का वाढतायेत टोमॅटो, कांदा दर। kanda bajar bhav today।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • का वाढतायेत टोमॅटो, कांदा दर। kanda bajar bhav today।
    @MajhaBaliraja
    कांदा बाजार भाव
    कांद्याच्या बातम्या
    प्याज भाव आज का
    Kanda news
    pyaj bajar bhav today
    Today's Onion Price Update
    onion market news rate today
    indian onion price today
    maharashtra Kanda Bajar bhav
    #kandabajarbhavtoday #कांदा_बाजार_भाव #pyajbhav #onionprice #प्याज_का_भाव_आज_का,

Комментарии • 57

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 2 месяца назад +36

    प्रेटोल डिझेल 3 वर्षी झाला य वाढलय त्या च अभ्यास करावा सिताराम नी

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 2 месяца назад +38

    रिचार्ज 30 रू आणि इतर वस्तू माहाग झाल्या ते नाही सरकार बोलणार
    फक्त सरकार टोमॅटो आणि कांद्याच्या मागे लागले कळत नाही

  • @someshraut5734
    @someshraut5734 2 месяца назад +20

    सरकारला म्हाणा त्यात तुम्हीं खात आणी किटक नाशक चे GST वाढवा म्हणजे आणखी महाग होईल

  • @sainathbhad2542
    @sainathbhad2542 2 месяца назад +9

    सरकारला लाज वाटली पाहिजे बाकीची महागाई इतकी वाढली आहे शेतीमाल थोडासा महाग झाला की पोटात दुखतयं

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 2 месяца назад +17

    शेतकर्यांकडे वेळो वेळी लक्ष दिले नाही तर पूढची पीढीचे पाय धरावे लागतील अन्न पिकवा हव ती मदत करतो. त्या पीढीतील शेतकरी त्याच्या आजोबा ने त्याच्या वडीलांनी या शेती पायी आत्महत्या केली आठवन करेल नको मला ही शेतीच करायाची नाही तेव्हा. भारतात परकीय नसून आपल्याच देशात भुकमारीचे यूदध पाहाण्यास मिळेल.

  • @DnyaneshwarThorve-xq9wn
    @DnyaneshwarThorve-xq9wn 2 месяца назад +13

    अस्मानी संकट पेक्षा सुलताना संकट जास्त असल्यामुळे खरे बाजार भाव जास्त वाढले आहेत हे कारण सरकार लपवत आहे

  • @dnyaneshwarganjale139
    @dnyaneshwarganjale139 2 месяца назад +2

    सीतारामन जी खते औषधे पेट्रोल डिझेल मजूरीत वाढ झाली शिवाय हवामान यामुळे आसे वाटते तरी पण शेतकरी कर्जबाजारी झाला आहे

  • @khanderaodeore9490
    @khanderaodeore9490 2 месяца назад +5

    शेतकरी आत्महत्या का करतोय पहिल्यांदा याचा शोध लावा, निर्मला सीतारामन् तुमचे सरकार असेच राहिले तर एक दिवस शेतकरी शेती सोडून दरोडेखोर होतील
    शुभ सकाळ सर🙏🙏

  • @SandipBorude-i4j
    @SandipBorude-i4j 2 месяца назад +10

    खत महाग झालंय शेतीवर जीएसटी लागली बीजेपी हटाव शेतकरी बचाव

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 2 месяца назад +9

    कीती वाढले आणि कितीने पाहिजे

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 2 месяца назад +10

    कुठ वाढलेत बाजार
    रिचाजँ किती वाढवला गरज नसताना मारावा लागतो

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 2 месяца назад +8

    सोपा उपाय सरकार पाडा

  • @bhagwanwagh1705
    @bhagwanwagh1705 2 месяца назад +5

    विधानसभेत यांना मतदान करुच नका तेव्हा कळेळ त्याना

  • @prashantborse5688
    @prashantborse5688 2 месяца назад +10

    7 वेतन लागू करा शेतीला

  • @HaribhauBarkale
    @HaribhauBarkale 2 месяца назад +1

    शेतीमालाचे भाव पाडण्याचा सपाटा लावला तरी असंच होणार शेतकऱ्याची शेती करण्याची मानसिकताच कमी होऊन जाईल आणि मग आयात करूनच खावे लागेल

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    मोबाईल रिचार्ज पेट्रोल डिझेल वेतन वाढ रासायनिक खते बियाणे यांचे वाढलेले बाजार भाव सितारामन यांना दिसत नाही का

  • @santoshgadhave5064
    @santoshgadhave5064 2 месяца назад

    Waiting for Vidhansabha...

