जे काही नियम होते ते अगोदरच ठरवायचे होते . म्हणजे मतदान होईपर्यंत पैसे वाटप केले आणि आता सर्व बहिणींनी निवडून दिल्यावर आता नियम बदल हे चुकीचं आहे . आधी सांगितलं असतं तर महिलांनी कोणाला मत द्यायचं ते ठरवले असते . आता सरकारने धोका दिला तर महिला परत कधी विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे सरसकट महिलांना पैसे वाटप करा . उगाच लाडक्या बहिणीनं शी पंगा घेऊ नका 😂😅 नाहीतर परत 5 वर्षांनी भेट आहेच.🙏
अगदी बरोबर आहे हे लोक रोज रोज लाईक करण्यासाठी फसवित असतात .मी पण यांना मत देउन फसलेय माझ्यकडे या पाच वस्तूंपैकी काहीच नाही मी एक विधवा आहे मला मूलगा पण नाहीय दोन मूलीच आहेत माझे पतीचे सर्पदौषने निधन झाले मला कोणाचा आधार नही मी सतत आजारी असते .
बदल केले नाही तर मग संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांना का लाभ मिळत नाही लाडक्या बहिणीचा. येते ना दीड हजार रुपयाने काय होतंय. त्यांना पण मिळू दे ना तो लाभ
अरे दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण सगळ्यात मोठा आम्हाला प्रश्न हा पडलाय, हप्ता कधी पडणार आहे पुढचा खरं खरं सांगा उगाच तारखेवर तारीख देऊ नका. आता सरकार पण आलं पण पैसे कधी वाटप करणार आहे लाडक्या बहिणींना फक्त मतदान होईपर्यंतच पैसे मिळाले मतदान संपले पैसे बंद झाले पण सरकार लाडक्या बहिणीच्या भावने सोबत खेळले, पण पाच वर्षांनी भेट होईलच लाडकी बहीण खूप खतरनाक आहेत. पाच वर्षानंतर आपल्याला खोटं बोललं याचा बदला जरूर घेतील😂😂😂😂😂
अभिनंदन महायुती सरकार सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ आहे म्हणून सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे आणि फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी अशा कितीतरी बहिणीचे काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू ही विनंती. धन्यवाद
माझ्या घरी काही नाही गाडी नाही ४ व्हिलर नाहीं जेवाचे हाल होत आहेत शिंदे साहेब तुम्ही च या गरीब बहिणीचा नवरा नाही मी निराधार आहे मला कुणाचच आधार नाहीं मी कसे जगावे हे तुम्हीच बघा 😢😢😢😢😢😢😢
हि योजना अशीच चालू ठेवा बंद करून नये आम्हा सर्व गरीब बहिणीचा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना करत असतो कारण आम्हाला अभिमान आहे तुमचा आवडता दादा एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आ्हाला कदी उपशी ठेवणारं नाहीं तुमच्यावर विश्वास आहे गोड bless you 🙏🙏🙏🙏 shinde saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai October month madhe 7500/ milale maaze SBI Bank madhe khate aahe aadhar Card Bank la link aahe
Maze seeding 12oct zale mala paise aale hote pan te part gele aahe . Je return bhart aahe yana paise milansr nahi ka ple ans dyave .dada khaup chan mshiti deta .
साहेब दादांनी योग्य निर्णय घेतला कारण ह्या पाच वस्तू असल्यास त्या ना पुढचे हत्पे मिळणार नाहीत अशी चर्चा चालू होती तर ह्या वस्तू सध्या लोकांच्या जिवनावश्यक वस्तू आहेत त्या मुळे दादांनी अडीच लाख वार्षिक उत्पन्नाची अट ठेऊन इतर लाडक्या बहिणी ना ह्या योजने त समाविष्ट करण्यात यावे हि विनंती ॰
नमस्कार दादा कधी पर्यंत येणार पैसे आता मतदान होऊन पण किती दिवस झाले महायुती निवडणून आली तरी अजून पैसे नाही आले म्हणून आम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही बहिणी ची निवडणू दिले आहे हे तरी त्यांनी विसरू नये कसा विश्वास ठेवणार सांगा ऐवढी महागाई करून ठेवली आहे आमच्या सारख्या विधवाचा तरी विचार करा धन्यवाद दादा
तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात पण देवाला स्मरून सांगते माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोची दोन मुले आहेत आणि आता माझे मिस्टर मरून पाच वर्षे झाली तेव्हापासून मी एकटी राहते माझ्याकडे फक्त गॅस आहे बाकी काही नाही रोजी रोटी कष्ट करून खाते असो... पण बाळा दुसरा कुठलाही व्हिडियो मी पहात नाही असे वाटत हे सगळ खोट आहे पण मी तुमचाच व्हिडिओ बघते
Khup chhan mahiti sangitl Dada tumi.... Thank you🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Kahi paise milnar nahit fasvafasvi chalu ahe ajun mukhyamantri jahir nahi tyachat vand chalu ahe fasvli ahet tyanchi satta yeupeynt ithun pude savdha raha sagale ....!!!!!
