भावा तू मोठी चूक केली आहे ह्या असल्या तीघाडी सरकारचा मुख्यमंत्री होणे ही सर्वात मोठी चूक होती आता हे बोलायलाही तयार नाहीत मदत मिळणे तर लांबच आणि याच्यासाठी तू चप्पल पाळली.
मी तुम्हाला मदत करणार एवढेच बोलतात जनतेच्या अडचणी काय आहेत मदत काय कुठे कधी कशी करणार हे ते सांगत नाही ते फक्त भेटून जाणे हे आपले कर्तव्य आहे नि ते पार पाडले कि मते मिळतात नाहीतर यांचा टरबूजा होईल असे त्यांना वाटते mpsc बद्दल मराठा आरक्षण हे सर्व मुद्दे गेले आता पुरग्रस्तांचा तोपर्यंत पावसाळा जाईल नि लगेच तिसरी लाट येईल नि पुन्हा lockdown असे चक्र चालू राहील असे वाटते
मुख्यमंञी आता साधा व्यक्ती नाही. त्यांचे मंञी महावसूली करणारे आहेत, तर तुमच्या आमच्या सामान्य जनतेकडे लक्ष कसे देतील. त्यांना घाई लागली असेल वसुली करायची.. आणि जनतेला मदत करतील.. जनतेचं भलं सरकार बघेल अशी अपेक्षा. जय महाराष्ट्र. 🙏
@@usharathodrecipe3656 उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री होवून उपकार केले का जनतेवर? जमत असेल तर सोडून दे म्हणावं, नाही तर ह्याने नुसता हात जोडून गावो गाव फिरून काय मिळणार आहे जनतेला.
@@maharashtra3614 जनतेला मुख्यमंत्री भेटायला आले आहेत. वंसतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांचा शेतकरी मित्र मुंबईला शेतीला लागणारी उपकरणे आणण्यासाठी गेला त्याच्याबरोबर मुख्यमंत्री ही गेले.
प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्या व्यक्तीला नक्कीच भेट देतील. पण सार्वजनिक ठिकाणी इतक्या सहज मुख्यमंत्री उपलब्ध झाले तर प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करील. आणि पुन्हा हेच मिडीयावाले मुख्यमंत्री पदाच्या प्रोटोकॉल बद्दल बोलतील.
Aare kaay mask ghala baba tumhi tumchya javal yevu det nahi kaay mask gahala tumhi javal. Jaana mag nahi mask kadnaar..... Bs jhala ..... Practical bola tumhala saheb practical jivan javalun baghav laagel..... Sukhaat waadle ... Sarva readymade milale..... Garibi aani. Vivanchana kaay aste te tumhala nahi kalnar... Tumcha waagna hai tumchi chuk nahi..... Tumhi ti paristhiti kadi baghitalich nahi... So it's not ur fault but our bad Luck
भावा तू मोठी चूक केली आहे ह्या असल्या तीघाडी सरकारचा मुख्यमंत्री होणे ही सर्वात मोठी चूक होती आता हे बोलायलाही तयार नाहीत मदत मिळणे तर लांबच आणि याच्यासाठी तू चप्पल पाळली.
धन्यवाद न्युज आमची शेतकर्याची व्येथा मांडली
Great CM maharastra.....👌
बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे
निवेदने किती पण द्या, शेवटी ती कचऱ्याच्या डब्यात पडलेले मिळतील...
त्यातून शिववडा विकण्यात येईल
राज ठाकरे साहेब असते तर बैलगाडा शर्यत सुरू झाली असते
वाट लावली या मुख्यमंत्री नी फक्त पैसा वसुली करायच
भेटून द्यायला हवं होतं
खोटं बोलता येत नाही महताय मग बैलगाडीसाठी बोललेलं खरं कराना मग जाधव साहेब तुमच्यासाठी चार वर्षे बिना चप्पलच फिरले तुम्ही त्याच्याशी बोलायलाही तयार नाही
तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी...
माझे सरकार माझी वसुली..
मी तुम्हाला मदत करणार एवढेच बोलतात जनतेच्या अडचणी काय आहेत मदत काय कुठे कधी कशी करणार हे ते सांगत नाही ते फक्त भेटून जाणे हे आपले कर्तव्य आहे नि ते पार पाडले कि मते मिळतात नाहीतर यांचा टरबूजा होईल असे त्यांना वाटते mpsc बद्दल मराठा आरक्षण हे सर्व मुद्दे गेले आता पुरग्रस्तांचा तोपर्यंत पावसाळा जाईल नि लगेच तिसरी लाट येईल नि पुन्हा lockdown असे चक्र चालू राहील असे वाटते
जो शेतकरी असतो ना आणि त्याची काय तळमळ असते ती तुमच्या सारख्या लोकांना नाही समजणार
खोट बोलन व गदारी करण्यात एक नंबर
काही उपयोग नाही.... आता मुख्यमंत्री आहेत ते...
JAI MAHARASHTRA
होय गरिब मानसाला काहिच किंमत नाहि
मुख्यमंत्र्यांनी भेटायला पाहीजे
निवेदनाला केराची टोपली मिळणार नक्की
आरे त्या गरीब माणसाला भेटायला द्या मुख्यमंत्री म्हणजे काय देव नाहि साल्यानो😡😡😡😡
पळून, पळून पँट फिटली का?
