Sanjay Shirsat Full PC | 'उबाठ गटाला संपवण्याची पवारांनी आखणी केली' - संजय शिरसाट | tv9 Marathi
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- Sanjay Shirsat Full PC | 'उबाठ गटाला संपवण्याची पवारांनी आखणी केली' - संजय शिरसाट | tv9 Marathi
#RahulGandhi #RahulGandhiMaharashtraDaura #NandedNews #JaydeepApteArrest #JaydeepApte #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
हिंदू हृदय सम्राट श्री एकनाथ शिंदे साहेब
हिंदु हृदय सम्राट श्री देवा भाऊ
महा युती 223
उध्दव 13
उद्धव ठाकरे तुझे बाप आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे 🙏🚩
एकनाथ शिंदे च काम फास्ट आहे एक नंबर आमच्या कोल्हापुरात पूर आल्ता काय केल उद्धव ने
उध्दव ला शरद पवारांनी मस्त पद्धतशीर यूज अॅण्ड थ्रो केला संपला 😂😂
बीजेपी बरोबर युती होती तेंव्हा मातोश्रीवर केंद्रीय नेत्याना भेटायला यावे लागायचे आता काय अवस्था आहे.
उद्धव ला युज &थ्रो करायलाच पाहिजे. महाराष्ट्रातून हद्दपार करा.
Bhadvya Tula karayala pahije.
ऊबाठाचा कचरा केला पवार साहेबांनी😅
एकनाथ शिंदे साहेब सरकार उत्तम काम करत आहेत
साहेब तुम्ही सांगून उपयोग काय आहे ते तर म्हणतात आम्हाला पवार साहेब यांनी संजीवनी दिली
महायुती दमदार कामगिरी .🎉जय शिवराय
शरद पवार, उद्धव ठाकरे संपल्याशिवाय Maharashtrache भले होणार नाही
ठाकरेंच्या शिवसेनेची काळजी कशाला करताय
जया शिवसेनेच्या व ठाकरे नावाने मोठे झालेत त्या शिवसेनेला फोडतांना लाज वाटली नाही का? साहेब.
मराठा योद्धा मुख्यमंत्री शिंदे साहेब योग्य आणि उत्तम कार्य करीत आहेत.
Sanjay shirastsaheb Farach Must 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
संजय राऊत यांना कोणीही विचारात घैऊ शकत नाही.
बरोबर बोलता तुम्ही
एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
उध्दवची काय अवस्था झाली रस्त्यावर पळावा लागतंय,, आणि आधी काय रुबाब होता, लई वाईट अवस्था केली हो याची
शरद पवार साहेब नीच माणूस माझया उद्धव ला वाचवा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
या पक्षाने ज्या शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबाला शिवसेनेने तुम्हाला मोठे केले त्या लोकांवर बोलताना लाज नाही वाटत उद्धव साहेबांचे आभार माना
Shinde saheb great
Dhanyvad shirsat saheb manapasun Abhinadan saheb khup mast bolale saheb pan mukhymantri shinde sahebana ch kara saheb dhanyvad saheb
उधवणे काय सांभाळ केला का त्यांचे काहीच काम.नाही का काहीही बोलायचे उलट यांच्यामुळे उध्दव शान मध्ये होते आता रस्त्यावर उत्रवे लागते चप्पल हातात घेतली काय लाच्यारी
महा विकास आघाडी चे अखेर जागा वाटप ठरले ते खालील प्रमाणे आहे
काँगेस 140
शरद पवार 90
उध्दव 35
आणि mim उर्वरित...
उद्धव जनाब भाकरे यांची उबाठा ला लवकर महाराष्ट्र राज्य मधुन हद्दपार करा आता
Udhhav thakare jindabad, MVA jindabad
संजय शिरसाट साहेब लाडकी बहीण योजना याचे पैसे तुम्ही तुमच्या खिशातून देता का आमचेच पैसे आम्हाला देत आहे त
आपल्या महाराष्ट्रातील जनता ( मतदार ) सुजान,सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. तो विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षाना समजेल खरखोटे कोन आहेत.
