Girgaum Gudi Padwa | गिरगावच्या शोभायात्रेत अप्सरा अवतरली | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Zee 24 Taas | LIVE TV 24x7 | Marathi News | Breaking News Live | Russia Ukraine War Update | Heavy Rain | Political News | मराठी बातम्या | पाहा झी 24 तास लाईव्ह
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    Website : zeenews.india....
    Watch Zee 24 Taas leading Marathi News Channel for Latest and Breaking News
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Official APP
    Download Zee24Taas App : onelink.to/xuur2f
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #GirgaumGudiPadwa #zee24taas #MarathiNews #MarathiBatmya

Комментарии • 1,5 тыс.

  • @SK-ds1ts
    @SK-ds1ts 2 года назад +453

    दोन मिनिट खाली मान घालून
    ZEE 24 तास ल भाव पूर्ण श्रध्दांजली💐

    • @milindpednekar5459
      @milindpednekar5459 2 года назад +6

      😂😂... झी24तासच तेराव कधी आहे.?..😆😆

    • @manishaghode5457
      @manishaghode5457 2 года назад +1

      हो

    • @cricomya6365
      @cricomya6365 2 года назад +3

      भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐

    • @xyz.....8271
      @xyz.....8271 2 года назад +1

      @@milindpednekar5459 15april la😆

    • @sadhanakamble4612
      @sadhanakamble4612 2 года назад

      😂😂😂😂😂😂

  • @Mahesh-dq4pv
    @Mahesh-dq4pv 2 года назад +94

    पत्रकारांना गोर गरीब जनतेचे प्रश्न दिसत नाहीत... फक्त सौंदर्य तरुणी दिसतात... बातम्या यांचा दर्जा किती खालावत आहे... ते पाहून धन्य वाटलं.

  • @hj4483
    @hj4483 2 года назад +2279

    बातम्यांचा दर्जा किती खालावला आहे ह्याचं उत्तम उदाहरण...

    • @gaikwad.patil0
      @gaikwad.patil0 2 года назад +9

      💯💯💯

    • @user-hq9lt4os4s
      @user-hq9lt4os4s 2 года назад +41

      😂😂 Ipl cha cameraman pn fail ahe

    • @sapnapatil1261
      @sapnapatil1261 2 года назад +20

      Are murkha marathi san aahe ha , aapan nahi sajara karsnar tar kon karanar ,marathi sana vishayi utsa aapalyala preyrit karato ,batamya valyana kay bolato, ramajan ed sajari karato ka mag 🙏🙏

    • @prasadpawar1795
      @prasadpawar1795 2 года назад +21

      तुझा सण कोणता ते सांग पहिला ...

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 2 года назад +8

      😅 Right बोलला बघ 👍

  • @anuradhayeole5178
    @anuradhayeole5178 2 года назад +235

    नऊवारी साडी महाराष्ट्र ची आणि मराठी महिलांची आन बान आणि शान आहे मॅडम शोभायात्रेत आल्या ते छानच आहे पण पुढचा पदर जर नीट, व्यवस्थित घेतला असता तर स्वतःची आणि नऊवारी ची दोन्हीही गोष्टीचा मान राखला असता

    • @shilpanikam9598
      @shilpanikam9598 2 года назад +10

      खरंय, डोक्यावरून नाही घेतलं एकवेळ तरी चालेल पण पुढच्या अंग तरी झाकून घ्यावं, मराठी किती बोलली हा एक वेगळा विषय

    • @sunilmhatre370
      @sunilmhatre370 2 года назад +2

      एकदम बरोबर

    • @seemanikam447
      @seemanikam447 2 года назад +2

      Correct

    • @seemanikam447
      @seemanikam447 2 года назад +2

      @Satish Kolsure Agree

    • @kaveriadhikari4359
      @kaveriadhikari4359 2 года назад +1

      Very true

  • @graminkalamanch2177
    @graminkalamanch2177 2 года назад +228

    अतिशय महत्त्वाची बातमी ... महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत ह्या बातमीचा मोलाचा वाटा आहे ... दर्जा ठेवा रे बातमीचा

  • @paragmhatre.1812
    @paragmhatre.1812 2 года назад +60

    ताईने थोडी छाती झाकली असाती तर अजुन छान दिसली असती .....
    असो शेवटी ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे ...
    पण स्वातंत्र्याचा आनंद घेताना प्रत्येक माता भगिनींनी आपल्या स्वराज्य रक्षक माता जिजाऊ , राणी लक्ष्मी बाई आणि रमाबाई आंबेडकर , थोर सावित्रिबाई तसेच समाजातील प्रत्येक जेष्ठ महीलेने घेतलेला पदर कधीच विसरु नये हिच नम्र प्रार्थना ....
    जय जिजाऊ ... जय शिवराय ....

