नाही हो..... हा व्हिडिओ bagitalo पण एकरी 5 किलो सोडायचं का एका timala... नंतर 8 दिवसांनी आणि एकरी 5 किलो सोडायचं का ..... म्हणजे प्रश्न असा आहे माझा तुम्हाला की 8 दिवसातून एकदा 5 किलो एकरी सोडायचं का ❓❓❓❓
मिरची आणि वांगी ला 15 दिवस झालेत पण चांगली वाढ नाही त्याला मी 13-40-13 फवारणी करू का? आणि राजमा फुलकाळीवर आहे तर त्याला पण फवारणी13-40-13 करू का कृपया सांगावे
एक नंबर माहिती देता तुम्ही रिझल्ट खूप छान येतात भाऊ,असंच माहिती देत राहा
Khup Chan
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ
Bhau mirchi la 13=40=13+kisait df rande chalel ka
सर स्प्रे ला 15 दिवसा चा पुढे सांगा
👍🏻🙏🙏👍🏻
Maja mirchila goje hoty changle aushydh sanga
Driching kele tr chalel ka
टमाटे व भेंडी चवळी ला चालते का 13.40.13
12 40 13 barobr kay favarave dada ka plain favarave
Sir 13:40:13+48:47 he khate ekdach combination madhe sodle tar chalel ka .
भाऊ फेब्रुवारी 10 फेब्रुवारी मध्ये वांगी लागवड करू शकतो प्लीज रिप्लाय 🙏🙏
Feras sobat 13:40:13 drenching kel tr chalel ka
Upaye Kay karva
Hii
मिरचीची वाढ होण्यासाठी
मिलिंद साहेब.... खते एकरी 5कीलो एका timala सोडायचं का ❓❓❓
हो विडिओ परत बघा
नाही हो..... हा व्हिडिओ bagitalo पण एकरी 5 किलो सोडायचं का एका timala... नंतर 8 दिवसांनी आणि एकरी 5 किलो सोडायचं का ..... म्हणजे प्रश्न असा आहे माझा तुम्हाला की 8 दिवसातून एकदा 5 किलो एकरी सोडायचं का ❓❓❓❓
साहेब पंधरा दिवसाची मिरची झालेली आहे फुटवे आणि वाढ होत नाही तुमचा नंबर पाठव
दादा मिर्ची ला कोन कोणते खत सोडावीत मि 12 61 0 आणि 13 40 13 सोडतो अजुन कोणती खत सोडावीत सागा प्लीज
सर मिरची पिक फुलाच्या व फळाच्या अवस्थेत असताना १३:४०:१३.खत देता येते का?
हो
13-40-13 हा खत किती वेळेस द्यायचा
ईसाबियन दिल तर चालेल.
8-8 दिवसांच्या अंतराने किती वेळा द्यायचे दादा?
हो
Me 3 divsapurvich sodl
मिरची पिकावर भुरी आली आहे त्यामुळे पानगळ होऊन प्लॉट पूर्ण थांबला आहे तरी उपाय काय करावं
मिरची बाजार भाव टाकत जा भाऊ
माचि में 126100 खत ईसपएरए कसे करें
जय शिवराय मिलिंद भैया
🙏🤗🌱❤️
मिरची आणि वांगी ला 15 दिवस झालेत पण चांगली वाढ नाही त्याला मी 13-40-13 फवारणी करू का? आणि राजमा फुलकाळीवर आहे तर त्याला पण फवारणी13-40-13 करू का कृपया सांगावे
दादा पाण्यातून द्या एकरी 5 किलो
Sir 1919
पाच किलो ड्रिप मधून देताना किती पाणीघेतले पाहिजे
150 ते 200 ली
Vatavaran sarkhe badatly
12:61:00कधी द्यायचे मग
एक आड एक सोडा
फोन पाठवा
mirchi khod fugathe aniAni muli tuatty
मो नं मिळेल का
सर मो नंबर द्या तुमचा
Phone no dya mazya mirchi chi vat lagli
मिर्ची खोड फुगते आनी मुळी तुटती
एलिट ची आळवणी करावी
2 month cha ploat jhalay