Dhairyasheel Mane यांना पाडण्यासाठी सेनेचा प्लॅन, Raju Shetty भगवा घेऊन मैदानात?| Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #DarhysheelMane #RajuShetty #UddhavThackeray #MaharashtraTimes
    कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले आणि दोघांनीही बंडखोरी केली, जिल्ह्यात जे ठाकरे गटात उरलेले शिवसैनिक आहेत, त्यांनी हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील मानेंना पाडण्याची शपथ घेतलीय आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवलीय.. अशात कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी धैर्यशील मानेंना टक्कर देण्यासाठी राजू शेट्टींना विनाशर्त पाठिंबा देण्याची तयारी केलीय.. २०१९ च्या निवडणुकीत धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा पराभव केला आणि पहिल्यांदा खासदार झाले.. पण शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा सामना करण्यासाठी हातकणंगलेच्या शिवसैनिकांचा प्लॅन नेमका काय आहे, उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे आणि राजू शेट्टी भगवा घेऊन मैदानात उतरतील का हेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 360

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 2 года назад +87

    धैर्यशील मानेला पाडला जाईल शिवसेना ज्याला पाठिंबा देईल तोच उमेदवार निवडून येईल राजू शेट्टीने शिवसेनेचा भगवा हातात घ्यावा ते आरामशीर निवडून येणार जय महाराष्ट्र

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 2 года назад +248

    मी स्वतः शिवसेना साठी धैर्यशील माने ना मतदान केले होत पण उद्धव साहेब दगड जरी उभा केला तर मतदान हे शिवसेना लाच होईल

  • @sk6550
    @sk6550 2 года назад +135

    राजु शेट्टी 2024 निवडून येणार 💯💯💯💯💯💯💯

  • @patil1834
    @patil1834 2 года назад +227

    राजु शेट्टी शिवसेनेकडुन १००℅ विजयी होणार,

  • @10awaghmaresoham20
    @10awaghmaresoham20 2 года назад +227

    राजू शेट्टी योग्य उमेद्वार असून ते मानेंचा पराभव करतील यात शंका नाही.

    • @vilaskadam3497
      @vilaskadam3497 2 года назад +2

      राजू शेट्टी हे माने यांचा शिवसेनेच्या मदतीने सहज धूळ चारतील.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      राजू शेट्टी. तूम्ही जिंकलात समजा

    • @raviwakle4239
      @raviwakle4239 2 года назад

      @@vilaskadam3497 सेनेने साथ नाही दिली तरी राजु शेट्टी साहेब निवडून येतील गद्दार माने पडणार

  • @Casio_21
    @Casio_21 2 года назад +68

    राजु भाऊ शेट्टी स्वागत आहे

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 года назад +162

    गद्दार मानेला राजकारणांतुन हद्दपार करायच हे नक्कि

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 года назад +125

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹

  • @rkn9033
    @rkn9033 2 года назад +127

    Only Thakare saheb!!

  • @vijaymore5554
    @vijaymore5554 2 года назад +78

    धैर्यशील मानेचा पराभव निश्चित आहे

  • @msl413
    @msl413 2 года назад +170

    धैर्यशील माने नी स्वतः साठी स्वतःच खड्डा खणून ठेवला आहे, पराभव निश्चित

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 2 года назад +11

      अशाना घरचा रस्ता दाखविला पाहिजे.विकासाच्या नावाखाली या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून तिसऱ्या पक्षात.जिल्यातील दोन्ही खासदारांनी घरी बसण्याची तयारी ठेवावी.सेनेने शेट्टीना पाठिंबा द्यावा व शेट्टीनी निवडून यायच असेल तर सेनेचा पाठिंबा घ्यावा.म्हणजेच महाविकास आघाडीचा.

  • @bhalchandradeshmukh9770
    @bhalchandradeshmukh9770 2 года назад +124

    श्री शेट्टी हे शेतकरी चळवळीतील नेता आहेत. असे लोक शेतकरी चे प्रतिनिधी म्हणून संसदेत पाहीजेत...
    महाविकास आघाडी चा उमेदवार म्हणून निवडनुक लढवावी. निवडुण नक्की येतील.

