खूपच छान संग्रह आहे आणि गायक स्वर देखील अप्रतिम 🎉आपला पारंपारिक ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.....खूपखूप अभिनंदन
धन्यवाद ताई आपला वारसा जतन करण्यासाठी केलेला प्रयत्न आपल्याला आवडला... पुनश्च: धन्यवाद 🙏 आणि हो तुम्हीदेखील हा व्हिडिओ शेअर करून आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी हातभार लावावा...😊

Khup chhan tai.tumi khandeshi raspuja kevhakratat aani varkeva jiu ghaly che
लग्नाच्या पाच ते सहा दिवस आधी रास पूजन आणि खंडेरावाचे अष्टवर जेऊ घालतात. (वार) बघून.
Z@@MonikasMarathiCorner
वा खूपच छान ताई मी सुद्धा अहिराणी गाणी माझी कॅसेट ला आहे मी स्वतः
खूप छान आहेत गाणी 😂🎉
धन्यवाद ☺️🙏
छान गाणी चांगले सादरीकरण केले आहे
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान लयबद्ध ,,आत्मीयतेने म्हटले
अर्थपूर्ण गाणी आहेत,पूरूषार्थासाठी हे गाणे
म्हणतात...परंतू स्पर्धात्मक
युगामुळे सर्व गाणी लोपपावत आहेत...😢😢
🙏😊🙏
ताई, एकदम न्यामिना गाना..
@@ratnapatil1942 धन्यवाद 😊🥰 ताई
Salamahe tumhala
Dhanyawad 😊
फार च छान हे गाणे आता लोपपावत चालले आहे
धन्यवाद आपला हा वारसा जतन करूया. 🙏
❤😂🎉फारच सुंदर गाणी आहेत.
आवाज पण छान 👏✊👍 आहे.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ताई...🙏😊
खूप छान गाणी आहेत
धन्यवाद 🙏😊
छान गाणे आहेत ताई मला फार आवडले
धन्यवाद 😊
खुपच छान
@@vidyagavhane9515 धन्यवाद 🙏
खूप सुंदर ताई 👌
धन्यवाद ☺️🙏
Super.....
Thank you
खूप छान ताई
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपछानताई
धन्यवाद 😊🙏
😢
Tai aayat poyat patawa
Ok