Комментарии •

  • @anitapatil461
    @anitapatil461 Месяц назад +2

    खरा इतिहास पाहण्यास मिळतो. धन्यवाद राणेदादा

  • @atulkurangal3818
    @atulkurangal3818 Год назад +7

    खूप छान सर तुम्ही आमच्या मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या इतिहास हा जगासमोर आणत आहे.जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @AJ-GAMER-1M.
    @AJ-GAMER-1M. Год назад +6

    मी सिंदखेड राजा मध्ये राहतो , आणि लखुजीराव जाधव यांची समाधी रोज बघतो ...

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 4 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद 😊 आपल्यामुळे एतीहासिक वास्तू पाहायला मिळतात 🙏

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane 7 дней назад

    अगदी बरोबर आहे असच सुनवल पाहिजे

  • @snehalatakomath6412
    @snehalatakomath6412 Год назад +5

    खुप छान व्हिडिओ लाईव्ह पाहिले बाळ मी इतिहास शाळेत असताना शिकले परिक्षेचा अभ्यासक्रम म्हणून पण जिजाऊ राजमाता शिवाजी महाराजांच्या बद्दल अभिमान गर्व आहेच पण तु इतिहास लाईव्ह दाखवून दिले दिले तुला मनापासून धन्यवाद. लखुजी जाधवराव हे जिजाऊ राजमातेचे. वडील त्याच्या बद्दलची माहिती सांगितली त्यामुळे माझ्या ज्ञानात भर अजुनही इतिहास समजला

    • @snehalatakomath6412
      @snehalatakomath6412 Год назад

      सर्वांना ह्या इतिहास वारसा जपला पाहिजे

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 2 месяца назад +1

    लखुजी जाधव यांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @savitashinde7372
    @savitashinde7372 Год назад +2

    खुप छान पध्दतीने माहिती सांगतात. 🙏🙏🙏... जय जिजाऊ.... 🚩🚩सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे काम तुम्ही करतात. धन्यवाद.

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Месяц назад

    Jay jajau masaheb lakhuraje na manacha mujra

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @mayureshraut6305
    @mayureshraut6305 11 месяцев назад

    तुम्ही खूप छान माहिती सांगता म्हणुन मला तुमच्या कडून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास आयकायलं आवडेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @ravipatiljadhao2662
    @ravipatiljadhao2662 3 месяца назад

    जय जिजाऊ

  • @kartikjadhav243
    @kartikjadhav243 Год назад

    जय शिवराय🚩

  • @SwatiSAN2024
    @SwatiSAN2024 4 месяца назад

    खूप छान माहिती सांगितली खरंच खूप काही शिकण्या सारख आहे इतिहास हा नांवडती विषय आहे पण महाराजांच इतिहास सगळ्यांनी वाचलंच पाहिजे

  • @sushasraul4350
    @sushasraul4350 Год назад

    🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 11 месяцев назад

    Best JAI SHIVARAI

  • @suchitas3085
    @suchitas3085 Год назад

    Khup sundar mahiti

  • @Amolgadekar-ul1fd
    @Amolgadekar-ul1fd Месяц назад

    🙏

  • @umeshdhokchaule1453
    @umeshdhokchaule1453 Год назад +1

    सुंदर माहिती

  • @yogeshmohite330
    @yogeshmohite330 Год назад +1

    खुप सुंदर

    • @AJ-GAMER-1M.
      @AJ-GAMER-1M. Год назад +1

      मी सिंदखेड राजा मध्ये राहतो , आणि लखुजीराव जाधव यांची समाधी रोज बघतो ...

  • @43bspnews89
    @43bspnews89 2 месяца назад

    शहाजीराजे यांनी एक वेळा स्वसत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले होते.

  • @satisfactorywale
    @satisfactorywale 8 месяцев назад

    Thanks for information

  • @dipakmundhe7317
    @dipakmundhe7317 Год назад +1

    🚩🙏🙏

  • @madhukarkale4708
    @madhukarkale4708 Год назад

    खूपच छान माहीती देताय सर मी पण खुप वेळा आलो पण ही समाधी स्थळ पाहिली नव्हती. धन्यवाद सर

