ज्याचे मुखी नाम साई त्याला भय नाही..(jyache mukhi nam sai)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • अभंग - ज्याचे मुखी नाम साई
    गायक :- श्री दत्तात्रेय बुवा पाटील ओढांगिकर
    ज्याचे मुखी नाम साई त्याला भय नाही
    ज्याचे मुखी नाम साई दिसे ठाई ठाई||धृ||
    साई कृपेच्या या लाभे असे पुण्याई
    भक्त साई होई जे तो वाया कसा जाई||१||
    साईबाबा तारी ज्याला त्याला कोण मारी
    जन्मो जन्मीचा कैवारी मोक्ष पदा नेई||२||
    साईकृपे भरुनी गेले ज्ञानी अज्ञानी
    साई नाम महिमा भक्ता देई संजीवनी||३||
    निर्मिती- रुतिक पाटील
    भजनामृत:- श्री दत्तात्रेय बुवा ओढांगिकर यांनी स्वरबध्द केलेला एक पुस्तक रुपी ठेवा.
    भजनामृत पुस्तक खरेदी करण्यासाठी संपर्क
    ९१६७८८०४७२
    कु. रुतिक पाटील

Комментарии • 23