😍 Bride's Rukhavat. Marriage special🙂 आवर्जुन पहावा असा रुखवत. नक्की पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2022
  • Navricha Rukhwat
    नवरीचा रुखवत
    Navricha Rukhwat Docoration

Комментарии • 238

  • @sandhyapatil2858
    @sandhyapatil2858 Год назад +54

    मुलाकडे एखाद्या रुममध्ये
    अडगळीत पडेल ते सर्व

    • @chaitalijoshi7653
      @chaitalijoshi7653 Год назад +1

      Paise waste

    • @rukhminitak4757
      @rukhminitak4757 24 дня назад

      मी पण मुलीला कुरडया पापड वाळवण खाद्य पदार्थ खुप रुखवत दिला, पुजेसाठी गेले तेव्हा पाहिले विहीण बाईने जिन्याच्या खाली ठेवला.मुंगया झुरळानी पोट भरले 😢

  • @shravanisathe869
    @shravanisathe869 Год назад +13

    अगदी बरोबर फक्त दिखाऊपणा

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Год назад +48

    हे खरच आवश्यक आहे का,ओरिजनल समोर असताना हा शो कशाला,याच नंतर काय करायचं

  • @shantapawar90
    @shantapawar90 Год назад +135

    रुखवत हे मोजकेच असावं ते पण स्वतः बनवलेलं असावं फारच अति होतंय एकानी दिलं दुसरे त्या चे अनुकरण करतात म्हणून त्याला कुठं तरी थांबवलं पाहिजे

  • @sharadashewale3725
    @sharadashewale3725 Год назад +74

    आमच्याकडे खूप खाद्यपदार्थ देतात रुकवतात पण चपला देत नाहीत

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 Год назад +19

    पैशाची नासाडी चप्पल रूखवतात हे अती होतय

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 месяца назад +6

    अति..फार अतिरेक... प्रत्येक गोष्टीत एक युटीलिटी व्हॅल्यू असावी.
    🙏

  • @sangeetanaik3237
    @sangeetanaik3237 Год назад +49

    चपला किती ही किमती असू दे त्या डोक्यावर नाही पायात घालायची काय पण प्लेट मध्ये ?

    • @ashwita.pokharkar6037
      @ashwita.pokharkar6037 Год назад +4

      Ho na aggdi barobar

    • @varshapatil6606
      @varshapatil6606 Год назад +2

      Over vatte

    • @urmilapatnekar1930
      @urmilapatnekar1930 Год назад +1

      कोणत्याही लग्नात चपला रूखवतात ठेवतच नाहीत...

    • @urmilapatnekar1930
      @urmilapatnekar1930 Год назад

      मूलीला आपण सासरी जाताना चपला देतो का? किती चूकीचं आहे हे

  • @deepakchabhare336
    @deepakchabhare336 Год назад +33

    नुसतीच फालतू गिरी आहे ,समाजात अनिष्ट , प्रथा ,निर्माण करतात , साध्या पद्धतीत लग्न करा ,त्या मुळे समाजात एक चागला संदेश पोहचेल

  • @leenapatil2383
    @leenapatil2383 Год назад +12

    उगाच पैसाचा देखावा करून ज्या गरीब आई बापाच्या व त्याच्या मुलींना त्रास देऊ नका कारण हे दुःख तुमचा सारख्या सिरीमत लोकांना कळणार नाही

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 Год назад +77

    पैसे किती ही आसले तरी योग्य ठिकानी कारणी येतील आसा उपयोग करावा हौस आहे म्हणून कुठेही वाया घालवु नये रुखवत याचा आसा चुकिचा आर्थ करुन देखावा करन्या पेक्षा मुला मुलीला ते पैसे उपयोगी येतील आशी सोय करावी किंवा खूप पैसे आहेत तर लग्नाच्या नीमीताने ऐखाद्या गरीब कुठुबाच्या मुलीला लग्ना ला भेट म्हणून दान करा खुप पुण्या मिळेल आज पण किती गरीब मुलीना देण्या घेण्या साठी जीव गमवावा लागतो

    • @ranjanabijwe5637
      @ranjanabijwe5637 Год назад +4

      Agdi brobr.