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 2 месяца назад +2

    निर्मला सिताराम यांना मोबाईल रिचार्ज वाढविले हे दिसत नाही वाटत फक्त कांदा टोमॅटोच दिसतो का शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट

  • @SandipBorude-i4j
    @SandipBorude-i4j 2 месяца назад +3

    निर्मला सीताराम वल्ल्या त एक दिवस कांद्याला वाकून मंग कळल तुला कांदा माहग का स्वस्त आहे

  • @sanjayshinde6878
    @sanjayshinde6878 2 месяца назад +2

    अजूनही भाव उत्पादन खर्चा पेक्षा कमीच आहेत याची जाणिव सरकारला नाही हे दुर्दैव।

  • @GorakshBan-hd6de
    @GorakshBan-hd6de 2 месяца назад

    सरकाराला लाज कशी वाटत नाही रिचार्ज वाढलाय खताचे भाव वाढलेत शेतकऱ्याचे फुकट खाण्यासाठी शेतकऱ्यांना दोन रुपये भाव भेटायला लागला की सरकारचे पोट दुखतय

  • @swapnildivekar5182
    @swapnildivekar5182 2 месяца назад

    Kahi karan sangu nka tumhala vidhan shabela janata bhagun gheel

  • @rameshwargadade3102
    @rameshwargadade3102 2 месяца назад

    Yya varshi diwali paryant kiti rahi sir market tumcha aandaj🙏🙏

  • @BaluGhalme-t5w
    @BaluGhalme-t5w 2 месяца назад

    महागाई वाढवायची असेल तर शेतकऱ्यांच्या पण मालाला दुप्पट भाव द्यावा ❤

  • @SandipTakale-kh3wk
    @SandipTakale-kh3wk 2 месяца назад

    कांदा हा आता काहीही महाराष्ट्र नाही कांदा या घडीला 50 रू प्लस पाहिजे होता तोही शेतर्याच्या हातात पंरतु केंद्र सरकारच्या शेतकरी विरुद्ध आथक प्रयत्ना मुळे हे होताना दिसत नाही

  • @ansarshaikh2281
    @ansarshaikh2281 2 месяца назад

    Mi sheti karne band kele ahe parvadat nahi Ahmadnagar tel Shirampur

  • @maheshsawant1227
    @maheshsawant1227 2 месяца назад +4

    काय पागल पणा लावला या सरकाराने बाकीच्या गोष्टी यांना माग दिसत नाही का कांड आणि टोमॅटो दिसतो का

  • @shivajigaikwad550
    @shivajigaikwad550 2 месяца назад +1

    राम राम

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 2 месяца назад

    👏

  • @DSW-d3r
    @DSW-d3r 2 месяца назад +1

    7 वेतन आयोग झाले 8 वा येणार आहे तरी कांड टमाटो मात्र 10रुपये किलो पाहिजे

  • @ramchandrawalke8314
    @ramchandrawalke8314 2 месяца назад

    Good morning sir

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 2 месяца назад +1

    अर्थ मंत्री काही कळत का शेतकर्यांच्या आडचणी

  • @rameshsomwanshi4936
    @rameshsomwanshi4936 2 месяца назад

    Good morning

  • @its_atharv_33k
    @its_atharv_33k 2 месяца назад

    निर्मला सीतारमण महागाई फक्त शेतमालानेच वाढली का तुम्ही काय स्वस्त देता आणी खापर फक्त शेतमालावर फोडता खते बी बियाने किती पटीने वाढले हे सुध्दा निर्मला सीतारमण ने सागायला पाहीजे थोडे जरी बाजार वाढले तरी सरकार भाव कसे पाड़ते हे सांगायला पाहीजे

  • @somnathmrote5076
    @somnathmrote5076 2 месяца назад +1

    खतांचे औषधांचे भाव गगनाला भिडले

  • @dineshpawar2143
    @dineshpawar2143 2 месяца назад

    Nimmi sheti padit theva

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 2 месяца назад

    ना पेड व एन सी सी दरात मोठी तफावत आहे महाराष्ट्रात यावर सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @DadabhauVarkhade-y8r
    @DadabhauVarkhade-y8r 2 месяца назад

    मोबाईल बॅलस वाढते आहे ते पाहवे

  • @SanketSantoshThengade
    @SanketSantoshThengade 2 месяца назад +1

    खतांचे भाव पहा

  • @auliyahotel8233
    @auliyahotel8233 2 месяца назад +2

    गुड मॉर्निंग सर आज बांगलादेश रिपोर्ट आहे का

    • @MajhaBaliraja
      @MajhaBaliraja  2 месяца назад

      काल बंद होती बॉर्डर

    • @auliyahotel8233
      @auliyahotel8233 2 месяца назад

      @@MajhaBaliraja ओके सर थँक्यू

    • @AniketZargad
      @AniketZargad 2 месяца назад +1

      सर भावात वाढ होईल का

  • @ashokwandhare6200
    @ashokwandhare6200 2 месяца назад

    Tumhala fakt shetimalache bhav vadlele distat.tyachyasathi honara kharch vadlela nahi disat.

  • @DilipShinde-m6c
    @DilipShinde-m6c 2 месяца назад

    या सरकारला अक्कल नावाची चीज आहे का सगळ्या वस्तूंचे भाव वाढले त्यावर ब्रश शब्द बोलत नाहीत कांदा आणि तंबाटे वाढले तर याच्या पोटात लगेच गोळा उठतो यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे बेशरम एक नंबरचे बीजेपी सरकार

  • @amoldarekar6516
    @amoldarekar6516 2 месяца назад

    Sitaraman tu shetivar nako bolu tuzi layaki nahi shetivar bolayachi lyki nahi he amche kastache paise ahet

  • @prasadkale9074
    @prasadkale9074 2 месяца назад

    Good morning

  • @namdevgadge
    @namdevgadge 2 месяца назад

    राम राम