6:30 ह्याला म्हणतात खरी शिवसेना खर मराठ्याच रक्त रामगिरी महाराज यांनी केलेलं वक्तव्य सत्य आहे एवढं बोलायचं धाडस भाजप सुद्धा करू शकली नव्हती शिंदे साहेब आयुष्यभर तुमच्यासाठी ❤❤❤❤
2019 ला संपलेल्या दोन्ही काँग्रेस ला स्वतःचा स्वार्थासाठी दोन्ही काँग्रेस जगवल्या,आणि आत्ताची परस्थिती किती फड फड केली तरी जाणार कुठे हे काँग्रेसला माहिती आहे ,आत्ता फ क्कत फूट बॉल 😅😅😅😅😅
संजय जबाबदार
ठाकरे घराण्यावर किती दिवस राजकारण करतात तुम्ही लाज वाटू द्या
Sanjya layki kay bapala visralay Thackre te Thackre
Thakre ha brand aahe
संज्या आबे काय घंटा दिला आबे 5000 जाहिर करून 4 महिने झाले कधी मिळणार आहेत ते सांग
ऊसाचा गटाला संपवून टाकण्याचे सूतोवाच माझा सांगाती या पुस्तकात केले आहे
Good useful PC.
Sanjya tuzi layki kalel tula thamb thode diwas
आरे कुण्या तु तुझ बघ
मग गुवाहाटीला कशाला गेलेला
संजय शिरसाट कोटा बोल रिंटोन बोल
तू तूझा पक्षाच बघ
अरे रामगिरी महाराज ने जो बोला तो झूठा है क्या
Shirasata,gaddara, guwahati kashi karanara, tuzi velach javal aaliy aata.
आरे तिरसाट तो जो आज दिसतो ना ते उदव ठाकरे मुळे दिसतो सगळी मिंदे गॅग
आपण उध्दव ठाकरेंना भेटा म्हणजे तुम्ही सुद्धा शिरसाट सारखे आमदार व्हाल! नक्की ? शिरसाट सारखे असंख्य शिवभक्तांना शिवसैनिकांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांना घडविले ! आता औरंगजेबाच्या सैन्याच्या मदतीने आता थोडे फार खासदार झाले!
आपल्या आमदार व खासदारांना शिविगाळ करणारा माणूस पक्ष कसा सांभाळू शकतो! बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना होतील आहे ! बाप पळविला ! मग यांना कसली सहानुभूती मिळाणार ! शरद पवारांनी आता पर्यंत काय काय केलं हे माहीत नाही का ? सत्तेवर आला तो भाजप व नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे ! आता आदळ आपट करून काय उपयोग?
Bhakt no paise deun amdar fodun satta milvali manje shinde sarkha khotarada lokshahi sampavli laj dhara
Sanjya tuzi layki kay boltoy kay
Are makada tuze seat sambhal 😮😮😮
आज तुम्ही आमदार म्हणून जगत आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादामुळे झालेले आहात हे विसरु नका त्यामुळे कोण कोणाला संपवणार हे लवकरच तुझ्या लक्षात येईल.
उद्धव च्या नाही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने.
@@sanjaygautame9465
२०१९ ला कोणाच्या जीवावर झाले.
किती पगार आहे तुझा कमेंट करायचा
लोकसभेत पाहिले अनेक खासदार यांना उमेदवारी दिली नाहीं व काहीना लोकांनी घरी बसवले. विधानसभा निवडणुकीत पाहू
@@MichellaTaylor
आम्ही अंधभक्त नाहीत आम्हाला पैसे नको पण गद्दारांची फाडून टाकायची हाच खरा निर्धार केला आहे.
आधी तू यावेळी निवडून येतो की नाही ते बघ . मागच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या नावावरच निवडून आला होता.
शिरसाठ तु पुन्हा निवडून येणार नाही
शरद पवार आणि संजय राऊत यांनी शिवसेना फोडली शरद वसंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसले भुजबळ ह्याना घेऊन शिवसेना फोडली शिवसेनेला विरोध म्हणुन कोळी सेना आगरी सेना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यशवंत सेना अखिल भारतीय सेना पवार यांनी शिवसेनेला विरोध हे कारण आहे शिवसेनेला हिंदू मतदान करीत आहे पण या पुढे मतदान करणार नाही phoda phodhiche सुरुवात शरद पवार आहेत मराठी पत्रकार शरद पवार यांची रन नीती आणि देवेंद्र केली रणनिती नाही
हया चया मुळे शिवसेना साफ झाली सर्व जागा पडल्या