श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे व आशीर्वादामुळे माझ्या बाळास पुनर्जन्म मिळाला,🙏🙏जय गजानन 🙏🙏 श्री गजानन 🙏🙏 अशीच गजानन महाराजांची कृपा आमच्यावर सदैव राहू दे 🙏🙏🙏
माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर खुप संकटे आलीत आणि येतील पण महाराजांनी नेहमी आमचं सर्वांचं संकटापासून आजारापासून रक्षण केलं आहे आणि सदैव रक्षण करतील आपलं सुद्धा कर्तव्य आहे की महाराजाना आवडतील असे काम करायचे महाराजांना आवडणार नाही असं वागाययाच नाही. गंण गंण गणात बोते श्री गजानन महाराज की जय.
Gan gan ganat vote🙏🙏🙏🙏 हा मंत्र अयकत असताना माझ्या घरा मधे सर्वत्र सुगंध येत होता । मी तर दिवा पण लावला नवता आणि उदबत्ती सुध्दा ।। माझी रूम सोडली तर ha सुगंध कुठच नवता ।। साक्षात स्वामीचा वास होता तिथे 😊🙏 ।।
गण गण गणात BOTE श्री गजानन महाराज की जय. महाराजांनी सदैव आमचं संकटांपासून रक्षण केलय आणि करतात. महाराजांनी माझ्या मुलीला पुनर्जन्म दिला,मला अगोदर पहिली मुलगी ही दिव्यांग म्हणजेच तीला डोळे नव्हते,4 महिन्याची ZHALYAVAR देवाघरी गेली. मी आणि माझ्या बायकोने महाराजांना प्रार्थना केली आणि महाराजांनी मला खूप गोड मुलगी दिली मी माझ्या पहिल्या मुलीचा पुनर्जन्म मानतो. जय गजानन श्री गजानन.
! गण गणात बोते! या मंत्राचा अर्थ गण म्हणजे जीव दूसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. जय गजानन माऊली🙏🏻
जीवनात खूप संकटात आहो गजानन महाराज माझी मदत करा मला माहीत आहे तुम्ही सर्व बरोबर करसाल खूप लवकर करसाल तुमचा आशीर्वाद सदैव माझा अजून माझा कुटुंबा वर असू द्या , अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजा धीराज योगीराज परबरम्ह सचीतानंड भक्तप्रतीपालक शेगांव निवासी समर्थ सतगुरू श्री गजानन महाराज की जय , गण गण गणात बोते 🙏
Jay gajanan श्री गजानन..माऊली भक्तांच्या कल्याणासाठी आणि संकट निवारण्यासाठी त्यांच्या इच्या पूर्ण करण्यासाठी धावून येतात..याचा अनुभव आला.गण गण गणात बोते. .🙏🙏🌹
खरच माझे बाबांचे खुप खुप चमत्कार आहेत. संकटात ते नेहमी आपल्या सोबत असतात. आणि धावून येतात व संकट दूर करतात. जय गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🌹❤❤❤गण गण गणात बोते 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
अनंत कोटी bramhand nayak महा राजा धीराने yogiraj parbramh sachchidand bhakt प्रति पालक shegaon niwasi samrth सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. Gan Ganat bote.
I too experienced the power of yogiraja, we just need to recall him from innermost of our heart ,.....and he is there for us......❤❤jay gajanan mauli ❤❤...🙏🙏....
Thank you for watching :)
Do like and Subscribe for more Rajshri Soul relaxing and devotional songs.
Yes.
nice
Khupch Chan mnachi shanti milaty thanku
@@hetvigodbole9743 yfttttytftyyxtytbtttttttftyttbggggggggggggggggggggdgggfgggggggggggggggggggghhgggjgggggggggggggggggghggggggggggghghhjfhgggggggggjghhjggfgggggggggggggggghgggjghghhhgghghggjhggggggbghhgghhhhgghggggggfgggggggggfhhgggggggghgggggrgggggggfgggggggjggggggggggggggghgggggggggggghgggggggggggggggggggggggggggjhggggggghrggggfrgggggggggghggfgggggggggggggggggggggggggghfggggggggggghggggggggggggggggggrgggghggfgggggggggfggghggggggggggggggggggggggggggggfgtgggggvggggggtgggggggggggfgggggggggggggggggggggggggggggggggggggfggfggggggggggggggggyggggggggggggggggfggggggggtggggggyggggbtrrttttttttttfrgggggggbggggghgggggggttrggggggggggggggggggggggggggggggggfgggggggggggggggggggggggggghgggggggggggggfghgggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggjggggggfggggggfggggggrggggggggggggggggggggggggggggggggggggttfttttrttgggggggggggghgytyrggfhggggggggggghgggggthggggghggggggggggggggggggggggggggggggtggggggggggggghggrggggggfggghghgggggggthghggrfggtrrytttttrgghgggyggggrgggggggggggggggrgyyggggggtyttgggyrfgghhhhtghyhttttyjggggtggghgggggghgggggrgggghggghgggggggggggggggghggghhdhgggfrggtgggdhjgygyytytbrg
Khup chan...🙏
माझ्या पण डोक्यावर गजानन माऊली चा हात आहे असे सतत जाणवत प्रत्येक संकटात धावून येते माझी गुरु माऊली गण गण गणात बोते
श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे व आशीर्वादामुळे माझ्या बाळास पुनर्जन्म मिळाला,🙏🙏जय गजानन 🙏🙏 श्री गजानन 🙏🙏 अशीच गजानन महाराजांची कृपा आमच्यावर सदैव राहू दे 🙏🙏🙏
माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर खुप संकटे आलीत आणि येतील पण महाराजांनी नेहमी आमचं सर्वांचं संकटापासून आजारापासून रक्षण केलं आहे आणि सदैव रक्षण करतील
आपलं सुद्धा कर्तव्य आहे की महाराजाना आवडतील असे काम करायचे महाराजांना आवडणार नाही असं वागाययाच नाही.