प
@@PravinAhireOfficial आवडले
जे काही नियम होते ते अगोदरच ठरवायचे होते . म्हणजे मतदान होईपर्यंत पैसे वाटप केले आणि आता सर्व बहिणींनी निवडून दिल्यावर आता नियम बदल हे चुकीचं आहे . आधी सांगितलं असतं तर महिलांनी कोणाला मत द्यायचं ते ठरवले असते . आता सरकारने धोका दिला तर महिला परत कधी विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे सरसकट महिलांना पैसे वाटप करा . उगाच लाडक्या बहिणीनं शी पंगा घेऊ नका 😂😅 नाहीतर परत 5 वर्षांनी भेट आहेच.🙏
अगदी बरोबर आहे हे लोक रोज रोज लाईक करण्यासाठी फसवित असतात .मी पण यांना मत देउन फसलेय माझ्यकडे या पाच वस्तूंपैकी काहीच नाही मी एक विधवा आहे मला मूलगा पण नाहीय दोन मूलीच आहेत माझे पतीचे सर्पदौषने निधन झाले मला कोणाचा आधार नही मी सतत आजारी असते .
अगदी बरोबर आहे मतदान करण्यासाठी नाटकी होती सगळी
@@swatisutar2666तोंड दिले तर ,बकबक😂
जर सरकारी नोकरी वाल्याचा बाया लाडकी बहिण कशी लागू होऊ शकते?कारण प्रायव्हेट वाल्या 20 हजार पगार तर सरकारी 1लाख ते 70 हजार भेटतो😢😮
अगदी बरोबर
Thank you sir आपण छान माहिती देत आहेत खूप खूप धन्यवाद, शिंदे साहेब पवार साहेब खूप खूप धन्यवाद
😢हप्त्याची वाट पाहत आहे
बदल केले नाही तर मग संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांना का लाभ मिळत नाही लाडक्या बहिणीचा. येते ना दीड हजार रुपयाने काय होतंय. त्यांना पण मिळू दे ना तो लाभ
Nikas मध्ये बदल झाले नाही हे ऐकून खूप आनंद झाला
Khoop Chan mahiti sangitli dhanyawad.
खुप खुप आशिर्वाद दादा खुप आनंद होत आहे दादा अतिशय गरज आहे सर्व माहिति खरि दिलेलि आहे दादा अजित दादा चे धन्यवाद दादा आशिर्वाद आहेत दादा तुम्हाला 🙏
❤
6:23 jainah
धन्यवाद भाऊ छान माहिती सांगितली
Dada tumhich khari mahiti deta manun amhi tumchyavar vishwas thevto 😊thanku dada
खूप चांगली माहिती मिळाली आहे
Thank you sir khup chan mahiti dili
Sir tumhi mahiti khup chaan detat dhanyawadNavi Mumbai Airoli
Dhanyavad ajitdada
Sir tumhi khupach chan mahiti sangitli tyabaddal tumche khup abhar
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Khup chaan mahiti sangtat sir 🙏 thanks sir
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
साधना पाटील . खूप छान दादा मला हा व्हिडिओ बघून खूप छान वाटले धन्यवाद 🙏.
