नीतेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका | Dinesh Kanji | Nitesh Rane | Ajit Pawar | Hindutva |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 121

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +69

    भाजपाने नीतेश राणेंबरोबर खंबीरपणे उभे राहिले पाहिजे . आमचा हिंदुत्ववादी नीतेश राणेंना full support ..... 👍🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +7

      आमचाही हिन्दूत्ववादी नितेश राणे यांना फुल सपोर्ट आहे

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Месяц назад +6

      @@swapnapandit478 स्वप्ना जी , नमस्कार! 🙏

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 Месяц назад +2

      💯💯💯💯💯👍👍👍

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 Месяц назад +8

    साहेब, असेच कानपिचक्या देत राहावे. आम्ही सारे तुमच्या मताशी सहमत आहोत...तुमच्या करिता शुभेच्छा.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +29

    रा गा . बद्दल बोलण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल रवनीत सिंगांचं मनापासून कौतुक ! 💐

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +29

    सनातनी हिंदुत्ववादी जनतेने हिंदुविरोधी लोकांना जोरदार दणका द्यावा .

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 Месяц назад +32

    भाजपा एव्हढी हिम्मत दाखवेल का ? तुमचा आशावाद तकलादू आहे.योगी जी यांच्यासारखा एक जरी नेता महाराष्ट्रात असता तर नितेश राणे यांना हे बोलण्याची वेळच आली नसती.नितेश राणे यांना गृहमंत्री पद दिले गेले पाहिजे.

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 Месяц назад +7

    Right Analysis

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 Месяц назад +2

    हिंदुचे नितेश राणे जिन्दांबाद ❤❤❤

  • @Msfaith-56y
    @Msfaith-56y Месяц назад +5

    Very well said

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 Месяц назад +1

    u r right sir..🎉

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Месяц назад +2

    नितेश राणे अगदी योग्य सोपवलेली जवाबदारी पाळत आहेत. अजितदादांनी महायुती सोडली तरी चालेल पण नितेशची पाठ राखण करणे सर्व हिंदू ची जवाबदारी आहे. गिरीमहाराजानां दिलेली धमकी योग्य होती का? नितेश नी अगदी तोडीस तोड उत्तर दिले आहे. नितेश आगे बढो हम तुम्हारे साथ है. नितेश ला भाजपने समर्थन दिले पाहिजे.. नितेश ला सलाम. वंदेमातरम् भारतमाता की जय जय भवानी जय शिवाजी. राहुल गाधी देशाचा अपमान करतो तेव्हा हे विरोधी कौतुक करतात खंरतर राहुल देशद्रोही आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. 😅😮😢 आता वेळ आली आहे या विरोधकांना नामोहरम करण्याची. निवडणूकीत अजिबात यांना मते मिळता कामा नये. दिनेश भाऊ कणखर विश्वलेक्षण आभार 👌👍🌹🙏

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite Месяц назад +1

    We wholeheartedly support Rane family. They are fast emerging as champions of Hindus. We need someone like him. Death of Balasaheb has rendered a vacuum. Hopefully Rane will fill it & continue to awaken, speak & unite Hindus. Convey our feelings to Bhatkhalakar hi.

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir Месяц назад +5

    खर तर भाजप ने राष्ट्रवादी अजित पवार यांना युतीत घेतल हे अजूनही रुचत नाही

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 Месяц назад +1

    Dhanyawad Sir

  • @LIKEA344
    @LIKEA344 Месяц назад +7

    HAR HAR MAHADEV

  • @latamehta9241
    @latamehta9241 Месяц назад +1

    अतिशय वास्तव विश्लेषण. जय हिंद

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Месяц назад +2

    नितेश राणे अभिनंदन !

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +30

    नितेशला सगळा लाईमलाईट मिळतोय हे बघून अनेकांचा जळफळाट होत आहे.