गंण गंण गणात बोते श्री गजानन महाराज की जय.
Kamle Ramesh
खरोखरच, ह्या मंत्राच्या उच्चाराने माझ्यावरील फार मोठे संकट अवघ्या २४ तासातच टळले ! गण गण गणात बोते !
🙏🙏 जय गजानन 🙏🙏
I experienced it many times 🙏🏻
@@Jklzxcvbnm really? can u plz share your experience to inspire other ppl to chant this mantra???
Gan Gan Ganat Bote 🌺✨
Yes me too, experienced it, mere remembering श्री गजानन महाराज. Is enough to defeat problems
खरंच ह्या मंत्राने सगळी विघ्ने दूर होतात असा माझा पण अनुभव आहे. जय गजानन महाराज की जय,🙏🌹🙏
खरंच आहे. गजानन महाराज सर्व भक्तांसाठी धावून जातात. गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻
Sahi hai
मला नेहमीच माझ्या वाईट काळात महाराजांचा अनुभव आला.
हाक मारली की धावून येतात माऊली.
गण गण गणात बोते.....
Gan gan ganat vote🙏🙏🙏🙏
हा मंत्र अयकत असताना माझ्या घरा मधे सर्वत्र सुगंध येत होता । मी तर दिवा पण लावला नवता आणि उदबत्ती सुध्दा ।। माझी रूम सोडली तर ha सुगंध कुठच नवता ।। साक्षात स्वामीचा वास होता तिथे 😊🙏 ।।
Jai Gajanan 🙏
🧡 जय श्रीगजानन 🧡 धन्यवाद 💗 Maauli 💐🙏🥥
मला पण महाराजांची प्रचिती येते प्रत्येकवेळी
खरोखर महाराज भक्तांच्या पाठीशी असतात
जय गजानन
गण गण गणात BOTE श्री गजानन महाराज की जय.
महाराजांनी सदैव आमचं संकटांपासून रक्षण केलय आणि करतात.
महाराजांनी माझ्या मुलीला पुनर्जन्म दिला,मला अगोदर पहिली मुलगी ही दिव्यांग म्हणजेच तीला डोळे नव्हते,4 महिन्याची ZHALYAVAR देवाघरी गेली.
मी आणि माझ्या बायकोने महाराजांना प्रार्थना केली आणि महाराजांनी मला खूप गोड मुलगी दिली मी माझ्या पहिल्या मुलीचा पुनर्जन्म मानतो.
जय गजानन श्री गजानन.
हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय .
गजानन महाराज आजही भक्तांसाठी धावून येतात व संकट निवारण करतात जय गजानन माऊली
खरे आहे
!! Gan Gan Ganaat Bote !! 🙏
V
खरंच आहे .. गण गण गणात बोते!!! जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏
जय गजानन
गण गण गणात बोते
मलाही महाराजांची प्रचिती आहे. संकटात सगळे सोडतात अगदी आई सुद्धा, पण महाराज नेहेमी बरोबर असतात. 🙏🙏🙏
Aai kadhich lekranvarchya sankatat Tyanna ekte sodat nahi
Om.Namo.Shri.Gajanan.mauli.🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अनंतकोटी ब्रम्हांनायक नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सदचीदानंत भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय❤
खरोखरच सत्यदेव पाहायचा असेल तर एकदा शेगावला जावे संत श्री गजानन महाराज की जय
ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रमह सच्चिदानंद भक्तिप्रतिपालक श्री शेगाव निवासी समर्थ सदगुरू गजानन महाराज की जय
बाबा तुमच्या मंत्र उच्यारन केल्या मुळे आजच्या आज दोन संकटे टळली🙏🙏🙏
! गण गणात बोते! या मंत्राचा अर्थ
गण म्हणजे जीव दूसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. जय गजानन माऊली🙏🏻
माझी तर बाबा वरच श्रद्धा आहे.. जय गजानन बाबा गण गण गणात बोते
धन्यवाद गजानना💐🙏🙏🙏
अवघ्या अर्धा तासांमध्ये माझ्यासाठी गजानन धावून आले.👏👏👏
श्री गजानन महाराज प्रसन्न गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. श्री गजानन महाराज की जय 🌺🙏🌺🙏🌺🙏
I having so many experiences of Shri. Gajanan Maharaj. Really Maharajanchi Leela Avadh aahe.