    • @sachinkotian5132
      @sachinkotian5132 Год назад +3

      Barobar

    • @daminighuge
      @daminighuge Год назад +4

      नुसती पैशांची उधळण अगदी बरोबर

    • @jyotipalve3718
      @jyotipalve3718 Год назад

      💯☑️

    • @smitasawant3037
      @smitasawant3037 Год назад +1

      नाही तरी लगेचच स्वतंत्र ब्लॉक हवा असतो त्यासाठी आर्थिक सोय करावी

  • @krunalidahivalkar1126
    @krunalidahivalkar1126 Год назад +19

    रूखवतीत चपला कोण ठेवत?

  • @sharwariamberkar1434
    @sharwariamberkar1434 Год назад +7

    लहानपणी शाळेमध्ये अशा प्रकारच्या वस्तू बनवून ठेवल्या जायच्या प्रदर्शन म्हणून.

  • @sangita8924
    @sangita8924 2 месяца назад

    अति सर्वत्रम वर्जनते.

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 Год назад +30

    एखाद्या गरीब मुलीचे लग्न होईल रुखवताच्या खर्चात

  • @kinjusdance1726
    @kinjusdance1726 Год назад +65

    विचित्र रुखवत आहे, त्यापेक्षा गरिबाला, किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये दान केले असते, पैशाचा दिखावा वाटतो,घरात पण खूप गर्दी होईल....

  • @user-mv8kf3od6n
    @user-mv8kf3od6n 3 месяца назад +3

    पहिल्यांदाच पाहिलरूकवातीतचपलकायकरनार❤😅

  • @shubhangidongare1447
    @shubhangidongare1447 Год назад +14

    या रुखवताचा खूप पसारा आहे. ख

  • @jaishreekadam7487
    @jaishreekadam7487 Год назад +22

    चपला कुठे ताटात ठेवतात का हौसेला मोल नाही

  • @sampadaghanekar-patankar
    @sampadaghanekar-patankar Год назад +28

    हे कुठल्या प्रकारचं रुखवत आहे?....रूखवत म्हणजे मुलीने वतिच्या नातेवाईकांनी बनवलेल्या कलात्मक वस्तू व पदार्थ...यात तर readymade कपडे सुधा आहेत ...ते कशाला ठेवलेले

  • @saimane6345
    @saimane6345 Год назад

    Khup chan

  • @sonalishinde5727
    @sonalishinde5727 Год назад +3

    Nice

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 12 дней назад

    best rukhavt congratulations

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 3 месяца назад +5

    ताटा मध्ये चप्पल रुखवतात ठेवणे योग्य नाही आपल्या जवळील पैशांचा योग्य वापर करावा. एकाने केले की दुसराही अनुकरण करतो.

  • @manikachavan8755
    @manikachavan8755 Год назад +6

    Sagle rediment aanun pradrshan laun samajala aani navin pidhila kay prerna detay?????

  • @sunitadhage9015
    @sunitadhage9015 Год назад +113

    रूकवत आहे का? हा प्रश्र पडला आहे. खाण्याचे सामान प्लेट मध्ये व पायातील चप्पल पण प्लेट मध्ये श्रींमती व हौसे मध्ये ताटाचा अपमान करू नका.

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 Год назад +8

    KAhi h garaj nahi evadha show krayachi lagna kase sadhe sope asave

  • @jyotimore913
    @jyotimore913 Месяц назад +1

    हे सर्व अतिच होते सर्व दिखाऊपणा आहे समाजातील या वाढत चाललेल्या प्रथांना तुम्ही आणखी खत पाणी घालत आहात

  • @soudagarbhakare9867
    @soudagarbhakare9867 Год назад

    Bhari

  • @omkarande4615
    @omkarande4615 Год назад +2

    खूपच सुंदर.

  • @shraddhanarkar6943
    @shraddhanarkar6943 Год назад

    या वस्तू फार सुंदर आहे परंतु याला रुखवतनाही

  • @pramodinichavan6483
    @pramodinichavan6483 Год назад +14

    रुकवत म्हणजे काय असतं हे तरी कळते का रुकवत या शब्दाचा अपमान करू नका

  • @sudhajambotkar7273
    @sudhajambotkar7273 Год назад +23

    रुखवत चा अर्थ तरी माहिती आहे का? मुलींची कला त्यात
    दिसायला पाहिजे पैशाचा अपव्यय आहे जो तो आपापल्या
    दंग असतो .