  • @DilipAghav
    @DilipAghav Месяц назад +16

    Rane saheb zindabad

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +17

    हे लोक मागील वर्षी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसले ते यांना चालले का?

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Месяц назад +2

    आमचा नितेश राणेना पाठिंबा आहे.

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 Месяц назад +1

    नीतेश राणे यांना समर्थन आहे।सकल हिंदू समाज जागृती निर्माण करण्यासाठी आहे ही स्वागतार्ह आहे।

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 Месяц назад +5

    सुंदर video

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 Месяц назад +12

    शरद पवार म्हणजे. वक्त बोर्ड चा साह दशका पासून मौलाना म्हणून काम करत आहे. 😷

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande Месяц назад +1

    जयतु हिंदू राष्ट्र 🚩

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Месяц назад +14

    नितेश राणे यांच्या पाठीशी भाजपा राहील त्यांचा मुक पाठींबा असेल पण सर्व हिंदूंनी नितेशला जाहीर पाठिंबा द्यावा ही काळाची गरज आहे

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Месяц назад +15

    काका वक्फ बोर्डाचे समर्थन करता करता कधी वक्फची जागा बळकावेल हे वक्फवाल्यांनाही कळणार नाही.😂😂

  • @BalajiGitte-ft9qj
    @BalajiGitte-ft9qj Месяц назад

    आज हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या नितेश राणेंसारख्या प्रखर नेतृत्वासोबत् खंबीरपणे उभे राहण्याची नितांत आवश्यकता आहे जय हिंद

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Месяц назад

    नितेश राणे जिंदाबाद. ❤ मालवणी वाघ आहे.

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 Месяц назад +6

    नीतेश राणे यांच्यासारख्या ' जशास तसे चोख उत्तर ' देणा-या तरुण ,प्रखर हिंदुत्वाची भाजप मध्ये गरज आहे. सरकार कुठलीच प्रतिक्रया देत नाही. Action घेत नाही. न्यूज डंका तर्फे नितेशना पाठिंबा दर्शवला. अभिनंदनासह धन्यवाद!
    सुवर्णा जोशी

  • @kalpanadandgaonkar3836
    @kalpanadandgaonkar3836 Месяц назад +2

    हे मात्र खऱ सांगितले आपण.भाजप बद्दल मात्र खात्री वाटत नाही. योगी सरकार प्रमाणे चटकन कारवाई होत नाही.

  • @umeshpaygude1910
    @umeshpaygude1910 Месяц назад +5

    राणेंचा सोमय्या करायला सुरुवात झाली आहे
    किरीट मधला क गिरवायला लागले आहेत
    ते स्वामी च्या प्रकरणात दिसून आले आहे

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 Месяц назад +18

    कधी पेटून उठणार तुम्ही हिंदूंनो ?
    नितेश राणे व्हा तरच तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील. हीच वेळ आहे. जागे व्हा.

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 Месяц назад +2

    नितेश राणे ह्याच्या पाठिशी भाजपने ठामपणे उभे राहिले पाहिजे . त्याना अजून चांगल्या पोस्ट वर घेतले पाहिजे ,.अजित पवार ह्यांच्यावर आमच्या कोणाचा ही विश्वास नाही ते कधी पलटतील हे सांगता येत नाही

  • @MadhukarKundle
    @MadhukarKundle Месяц назад

    Thankyou Nitesh Rane good against

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi Месяц назад +4

    मा.नितेश राणे आगे बढो हम हिंदू तुम्हारे साथ है.हा देश हिंदूंचा आहे घाबरण्याच कारण नाही.ज्यांना त्रास होतो ते देश सोडून जावू शकतात. आपण वीर सावरकर,छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. जगायच तर सिंहा सारख.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Месяц назад +11

    Ya Ajit pawar la bahercha rasta dakhvava ,NCP he muslim votavers var avlambun ahe

    • @atulpati1639
      @atulpati1639 Месяц назад

      अजित पवार पासून सावधान भाजप आणि शिंदे शिवसेनाला निश्चितपणे योग्य वेळी टांग मारून मोकळे होणार आहेतआणि

  • @ganorkara
    @ganorkara Месяц назад +1

    आता फक्त विहिंप व बजरंग दल यांच्या सोबत जावे लागेल.

