Mhaswad Yatra 2023 | Shri Siddhanath Temple History, Mhaswad | श्री सिद्धनाथ मंदिर यात्रा व इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Mhaswad Yatra 2022 | म्हसवड यात्रा, देवदिपावली | म्हसवड श्री सिद्धनाथ मंदिर यात्रा व इतिहास | History of Shri Siddhanath Temple, Mhaswad
    00:17 How to reach at Mhaswad
    01:05 History of Shree Siddhinath Temple
    03:01 Shree Siddhinath Rathyatra
    05:43 Mhaswad Yatra
    Mhaswad Shree Siddhinath Rathyatra 2022
    || श्री देव सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर, म्हसवड ||
    म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे.
    दहिवडी शहर माण तालुक्यातील मुख्य ठिकाण शहर आहे.दहिवडी म्हणजेच माण.दहिवडी प्रमाणेच म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे.म्हसवड हे मध्ये महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे या मंदिराची तर एका वर्षाला माणगंगा नदी काठी मोठी यात्रा असते या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात सिद्धनाथ यात्रेचे आकर्षण म्हणजे सिद्धनाथ रथ असतो या यात्रेचे सर्व नियोजन म्हसवड नगरपालिका करत असते म्हसवडचे प्रशासन नगरपालिका पाहते.
    श्री सिद्धनाथ देवाची यात्रा हा येथील प्रसिद्ध उत्सव आहे. या उत्सवात भाविक सिद्धनाथाचा रथ ओढत गावाभोवती फिरवतात.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या, विविध राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी आहेत. म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखोभाविकांचे कुलदैवत म्हणून वंशपरंपरेने चालत आलेले आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री सिद्धनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. माण तालुक्यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री सिद्धनाथांचे इ. स. 10 व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, सिद्वोबा, काळभैरव, महाकाळ आदी नावानेही संबोधले जाते. काळभैरवांची मूळ कथा श्रीधरस्वामींच्या काशीखंड या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली, त्या संबंधीचा उल्लेख पुढील प्रमाणे आढळतो. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद एकदा त्रैलोक्यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. शिवाच्या अधिन सर्व काही असते. त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हा निषेध ऐकून शिवांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूजदंडापासून महाकाळ म्हणजेच कालभैरवांची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिव श्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. लिंगरूपाने शिव भुयारात स्थित झाले व रक्षणकर्ते व शिव अवतार स्वरूप म्हणून काळभैरव व जोगेश्वरी गाभाऱ्यातील सिंहासनावर आरूढ झाले, अशी आख्यायिका आहे.
    श्री सिद्धिनाथ मंदिर, म्हसवड *
    Location: goo.gl/maps/yb...
    Do checkout my other Videos as well *
    • भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर यात्रा
    • Bhimashankar Jyotirlin...
    • रामदरा मंदिर पुणे
    • Ramdara Temple Pune | ...
    • श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र रत्नागिरी
    • Shri Marleshwar Waterf...
    • एलिफंटा लेणी, मुंबई
    • Elephanta Caves MUMBAI...
    T R A V E L L E R K P
    All the video shoot and edited by me;
    Thank You for watching my video
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    FACEBOOK / travellerkp97
    INSTAGRAM / traveller_kp
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    #mhaswad , Mhaswad Yatra, म्हसवड यात्रा 2022,Mhaswad Fun Fair, History of Shri Siddhanath Temple Mhaswad, #Mhaswad, Siddhanath Temple, सिद्धनाथ यात्रा म्हसवड, म्हसवड सिद्धनाथ यात्रा , mhaswad siddhanath yatra 2022, गुलाला मध्ये नहाले म्हसवड शहर, म्हसवड यात्रा २०२२, Mhaswad yatra vlog, Mhasvad Shidhanatha Temple, देवदिपावली,
    सिद्धनाथ मंदिर दर्शन, Siddhanath Temple, Shree Siddhinath Mata Jogeshwari, Mata Jogeshwari, SATARA, man taluka, Dakshin kashi, Famous yatra, Mhaswad rathyatra, how to go mhawad, Siddhinathachya navan changbhala

Комментарии • 25

  • @rahulpise2471
    @rahulpise2471 4 месяца назад +1

    सिद्धीनाथाच्या च्या नावानं चांगभलं...!!

    • @travellerkp
      @travellerkp  4 месяца назад

      😇🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😇

  • @prashantsangitabapupise9052
    @prashantsangitabapupise9052 Год назад +1

    👏

  • @deeptihirve4735
    @deeptihirve4735 10 месяцев назад +1

    🙏🙏Awesome Video 🙏🙏

  • @mangeshjadhav1102
    @mangeshjadhav1102 Год назад +1

    खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद

    • @travellerkp
      @travellerkp  Год назад

      खूप खूप धन्यवाद..!!
      🙏🙏🙏

  • @pramodpise487
    @pramodpise487 Год назад +1

    Very well-researched and fine-made video this is 👌👌👌

  • @sachinhirave5479
    @sachinhirave5479 Год назад +2

    खूप छान आहे 👌

    • @travellerkp
      @travellerkp  Год назад

      खूप खूप धन्यवाद..!!

  • @LDR7_
    @LDR7_ 8 месяцев назад +1

    Sidhhanathachya Navaan ChangBhal

    • @travellerkp
      @travellerkp  8 месяцев назад

      Thank You 🙏🏻🚩

  • @kalpnapise8647
    @kalpnapise8647 Год назад +2

    अतिशय छान व्हिडिओ .👌👌🌹🌹

    • @travellerkp
      @travellerkp  Год назад

      खूप खूप धन्यवाद..!! 🙏🙏

  • @kanchanbhujbal5171
    @kanchanbhujbal5171 Год назад +2

    👌👌🙏☘️💮

    • @travellerkp
      @travellerkp  Год назад

      खूप खूप धन्यवाद..!

  • @adhikraomane9839
    @adhikraomane9839 Год назад +1

    Sidhuba cya navan changbhal

  • @dilippise8840
    @dilippise8840 Год назад +1

    Very Nice Video

  • @gorskhnathyadav6628
    @gorskhnathyadav6628 10 месяцев назад +1

    Renuka Yallama yatra Kokatnur pl.pathva.

    • @travellerkp
      @travellerkp  10 месяцев назад

      Nakki video kru.. kadhi aste yatra..??

  • @artist_guy909
    @artist_guy909 Год назад +1

    Hi......

  • @omkarlipare1457
    @omkarlipare1457 9 месяцев назад +1

    Sangola

    • @travellerkp
      @travellerkp  9 месяцев назад

      Nakkich yeil me. Kadhi aste yatra..??