  • @shridharjoshi6788
    @shridharjoshi6788 2 года назад +477

    सगळी मेक - अप ची कमाल आहे. तोंडावर इंचभर मेक - अप थापला की म्हैस सुध्दा सुंदर दिसेल उद्या मेक - अप उतरवून बाहेर पडली की हिच्याकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही.

  • @aslamsayyad4292
    @aslamsayyad4292 2 года назад +81

    ह्या छाप्री पोरीचा दाखवण्या पेक्षा .. गावातील गुढी पाढवा..मेजवानी दाखवला पाहिजे होत...!!!

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 2 года назад +259

    पहिले सारखी शोभायात्रा राहिली नाही आता फॅशन शो सगळा

    • @anuradhayeole5178
      @anuradhayeole5178 2 года назад +1

      एकदम बरोबर

    • @dipeshjadhav206
      @dipeshjadhav206 2 года назад +2

      खरं आहे फॅशन आणि मेकअप दुसरं काही नाही

    • @pareshtajane4875
      @pareshtajane4875 2 года назад

      Correct

  • @SANJAY14009
    @SANJAY14009 2 года назад +43

    शोभायात्रेच्या नावाखाली.....ओंगळ प्रदर्शन....

  • @voiceofmr.ajay...4712
    @voiceofmr.ajay...4712 2 года назад +250

    शरीर प्रदर्शन आहे की शोभा यात्रा मराठमोल कपडे असे नसतात पूर्ण अंग भर कपडे घालुन छान दिसली असती ताई

  • @kalpakpatil305
    @kalpakpatil305 2 года назад +69

    ही स्वतःची शोभा यात्रा आहे , गुडीपडव्याची नाही... अश्या ठिकाणी स्वतःला शो ऑफ करणे व प्रसिद्धी मिळवणे दुसरे काय?

  • @dhiraj3640
    @dhiraj3640 2 года назад +115

    फक्त आणि फक्त अंग्प्रदर्शन .

  • @pushpajadhav3578
    @pushpajadhav3578 2 года назад +38

    खरंच बातम्यांचा दर्जा फारच खालच्या पातळीला गेला आहे. मुळात इतका सुंदर, सांस्कृतिक सण आहे मराठी लोकांचा. बाईला साडी तर नऊवारी नेसून पदराने शरीराचे महत्त्वाचे अंग मात्र झाकता आले नाही. कळत नाही शोभा यात्रेत सहभागी होवून स्वतःचीच शोभा का दाखवत आहे. आणि मिडीयाला काय काहीतरी चघळायला बातमी तर पाहिजे.

    • @aartiwadalkar4482
      @aartiwadalkar4482 2 года назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @hemangidhotre8758
      @hemangidhotre8758 2 года назад +1

      Agdi perfect bolt ahe timhi

    • @jaysurana5976
      @jaysurana5976 2 года назад

      @Prajakta Muke tu ka jaltiyes pn ga....🤪

    • @oldisgold8980
      @oldisgold8980 2 года назад +1

      @@jaysurana5976 तु तूझ्या बहिनीला आणि आईला अशा पोशाखामध्ये बघु शकतो का????? विनाकारन कशाला शेपड़या मारू राहीला…..

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 2 года назад +523

    हि शोभायात्रा आहे की फॅशन शो

    • @vickye8542
      @vickye8542 2 года назад +27

      सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली फॅशन शो च चालतो आजकाल, हे आपल्या संस्कृतीच दुर्दैव.

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 2 года назад +5

      Patrakarita rasatalala geli aahey
      Manda peshwai pagdila pheta boltey
      Kiti hushar patrakar aahey

    • @kshitijshinde8592
      @kshitijshinde8592 2 года назад

      तुम्ही जुन्या विचारांचे आहात की तरुण ? विचार तर बुरसटलेले च आहेत । बर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शत्रीय नव्हे रे क्षत्रिय । kshatriya.

