भावा तुमचे चुकत आहे . 10 % च फार्मर का क्वॉलीटी चे प्लॉट सक्सेस होतात . रोप काही भागात एकाच कंपनीचे असते एरीया पन एकच असतो . कोनाला १५ ते १७ शे रेट मिळतो आणी 10 % शेतकऱ्यांना २७ ते २८ चा भाव मिळतो . मी जळगाव जिल्हातून वाशीम जिल्हातील प्लॉट डेव्हलप करून दीले . विदाऊट व्हीसीट ने सर्व फार्मर ने राईज अॅन्ड शाईन चेच रोप होते स्टार्टला मीपन नाराज होतो रोप दूसरे का नाही सीलेक्ट केले म्हनून . पन काय अस्चर्य त्यांनी हायस्ट घडाचे वजन 47 ते 49 kg पर्यत घेतले . त्या शेतकर्यांना एव्हरेजली 37 ते 39 ची रास बसली . आता पन त्यांनी राईज अॅन्ड शाईन चीच लागवड केली आहे . अजच मला भेटण्यासाठी १ गावातील फक्त १५ फार्म र गाडी करून आले होते🙏
फक्त तुम्हाला दिले असतील चांगले plant त्यांनी बाकी rise and shine चा अनुभव अतिशय वाईट आहे
Take plains from Jain tissue culture
Take plants from Jain tissue culture
जैन कंपनीचेच रोपे आहेत शेतकरी असून शेतकऱ्याला वेडा बनवतो😂😂😂😂
भावा तुमचे चुकत आहे . 10 % च फार्मर का क्वॉलीटी चे प्लॉट सक्सेस होतात . रोप काही भागात एकाच कंपनीचे असते एरीया पन एकच असतो . कोनाला १५ ते १७ शे रेट मिळतो आणी 10 % शेतकऱ्यांना २७ ते २८ चा भाव मिळतो .
मी जळगाव जिल्हातून वाशीम जिल्हातील प्लॉट डेव्हलप करून दीले . विदाऊट व्हीसीट ने सर्व फार्मर ने राईज अॅन्ड शाईन चेच रोप होते स्टार्टला मीपन नाराज होतो रोप दूसरे का नाही सीलेक्ट केले म्हनून . पन काय अस्चर्य त्यांनी हायस्ट घडाचे वजन 47 ते 49 kg पर्यत घेतले . त्या शेतकर्यांना एव्हरेजली 37 ते 39 ची रास बसली . आता पन त्यांनी राईज अॅन्ड शाईन चीच लागवड केली आहे . अजच मला भेटण्यासाठी १ गावातील फक्त १५ फार्म र गाडी करून आले होते🙏
Row pasun row che antar बरोबर् aahe
Music जास्त आहे त्यामुळे आवाज कळत नाही
Mast
.mala khup kharab anubhav aala ya ropancha aani ha pattern chalat nahi
Don झाडा मद्येAntar khup kami vatat aahe
आगोदर g9 चांगली आहे म्हणत होता
Plz don’t add background music.
Hindi
बकवास quality
English version Please 0r at least translate technical information in the middle Please 🪴🫲🙏🙏
Yes they should