नीतेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका | Dinesh Kanji | Nitesh Rane | Ajit Pawar | Hindutva |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #dineshkanji #rahulgandhi #ravneetsingh
    मविआमध्ये मुख्यमंत्री पदावरून लफडी सुरू आहेत, परंतु महायुतीही काही आलबेल नाही. भाजपा आमदार नीतेश राणे यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केलेली आहे. मशीदीत घुसून मारू... वगैरे भाषेबाबत नापसंती व्यक्त केली आहे. अर्थात अजितदादांनी मीडियासमोर तसे काही विधान केलेले नाही. नीतेश यांनीही त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. सगळा मामला सूत्रांचा आहे. तरीही असे घडले असेल असे मानायला वाव आहे. नीतेश यांच्या भाषेमुळे अजितदादांना काही समस्या होत असेल. परंतु ती त्यांची त्यांनी सोडवावी. भाजपाने, त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. भाजपा नेतृत्वानेही नीतेश यांचा किरीट सोमय्या करण्याचा प्रयत्न करू नये.
    #america #niteshrane #mohammadyunus #bangladesh #china #congress #soniagandhi #adani #jayramramesh #narendramodi #iphone #tesla #makeinindia #amitshah #jawharlalnehru #maharashtra #bjp #uddhavthackeray #chinanews #salauddinshoaibchaudhary
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

Комментарии • 42

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 часа назад +21

    भाजपाने नीतेश राणेंबरोबर खंबीरपणे उभे राहिले पाहिजे . आमचा हिंदुत्ववादी नीतेश राणेंना full support ..... 👍🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Час назад +2

      आमचाही हिन्दूत्ववादी नितेश राणे यांना फुल सपोर्ट आहे

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Час назад +1

      @@swapnapandit478 स्वप्ना जी , नमस्कार! 🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 часа назад +14

    सनातनी हिंदुत्ववादी जनतेने हिंदुविरोधी लोकांना जोरदार दणका द्यावा .

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 часа назад +14

    रा गा . बद्दल बोलण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल रवनीत सिंगांचं मनापासून कौतुक ! 💐

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 2 часа назад +15

    भाजपा एव्हढी हिम्मत दाखवेल का ? तुमचा आशावाद तकलादू आहे.योगी जी यांच्यासारखा एक जरी नेता महाराष्ट्रात असता तर नितेश राणे यांना हे बोलण्याची वेळच आली नसती.नितेश राणे यांना गृहमंत्री पद दिले गेले पाहिजे.

  • @jaihind6515
    @jaihind6515 Час назад +11

    नितेशला सगळा लाईमलाईट मिळतोय हे बघून अनेकांचा जळफळाट होत आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Час назад +6

    हे लोक मागील वर्षी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसले ते यांना चालले का?

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 Час назад +4

    कधी पेटून उठणार तुम्ही हिंदूंनो ?
    नितेश राणे व्हा तरच तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील. हीच वेळ आहे. जागे व्हा.

  • @Msfaith-56y
    @Msfaith-56y 2 часа назад +5

    Very well said

  • @umeshpaygude1910
    @umeshpaygude1910 2 часа назад +5

    राणेंचा सोमय्या करायला सुरुवात झाली आहे
    किरीट मधला क गिरवायला लागले आहेत
    ते स्वामी च्या प्रकरणात दिसून आले आहे

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 3 часа назад +4

    Right Analysis

  • @DilipAghav
    @DilipAghav Час назад +5

    Rane saheb zindabad

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 часа назад +7

    काका वक्फ बोर्डाचे समर्थन करता करता कधी वक्फची जागा बळकावेल हे वक्फवाल्यांनाही कळणार नाही.😂😂

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 37 минут назад +1

      काका वर कधी जाईल?

  • @LIKEA344
    @LIKEA344 3 часа назад +5

    HAR HAR MAHADEV

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 56 минут назад +2

    सुंदर video

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Час назад +1

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Час назад +3

    Nitish rane jindabad.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 49 минут назад +2

    आपण एखाद्याला आईवर शिव्या द्याव्यात आणि समोरच्याने त्याच्याशी आदरयुक्त प्रेमानेच बोलावे अशी अपेक्षा करणे चूकच आहे. नितेश राणे यांच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज (अपघाताने हिंदू असलेला सोडून) एकदिलाने उभा आहे!

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u 2 часа назад +6

    Saglya hinduni ek zala pahije

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 3 часа назад +10

    Ya Ajit pawar la bahercha rasta dakhvava ,NCP he muslim votavers var avlambun ahe

    • @atulpati1639
      @atulpati1639 2 часа назад

      अजित पवार पासून सावधान भाजप आणि शिंदे शिवसेनाला निश्चितपणे योग्य वेळी टांग मारून मोकळे होणार आहेतआणि

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 25 минут назад +1

    शरद पवार म्हणजे. वक्त बोर्ड चा साह दशका पासून मौलाना म्हणून काम करत आहे. 😷

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 37 минут назад +1

    Maharashtracha chota yogi Nitesh aage badho

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande 24 минуты назад

    जयतु हिंदू राष्ट्र 🚩

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 38 минут назад

    दादांकडे फार लक्ष देऊ नये, असे वाटते.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Час назад +2

    Agadi barobar vishleshan kharetar bjo aani shivsena donhi gat hindun sathi kahich karat nahi mala vatate ki Maharashtra madhye tari Raj Thackeray yani prakhar hindutva vadi bhumika ghyavi

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 27 секунд назад

    राणेनीथाबुनघ्यावनाहीतरकिरीटसोमय्याहोईल

  • @rekhamohite9270
    @rekhamohite9270 Час назад +2

    Rane saheb gindabad hindu surkshit gindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