पारंपारिक शक्ति तुरा आणि जाखडी मधे बेभान होऊन नाचणारे चाकरमानी 😂 | konkan ganpati | कोकण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 133

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 2 года назад +10

    संदेश सर आपण कोकण संस्कृतीच्या माध्यमातून शक्तीतुरा व जाखडी नृत्य फार अप्रतिम सादर केलात यावर्षी गावी येऊ शकलो नाही परंतु युटूब च्या माध्यमातून कोकणातील गणपती उत्सव दाखवलात फार आनंद झाला सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @akshaygaykar2471
    @akshaygaykar2471 Год назад +3

    खुपचं छान दादा मी पहिल्यांदाच पाहिलं हे जाखडी नाच खरंच खुप मज्जा असते तुमच्याकडे आमच्या रायगड पेक्षा तर खुपच मज्जा आहे असं वाटत कि गणपतीला 2 दिवस तरी तुमच्या कडे येऊन या गणपती उत्सवाची मज्जा घ्यावी....खरचं खुप सुंदर👌👌

  • @rajeshgaikwad397
    @rajeshgaikwad397 Год назад +5

    तुमचा वाडी ला कोणाची नजर नको लागायला, जसे आता एकत्र आहेत ना शेवट पर्यंत एकत्र राहा, आजकाल कोकणात २ गट बघायला मिळतात या पॉलिटिक्स मुले, पण तुम्हाला एकत्र बघून छान वाटलं, पोर नाचतात छान अँड चाल पण भारी मारतात....

  • @surajjogale1324
    @surajjogale1324 2 года назад +8

    मस्त संदेश दादा ... मी लिहिलेलं गाणं चक्क कोकण संस्कृती वर झळकत य खूप मस्त वाटल ...कल्पेश खूप छान ...vlog ही खूप मस्त ... हरेकर वाडी म्हणजे कलेचं नंदन वन आहे .... मोठ्या हौशीने वाडीतील लोक ...प्रत्येक लोक कला सादर करतात ...

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @shrikantmore5558
    @shrikantmore5558 2 года назад +3

    खूपच छान होता व्हिडिओ, शक्ती तुरा आणि जाखडी नृत्य लय भारी. हे सर्व रत्नागिरी जिल्हा साईड होत .
    पण मी मामाच्या गावी गेलो ना की ह्याचा आनंद घेतो. खूपच छान

  • @swapnalijoyashi8162
    @swapnalijoyashi8162 Месяц назад

    या वर्षी मला गणपतीला जायला नाही मिळालं कोकणात 😢 खूप छान व्हिडियो आहे आपण ❤ जाखडी माझ्या गावाला पण खूप मज्जा येते रत्नागिरी गुहागर ❤

  • @supervilas9370
    @supervilas9370 2 года назад +1

    जबरदस्त मित्रा मला खूप आवडलं मुख्य म्हणजे सर्व मिळून जीवनाचा आनंद घेतला . या वर्षी मी गावी जाऊ शकलो नाही . दरवर्षी गणपतीला गावी जातो.
    पण व्हिडिओ बघून आनंद लुटला

  • @sanketyadav8687
    @sanketyadav8687 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ ( माझ कोकण जगात भारी)

  • @awesomeproductsshop2260
    @awesomeproductsshop2260 2 года назад +2

    खुप छान गाण्याच्या ढोलकीच्या तालावर ठेकाधरुन किती छान मनसोक्त नाचतात ही मुल.सगळे ताणतणाव विसरून जायला होत.ही संस्कृती कोकणी माणसाने जपली आहे त्याला तोड नाही. म्हणूनच कोकणी माणस थोड्यात देखील सुखी समाधानी रहू शकतात.

  • @vishu.creationmh.4155
    @vishu.creationmh.4155 Год назад +2

    एकच नंबर भाई...तुमच्या कडे खूप छान गणपती उत्सव साजरी करतात...बघून आनंद झाला..मी एक खान्देशी आहे (जळगांव)चे ... कधी तरी जमल तर यावं लागेल भाई गणपती महोत्सव ला ...❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavshinde4740
    @vaibhavshinde4740 2 года назад +6

    हे फक्त आणि फक्त कोकणातच 🙏😘😘
    अभिमान आहे मला मी कोकणी असल्याचा 🙏

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 2 года назад +3

    संदेश लय भारी हि परंपरा येणाऱ्या पिढीने
    जपली पाहिजे खरोखरच आनंद देणारा क्षण

  • @amoldhumali4398
    @amoldhumali4398 2 года назад

    दादा अप्रतिम
    खेडे गावात च मजा आहे आणि हळू हळू शहरीकरणामुळे लोप पावू लागले आहे
    जो यी मोबाईल वापरत असल्यामुळे एकत्र येत नाहीत
    मस्त छान

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад +2

    कित्ती सुंदर वीडियो मस्त मस्त मस्त येवा कोकन आपलंच असा

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 года назад +2

    Khup chan jakdi nach thanks
    Khup aavadla paramparik paddhat ahe.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 2 года назад +6

    ही खरी, कोकण संस्कृती......