    • @kshamaprabhu5659
      @kshamaprabhu5659 2 года назад +8

      Padar neet ghya aadhi mag marathmola shabda vaapra

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 года назад

      @@vivekykshirsagar591 बरोबर

  • @Funnycharecteristic
    @Funnycharecteristic 2 года назад +10

    बुधवार पेठेत हिच्या पेक्षा भारी भारी असतात...मज्जा येते...रिपोर्टर ने तिथे जाऊन बघा...किती भारी अप्सरा , रंभा, उर्वशी आहेत ते..

    • @Naorkhh
      @Naorkhh 2 года назад

      Tu ky bolto te kalte ka

    • @manasdesai6981
      @manasdesai6981 2 года назад

      Kadli budhwar peth Pune mhanje nusti chaalugiri.Kharya Apsara ithech Mumbait.Tumch nuste hi peth ni ti peth.

  • @satishjadhav2775
    @satishjadhav2775 2 года назад +513

    जरा पदर व्यवस्थित घेतला असता तर बरं झालं असत..
    खऱ्या संस्कृती च दर्शन झालं असत..
    जाऊ देल वयक्तिक प्रश्न🤦

    • @paraskhedekar1907
      @paraskhedekar1907 2 года назад +14

      Lavni chya veli boltos ka padar nit kryla? Tumche vichar ghan ahet padar barobar ahe ticha

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 2 года назад +56

      @@paraskhedekar1907 भावा ती रस्त्यावर लावणीसाठी आली नाहीये, पाडव्यानिमित्त शोभायात्रेसाठी आली आहे. शोभायात्रा आणि लावणी या दोन्ही गोष्टी सारख्याच समजायच्या काय यापुढे ?

    • @amolamol8164
      @amolamol8164 2 года назад +5

      बरोबर

    • @satishjadhav2775
      @satishjadhav2775 2 года назад +21

      @@satyajitdesai5972 जाऊ देल राव कथित बुद्धिजिवी लोकांची अवस्था अशीच असते

    • @paraskhedekar1907
      @paraskhedekar1907 2 года назад +1

      @@satyajitdesai5972 Kon alela ka baba vartun? Dress code bnvun pthvla ka tula tine kashe rhycha ani kashe nahi te?

  • @totalsupport7715
    @totalsupport7715 2 года назад +26

    हिच्या पेक्षा बातमी सांगणारी छान आहे.

    • @Ash78677
      @Ash78677 2 года назад +1

      Waa bete moj krdi 😂🤣🍑

    • @omkar_madav
      @omkar_madav 2 года назад +1

      😂😂

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 2 года назад +368

    चांगल्या विचारांना भरकवटणे अशा न्युजमधुन.

    • @danishk4172
      @danishk4172 2 года назад +1

      Chaatu

    • @prashant9124
      @prashant9124 2 года назад +4

      एकदम बरोबर बोललात

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 года назад +11

      मुलगी ही चार चौघात ऊठून दिसणारी असावी, चार चौघांचा उठवणारी नसावी!

    • @danishk4172
      @danishk4172 2 года назад

      @@TheNikhilify aaila vichar tujhya

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 года назад +6

      @@danishk4172 तुझी आई पण अशीच फिरते का? अंगप्रदर्शन करत? दोन मुली दाखवल्या ना विडियो मधे? एकिचेच का फोटो काढत होत पब्लिक? दोघींच्या पदरातला फरक बघ.

  • @balajipimparkar1239
    @balajipimparkar1239 2 года назад +91

    ही शोभायात्रा नसून रूप यात्रा आहेत सुंदर रूप दाखविण्यासाठी यात्रा आलेले आहेत न्यूज वाला फक्त एवढेच पाहिजे मला वाटते देवाच्या जागी असं रूप बरं नाही फक्त फॅशन शो फॅशन सौ

    • @Ak-fl4qg
      @Ak-fl4qg 2 года назад +2

      साडीचा पदर हा ते अनमोल रत्न झाकण्यासाठी असतो पण आजकाल फॅशन च्या नादात याचा विसर पडलेला दिसतोय
      🤦🤦🤦

    • @googglesecurity1845
      @googglesecurity1845 2 года назад +1

      बाळा मग तू या सुंदर तरुणी मध्ये देवीच रूप का पाहू शकत नाहीस? असले फालतू सल्ले तू तुझ्या आई आणि बहिणीला ही देतोस का जेव्हा त्या एकाद्या कार्यक्रमासाठी तयार होतात तेव्हा? 😏