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 Год назад

    उत्तम निवेदन

  • @shobhadafle6286
    @shobhadafle6286 6 месяцев назад

    दादा खुप छान व सविस्तर माहिती दिलीस...मी तुमचे आता जवळपास सगळे व्हिडिओ पाहिले प्रत्येक गडकिल्लेची सविस्तरपणे माहिती देतात... खुप खूप धन्यवाद...पण एक विनंती करावीशी वाटते जेव्हा तुम्ही एका जागी उभे राहून माहिती देता त्यावेळी तुमच्या वरच कॅमेरा न धरता तुम्ही जी माहिती देत असतात त्या गडांवरील दरवाजे, कमाणी, कोरीवकाम यावरून कॅमेरा घेण्यास सांगितले तर अजुन छान वाटेल...
    महान जिजाऊ घडवणारे लखुजीराजेना सा.दंडवत🙏
    जय जिजाऊ... 🙏
    जय शिवराय... 🙏
    जय शंभूराजे... 🙏

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 Год назад +2

    खुप छान माहिती
    मी खुप वेळा सिंदखेडराजा ला गेलेली आहे पण समाधी स्थळाला कधी गेली नाही पुढच्या वेळी मी आवर्जून भेट देईन
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane Год назад

      ग्रेट. नक्की भेट द्या. खूप छान जागा आहे. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय!🙏🏻🙏🏻

  • @prakashmane6511
    @prakashmane6511 Год назад

    🚩🚩🙏🙏

  • @travelwithsachin9042
    @travelwithsachin9042 Год назад

    Khup chan bhava something different presentation in ur blog 👌👌👌👌🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane Год назад

      मनापासून आभार!🔥
      चॅनेलवरील किल्ले जिंजी, विजयदुर्ग आदी सिरीजसुद्धा नक्की पाहा. जय शिवशंभू!💪🏻

  • @tsb8604
    @tsb8604 Год назад

    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 4 месяца назад

    Lakhuji raje yanchi hatya devgiri killyamadhe fasvanuk karun zali hoti...

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 6 месяцев назад

    खुप छान दादा ❤❤❤ i really like ur माहिती देण्याची पद्धत ❤ खरंच शब्द सुचत नाही काय सांगावे आपल्या बद्दल ❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane Год назад

      मनापासून आभार!🔥❤

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 Месяц назад

    साहेब पुर्ण सर्व समाधी हिडीओ मधे आतुन दाखवा

  • @shubhangilifestyle6653
    @shubhangilifestyle6653 6 месяцев назад

    🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @paras__editz_
    @paras__editz_ Год назад

    Samadhi pathi maghe aamhch Ghar ahe jija Mata nagar la 😊

  • @Aniiket_Patil
    @Aniiket_Patil Год назад +1

    Wah... Mitra... Ajun ek.. Historical place... Video chya adhi.. comment krtoy... Bhari asanar ch ....

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane Год назад +1

      असाच विश्वास कायम असूद्या.❤
      ही ऐतिहासिक स्थळांची शृंखला वेळोवेळी रसिकप्रेक्षकांपर्यत पोहोचवण्यास आम्ही कटिबद्ध राहू. जय जिजाऊ, जय शिवराय!💪🏻

    • @Aniiket_Patil
      @Aniiket_Patil Год назад

      @@RoadWheelRane nakkich and share pn kru... Dada ekda bhetayach ahe tula.. video mast ahet tuze... Sagale

  • @sahyadriagrotourismvairaga5453

    बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा आलात तर भेट द्या किंवा आपला संपर्क क्रमांक पाठवा . सह्याद्री कृषी पर्यटन वैरागड

  • @amol_jaybhaye8095
    @amol_jaybhaye8095 Год назад +1

    सर जालना रोड ला एक मोती तलाव आहे तिथे एक भुयारी मार्ग आहे तो आपण दाखवायला हवा होता

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane Год назад +1

      थोडं कट टू कट नियोजन होतं. वेळेची कमतरता होती. पुढच्या वेळी नक्की!❤

  • @chaitralioak8535
    @chaitralioak8535 Год назад

    भुषण अविनाश ओक बदलापूर गाव 8:09 8:10 😅😅😅🎉🎉🎉

  • @shrimantraghunathrajenaikn5103

    You should address him properly. He JADHAVRAO not jadhav.

  • @shrimantraghunathrajenaikn5103

    Lakhujiraje Jadhav nahi te JADHAVRAO ahet.

  • @SwatiSAN2024
    @SwatiSAN2024 4 месяца назад

    पवित्र जागेवर असं जर कोण सापडतील आपली skill दाखवणारे तितेच काना खाली आवाज काढा