  • @milindsandhya9915
    @milindsandhya9915 2 года назад +2

    खूपच छान..... कधीतरी लाईव्ह बघायला यायला हवं 👌👍

  • @satishpadyar5892
    @satishpadyar5892 2 года назад +2

    खूप छान गणपती बाप्पा मोरया

  • @vijayhatiskar4655
    @vijayhatiskar4655 2 года назад

    एकदम झकास

  • @sandeshparbate7562
    @sandeshparbate7562 2 года назад

    Video khupach ahe ...saglyavayatil ahet ekatr enjoy karat ahe khupach chhan video banvla ahe tumhi...te ajoba pan khup chaan enjoy kel ahe...He 1 vadi ahe ki purn gao?
    Pan chhan evdhi manse ekatr nachat ahe khupach enjoy karat ahet.....sadhyachya kalat evdhi lok kontya vadit nastil

  • @ViditKairavlog
    @ViditKairavlog 2 года назад

    कोकण म्हटलं तर बाले डान्स आहेत खूप छान असा हा 👌👌👌 एक नंबर 💯💯

  • @dilippeje9465
    @dilippeje9465 2 года назад

    हिच खरी कोकण संस्कृती

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +3

    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या मस्तच विडिओ दाखवला😄😃😁 जय महाराष्ट्र👏✊👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      Ganpati bappa morya ❤️🙏 धन्यवाद

  • @sunilkathkar8282
    @sunilkathkar8282 2 года назад +10

    खदलवून टाकलांनी तूरळकरांनी👌

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      😂😂😂 ❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @dnyaneshwarlakade4189
    @dnyaneshwarlakade4189 2 года назад +1

    खुपच सुंदर👌👌👌

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +6

    एकदम झकास....मस्त ताल लय 👌👌👌😄😄😄👏👏 उत्कृष्ट पद लालित्य. तरुणाचा ,वडीलधाऱ्या सळसळता उत्साह आणि खूप मोठा आनंद तरंग उमटत आहे ..आम्ही ह्या सर्व आनंदाला मुकतोय 😟😟😟😏 कोणीही चुकत नाहीय. .फार रोज सराव केला जातो का? जाखडी नृत्य लय भारी!!😄😄😄😄👌☺️🤗

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

    • @saktitura
      @saktitura 2 года назад +1

      नाही हे सर्व मुंबईकर गाववाले सर्व असतात पण सराव कधी होत नाही पण सर्व आनंदाने नाचतात आणि मजा घेतात आणि आनंद लुटतात गणपती उत्सवाचा 🕺🕺🕺

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 2 года назад +6

    शाबास ...........
    !!याला म्हणतात कोकणातला गणेशोत्सव!!

  • @vijaylingayat395
    @vijaylingayat395 2 года назад +2

    गणपती बाप्पा मोरया..... एक नंबर जाकडी नृत्य....

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      Ganpati bappa morya ❤️🙏 धन्यवाद

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +3

    गणपती निमित्ताने सर्व एकत्र येऊन जी मजा नृत्ये करतात व त्यात तलिन होऊन जातात गणपतीत गाव बोलू लागलय गजबजलय आवडला विडियो

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 2 года назад +1

    खूपच छान, सुंदर नाच होता. अगदी सगळ्या वयोगटांतील लोक खूपच मजा घेऊन नाचत ,enjoy करत होते
    👌👌👌👍👍👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 месяца назад +1

    कोकण म्हणजे स्वर्गच

  • @anikajadhav2879
    @anikajadhav2879 2 года назад

    नसे मला कोणि आधार आई ग तुझविना ते गाणं पूर्ण टाक दादा....

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +1

    Superb vlog, Mast👍

  • @budgiesbirdsaviaryakshayag6850
    @budgiesbirdsaviaryakshayag6850 2 года назад

    खूप छान मस्त आहे दादा

  • @AarohiGaikwad-lj1sn
    @AarohiGaikwad-lj1sn Месяц назад

    खुप छान

  • @suchitralad9187
    @suchitralad9187 2 года назад

    खुप छान दादा

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад

    खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @prathameshpsurve70
    @prathameshpsurve70 2 года назад

    खुपच छाण जाकडी भरगच्च

  • @niteshjadhav7261
    @niteshjadhav7261 2 года назад

    Ek no 👍

  • @nitesh7765
    @nitesh7765 2 года назад +3

    गणपती बाप्पा मोरिया । पुढच्या वर्षी लवकर या 🙏

  • @sudhakargonbare1145
    @sudhakargonbare1145 2 года назад

    लय भारी भाव

  • @Koknpravas
    @Koknpravas 2 года назад +2

    भाऊ तू व्हिडिओ कोणत्या ॲप मधून edit krto🙏🏻🙏🏻
    सांग please

  • @amolberde1003
    @amolberde1003 2 года назад

    Aapli parampara sarvanparyant Javier va pudhil pidimadhe tyache anukaran yave ha ek changala sankalp tumchya tarfe java hich Ganeshacharni manokamnna Lai bhari Rao