    • @Ak-fl4qg
      @Ak-fl4qg 2 года назад

      @@googglesecurity1845 आरे बाबा तयार होऊन जाऊदे ना. 100% आवरून तयार होऊन महिलेने जायलाच पाहिजेत. पण पण विडिओ मध्ये त्या बाई ने ज्या प्रकारे आपल्या साडीचा पदर घेतलाय त्यावरून असं कळतं की ती आपले अनमोल रत्न जे आहे ते जाणून बुजून दाखवत आहे. आवरायचं आणि फॅशन शो सारखं आपले रत्न बाहेर काढून चालायचं. साडीचा पदर हा त्या गोष्टी झाकण्यासाठी असतो.
      तू तुझ्या घरातील महिलांना पण असच सांग आवरून पदर खाली पडून चाल

    • @googglesecurity1845
      @googglesecurity1845 2 года назад

      @@Ak-fl4qg सद्द्या असाच चालू आहे सगळीकडे. कुणा कुणाला आवडणार तू. Blouse शिवताना गळा, पाठ जास्तीत जास्त कसं दिसले जाईल याकडे लक्ष असतं सर्व महिलांचे. त्यासाठी पण आडवतोस का तू घरी?

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav8828 2 года назад +137

    मीडियावाले लयच चावट निघालेत हल्ली 😇😇

  • @infinity6246
    @infinity6246 2 года назад

    फक्त गौरिच नाही तर अजून खुप खूप होत्या गोड/ सुंदर...मस्त...

  • @prashantpatilschoolit5875
    @prashantpatilschoolit5875 2 года назад +189

    संस्कृती म्हणजे फॅशन शो नाही
    जरा जी माता भर कडाक्याच्या ऊन्हात राबते तेही पायात चपला न घालता,त्यांची पण बातमी दया जरा.
    यांना काय दाखवताय मेकअप शो वाल्याना आणि ही कोणती संस्कृती बाईक रॅली ,ही कोणी शोधून काढली ,रॅली काढायची हौस आहे तर पायदळी काढा

    • @akshaysonawane3402
      @akshaysonawane3402 2 года назад +4

      बाईक रॅली आणि पाडव्याची शोभा यात्रा याचा काय संबंध आहे? यात सगळ पारंपारिक पद्धतीने करायला हवे. हे आपले शोक पूर्ण करतात.😑😑😑

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 года назад

      @@akshaysonawane3402 बरोबर

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 2 года назад

      Brobar faltuk news dakhwatat dusra konta topic bhetla nhi hyana news mde dakhwila

    • @sanjeevjadhav4957
      @sanjeevjadhav4957 2 года назад

      केव्हढी महत्वाची बातमी दाखविली

  • @kaveri1352
    @kaveri1352 2 года назад +47

    0:52 Even she is looking so good.... and the other girls are looking good too.... I don't understand what's wrong in it if they naturally look good in Nauvaari saree.... chill guys it's just a 2 mins news..... appreciate and move on 😊🙏❤

  • @yogeshlindait8502
    @yogeshlindait8502 2 года назад +183

    हि शोभायात्रा आहे का फॅशन शो आहे 😀😀😀😀

    • @riyathakurvlogs
      @riyathakurvlogs 2 года назад +4

      Mg Kay tr

    • @Ak-fl4qg
      @Ak-fl4qg 2 года назад +1

      साडीचा पदर हा ते अनमोल रत्न झाकण्यासाठी असतो पण आजकाल फॅशन च्या नादात याचा विसर पडलेला दिसतोय
      🤦🤦🤦

    • @prerana4941
      @prerana4941 2 года назад +1

      म्हणून दोन वर्ष वाट पहात होती ना ! कारण गेले दोन वर्ष नववर्षाचे स्वागत लोकांनी घरा घरात आपापल्या परीने केले, हिंदू संस्कृती प्रमाणे पण हे 😆

    • @helpmastergaming2496
      @helpmastergaming2496 2 года назад

      ,🤣🤣🤣

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 2 года назад +41

    टीव्ही अँकर मुळे सुद्धा बरीच मंडळीघायाळ होतातअशाच बातम्या द्या चॅनल नंबर वन येऊ शकत . 😀हिन दर्जा बातम्यांचा

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 года назад +145

    कॅमेरामनला घायाळ केलं असेल.प्रेक्षकांना नाही.Z24 फालतू बातम्या का देता?..संस्कृती दाखवाकी आपली .

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 2 года назад +2

      त्याचा जागीच गळाला असल 😜🤭😂.

