Hotel Ranwara Famous Mutton Bhakari Branch No 1। हाॅटेल रानवारा घरगूती स्पेशल चमचमीत मटण भाकरी।
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- Hotel Ranwara Famous Mutton Bhakari Branch No 1। हाॅटेल रानवारा घरगूती स्पेशल चमचमीत मटण भाकरी।
हाॅटेल रानवारा मटण भाकरी ही यांची Brach No. 1 आहे।
येथील मटण quality खूप छान आहे तसेच चव पण खूप छान आहे।
येथे स्पेशल मटण थाळी तसेच स्पेशल चिकन थाळी त्याच बरोबर साधी मटन आणि चिकन थाळी पण मिळतात।
Address
हाॅटेल रानवारा,
जुना नाशिक संगमनेर हायवे,
मनेगाव फाटा, सिन्नर, नाशिक
#hotelranwara #ranwarahotel #muttonthali #chikenthali #famousnonveghotelatsinnar #nonveg #nonvegfood #nashiksangamnerhighway #sinnar #Nashik
My favourite non veg hotel, very good taste. Must visit place.
किरण तु आपल्या सिन्नरजवळी हाॅटेलची छान माहीती आम्हाला देत आहेस
टेस्ट भारी आहे
ऐवढं जेवण मला दोन दिवस पुरेल (४ वेळा) 😂😂
खूप छान
Chan test ahe ak no
🙏
Wow
किरण तुम्ही खूप छान काम करीत आहात,,जवळ चांगले जेवण कुठे मिळते व त्याची किंमत किती हे समजते,,, व त्याचा फायदा आपल्या जवळच्या लोकांना होतो है विशेष,,,,हॉटेल चे मोबाईल नंबर देत जा ,,,शुभ आशीष,,,,
Chatrapati sambhaji nagar सिडको. साठी 2000₹ month tiffin services
घरगुती शाकाहारी खानावळ याचे व्हिडिओ बनवा,,,
Ho nakkich
hi
रस्सा unlimited आहे का ?? सूप पण ???
रस्सा
Tuze kayam pani ch sut te 😂
OVER ACTING KARTOS BHAU