Majha Katta : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी माझा कट्ट्यावर, गप्पांची सुरैल मैफल ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 18

  • @devpujari1
    @devpujari1 3 года назад +1

    ABP माझा च मनापासून कौतुक आणि आभार. शौनकजी ना खूप दिवसांनी ऐकायला मिळालं. २० वर्षांपूर्वी फलटणच्या श्रीराम मंदिरात पहिल्यांदा ऐकलं आणि मंदिराचा मंडप, आणि रसिक प्रेक्षकांना आभाळाच्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या एक जबरदस्त ताकदीच्या गायकाला पाहण्याचा अनुभव आजही डोळ्यांसमोर ताजा आहे. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pradeepjoshi3453
    @pradeepjoshi3453 3 года назад +4

    पुज्य अभिषेकी बुवांच्या वारसा ला योग्य सम्मान देउन आज गाजलेले बहुगुणी प्रतिष्ठित शास्त्रीय गायक आहे।

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 3 года назад +1

    परमपूज्य अभिषेकी बुवांचा वारसा उत्तम चालवतात.

  • @rajendramogare1124
    @rajendramogare1124 3 года назад +3

    सुंदर कार्यक्रम

  • @03kanchan
    @03kanchan 3 года назад +3

    Thank you ABP maza team of 'Maza Katta' for amazing interview.🙏🪔

  • @rajdevwien
    @rajdevwien 3 года назад +1

    असंच काहीसं कट्ट्यावर व्हायला हवा....उत्तम

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 3 года назад +6

    खांडेकर स्वरात न लागलेल्या वाद्याप्रमाणे बोलतात

  • @suvinaypisaldeshmukh
    @suvinaypisaldeshmukh 3 года назад +4

    शौनक दादा सुद्धा वडिलांच्या प्रमाणे संगीत सम्राट आहेत

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 3 года назад +5

    संगीता प्रमाणेच पौरोहित्य करणारे, टूर व ट्रॅव्हल चालवणारे यांचं कधीही भरून न येणारे नुकसान झालंय आणि मायबाप सरकार व मीडिया ने पूर्ण दुर्लक्ष केलाय

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 3 года назад +2

    Atishay sunder mulakhat.....wadilancha sangitik warasa samrthpane pelun pudhe nenara atishay down to earth kalakar.....anek kisse athwani ani madhun madhun surel gayakichi mejwani......it was delight to watch....Thanx team ABP Maza👍🙏

  • @rajendrabawankule2259
    @rajendrabawankule2259 3 года назад +3

    खूपच सुंदर, गाणं खूपदा ऐकत आलो पण पहिल्यांदाच शौनक दादांना मोकळेपणाने बोलताना ऐकत आहो, स्वच्छ आणि स्पष्ट प्रांजळ व्यक्तिमत्त्व...🙏

  • @JayPatil877
    @JayPatil877 3 года назад +3

    06:15 Pt. Shaunak tactfully handled the question of relationship between Mangeshkar's & Abhisheki's... He seems like really matured person and exceptional artist but somehow went unnoticed under the shadow of his great father...

    • @jyotsnadeo7031
      @jyotsnadeo7031 3 года назад

      अतिशय सुंदर. शौनकजींची गायकी तर सुंदर आहेच, पण आज त्यांचे विचार जाणण्याचा योग आला. मनःपूर्वक धन्यवाद.
      🙏🙏🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 3 года назад

    સરસ
    જ્ઞાનદા
    ખુબજ સરસ
    દેખાય
    છે

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 3 года назад

    સરસ
    શોનક

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 3 года назад

    જ્ઞાનદા

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 3 года назад

    ?