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
अरे दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण सगळ्यात मोठा आम्हाला प्रश्न हा पडलाय, हप्ता कधी पडणार आहे पुढचा खरं खरं सांगा उगाच तारखेवर तारीख देऊ नका. आता सरकार पण आलं पण पैसे कधी वाटप करणार आहे लाडक्या बहिणींना फक्त मतदान होईपर्यंतच पैसे मिळाले मतदान संपले पैसे बंद झाले पण सरकार लाडक्या बहिणीच्या भावने सोबत खेळले, पण पाच वर्षांनी भेट होईलच लाडकी बहीण खूप खतरनाक आहेत. पाच वर्षानंतर आपल्याला खोटं बोललं याचा बदला जरूर घेतील😂😂😂😂😂
आभारी आहे 🙏🙏🙏🙏
1pan hafta milala nahi bhau
हा विडिओ आवडला आहे दन्यवाद नाशिक
खुप छान
Khup chhan mhiti sangtat
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Video changeable,ahe tumhi chan ani khari mahiti dili tya badal dhanyavad tumche asech ajun changlya,ani kharya mahiti det chala
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
अभिनंदन महायुती सरकार
सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ आहे
म्हणून सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे आणि फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी
अशा कितीतरी बहिणीचे काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत
म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू ही विनंती. धन्यवाद
किती दिवस नूसतीच माहिती आईकतोय किती दिवसा पासून दादा
अजून सरकार चा शपथ विधी नाही झाला मग कसे काय येतिल पैसे
Desember
आवडला
Dhanyvad sar
Chan mahiti dilit dada
सरकारला केवळ पात्र स्त्री आहेत त्यांनीच निवडून दिलेले नाही तर सर्वच महिला वर्गाने सदसद विवेकबुद्धीने मतदान केले आहे
Good morning Dada
Zar ESI pensions chalu asel ter ladki bahin yojana form baru shaktho ka..?
Sarkari nokari valyanna pan Ya yojnecha labh gheta yeyil ka ....sir
वाट पाहत आहोत मला एक ही हाप्ता आला नाही
Bhau November che paise nahi aale n 😢😢😢..tumcha video mala aavdla
😢😢😢6 आफता लवकर पाठवा कुर्पा करा या गरीब बहिणीवर दया करा
चांगली माहिती दिली निकष बदलू नये.
Muje bhi ab tak kuch bhi paise nhi mile approved Hua form kyc bhi ki bank me but kuch nhi mile
Chan mahiti milali dada
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
वाट पाहत आहे
Very nice information ☺️
Thanks 😊
माझ्या घरी काही नाही गाडी नाही ४ व्हिलर नाहीं जेवाचे हाल होत आहेत शिंदे साहेब तुम्ही च या गरीब बहिणीचा नवरा नाही मी निराधार आहे मला कुणाचच आधार नाहीं मी कसे जगावे हे तुम्हीच बघा 😢😢😢😢😢😢😢
Ho dur zala aata kupac Chan video aahe dada.
Bahut bahut dhanyvad Dada ham Garib ke liye yah Labh Diya Hai mehandi ke dedh hajar aaenge to hamare bacche Khush rahenge dua karenge
छान आहे
हि योजना अशीच चालू ठेवा बंद करून नये आम्हा सर्व गरीब बहिणीचा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना करत असतो कारण आम्हाला अभिमान आहे तुमचा आवडता दादा एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आ्हाला कदी उपशी ठेवणारं नाहीं तुमच्यावर विश्वास आहे गोड bless you 🙏🙏🙏🙏 shinde saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा मला अजुन एकही पैसे मिळाले नाही तर मला कधी हप्ता मिळणार आहे सांगा
हो😢😢😢😢
Dada postch khata band honar ahe ka?
बरोबर
Dada tumhi vyavastit Mahiti deta, pan maze Apna Sahakari Bank Ltd ahe paise yetil ka pls replay dya
Paise yayachi wat pahtoy.... Kadhi yenar plz sanga
२१००रू कधी येणार वाट पहात आहोंत कधी येणार ते सांगा
दादा मला अजून एकही हप्ता आलेला नाही मी तर कधी पासून पैशाची वाट बघत आहे मला अजून आजारी असल्याने औषधाला काम येतील खूप गरज आहे लवकर पाठवा
Happata yenar kadhi.. kevhachi hech sagata dada🎉
वैशाली कदम रायगड विडिओ आवडला
हो आजुन z.p. panchayat samiti baki आहे
Mala 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai October month madhe 7500/ milale maaze SBI Bank madhe khate aahe aadhar Card Bank la link aahe
Maze seeding 12oct zale mala paise aale hote pan te part gele aahe . Je return bhart aahe yana paise milansr nahi ka ple ans dyave .dada khaup chan mshiti deta .