    • @devakhamkar8081
      @devakhamkar8081 2 года назад +2

      साहेब ह्या वेळी आणणार निवडुन शिट्टी साहेबाना तसे पण माने हे शिवसेनेने काढलेले बाळ आहे ते पण दोन महिन्यात

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 2 года назад +47

    राजू शेट्टी यांच्या विजय पक्का

  • @Ginies120
    @Ginies120 2 года назад +126

    माने ला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचलले पाहिजे

  • @kedarwankhede4791
    @kedarwankhede4791 2 года назад +100

    Jay Maharashtra👍👍

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 2 года назад +47

    शिवसेना ऊध्दव ठाकरे च विजय होईल

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 года назад +133

    SHIVSENA ZINDABAD.

  • @bharatpatil4235
    @bharatpatil4235 2 года назад +27

    2024 राजु शेट्टी विजयी होणार +शिव सेना

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 2 года назад +97

    आमचे आता ठरलय दोन्ही खासदार पाडायचे प्रचार आता पासून सुरवात झालाय

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 2 года назад

      आता जिल्ह्याच ठरलय...

    • @sagarkhot6098
      @sagarkhot6098 2 года назад

      खरं हाय भावा

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 года назад

      Kolhapur chy pudhchy khasdar Sanjay Pawar 🚩

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 года назад +97

    यांचे आजोबा बाळासाहेब माने अखेर पर्यंत इंदिरा काँग्रेस यांच्याविषयी प्रमाणिक राहिले होते. मात्र त्यांच्या नातवाला सत्य काय आहे व त्याची ताकद किती आहे हे समजले नाही. बेत पार बावळट निघालं. माने साहेब यांचं नाव खराब केले या भाऊन .

    • @fighterone9980
      @fighterone9980 2 года назад

      २५खोके, घेतले त, खासदार नी

  • @subhashbhosale5904
    @subhashbhosale5904 2 года назад +57

    शिव सेना जिंदाबाद

  • @YASHRAJ_NALAWADE_2526
    @YASHRAJ_NALAWADE_2526 2 года назад +99

    योग्य निर्णय

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 2 года назад +99

    Jay maharasata🏹🏹🏹💪💪💪

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      प्रीती 😍🤗

  • @sagarkhot6098
    @sagarkhot6098 2 года назад +24

    सेनेच्या जीवावर निवडून आले माने साहेब
    पण आत्ता गद्दारी केली
    परत निवडून येणे शक्य नाही
    पुढल्या निवडणुकीत लोक त्यांना त्याची जागा नक्कीच दाखवतील हे 100%

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 2 года назад +30

    सर्व शिवसैनिकाना मानाचा मुजरा पक्ष प्रमुखांना ज्यानी दगा दिला त्याला धडा शिकविण्यासाठी आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 2 года назад +67

    गद्दार माने पराभूत होणार जय महाराष्ट्र

  • @pbb2943
    @pbb2943 2 года назад +50

    धैय्रशिल मानेला पराभूत केलेच पाहीजे

  • @sanjeevanbhosale6949
    @sanjeevanbhosale6949 2 года назад +34

    Yes

  • @Ssp2378
    @Ssp2378 2 года назад +30

    Raju Shetty great hai

  • @vinodsuryavanshi5945
    @vinodsuryavanshi5945 2 года назад +34

    Jay maharashtra

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol 2 года назад +13

    शेट्टी ना काय काय बाता पसरवून आणि काय काय व कसला प्रचार करून आर एस एस ने पाडले हे सर्वांना माहित आहे..

  • @ashutoshamalepatilproducti769
    @ashutoshamalepatilproducti769 2 года назад +9

    अगदी योग्य निर्णय आहे...

  • @sandipgaikwad6674
    @sandipgaikwad6674 2 года назад +104

    Only thakre sena

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 2 года назад +32

    ✌️✌️✌️🔥🔥🔥♥️♥️

  • @maharashtrianculture7537
    @maharashtrianculture7537 2 года назад +13

    जय महाराष्ट्र!..🚩

  • @jobjob6232
    @jobjob6232 2 года назад +30

    Only Uddhav sir 🏹🚩🏹
    Only shiv sena 🏹🏹

  • @sandippatil962
    @sandippatil962 2 года назад +5

    माने साहेब 2024 ला तुम्हाला कायमचेच घरी बसायचे आहे लक्षात ठेवा.

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 2 года назад +17

    Good 👌👌

  • @arunkadam383
    @arunkadam383 2 года назад +23

    कोल्हापूर करानो या गद्दाराला जागा दाखवा आणि राजू शेट्टी शिवसेनेत येत असतील तर.... आणि नसतील येणार तर.. एक तडफदार युवा शिवसैनिकान उभं राहावं...
    बाकीचा कार्यक्रम शिवसैनिक करतील..... 🏹🏹🚩🚩
    शिवसेना जिंदाबाद 🙏🙏

  • @RavikantRajendraJadhav789
    @RavikantRajendraJadhav789 2 года назад +18

    Khup saported

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 2 года назад +8

    गद्दार माने .असे तरुण जर गद्दार झाले तर माग धडा शिकवावेच लागेल.

