नांदेड लातूर रेल्वे प्रकल्प व नांदेड बिदर रेल परियोजना हि जुनी मागणी आहे पण केंद्र सरकारने या प्रकल्पांचे काम सुरू केले नाही नांदेड चे राजकीय वजन कमी पडले आहे असे मला वाटते या प्रकल्पांचे मागणी जुनी असुनही रेल्वे मंत्रालयाने नांदेड वर अन्याय केला आहे दोन खासदार अजुनही काय उपयोग
काम लवकरात लवकर पूर्ण झाले .पाहिजे 30 वर्षा पासून आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे.
Very nice 👍
नांदेड लातूर रेल्वे प्रकल्प व नांदेड बिदर रेल परियोजना हि जुनी मागणी आहे पण केंद्र सरकारने या प्रकल्पांचे काम सुरू केले नाही नांदेड चे राजकीय वजन कमी पडले आहे असे मला वाटते या प्रकल्पांचे मागणी जुनी असुनही रेल्वे मंत्रालयाने नांदेड वर अन्याय केला आहे दोन खासदार अजुनही काय उपयोग
Jammer te makapur Narogej madye aamchi jameen malkapur parisrat आहे aapn mahiti deta ka sir
स्वतः jameen denyachi प्रक्रिया काय आहे