट आहे सरांचा...... विषमुक्त शेती करा.... सरांनी खूप छान msg दिला...

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад

    खुप छान झेंडूचा पलाॅट आला आहे व फुलांची संख्या भरपूर प्रमाणात आहे

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад

    अप्रतिम रिझल्ट अप्रतिम प्लॉट SCT वैदिक मुळे क्वालिटी नंबर वन

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад

    खुप सुंदर झेंडू प्लॉट 💐 अभिनंदन सर.
    सरांनी सांगितले की एस सी टी वैदिक मातीला सुदृढ पोषण देते. आणि उत्पन्न वाढत जाते आणि खर्च कमी होत जाते. म्हणजे शेतकरी बंधूचे अनुभवाचे बोल आहे . 🙏

  • @ayushdhadse8801
    @ayushdhadse8801 Год назад

    खुप जबरदस्त plot। अस वाटत आहे कि गुलदस्ता आहेत ते झाडे। जय SCT वैदिक

  • @nitinzambre7802
    @nitinzambre7802 Год назад

    खुप सुंदर साइज आणि सेटिंग्स झालि आहे. लय भारि... जय SCT वैदिक 💪 💪💪🙏

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 Год назад +2

    SCT वैदिक तंत्रज्ञान... क्वालिटी सोबत क्वांटीटी ✌️🤗

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    खूपच छान फुलांची क्वालिटी आहे

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 Год назад +1

    Sct vedic चा वापर करणार तो शेतकरी पिकात नक्कीच छान असा चमत्कार बघायला मिळणार

  • @mukeshsinggurjar9792
    @mukeshsinggurjar9792 Год назад

    असा प्लॉट आज पर्यंत पहिला नाही..... जय sct वैदिक....

  • @rahulchaudhari6613
    @rahulchaudhari6613 Год назад

    जमिनीला पोषण दिले की पिक जोमदार च निघणार हेच तर SCT वैदिक ची किमया आहे..
    जय sct वैदिक🙏

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 Год назад

    खुप छान क्वालिटी

  • @bhagyashrikherde8045
    @bhagyashrikherde8045 Год назад

    Nice plot....SCT वैदिक... 👍

  • @mayurthete7640
    @mayurthete7640 Год назад

    झेंडू ची व्हरायटी कोणती आहे

  • @Dattaray_inamke
    @Dattaray_inamke Год назад +2

    शेतकरी नाव व पत्ता सांगा

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад

    एस सी टी वैदिक चा चमत्कार पाहून शेतकरी आनंद झाले

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Год назад

    जय sct वैदिक 🙏🙏🙏👌👌

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад

    छान प्लॉट 👍👌👌👌

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад

    Sct vedik स्वतःच एक चमत्कार आहे.आणि तो रोजच घडतो.

  • @sandipbamniker3154
    @sandipbamniker3154 10 месяцев назад

    Sct लागवड कोल्हापूर मध्ये कुठे मिळेल

  • @mangleshbhute1547
    @mangleshbhute1547 Год назад

    सहावा तोडा असून सुद्धा . इतकी सारी फुलं म्हणजेच पोषण भरपूर झाला आहे .

  • @arinjaydesai
    @arinjaydesai Год назад

    अरिजयं देसाई
    झेंडू ची जात कोणती आहे सर

  • @vaibhavmandlik5537
    @vaibhavmandlik5537 Год назад

    Product कुठे मिळते

  • @apoorvmohod5625
    @apoorvmohod5625 Год назад

    पिकाला पोषण दिले तर असे रिझल्ट सहज मिळतात.
    जय sct वैदिक.

  • @sanjaygirje7778
    @sanjaygirje7778 Год назад

    Sir aap hindi me bhi video banaye jis se sabhi log samaj sake

  • @ravindrarokade8533
    @ravindrarokade8533 Год назад

    Varyti kadi sangnr

  • @kinteshramirami4638
    @kinteshramirami4638 Год назад

    Konci coliti bhai

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Год назад

    मातीला पोषण दिल्यामुळे पिक हे सुदृढ राहते हे सरांच्या प्लॉटमध्ये दिसून येते

  • @PanditBhalerao-gt6xf
    @PanditBhalerao-gt6xf 10 месяцев назад

    🎉

  • @ravindrarokade8533
    @ravindrarokade8533 Год назад

    Hi

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад

    सुंदर प्लॉट 👌👍