जीवनात खूप संकटात आहो गजानन महाराज माझी मदत करा मला माहीत आहे तुम्ही सर्व बरोबर करसाल खूप लवकर करसाल तुमचा आशीर्वाद सदैव माझा अजून माझा कुटुंबा वर असू द्या , अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजा धीराज योगीराज परबरम्ह सचीतानंड भक्तप्रतीपालक शेगांव निवासी समर्थ सतगुरू श्री गजानन महाराज की जय , गण गण गणात बोते 🙏
Jay gajanan श्री गजानन..माऊली भक्तांच्या कल्याणासाठी आणि संकट निवारण्यासाठी त्यांच्या इच्या पूर्ण करण्यासाठी धावून येतात..याचा अनुभव आला.गण गण गणात बोते. .🙏🙏🌹
गजानन महाराज आजही भक्तांसाठी धावून येतात. फक्त श्रद्धा व निष्ठा हवी. जय गजानन माऊली
आई गुरू माऊली तुमची लीला अगाध आहे.तुमची कृपा अशीच राहो.
देवा गजानना आमच आरोग्य चांगल ठेवा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो गण गण गणात बोते ❤❤❤❤
🌺 गण गण गणात बोते 🌺🙏🙏 महाराजांची लीला अपरंपार आहे🙏🙏🙏
खरच माझे बाबांचे खुप खुप चमत्कार आहेत. संकटात ते नेहमी आपल्या सोबत असतात. आणि धावून येतात व संकट दूर करतात. जय गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🌹❤❤❤गण गण गणात बोते 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Khup shant watate aiklya nantr
Swar sddha khup sundar aani
Shant.
Today is Gajanan maharaj
Prakatdin.
Thanks.
माझे तर सर्वस्व आहेत माऊली गजानन महाराज.माझी सर्व संकटे तरुण नेतात .कोणतीच वाईट वेळ येऊ देत नाहीत
अनंत कोटी bramhand nayak महा राजा धीराने yogiraj parbramh sachchidand bhakt प्रति पालक shegaon niwasi samrth सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. Gan Ganat bote.
I believe in immense power of Shri Sant Gajanan Maharaj , Jai Gajanan
Gan gan ganat bote ❤😊
गण गण गणात बोते...🙏🙏
गजानन महाराज कृपा करा प्रवीण ला लवकर बर वाटू दे....
हा मंत्र एक वेगळीच ऊर्जा देतो जय गजानन माऊली
या मंत्रामुळे माझं व माझ्या कुंटब चे अवघे आयुष्य बदलून गेले आहे.
गण गण गणात बोते .
गण गण गणात बोते,गुरुमाऊली सतत तुम्ही आमच्याजवळ आहात ..🙏🙏🙏
🙏गण गण गणात बोते 🙏
माझी रोजची सुरुवात याच मंत्राणी होते ।। ॐ नरेंद्र नाथाय नमः ।। गण गण गणात बोते 🙏🙏🙏
Gana gana ganat bote
गजानांची कृपा सदैव आपल्य वर रहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
मलाही संकटात मदत केली माझ्या बाबाने आणि आताही माझ्या सोबत आहे. जय गजानन माऊली 🌹🌹🙏🙏🌹🌹
श्री गजानन महाराज माझ्या मुलाला चांगली बुध्दी दे यश दे तेची चंचल बुध्दी स्थिर ठेव🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझी भक्ती तुमचा आशीर्वाद असू दया सदैव अमुच्या घरात
महाराज तुमची लीला अगाध आहे.जय गजानन माऊली.
