किलोभर भाजी खरेदी कराल,न खाणारे ही मागून खातील,चाटूनपुसून संपवतील लसुनी पालक।palak bhaji।Lsuni Palak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 30

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 18 дней назад +2

    मी काल रेसिपी पाहून रात्रीच केली ताई पालक अप्रतिम झाली सगळ्यांनी खुप आवडीने खाल्ले
    Thankyou तुमच्या मुळे माझ्या मुलाने आवडीने पालक खाल्ली

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  16 дней назад

      Thankyou
      मी फक्त रेसिपी दाखवली पण ती तुम्ही इतकी छान केली की तुमच्या घरात सगळ्यांना आवडली हे सगळ तुमच्या मेहनतीमुळे

  • @anjalitanksale3246
    @anjalitanksale3246 2 дня назад

    Khup sunder ❤

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 19 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ आरती मस्तच झाली आहे लसूणी पालक भाजी रोटी पण छान ❤😊

  • @rasikahaate
    @rasikahaate 18 дней назад +1

    मला खूप आवडली लसूनी पलकची रेसिपी.❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 18 дней назад

    लसूण पालक भाजी आणि मक्याच्या पिठाचे फुलके रेसिपी मस्तंच 👌👌♥️♥️

  • @sonalinaik2218
    @sonalinaik2218 17 дней назад

    Wa आरती तुमच्या प्रत्येक रेसिपी वेगळ्याच असतात. काजू घालण्यापेक्षा आपले शेंगदाणे घातले पौष्टिक छान 🙏🏻हटके रेसिपी सगळ्यांपेक्षा वेगळा लसूनी पालक ❤ तुमच्या गोड़ आवाजात ऐकायला छान वाटते

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  16 дней назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @Rani-yk4iw
    @Rani-yk4iw 19 дней назад +1

    Khupcha chan recipe ❤

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 18 дней назад

    Khup mast ❤

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 14 дней назад

    👌👌👌

  • @nandiniswamy3753
    @nandiniswamy3753 18 дней назад

    Mast 👌🏻👌🏻❤❤

  • @JayashriChoudhari-p4r
    @JayashriChoudhari-p4r 19 дней назад +1

    Khup chan👌

  • @ShardaChoudhari-rj1br
    @ShardaChoudhari-rj1br 19 дней назад +1

    लसूणी पालक छान मी करुन बघेल

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 19 дней назад

    Vv tasty vlog thanks

  • @Ashwini-f1x
    @Ashwini-f1x 19 дней назад

    खूप छान न थांबता बोलते रेसिपी दाखवते,कुठून शिकली ग बाळा ऐवढं सगळ
    तुला भेटावसे वाटते, छान मुलगी
    तुला गोड गोड पापा 🎉🎉❤

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 18 дней назад

    खूप छान झाली आरती पालक साधी पालक किती छान पद्धतीने करून दाखवली,मीही उद्याच करेल पालक आहेच घरात

  • @anuradhakadam8451
    @anuradhakadam8451 18 дней назад

    Makyche pith kse kele