Dada aamhi khup vat baghat aahot
Ok . पण सगळ्यांना भेटले पाहिजे, हि विनंती. कोणाकडे गॅस, टीव्ही, टू व्हीलर, नाही हे तुम्हीच सांगा?
सगळ्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत
साहेब दादांनी योग्य निर्णय घेतला कारण ह्या पाच वस्तू असल्यास त्या ना पुढचे हत्पे मिळणार नाहीत अशी चर्चा चालू होती तर ह्या वस्तू सध्या लोकांच्या जिवनावश्यक वस्तू आहेत त्या मुळे दादांनी अडीच लाख वार्षिक उत्पन्नाची अट ठेऊन इतर लाडक्या बहिणी ना ह्या योजने त समाविष्ट करण्यात यावे हि विनंती ॰
🙏डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहोत 🙏💐
Disembar cha hapta kadi milnar dada
Nivdun aalyavr sarv niym lagu zale ka he aadhicha lavayche
Ata form bharta yeali ka
मी सौ सुनिता चव्हाण पुणे हप्त्याची वाट पाहत आहे
Paise kadhi yenar sir
Dada hi yojana band jhali aahe ka😢
म्हणजे या पाच गोष्टी गरिबांनी वापरुच नये का
Yavatmal madhe n ka
Dada form tr chlu ny zale ajun
नवीन फॉर्म केव्हा चालू होणार आहे
पोस्टात खात आहे चालन का
Dada paise kadhiyenar😅
Nice emformeshon🙏😄
आभारी आहे 🙏🙏🙏
मुंबई ❤🎉
मला अजून 1 ही हफ्ता आला नाही फ्रॉम ऑगस्ट मध्ये भरला आहे
डिसेंबर 2024 मध्ये निधी वितरण किंवा हप्त्याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही.🤔
Kadhi paise milnar dada date konati ahe confirm
Mi sangli tun shradha suhas gavali mala 2100 have ahet smbhram ahe
Nice information sir
नमस्कार दादा कधी पर्यंत येणार पैसे आता मतदान होऊन पण किती दिवस झाले महायुती निवडणून आली तरी अजून पैसे नाही आले म्हणून आम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही बहिणी ची निवडणू दिले आहे हे तरी त्यांनी विसरू नये कसा विश्वास ठेवणार सांगा ऐवढी महागाई करून ठेवली आहे आमच्या सारख्या विधवाचा तरी विचार करा धन्यवाद दादा
Ho आवडला
सर मला अजून एकही हप्ता नाही आला कधी देणार पैसे बाकीचे बहिणींना पैसे मिळाले आनी मला कधी देणार सर मी एक छोटाशा गाव आहे जिल्हा पालघर मध्ये
पैसे टाका आधी आता खूप दिवसापासून लोकांना उल्लू घुमत आहे तेच व्हिडिओ बनवून सुख करत आहे लोकांना
Ajit Pawar sar Shinde sar kadhi yenar 6 hapta aale naahi dada paise aale naahi dada thank you dada
तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात पण देवाला स्मरून सांगते माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोची दोन मुले आहेत आणि आता माझे मिस्टर मरून पाच वर्षे झाली तेव्हापासून मी एकटी राहते माझ्याकडे फक्त गॅस आहे बाकी काही नाही रोजी रोटी कष्ट करून खाते असो... पण बाळा दुसरा कुठलाही व्हिडियो मी पहात नाही असे वाटत हे सगळ खोट आहे पण मी तुमचाच व्हिडिओ बघते
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Dada mazi Apna Sahakari Bank Ltd ahe paise yetil ka
Sir 75 vay parent sarvanna labh milave hee sarkar la vinnanti 🙏🙏
Sir ata shanka wathe ki amala paise nahi bhetnar
वाट पहात आहे दादा
Mala ekhi hafta milala nahi aamche pahile payse yeu dya ki
Amala nusti khoti asha dhakhavta ahe sir
काही कारणामुळे फॉर्म भरला नाही नंतर सुर केव्हा होणार आहेत
Thanks sir dist palgar
Most welcome
Kadhi pathvtay
🎉
अरे बाळा पण आजकाल तर झोपडपट्टीच्या सुधार लोकांमध्ये या वस्तू असतात मग काय त्यांना पण या योजनेपासून वंचित ठेवणार आहेत का
Dada ladaki bahin yojana cha hapta aajun aala nahi
❤