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 года назад +7

    कोणा कोणाला जाकाडी खेळता येते त्यांनी लाईक करा👍

  • @rutujadingankar2438
    @rutujadingankar2438 Год назад

    Khup chan

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan 2 года назад

    नांद खुळा व्हिडिओ बनवलाय भावा

  • @deepaprabhavalkar9656
    @deepaprabhavalkar9656 2 года назад

    खुप छान रे बघायला मज्जा आली

  • @sagarghugare5778
    @sagarghugare5778 2 года назад

    Mst dada khupach chhan jakhadi nrutya 👌👍

  • @varadhkharpase653
    @varadhkharpase653 2 года назад +1

    Jay Maharashtra Bhau amhi lonavlekar

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      जय महाराष्ट्र ❤️🙏

  • @maheshdurgavali7881
    @maheshdurgavali7881 2 года назад

    Zabar dist bhava

  • @bhavnapednekar9655
    @bhavnapednekar9655 2 года назад +1

    Ekdam mast far maja aali.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @pornimasurve3196
    @pornimasurve3196 2 года назад +1

    खूप सुंदर
    👌👌👌👌

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 2 года назад

    Amazing Kokan Culture are best💯

  • @jyostanasawant1997
    @jyostanasawant1997 2 года назад +6

    संदेश मी तुझे सगळे व्हिडिओ बघते तू साखर पेत गेलास तिथेच माझं माहेर आहे तुझ्या आई पण खूप साधी भोळी आहे माझ्या आईची आठवण येते तुझ्या आईला बघितल्यावर

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @rajashrishelake3486
    @rajashrishelake3486 2 года назад

    खूप छान वाटले बघून

  • @chandrakantvelonde6242
    @chandrakantvelonde6242 2 года назад

    लय.भार

  • @manoharpachkale6843
    @manoharpachkale6843 2 года назад +1

    फार छान व्हिडिओ.

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 2 года назад

    Khup chan 👌👌👌👌

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 2 года назад +2

    छान नाच 👌🏿👌🏿

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 2 года назад

    wow vedeo no 1konkan chaa achi shaan

  • @dhruvimandavkar6717
    @dhruvimandavkar6717 2 года назад

    1no nachalat bhava 👌👌🙏

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 2 года назад +2

    खूप छान आहे

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Khup chaan

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 2 года назад

    खुपच छान

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 месяца назад

    भाव संदेश तु जिंकलास आपण कोकणकर

  • @kokanwari
    @kokanwari 2 года назад +1

    लयभारी जाखडी

  • @jyostanasawant1997
    @jyostanasawant1997 2 года назад +1

    छान जाकडीन्तृत

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 2 года назад

    झो.. खदलव लानी पोरांनी बारी.....एक नंबर

  • @roshangharat828
    @roshangharat828 2 года назад +1

    Full enjoy majja aali

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 2 года назад +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 2 года назад

    Nice 🙏

  • @swanandikhatate
    @swanandikhatate 2 года назад +2

    काय बोलू भावा.... शब्द कमी पडतील.. धन्यवाद...

  • @sunilbhinde438
    @sunilbhinde438 2 года назад +1

    Nathch mandala Che Gayak aane dholaki vadak aane Shakti tora sarvan cha awaaz khoob God aahe

  • @sunilbhinde438
    @sunilbhinde438 2 года назад +1

    Nathcha mandala Che Abhinandan ekach number

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 2 года назад +1

    , जाखडी नृत्य छान

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 года назад +1

    Nice, dance

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 месяца назад +1

    आमच्या कोकणाचा नाद करायचा नाही

  • @extcmaheshwartakale7665
    @extcmaheshwartakale7665 2 года назад +2

    नमस्कार कोंकण संस्कृती

  • @vilasyanganti1621
    @vilasyanganti1621 2 года назад +1

    Dada please send me your live location

  • @swapnilmayekar4174
    @swapnilmayekar4174 2 года назад

    Dada bhari ha

  • @suhasbakkam
    @suhasbakkam 4 месяца назад

    Lyrics..?

  • @prakashkadam5905
    @prakashkadam5905 2 года назад +2

    🤟👍👌

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 2 года назад +1

    कोकण.....कोकण....कोकण..... कोकण....

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 2 года назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️

  • @aniketmahamunkar4483
    @aniketmahamunkar4483 2 года назад +1

    👌👌👌♥️♥️♥️👍👍👍

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 2 года назад

    9

  • @saieshtaral8184
    @saieshtaral8184 2 года назад

    खूप छान