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 года назад

      @@NAYAN-t3e 🤣🤣

    • @user-wd2hk5bv3v
      @user-wd2hk5bv3v 2 года назад

      @@NAYAN-t3e 😂😂😂😂

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx 2 года назад

    सुंदर, अति सुंदर ..... अति आलं की तिथं... समजुन घ्या.

  • @dnyaneshwarhiremani1234
    @dnyaneshwarhiremani1234 2 года назад +32

    गर्व से कहो हम सबसे बड़े मूर्ख है

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 2 года назад +32

    “घायाळ केले या तरूणीने” वा काय बातम्याचा दर्जा ..

  • @amolamol8164
    @amolamol8164 2 года назад +124

    अंगप्रदर्शन केल आहे साडीचा पदर हा अशा प्रकारे घेतलेला आहे कि त्या बद्दल न बोललेलेच बरे!

    • @ajinkyagirigosavi2978
      @ajinkyagirigosavi2978 2 года назад +2

      🤣🤣🤣🤣🤣

    • @pramodmalavi8304
      @pramodmalavi8304 2 года назад

      हो खर आहे

    • @amolghosalkar9991
      @amolghosalkar9991 2 года назад

      अगदी बरोबर

    • @Aditi_337
      @Aditi_337 2 года назад

      Very true

    • @vedanthogale3865
      @vedanthogale3865 2 года назад +1

      मग नका बोलू🤫 आणि असेच जळत रहा दुसऱ्यावर कारण त्याची प्रगती होईल 🤣

  • @dipakrav4873
    @dipakrav4873 2 года назад +1

    चर्चा होण्यासाठी तर पण लय भारी दिसतेय

  • @darsh3815
    @darsh3815 2 года назад +36

    1:28 मराठमोळी तरुणी असती तर संपूर्ण पदर घेतला असता 😒

    • @chetanmaverick
      @chetanmaverick 2 года назад

      Hya so called instagram influencer aahe tar tya laksha vedhun followers vadhyala kahi pan kartil. Reporter tar adnavch chukicha sangitla ticha more aahe sawant nahi.

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 2 года назад +24

    अपसरेला पदर नीट घ्यायला सांगा...उपस्थितीत असलेले म्हणूनचं घायाळ होत आहेत...

  • @nitinprabhu6329
    @nitinprabhu6329 2 года назад +127

    Zee 24 Taas....
    तुमचे डोके बहुतेक फिरले आहे वाटते.....अंगावरचा ढळलेला,कि मुद्दामहुन सरकवलेला पदर म्हणजे सुंदरता का..?....
    तुमच्या वृत्त संपादकाची मती भ्रष्ट झाली आहे......

    • @sheetalbhosale8556
      @sheetalbhosale8556 2 года назад +1

      True

    • @rmusers1273
      @rmusers1273 2 года назад

      Kdk bro...Ata bakiche chutiya mothe pan karayla yenar😂😂

    • @suchitas3085
      @suchitas3085 2 года назад

      Barobar

    • @amolghosalkar9991
      @amolghosalkar9991 2 года назад

      अगदी बरोबर

    • @deepakbaabar5496
      @deepakbaabar5496 2 года назад

      हो ना यांना काय सुंदर दिसलं काय माहित

  • @jyotirambakale6093
    @jyotirambakale6093 2 года назад +20

    पदर नीट घेतला असता तर कोणाची ही नजर तिच्यावर गेली नसती.......!!!
    शोभा यात्रा आहे की फॅशन शो..?????
    संस्कृती भरकटली वाटत आपली...!!!

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 2 года назад +117

    बस आता हिच शोभा पाहायची बाकी होती

    • @aa-jt2le
      @aa-jt2le 2 года назад

      Bomb diste ti😍😍

    • @Mr.Guru108
      @Mr.Guru108 2 года назад

      @@aa-jt2le tu fkt bomba ch mar 🤡

  • @vaibhavdeore7311
    @vaibhavdeore7311 2 года назад +4

    घायाळ लोकांना तेवढं रुग्णालयात लवकर पोहचवा🙏🙏

  • @Nazomi_chan
    @Nazomi_chan 2 года назад +113

    ऐशआराम जीवन आहे ह्यांचा. ह्यांना काय कमी आहे सुंदर दिसायला.
    जरा गरिबांच्या, शेतकऱ्याच्या घरी पण जावा मीडियावाले.