  • @varshasuryawanshi3677
    @varshasuryawanshi3677 Год назад +19

    अतिशय चुकीची आहे हे.

  • @latahatte605
    @latahatte605 Год назад +2

    खूपच सुंदर 😂

    • @Archana18161
      @Archana18161 Год назад

      Ha paisacha show nahi...aai ne muli sathi dileli ek bhet ahe

  • @durgabahure66
    @durgabahure66 Год назад

    Kiti price la aahe

  • @sarthaklahare3123
    @sarthaklahare3123 Год назад +1

    पॅकेज किती आ हे

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад

    👌👌👌

  • @mansisali7068
    @mansisali7068 Год назад +3

    हौसेला मोल नसते, ज्यांच्या कडे आहे ते करु शकतात, सामान्य माणूस कुठे करेल हो, मुलीचे लग्न करे पर्यंत वधुपिता बिचारा ते र्निविघ्नपणे पार पडो ह्याच काळजीत असतो, बाकी रुखवत छान, ह्या मुळे कधी कधी मुलांच्या मनात हेवा सुध्दा निर्माण होउ शकतो, माझं फक्त मत

  • @meghadhanpalwar5714
    @meghadhanpalwar5714 Год назад +5

    Very beautifuli arranged . But Rukhwat means the things which are prepared by the bride which shows her art .

  • @surekhaky
    @surekhaky Год назад +4

    Rukhwat mhanayche ki , pradarshan vividh wastunche, ki bahulyancha prasangik dekhawa? Anyway je kahi aahe te Sundar aahe.

  • @manojlahoti9076
    @manojlahoti9076 Год назад +1

    Very very nice

  • @rachnajagdale2887
    @rachnajagdale2887 10 месяцев назад

    Price

  • @ravinajadhav3674
    @ravinajadhav3674 Год назад +4

    हे एवढे पदार्थ खाणार तरी कधी?
    मिठाईला बुरशी येईल.

  • @user-mu6in7iw2s
    @user-mu6in7iw2s 2 месяца назад

    Atishyokti

  • @archanabankar6796
    @archanabankar6796 Год назад

    अप्रतिम

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 Год назад +16

    He kay exibition aahe ka? Paishacha show aahe nusta

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Год назад +3

    एवढया रुखवताच काय करायच नंतर म ?

  • @dhandevmulgavkar6681
    @dhandevmulgavkar6681 Год назад +1

    Kay tarich paise vaya

  • @prakashrathod444
    @prakashrathod444 Год назад

    वाव खूप छान आहे

  • @shyamkhiste4833
    @shyamkhiste4833 Год назад

    Khup sunder

  • @anjalipalyekar5319
    @anjalipalyekar5319 Год назад +6

    यालाच म्हणतात कंबरेच काढुन डोक्याला बांधायच

  • @shobhasawant6571
    @shobhasawant6571 Год назад

    Khup sunder ase first time pahile

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 Год назад

    खूप छान रुकवत अप्रतिम

  • @sunandasamudre6707
    @sunandasamudre6707 Год назад +1

    खरच अप्रतिम

  • @tejshree.c.nagthan456
    @tejshree.c.nagthan456 Год назад

    Khupch mast 👌👌

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Год назад +3

    Rukavat swata banavalele asave.yatil ekahi gost bride ne swata banavaleli nahi.asala maj kay kamacha ?

  • @bhavanasable8749
    @bhavanasable8749 Год назад +1

    Khup bharri

  • @user-mr2cn3je5i
    @user-mr2cn3je5i 16 дней назад

    He ATI hotye ase vatate

  • @aparnalimaye949
    @aparnalimaye949 Год назад

    खूप सुंदर

  • @alkadeshmukh4729
    @alkadeshmukh4729 2 месяца назад

    Mulila kaay yetay tya vastu mhanje rukhvat

  • @alkadeshmukh4729
    @alkadeshmukh4729 2 месяца назад

    Aani he nantar thevayache kuthe?

  • @anitathore1413
    @anitathore1413 Год назад +8

    ज्यांची करण्याची ऐपत नसेल त्यांनी काय कराव

    • @sadhanabudhkar8905
      @sadhanabudhkar8905 Год назад

      काहीही करु नये .ते काय कंपलसरी नाही ... हे.जरा आतीच आहे..