यांच्याकडन आपेक्षा करु नका सांगलीकरानो
मुख्यमंञी आता साधा व्यक्ती नाही. त्यांचे मंञी महावसूली करणारे आहेत, तर तुमच्या आमच्या सामान्य जनतेकडे लक्ष कसे देतील. त्यांना घाई लागली असेल वसुली करायची.. आणि जनतेला मदत करतील.. जनतेचं भलं सरकार बघेल अशी अपेक्षा. जय महाराष्ट्र. 🙏
या सीएम ला काही पडलेलं नाही
सामान्य माणूस असाच मारणार
आता कळलं असेच .कोण चुकीचे आहे.
Bail gada shryat chalu kara pz
लिलया वचने बदलतात मुख्यमंत्री. आपण काय बोलतोय याचेही भान रहात नाही.
बोगस सरकार आणि निष्क्रिय मुख्यमंत्री. जनतेला अपेक्षांचं नाहीत. मागच्या दरवाजाने बसविलेले मुख्यमंत्री.
तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी...
माझे सरकार माझी वसुली..
Sakali 6 vajta shapth ghenare pahije hote Tumhala saheb
@@usharathodrecipe3656 उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री होवून उपकार केले का जनतेवर? जमत असेल तर सोडून दे म्हणावं, नाही तर ह्याने नुसता हात जोडून गावो गाव फिरून काय मिळणार आहे जनतेला.
@@NK-ly3cp त्याला मते मिळतील असे वाटतंय त्यांना
@@NK-ly3cp mi parmeshwara kade partana kartho ki pudecha nivdnuke made tumcha BJP cha sattnaysh houe de
नंतर कधी पण शिव शेना सरकार 🔥🔥🔥
cm fakt paise vala lokana bhetnr.
Khi khara nhi
😂😂 ek daa 2 min Saheb tya garib mansala tumi bhetale aste na khup bare vatle aste
1 no..Shund CM ahe..aani kay..
आरे बाबा ते काय ग्रामपंचायत सदस्य आहे का भेटायला. तु स्थानिक लोक प्रतिनिधी मार्फत जा.
Hoka
मध्यस्थ कशाला लागतो, जनता आणि मुख्यमंत्री यांच्यात.
@@SB-yt3ud आरे प्रोटोकाॅल असतो. उद्या तु म्हणशील मोदी आणी राष्ट्रपतीला भेटायच पण हे शक्य आहे का.
@@maharashtra3614 जनतेला मुख्यमंत्री भेटायला आले आहेत.
वंसतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांचा शेतकरी मित्र मुंबईला शेतीला लागणारी उपकरणे आणण्यासाठी गेला त्याच्याबरोबर मुख्यमंत्री ही गेले.
प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्या व्यक्तीला नक्कीच भेट देतील. पण सार्वजनिक ठिकाणी इतक्या सहज मुख्यमंत्री उपलब्ध झाले तर प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करील. आणि पुन्हा हेच मिडीयावाले मुख्यमंत्री पदाच्या प्रोटोकॉल बद्दल बोलतील.
का ती जागा स्वताच्या खिशात घालायची आहे वाटत
माकडाच्या हातात कोलीत
गरिब मानसाना न्याय द्या शिका😥😥
madhyam vargiya lokan che khup vaet paristi ahe aaj maharastra madhe.
गरिबांना न्याय नाही..
Nikamma Mukhya Mantri
Cm, sachin vaze sarkhyanna support karnara cheater manus, ya CM la kahi mahiti nahi?
बैल गाडा शर्यत चालू करा
,lockdawn lavl kiti vat lagle.lokanchi bga
खोट बोलतोय हा
kai koyba kheltoi ka
marathi mansa sathi tumhi kahich ny karu shakt fakt marathi mansa ne.tumncha zenda hatat gheun firych avdh ch
Dharnaat dushkali bhagasathi pipeline joda jast Pani tikde valva
yana ky farak padto 100 pidya basun.khatil yanchya
aaj bala saheb aste tr avdhe marathi.mansa che hal zale naste
पनवती मुख्यमंत्री आहे हा
Kude tya murkha saathi aushyachì vaat laavata
Aare kaay mask ghala baba tumhi tumchya javal yevu det nahi kaay mask gahala tumhi javal. Jaana mag nahi mask kadnaar..... Bs jhala ..... Practical bola tumhala saheb practical jivan javalun baghav laagel..... Sukhaat waadle
... Sarva readymade milale..... Garibi aani. Vivanchana kaay aste te tumhala nahi kalnar... Tumcha waagna hai tumchi chuk nahi..... Tumhi ti paristhiti kadi baghitalich nahi... So it's not ur fault but our bad Luck
हा मुख्यमंत्री नुसता बोलका पोपटपंची आहे
Great CM
तेवडी लायकी आहे का जादव
Chatukar news walyno ty purgarstanchy vedna jana
हिरवेह्रदयसम्राठ घरकोबंडाह्रदयसम्राठ पेग्वीन ह्रदयसम्राठ सरकार
अंधभक्त दिसतोय. त्यामुळेच बुडाला चांगलीच आग लागलेली दिसतेय.
Are baba no ase chutiya pna nako karu ya lonkasathi, yana khurchi bhetali ki he saglyana visrun jatat.
C.m.ok
Pan nusati fusaki asavasan...
Hyala Andhbhakt manatat 😂😂 ajun aatm dahan Karnar mn... Murkha ghar dar bgh thod...
Nikamma Mukhya Mantri