  • @ifwhat7255
    @ifwhat7255 2 года назад +3

    निखळ अंगप्रदर्शन पाहूनच मी बातमी बघायला आलोय 😂

  • @gautammangaonkar7537
    @gautammangaonkar7537 2 года назад +18

    स्त्रियांना समाजामध्ये हक्काचं स्थान देण्यासाठी सावित्रीबाई फुले ,महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे आणि आजच्या स्री ला या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो आहे

  • @atulmore2187
    @atulmore2187 2 года назад +14

    सगळी कमाल बाई च्या साडी च्या पदरा मुळे झाली आहे वरचा पदर् नीट करा आपल्या संस्कृती ला शोभत नाही जय हिंदू राष्ट्र

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 2 года назад +43

    टी.व्ही. सिरीयलमध्ये निवड होण्यासाठी चांगला शाॅर्टकट !

    • @Belligoal_edits16
      @Belligoal_edits16 2 года назад +1

      बरोबर

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 2 года назад +2

      TV serial नाही, आयटम सॉंग 😂.

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 2 года назад

    सुंदर निखळ मराठमोळ सौंदर्य

  • @milindpednekar5459
    @milindpednekar5459 2 года назад +30

    गुडीपाडव्याचा शोभायात्रेशि काय संबंध .. आणि मुलीनी Bullet चालवायची गरज काय?

    • @Banbanjaara
      @Banbanjaara 2 года назад

      Old / Sick Mentality person

    • @rupeshjadhav4713
      @rupeshjadhav4713 2 года назад +1

      तुला कुणी जबरदस्ती केली बघायला डोळ्यावर पट्टी लावून बैस ना घरात.

    • @milindpednekar5459
      @milindpednekar5459 2 года назад +1

      @@rupeshjadhav4713 gapp re bailya...मुलींची चमचे गिरी कशाला करतोयस तू कोण सांगणार मी काय करायला पाहिजे

    • @rupeshjadhav4713
      @rupeshjadhav4713 2 года назад

      @@milindpednekar5459 अरे गाढवा(cow) प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र आहे तुला आवडत नसेल तर तु कशाला बघतो. चूक मुलींनी काय घातलं आहे याची नाही चूक तुझ्या डोळ्यात आहे. तुला जसं तुझ्या घरच्या मुलींना हिजाब मध्ये कोंडुन ठेवायचं आहे तसं इतर लोकांना नाही करायचंय. मुलांप्रमाणे मुलींना देखील स्वातंत्र आहे.

    • @jaysurana5976
      @jaysurana5976 2 года назад +1

      @@milindpednekar5459 tuza barobar ahe dada hyanna moklik milte mhanun he chale kartat,kay kay dakhavlay tyat

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu 2 года назад +4

    "गुलाब उगीच गुलाब बनत नाही,
    ही अदा यायला आधी काट्यांमध्ये फुलावं लागत....🌹❤

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 2 года назад +16

    केसभर गजरा आणि गांवभर नजरा😃

  • @sandeepdhamale5190
    @sandeepdhamale5190 2 года назад +3

    जगातलं सर्व दुःख सम्पलय... बातम्याच उरल्या नाही... नावीन्यपूर्ण बातमी दिल्याबद्दल आभार... अशीच लायकीपूर्ण बातमी घेऊन येत जा....

  • @ssd6836
    @ssd6836 2 года назад +29

    कष्टकरी शेतकरी यांच्या बद्दल दाखवा,,,भर उन्हात घामाने भरलेलं शरीर दाखवा

  • @vinodmali3803
    @vinodmali3803 2 года назад

    अशा गोष्टींमुळे संस्कृती बिघडायला वेळ लागणार नाही.