  • @ushasalgaunker4787
    @ushasalgaunker4787 Год назад +5

    Who keeps shoes in plates 😮

  • @rahultakale6716
    @rahultakale6716 Год назад

    Khup 👌👌

  • @madhavibhusari-xs1pb
    @madhavibhusari-xs1pb Год назад

    खूप छान

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 Год назад

    अप्रतिम,,,,,

  • @varshafere3125
    @varshafere3125 Год назад

    Very nice

  • @gajananraut7621
    @gajananraut7621 Год назад

    I'm

  • @arunasavai8403
    @arunasavai8403 Год назад

    Khup,sundr

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Год назад +1

    पुर्वी तांबे पितळा ची भांडी देत लग्न हे शुभ कार्यात
    बाळकृष्ण त्याचा सर्व साज लाकडी मंदिर सागवान
    मग घरी बनवून वेगवेगळे प्रकार छोट्या काही मोठ्या
    दुरडीत ठेवत असा बरगच्च रुखवत लाल शेव गोड
    सांदुरी पुरी वेगवेगळे लाडू हा पारंपरिक रुखवत
    जपला पाहिजेत मग वराडी मंडळी घरी गेले की
    बेसन पुरी आवडीने खात ठिक आहे पण
    कृपया चप्पल देऊ नका

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Год назад

    राज घराणयाचे लग्न व सामाणय लोकाचे लगन यात फरक असतो तसेच गरीब व श्रीमत यात फरक असतोच नेताचे मुलाची आणि सवँ सामानय माणुस

  • @pushpajoshi9953
    @pushpajoshi9953 Год назад +2

    Paishacha apvaya

  • @pramodinichavan6483
    @pramodinichavan6483 Год назад +1

    यातली एक तरी वस्तू किमान पाच वर्षे तरी टिकू शकाल का

  • @sharwariamberkar1434
    @sharwariamberkar1434 Год назад +6

    माझी राखवाताची भाष्या वेगळी आहे, मुलीला काय काय बनवता येत. Buss आणि काही नाही he शो आहे.

    • @saylijadhav8943
      @saylijadhav8943 Год назад

      खूप छान आहे रुखवत प्रत्यक्ष पाहायला छान वाटतं असणार पैसा आहे त्याचा मनात जसे लग्न करावे त्या पध्दतीने तो सजावट करु शकतो पण तरीही एक बाब चुकीची वाटली अशा सुंदर सजावटी मध्ये चपला नको पाहिजे होत्या ठेवणारांचा उददे्श वेगळा ही असू शकतो

  • @sangeetagunaki2
    @sangeetagunaki2 Год назад +9

    Dikhava vatato .he Sagal paisevalyanche kaam.

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 Год назад +6

    रूखवंतात चपला पण असतात ?

    • @atharvasude8999
      @atharvasude8999 Год назад +1

      बरोबर आहे, चपला रूखवतात दिलेल्या बघितल्या नाहीत, पण प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी रूखवतात add होतय पण चपला प्लेटमध्ये? थोडस खटकलच पण हे, द्यायचय ना मग त्या चपला त्याच box ला थोडसं decrate करून ठेवता आल्या असत्या

  • @shilapatil8929
    @shilapatil8929 Год назад

    खुपच छान, कुठला आहे गाव

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Год назад

    मस्त,,👌👌🌹🤩

  • @anushrreechikankar2714
    @anushrreechikankar2714 Год назад +3

    Ati hote chappal plate made ghor aman

  • @ashwita.pokharkar6037
    @ashwita.pokharkar6037 Год назад +1

    Mazya mame bahinicya lagnat asech sajavle hotey pan factt kitchen items Ani food products hotey

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 2 месяца назад

      He pradarshan aahe aaplya shrimtiche hyataly ekahai vastu tya mulaychya gharat punha disanar nahi kitihi mothe bangle asale tari mulikadchy vastuna sasuchy gharat jaga nasate ani khanyache padarth kiti khanar aahe apachan hoiel tyapksha ekhada anathaashram jaun to khau vatun dyavava tyanche aashrvad milatil ani sansar sukhacha hoiel phukat bina shramn karata milalelya vastu nchi kimat nasate lok phekun detat phalatu pradarshan band kara

  • @shilapatil8929
    @shilapatil8929 Год назад

    रूकवत कितीही द्या पण तो नवरीने आणि मैत्रीनींनी बनवलेला असावा. त्यात त्यांची कला दिसावी.
    आपण आपला मेहनतीचा पैसा विनाकारण खर्च करून दुकानदाराची तिजोरी भरतो.
    मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी स्वतः बनवणार आहे.