; वर्ष में एक बार शेगाव में गजानन महाराज का दर्शन अवश्य करें जीवन में जो भी कार्य एवं व सफल होंगे
Go daddey
Make in lndia
जय गजानन 🙏🌺
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
जय गजानन 🙏🌺
Om namo,bhagvate gajananay namaha
जय सद्गुरू श्री गजानन माऊली 🙏🌹
गण गण गणात बोते 🙏🌹
अम्मा राम राम दादा राम राम दादा राम राम दादा राम राम दादा राम राम दादा राम राम दादा राम राम दादा राम राम
॥गण गण गणांत बोते ॥🙏🏼॥गण गण गणांत बोते ॥🙏🏼॥गण गण गणांत बोते ॥🙏🏼
गण गण गणात बोते जय श्री गजानन महाराज की जय ❤🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Believe and see how Gajanan Mauli bless believers
गजानन महाराज माझ्या मुलाला चांगली बुध्दी यश दे 🙏🙏🌹🌹
I too experienced the power of yogiraja, we just need to recall him from innermost of our heart ,.....and he is there for us......❤❤jay gajanan mauli ❤❤...🙏🙏....
Aaj me je kahi ahe te fakt gajanan maharajanmule.mazys sarv ichha purn krtat mahaj. Te nehmi bhaktachya sanktat dhaun yetat. 🙏🙏🙏
Shri Sant GAJANANMaharaj ki jay
Me shri Gajanan maharaanchi bhkt asun attapryant mazyavar akeli sankat me tyanchyavar sopavate tech tyatun mala baher kadhatat ani kadhaleli ahe
Same
One of the epic, Jai Gajanan
खरंच आहे गजानन महाराज भक्तांसाठी धाऊन येतात गण गण गणात बोते 🙏🌹
🌺🙏गण गण गणात बोते 🙏🌺🙏जय गजानन माऊली 🙏🌺🙏गजानन महाराज की जय 🙏🌺🙏
🌺🙏गण गण गणात बोते🙏🌺🙏जय गजानन माऊली 🙏🌺🙏गजानन महाराज की जय 🙏🌺🙏
Gan gan ganat bote.pramanik lokanchya pathishi raha maharaj.dubalyacha aadhar ahat tumhi.jay gajanan
I have experience the power of
Gajanan Maharaj many times
Gan gan ganta bote🙏
Gajanan Maharaj यांची लीला अपरंपार आहे.
Thank you so much for sharing this.
It gives a huge moral support in our bad times🙏
Jay Gajanan
Gan gan ganat bote
Agree
Good morning
आई गुरू माऊली महाराज
गण गण गणात बोते
श्री गणेशाय नम || ॐ शांतिः ||
ईश्वर की ऑर्डर आ गई बाबा आपका बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
गुरुमाऊली श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो.🙏🙏🙏
Ya mantrcha uccharane kelyan sarv sankate adchani dur hotat manala Anand hoto 🪔🪔🪔🪔🪔
🙏🙏 गजानन महाराज की जय 🙏🙏
Gan Gan Ganat Bote 🕉
🚩🙏🏼🌹II गण गण गणात बोते ! II🌹🙏🏼🚩
How many time this mantra i like it very nice.
Gajanan maharajanchi aamachya sarwa kutumbiyanwar Anant krupa ahe.Maulichi krupa aamhawar ashich sadaiv raho.GAN GAN GAN GANAT BOTE
जय जय गजानना माऊली भक्तांची सावली🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Gana Gana Ganatg Bote! Sagla aplya charni ahe! Jai Gajanan!
Gurumavli gajanan maharaj sodva ya sanktatun,rakshan kara maharaj
Jay Gajanan Maharaj! Tumcha ashirwad nehmi asu dya!🌸
Gan Gan ganat bote is most powerful word is world
11
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
हे गजानना सर्वांना सुखी ठेव
गुरु माऊली गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते 🌹🌹🌺🌺
Shree Swami Samarth❤
मला या म॔त्रा मुले शांतता लाभली, या व्यतिरिक्त प्रचीती आली..धन्यवाद
Jai Gajanan Maharaj gan gan ganat boty 🙏🙏🌹🌹🙏🙏💐🎶🎵 relaxing jaap
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते
गण गण गणात बोते माऊली
Gan Gan Ganaat Bote... 🙏
Baba Manaat Bote... 🙏
शेगांव निवासी गजानन महाराज की जय गण गण गणात बोते❤❤❤❤❤❤
Jay gajanan Baba
खरोखर खुप mirakal आहे हा मंत्र उचार
गण गणात बोते 👏👏👏
Gaun gaun ganat boteay 🙌 Jay Shree Gajanan ji Maharaj ji Maharaj bhaugwan 🙌 Jay shree Gajanan Maharaj ji bhaugwan ji bhaugwan 🙌
अतीशय भावपूर्ण जप जय गजानन
My power system gajanan baba🙏
माझी गुरु माउली गन गन गनात, बोते ❤❤❤❤❤❤❤
जय गजानन... गण गण गणात बोते
गण गणात बोते ! श्री गजानन महाराज की जय !