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 2 года назад +1

    योग्य

  • @suhasrane7999
    @suhasrane7999 2 года назад +18

    वाट्टेल ते करा पण बंडखोरांना गाडून टाका.शिवसैनिकांनी पेटून काम करन गरजेचं आहे.महाराष्ट्रातून बंडखोरीची कीड नाहीशी झाली पाहिजे.

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 2 года назад +4

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे❤️

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 2 года назад +18

    Dhairyashil Mane will not win Loksabha again 💯

  • @harunmulla6625
    @harunmulla6625 2 года назад +3

    राजू शेट्टी साहेब योग्य ऊमेदवार आहेतः

  • @pandurangshinde6372
    @pandurangshinde6372 2 года назад +13

    कुनालाही आनु पन गद्दाराना नाही

  • @jeevan3741
    @jeevan3741 2 года назад +5

    राजु शेट्टी वीजयी होनार

  • @sandeeppatil1539
    @sandeeppatil1539 2 года назад +1

    यावेळी राजु शेट्टीच निवडुन येणार .... 🚩🚩

  • @nageshgurav9792
    @nageshgurav9792 2 года назад +1

    राजू शेट्टी सारखा नेता खासदार झालाच पाहिजे

  • @vnishigandha13
    @vnishigandha13 2 года назад +16

    गद्दार.... पडणार

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 года назад +12

    👏🏻🚩

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 года назад +1

    राजू शेट्टी हा...... दिशाहीन माणूस हाय.... पतंगा सारखं फिर. फिर करत असतो.... माने ओके... एकदम ओके.... 👍👍👍👍

  • @sandippatil3271
    @sandippatil3271 2 года назад +1

    एकदम सही फैसला रहेगा शिवसेना का राजू शेट्टी को टिकट देने के Raju Shetti chun ke jarur a jayegi

  • @sureshmangle431
    @sureshmangle431 2 года назад +3

    राजू शेट्टी नक्किच निवडून येतीलच, शिवसेना झिंदाबाद

  • @keshavgovekar1544
    @keshavgovekar1544 2 года назад +1

    उध्दव ठाकरे साहेब योग्य निर्णय घेतील, माने नक्कीच पडतील.

  • @savitapandey1718
    @savitapandey1718 2 года назад +10

    Shivsena manje
    Waga che panje
    Only Shivsena
    Jai Maharashtra

  • @milindgodbole7839
    @milindgodbole7839 2 года назад +4

    या माणसाने पक्ष सोडायला नाही पाहिजे होत कारण एवढ्या कमी वयात खूप मोठा पद दिला होता

  • @narayanshinde1249
    @narayanshinde1249 2 года назад +2

    शिव सेना या पक्षांनी राजु शेट्टी सपोट केला तर 200% राजू निवडून जिंकुल हे मात्र नक्की आहे.

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 2 года назад +10

    थोडक्यात काय तर नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 2 года назад +1

    श्री राजु शेट्टी हे शेतकरी नेते आहेत ठाकरे साहेबांनी जर पाठींबा दिला तर संसदेत पुण्हा शेतकर्याचा आवाज ऊटेल व न्याय मीळेल

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Год назад

    हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी हेच योग्य उमेदवार आहेत शेतकऱ्यांचा बुलंद आवाज पुन्हा एकदा संसदेत पाठवा

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 года назад

    मा राजु शेट्टी यांनी अगदी बरोबर आहे प्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना व शेतकरी यांच्या पाठिंबा देणार आहे ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 года назад +3

    वा... छानच....
    परंतु शिवसेनेने स्वत:चा उमेदवार दिला तर बरे होईल.
    कारण हे दोघेही लबाड लुटारू आहेत

    • @yashkumarshelake8703
      @yashkumarshelake8703 2 года назад

      राजू शेट्टी साहेबांची एक लबाडी सांगाल काय साहेब. मी तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरे देईन. राजू शेट्टींना लबाड म्हणारा शेतकरी असणार नाही एवढं नक्की