  • @vijayjoshi6869
    @vijayjoshi6869 Месяц назад

    खूप खूप छान

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +3

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j Месяц назад +1

    कोण तो स्त्री लंपट व नागडा किरीट सोमय्या.

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u Месяц назад +6

    Saglya hinduni ek zala pahije

  • @HarishchandraSuryawanshi-yt6cg
    @HarishchandraSuryawanshi-yt6cg Месяц назад

    भाजपने नितेश राणे यांचे विरोधात या प्रकरणी कांहीही कारवाई करू नये, अजित दादांनी महायुती सोडली तरी चालेल.नुपूर शर्मा, किरीट सोमय्या इ,वर केल्या प्रमाणे कारवाई केली तर भाजपला महागात पडेल

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Месяц назад +9

    Nitish rane jindabad.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Месяц назад

    महाराष्ट्राचे गृहमंत्री कुचकामी ठरत आहेत जनता जनार्दनाचा अंत पाहू नका अन्यथा मोठीच किंमत मोजावी लागेल यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc Месяц назад

    Jai Shree Ram...

  • @darshandhotre-mn4wg
    @darshandhotre-mn4wg Месяц назад

    Rane Saheb ❤❤❤❤❤

  • @shantajaydev4905
    @shantajaydev4905 Месяц назад

    Nitesh Rane ❤

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Месяц назад +1

    भाजपाने नीतेश राणेंना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Месяц назад +1

    भाजपने नितेशनेच्या बाजूने आवाज नाही उठवला नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात भाजपला पाडू

  • @jyotipathare2907
    @jyotipathare2907 Месяц назад

    Tumche mhanane agadi barobar aahe

  • @mandarmargaj3262
    @mandarmargaj3262 Месяц назад

    सरकारनं नितेश राणेला सहकार्य करावे नाहीतर त्याचा टीलु होईल.

  • @5sujal
    @5sujal Месяц назад +4

    नितेश राणे यांना गृहमंत्री पद दिल जावं .ते योगिंसारखे आक्रमक वागत आहेत

  • @GuruBhai-b3n
    @GuruBhai-b3n Месяц назад

    Nitesh Rane Yancha Kirit Somayya Karu Naka My Favourite Kattar Hindu Nitesh
    Rane Ji Ko Full Support

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray Месяц назад

    जय श्री राम...

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Месяц назад +1

    Maharashtracha chota yogi Nitesh aage badho

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 Месяц назад

    अगदी बरोबर आहे जो दुसर्या पार्टी अंगा वर घेतो त्याला पार्टी साथ द्यायला पाहिजे

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Месяц назад

    राणें चे समर्थ करणे हे भाजप चे प्रथम कर्तव्य आहे.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 Месяц назад

    दादांकडे फार लक्ष देऊ नये, असे वाटते.

  • @rameshdixit9960
    @rameshdixit9960 Месяц назад

    खाद्यपदार्थात थुंकणे किंवा ज्यूसमधे लघवी मिसळणे अशा गुन्ह्याला वीस वर्षांची शिक्षा देणे असे युपी सरकारने ठरवले आहे. हा निर्णय सुद्धा भारतभर लागू होणे गरजेचे आहे

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Месяц назад

    नितीश राणे जिंदाबाद

  • @kishorkalgutkar87
    @kishorkalgutkar87 Месяц назад

    Nitsh Rane age badho hum tumhare saath hai

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Месяц назад

    बरोबर

  • @gopinathdabholkar7302
    @gopinathdabholkar7302 Месяц назад

    अजित पवारांवर भाजप ने विश्वास ठेवू नये हा केव्हाही फसवू शकतो

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Месяц назад +2

    Agadi barobar vishleshan kharetar bjo aani shivsena donhi gat hindun sathi kahich karat nahi mala vatate ki Maharashtra madhye tari Raj Thackeray yani prakhar hindutva vadi bhumika ghyavi

