निश्चितच महाराष्ट्रातील पोलिस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना नक्कीच या तुमच्या विडिओ चा फायदा होईल. आपले हे मार्गदर्शन असेच चालू राहू द्या ही विनंती........प्रतिक्रिया.. Ritesh chaudhari batch 18 मुंबई 🙏
सर माझं ऐक मत आहे की गरीब विद्यार्थ्यांनी हा येवढा डायट घेणं शक्य नाही वो माझ्या वरुन सांगतो मी बाकीचे मुलांचं मी नाही सांगू शकत माझ्या कमेंट ची दक्षता घ्या
Kup kup dhanywaad sir 🙏🙏🙏🙏
Thanks sir... ❤️
Super sir 🙏🏿👍
Chan mahity dilat salam sir
भावा खूप छान माहिती दिली. अगदी मनापासून धन्यवाद 🙏
अगदी छान माहिती दिली दादा असेच नवीन नवीन विडिओ बनवा.
Nice information Sir❤❤
सर लेखी वर वीडियो बनवा ना लेखी वाढत नाही 😢
🌠🌠🌠
जय हिन्द सर
निश्चितच महाराष्ट्रातील पोलिस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना नक्कीच या तुमच्या विडिओ चा फायदा होईल. आपले हे मार्गदर्शन असेच चालू राहू द्या ही विनंती........प्रतिक्रिया.. Ritesh chaudhari batch 18 मुंबई 🙏
नक्कीच
Diet madhye kay ghyayach
Gola fek sathi gym workout ky ky kela
Gym madhe shoulder workout kara. Gym instructor la vichara shoulder workout
Te pn sangitl shoulder sathi workout konta karaycha
@@suchitbansode2447 waight jast speed ne marave ki slow mdhe marave
@@ruturajrr6214 slow .
ground विषयी सांगा
1 video banvito grd sathi
Ha ta lay garib hota yevda mahag daid sangu rahila
06.04❤❤❤
चिकन नाही खायचे का सर
खाऊ शकता ,
सर माझं ऐक मत आहे की गरीब विद्यार्थ्यांनी हा येवढा डायट घेणं शक्य नाही वो माझ्या वरुन सांगतो मी बाकीचे मुलांचं मी नाही सांगू शकत माझ्या कमेंट ची दक्षता घ्या
Video नीट बघितला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल , शेवटी सांगितलं आहे ते तुमचं उत्तर आहे video परत एकदा बघा
धन्यवाद
तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
तुमचा no dya
Google var tejaswa academy search kara. No milel