  • @NikhilPatil-z7f
    @NikhilPatil-z7f 10 месяцев назад

    सर्वच समाजातील शेतकरी , कष्टकरी , शेतीवर आधारित उद्योग या सर्वांच्याच कल्याणासाठी , रस्त्यावर उतरून लढणारा एक सर्वसामान्य माणूस , राजू शेट्टी साहेब खासदार झाले पाहिजेत 🌱🌾

  • @sunilkhot5691
    @sunilkhot5691 Год назад

    राजू शेट्टींना साथ देणार उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 2 года назад +1

    अंदाज आहे पण तसे झाले तर योग्य निर्णय मा, आदरणीय श्री उध्दवजी ठाकरे यांच्या सारखा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रांन गमावला दुर्दैवंच 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @pareshlad5048
    @pareshlad5048 2 года назад +9

    Uddhav saheb 🙏🏻

  • @saptshrungigoatfarmdashrat2216

    राजु शेट्टी यांचा नक्कीच विजय होणार 💯💯💯💯💯👍

  • @pappuadsare1901
    @pappuadsare1901 2 года назад +1

    शिवसेनेचा खासदार राजू शेट्टी 100%

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 2 года назад +1

    Karekt कार्यक्रम होईल मानेचा.

  • @rushikeshpotdar49
    @rushikeshpotdar49 2 года назад +2

    गद्दाराला त्याची जागा दाखवून देऊ....
    Only raju shetty....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 2 года назад +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🏹🏹🏹💐👍💪👌

  • @bhaskarbangale8855
    @bhaskarbangale8855 2 года назад +1

    Right

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 2 года назад +2

    जबरदस्त पर्याय

  • @chandrashekharkambli7907
    @chandrashekharkambli7907 2 года назад

    शिवसेनेची भूमिका चांगली आहे

  • @hemantyadav7760
    @hemantyadav7760 2 года назад +2

    योग्य उमेदवार

  • @nitinkhadake6022
    @nitinkhadake6022 2 года назад

    स्वाभिमानी आणि शिवसेना ठाकरे गट च येईल

  • @anitadesai6714
    @anitadesai6714 2 года назад +2

    Raju shetti aage badho ham aapke sath hai

  • @akshaylote4662
    @akshaylote4662 2 года назад

    आता राजु शेट्टी विजय होणार आणि ते पण शिवसेनेचे उमेदवार म्हणून

  • @prakashpatil3088
    @prakashpatil3088 2 года назад +1

    Raju sheti zindabad

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 2 года назад +1

    योग्य निर्णय आहे.

  • @skblocks6258
    @skblocks6258 2 года назад +2

    एक दम बरोबर आहे,

  • @sureshsonawane2028
    @sureshsonawane2028 2 года назад +1

    असच होणार अस वाटत

  • @abalandge3941
    @abalandge3941 2 года назад

    जय महाराष्ट शिवसेना

  • @reemapatankar4583
    @reemapatankar4583 2 года назад +5

    Khup jast anand hoil te khasdar zale tar,ek saccha naus nivudun alyach samadhan vatel.

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 года назад

    शिव सेना जिंदाबाद ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @atharvdadabhise
    @atharvdadabhise 2 года назад

    शिवसेना व स्वाभिमान एक होणे गरजेचे आहे

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 Год назад

    2024 राजू शेट्टी साहेब फिक्स......👍✌️

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Год назад

    हातकणंगले च्या जागेवर राजू शेट्टींना शिवसेनेने पाठिंबा द्यावा

  • @darshanahirrao60
    @darshanahirrao60 2 года назад +11

    Mane chi tel laun mara

  • @amolchougale6429
    @amolchougale6429 2 года назад +1

    Jai Maharashtra

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 2 года назад +7

    Mane ani Mandlik… Doghe hi Padnar… 100%

  • @firojmulani9018
    @firojmulani9018 2 года назад

    Ho अगदी बरोबर आहे

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 2 года назад

    एकदम बरोबर 👍

    • @user-vl4ru8yp3w
      @user-vl4ru8yp3w 2 года назад

      राजु शेट्टी योग्य उमेदवार ठरतील

  • @vasantraopatil7535
    @vasantraopatil7535 2 года назад

    बरोबर आहे

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 года назад +3

    Raju shetti....nivdun enar jay Maharashtra

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 года назад

    फक्त आणि फक्त मोडिजीचा विचाराचा होणार

  • @dhammapaldawane9059
    @dhammapaldawane9059 2 года назад

    एक नंबर होईल....

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 2 года назад

    राजु शेट्टी यांनी शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा