कोल्हार येथील किर्तन| विशाल महाराज खोले मुक्ताईनगर|vishal maharaj khole| kirtan marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2023
  • मुक्ताईसेवक ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे अतिशय सुंदर किर्तन
    व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
    राम कृष्ण हरी 🙏
    #जिव्हाळा

Комментарии • 44

  • @sudarshanpawar5785

    संपूर्ण कीर्तन टाकत जावा माऊली कट करुन टाकू नये माउली हिच अपेक्षा 👍

  • @umeshpatil4126

    किर्तनात ईको आवाज येत जास्त महाराजांचा

  • @SachinPatil-vw8tm

    कीर्तन मध्ये कट करू नये आणि suravat तर नको गजानन महाराज गजानन महाराजांचे भजन आणि मुक्ताई माऊली माऊलींचे भजन अजिबात कट करू करू नका एवढी सगळ्या रेकॉर्ड जे कीर्तन रेकॉर्ड करतात ना त्यांना त्या सगळ्यांना विनंती खोले महाराज मी तुमची सगळी कीर्तन पूर्णपणे पूर्णपणे ऐकतो पण जिव्हाळा वाल्यांना तुमची कीर्तन अर्धवट रेकॉर्डिंग अर्धवट अर्धवट ऐकायला बरं वाटत नाही

  • @user-me5eg5bf3z

    अतिशय सुंदर आहे आदिशक्ती मुक्ताबाई की जय महाराज खूप सुंदर आहे

  • @kishormore4489

    Atishay Sundar kirtan Mauli 🙏🙏💐💐 shree muktai Mauli 🙏🙏

  • @kirankalhpure185

    १नबर, महाराज, मी पण होते माझे मामा होते

  • @sandip.khairnar.official

    श्री मुक्ताई माऊली 🚩🙏

  • @dipakdadgal39

    प्यांटवाले भजने चांगले दिसत नाही महाराज सुंदर विषय आवाज तर खूपच चांगला जय गजानन माऊली

  • @sandip.khairnar.official

    गण गण गणात बोते 🚩🙏

  • @sandip.khairnar.official

    जय हरी माऊली 🚩🙏

  • @pranavpise2801

    माऊली संपूर्ण कीर्तन टाकत जा ही नम्र विनंती आहे

  • @PavanChandurkar-ci3qy

    खुप छान माऊली राम कृष्ण हरी🌹

  • @kishormore4489

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏

  • @MangeshGorivale-wf3vi

    राम कृष्ण हरि, माउली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shalanjadhav6244

    श्री राम कृष्ण हरि माऊली

  • @user-iu4bl9jb3c

    Apratim Chintan Mauli.

  • @ShubhamPatil-mp9zc

    Ram Krishna Hari Maharaj

  • @yogeshshelke5936

    Good nice super beautiful kirtan Ram sairam

  • @pranavpise2801

    🚩🚩मुक्ताई माऊली 🚩🚩

  • @shivammkathare7877

    अप्रतिम विशाल बाबा ❤