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Месяц назад

    भाजपचे समर्थन महत्वाचे आहे. जनता तर राणेला पक्षभेद समाजाबद्दल वापरलेले अपशब्द विसरून रानेला समर्थन देणारच परंतु फडणवीस ला वाटेल राने हिरो होईल का?मग करा याचा सोमय्या.

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Месяц назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +1

    जो हिंदू धर्म की बात करेगा वही देश पे राज करेगा ❤❤❤🎉🎉🎉 जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव 🎉🎉🎉🎉🎉
    आम्ही कट्टर हिंदू नितेश राणे सोबत

  • @hindustanelectrical985
    @hindustanelectrical985 Месяц назад +1

    Nitya rane la gharat ghusun mara😅

  • @akashvishwakarma1998
    @akashvishwakarma1998 Месяц назад

    Rane saheb Zindabad.🚩🚩🚩

  • @jyotipathare2907
    @jyotipathare2907 Месяц назад

    Nitesh Rane he aatishay deshnishtha, dharmanishatha nete aahet abhyasu v pramanik neta aahet.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Месяц назад

    Nitesh hindu hradaysamrat in future

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 Месяц назад

    राणेनीथाबुनघ्यावनाहीतरकिरीटसोमय्याहोईल

  • @shammisuvarna6478
    @shammisuvarna6478 Месяц назад

    What Nilesh rane has uttered in his speech is right, if we keep quiet then Hinduism will b dominated by other minority community.

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h Месяц назад

    अरे नितेश हा भाजप आहे use and throw विचारांचा उदाहरण माधव भंडारी, किरीट सोमय्या, पाध्ये.

  • @santoshsawant3927
    @santoshsawant3927 Месяц назад

    Tech honar aahe

  • @rekhamohite9270
    @rekhamohite9270 Месяц назад +2

    Rane saheb gindabad hindu surkshit gindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotipathare2907
    @jyotipathare2907 Месяц назад

    Kirit sonayawar aanyay zala aase watate

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 Месяц назад

    भाजप मध्ये एवढा दम नाही.

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n Месяц назад

    Pan saheb sarva barobar aahe yanche kahi khare nahi he nehami paksha badalavitat astat tyamuley vishwash nahi

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 Месяц назад

    Thakre Ahe Mhanun Yache Dukan Chalu Ahe Nahi Ter BJP Ne Fhekun Dela Asta

  • @IsmailShaikh-o2e
    @IsmailShaikh-o2e Месяц назад

    अरे भाऊ तु आता पर मत झोपला होता कि

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 Месяц назад

    Honarch karan jasa chommya mva sarkarchya velesh bombolat hota tech aata nitesh che haal honar.

  • @sushamak6030
    @sushamak6030 Месяц назад

    तुम्ही मराठी फळ चा उच्चार इंग्रजी फ प्रमाणे करता. हिंसक या शब्दाच उच्चार हे चुकीचा करता. तो हि न् सक असा नाही.

  • @hindustanelectrical985
    @hindustanelectrical985 Месяц назад

    Are baba ramgiri la dusrya dharmat dhawala dhawal karayachi kay garaj. Hindu dharam madhe kahi urala nahi ka😅

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Месяц назад +1

    सगळ्या हिंदु धर्मियांनी आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहीले पाहिजे.

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 Месяц назад

    नीतेश राणे यांच्या पाठीशी हिंदूंनी उभे राहिले पाहिजे 🚩 नायतर कठीण होईल

  • @pad3805
    @pad3805 Месяц назад

    Nitesh Rane should be immediately given Ministership .we'll deserving candidate like Yogi ji.