महाराष्ट्रात अतिवृष्टी २० जुलैपर्यंत या भागात अलर्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 4

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 5 месяцев назад

    खुप आभार भाऊ आपन सांगीतले परमाने पाऊस पडो आपले तोंडात बासुंदी पडो

  • @DilipBhosle-bi1hc
    @DilipBhosle-bi1hc 5 месяцев назад

    सर हवामान अंदाज दररोज सांगितले तर फार योग्य होईल अशी विनंती आहे

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 5 месяцев назад

    आमच्या कडे खूप पाऊस पडतो आहे,,जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे,,सगळे तळे तुडुंब भरले आहेत,,एवढा पाऊस आमच्या कडे कधीच झाला नव्हता, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 5 месяцев назад

    खूप दिवसापासून हवामानाचा अंदाज येतो टाकलेला आहे पाऊस केव्हा चालू होणार. उत्तर महाराष्ट्र मालेगाव घाणेगाव पाऊस हालका झालेला आहे पंधरा दिवसापासून पाऊस नाही