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 2 года назад +53

    आता किती लोक इंस्टाग्राम वर Search करणार 😂😂

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 2 года назад

    महाराष्ट्रात संस्कृती फॅशन

  • @omkarbhandare4244
    @omkarbhandare4244 2 года назад +164

    Wow news channels are becoming so interesting now a days ❤️❤️❤️

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 2 года назад +18

    लोकशाहीचा चौथा स्तंभ एका तरुणी ला पाहून घायाळ झाला.😂😂😂

    • @ajayrite4451
      @ajayrite4451 2 года назад +2

      😂😂😂barobar bolalas bhava

    • @mrunalp4169
      @mrunalp4169 2 года назад +1

      😂😂😂😂😂😂

  • @darsh3815
    @darsh3815 2 года назад +4

    2:00 ते पोरग बाघा पाठी 🤣

  • @umeshchavan3483
    @umeshchavan3483 2 года назад +1

    ही नव वर्षाच स्वागत करते आहे कि अंग प्रदर्शन

  • @vishal_xnx2378
    @vishal_xnx2378 2 года назад +4

    काय सुंदर आहे यार 🥺🥺🥺

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 2 года назад

    पोरगी लय भारी आयटम आहे सुंदरी

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 2 года назад +18

    देशभर फेमस होणार आत्ता

  • @ajitmundhe8490
    @ajitmundhe8490 2 года назад +2

    महाराष्ट्र समोरचा सर्वात महत्वाचा प्रश्न होता हा. झी चे आभार

  • @sagarnawale3105
    @sagarnawale3105 2 года назад +91

    खूप मेहनत आहे म्हण्यापेक्षा... खूप मेकअप आहे असं बोल.... नुसता फॅशन शो

  • @nijorulz2458
    @nijorulz2458 2 года назад

    सगळे news कॅमेरा मन चामटे, एकच सुंदर मुलगी दिसली त्यांना.....

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 2 года назад +6

    बाई अगदीच शोभा करून गेली हो, शोभा यात्रेचा उद्देश सफल

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 2 года назад +1

    आज जग जिंकल्याचा आनंद झाला असेल

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 2 года назад +71

    Zee 24 म्हणजे नुसतीच फालतुगिरी.... याच उत्तम उदाहरण......... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @arvindbachchhav964
    @arvindbachchhav964 2 года назад +1

    अंगभर कपडे घातले आहे फक्त पदर थोडा चांगला घेतला असता तर छान दिसली असती आणि खरी संस्कृती वाटली असती

  • @hemantpatil8999
    @hemantpatil8999 2 года назад +4

    तुम्हाला मॅडमांच सौंदर्य दिसतं पण रोज शेता मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे
    हाल दिसतं नाही त्याचं शेत कऱ्याच्या मुलाची बेरोजगारी दिसतं नाही

  • @aryankadamofficial5416
    @aryankadamofficial5416 2 года назад

    खुपचं सूंदर

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 2 года назад +14

    याला पत्रकारिता म्हणतात....... आणि बुलेट राणी ला serial किव्वा सिनेमा मिळणार......बाकी अश्या प्रकारे आपल्याला धर्म संस्कृती पुढे न्यायची आहे..... 🤦

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 года назад +2

    1साईट चा बॉल दाखवती म्हणून गर्दी झाली आहे दिसायला आहे सुंदर पण खरी गर्दी तिचा बॉल बघायला आहे

  • @thoratswapnil6233
    @thoratswapnil6233 2 года назад +6

    सुंदर दिसल्यास काय भारताची गरीबी थोडी सपनावर आहे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 года назад +2

    Sindhudurga...savitricha leki...

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +5

    बहुतांश ‘सज्जन’ लोक ‘घायाळ’ झाल्याने कमेंटमधे ‘शिव्या’ घालताहेत.🤣😂😁

  • @ajay_universe
    @ajay_universe 2 года назад

    अरे मराठी मुलगी आहे शेवटी,दिसणार कडकक

  • @totalsupport7715
    @totalsupport7715 2 года назад +10

    हिला घर सारवने, शेण काढणे,पोळी करणे जमणार नाही.
    ही कसली अप्सरा.

  • @sharadchandrabahekar6499
    @sharadchandrabahekar6499 2 года назад

    आनंदोत्सव खुप छान

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 2 года назад +14

    हा भैताड बाईच हश की
    शोभा यात्रा की तमाशा देखकर मजा आली

  • @prashantjoshi7765
    @prashantjoshi7765 2 года назад +1

    नक्की कशाची शोभा यात्रा होती ... !!!😊😊😊😊☺️

  • @jaibajrangbali2068
    @jaibajrangbali2068 2 года назад +12

    brr. शेतात काम करणाऱ्या महिला पण हीच्यापेक्षा सुंदर असतात त्यांच्याकडे नाही जाणार कधी हे न्युज वाले 🙏

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 2 года назад +1

    वा !!! काय बातमी आहे !!

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 2 года назад +22

    नववारी वर आम्ही कधीच कोणाला मोकळे केस सोडलेले पाहिलेलं नाही, हा फॅशन शो दिसतोय, शोभा यात्रा नाही. बाकी तुमच्या हेडिंग वरून तुम्हीपण चमडी पणाच करतात हे सिद्ध झाले.😑😑😂😂😂😂

  • @swapnilk3683
    @swapnilk3683 2 года назад +1

    आर काई त्या शोायात्रेची पार शोभा घालीवली ... संस्कृती दर्शना च नावाखाली वेगळीच मजा सुरू झाले..