  • @sarikasalunkhe412
    @sarikasalunkhe412 6 месяцев назад

    I want to shop these rukhwat items ..plz guide me

    • @SawaliVlogs
      @SawaliVlogs  6 месяцев назад

      You can call them on no shown in video

  • @kavitaborste851
    @kavitaborste851 Месяц назад

    अनाथ आश्रमात दान करा गोरगरिबांना अन्न दान द्या ते आशिर्वद देतील

  • @sujatavinchurkar5301
    @sujatavinchurkar5301 Год назад

    Rukhawat mhnaje swataha muline hausene kelele .vastu. tyat padarth .shivankam vinkam hastkaushlya.aste.
    Tyamule muliche sarv gun disun yetat
    Muliche kaushlya disun yete.tyat payatil vahana platemadhe mhanje aajabch karbhar aahe

  • @leenadhupdale5062
    @leenadhupdale5062 Год назад +8

    So beautiful

  • @gayatrikalbande3784
    @gayatrikalbande3784 Год назад

    Sundar ahe .. pn he dress Ani sarii vgre pn thevtat k rukhvntamdhe 🤔

  • @sangitapankajkurkure2702
    @sangitapankajkurkure2702 Месяц назад

    रुखवत म्हणजे नेमक काय?
    कपडे चपला पण मेकप या सामान पण कि मी किती दिल आणि किती आणले हे मिरवण

  • @atmaramdongare417
    @atmaramdongare417 Год назад

    घाम गाळून असं लग्न केलं वाss कमालय बुवा ?

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 Месяц назад

    रुखवात आहे की कपडयाचं आणि खाऊचं शाँपिंग

  • @sanjayaloni4965
    @sanjayaloni4965 2 месяца назад

    Chapla plate madhe thevlelya pahilyandich pahilya.rukhvatachi parampara sambhaltana susanskrut pana gundalun thevlay.

  • @asmitapawaskar9307
    @asmitapawaskar9307 3 месяца назад

    हो बरोबर आहे काहीपण फक्त दिखावूपणा

  • @user-nb6jm6ds9k
    @user-nb6jm6ds9k 2 месяца назад

    हा रुखवत वेळ कमी व पसारादायक असल्याने ठराविक लोकच पाहाणार हे सर्व योग्य रचना करून एकाच. ठिकाणी मांडल्यास अनेक जण एकाच वेळी पाहू शकतात.

  • @vandanajagtap2863
    @vandanajagtap2863 Год назад +9

    चुकीचे आहे हे सगळ त्या चा नंतर काहिच ऊपयोग होत नाही एकाने दील तर तशीच पद्धत पडत चालते

  • @arunawagh4674
    @arunawagh4674 2 месяца назад

    Anavshyk

  • @modernmealCookery
    @modernmealCookery Год назад +1

    Hausela Mol nasate... ek aai vadalakadun aplya lekin sathi che prem aste he ...
    Yat chuka kashala kadayachya...
    He sarv hall vale arrange karatat Ajkal.
    Yatale je pahije tyachech paise dayache astat

  • @vidyashimpi6279
    @vidyashimpi6279 2 месяца назад

    मोठ्यालोंकांची भपकेबाजी गरीब कुठून देणार एवढं सारं अस बघून लग्नात कोनिपण उठूनसुतून मागतील ज्याची एपत नाही तो कुठून देणार

  • @madhurishilkar698
    @madhurishilkar698 Год назад

    Baki sagla chaan pan payatle sandals plate madhe that's wrong

  • @sushamalakhe6884
    @sushamalakhe6884 Год назад

    याला रुखवत म्हणत नाही. ही दहेज प्रथा आहे.

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 Год назад +1

    चप्पल ठेवलेली बरोबर नाही पावित्र्य पाहीजे