  • @grkanchan
    @grkanchan 2 года назад +29

    गौरी सावंत, तु शोभा यात्रेत फॅशन शो करु नकोस. तू अंग प्रदर्शन करत आहेस. तु नऊवारी फक्त नावाला घातली आहेस. फॅशन शो करायला बरेच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, आणि त्यात आणखीन मुर्ख म्हणजे झी न्यूज रिपोर्टर.

    • @彡SPARKY彡
      @彡SPARKY彡 2 года назад +2

      हे सगळीकडे असच असतं...
      आज गुढीपाडवा म्हणून नऊवारी साडी, नाकात नथ, आणि मराठीत बोलणं...
      आणि आता उद्याचा दिवस उजाडला की पाश्चिमात्य देशांसारखे टाईट जीन्स घालून
      "who are you, what do you want, f**k off" म्हणून इंग्रजी फाडायचं...

    • @anuradhayeole5178
      @anuradhayeole5178 2 года назад +1

      💯 barobar

    • @riyathakurvlogs
      @riyathakurvlogs 2 года назад +1

      Brobr ahe dada

    • @grkanchan
      @grkanchan 2 года назад +1

      @@riyathakurvlogs hi

    • @riyathakurvlogs
      @riyathakurvlogs 2 года назад +1

      @@grkanchan hii

  • @mangopeople9809
    @mangopeople9809 2 года назад

    बातम्या चा दर्जा खालवलं खरच

  • @sanketmhamunkar5688
    @sanketmhamunkar5688 2 года назад +24

    हिचात काय आहे एवढं की तीला एवढा डोक्यावर घेताय...

  • @ketanketan7310
    @ketanketan7310 2 года назад

    khoopach sunder gauri sawant nikhal saundarya , apratim sunderta , marathi saundarya......

  • @kondibajadhav8501
    @kondibajadhav8501 2 года назад +3

    पुढच्या वर्षी फक्त ब्रा अजून प्रसिद्धी मिळेल

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 2 года назад

    Oho, Zee 24 taas ata zal Zee 24 taas Entertenment 😎

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 2 года назад +3

    शोभा यात्रा की प्रदर्शन... दाखवण्यासाठी...

  • @ajitkale4885
    @ajitkale4885 2 года назад

    खूप महत्वाची बातमी दिली धन्यवाद

  • @ameyathemillionaire1441
    @ameyathemillionaire1441 2 года назад +9

    अप्सरा ला साडी नेसायची शिस्त नाही, ही मिरवनुक आहे मॉडल रैम्प वॉक नाही. हया असल्या पोरिन मूलेच मराठी संस्कृति ची वाट लागलीय .

  • @nitinshejwal8462
    @nitinshejwal8462 2 года назад +2

    हिच्या पेक्षा भारी मुली आहेत आमच्या गावात 🤓🤓🤓🤣🤣😁😍

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 года назад +4

    शोभा यात्रा महिला सौंदर्य प्रदर्शन नसावे.. हा सांस्कृतिक मेळावा म्हणून दाखवावे

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणरागिणी आहेत त्या

  • @नरेंद्रमोदी-फ9छ

    एक बॉल बाहेर काढून आकर्षित करते ती नीट पहा उघडा डोले पहा नीट

    • @jaysurana5976
      @jaysurana5976 2 года назад

      yevdha ch nahi ek ball punha khaali bembi

  • @_College_
    @_College_ 2 года назад

    Khupch sundar aahe hi

  • @Ak-fl4qg
    @Ak-fl4qg 2 года назад +3

    साडीचा पदर हा ते अनमोल रत्न झाकण्यासाठी असतो पण आजकाल फॅशन च्या नादात याचा विसर पडलेला दिसतोय
    🤦🤦🤦

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh8066 2 года назад

    सुंदर आहे...

  • @nikhilwayachal9134
    @nikhilwayachal9134 2 года назад +19

    बुलेट राण्या 😂😂😂😂😂😂😂 आता लवकरच सिरियल मिळेल . बातमी कमी आणि एंटरटेनमेंट जास्त काय शब्द वापरतात बुलेट राणी ... हे जरा जास्तच फिल्मी झालं बातमी चा दर्जा खालवला .

  • @jaidip227
    @jaidip227 2 года назад +1

    2022 ची सर्वात मोठी न्यूज आहे.....😜😜😜