Special Report :Mahayuti News:फडणवीस दादा हसले शिंदे रुसले? | Maharashtra Politics | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 121

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 часа назад +36

    हि तर सुरूवात आहे 😂😂😂😂

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 часа назад +33

    शिंदे साहेब स्टाॅबेरी शेतीकडे वाटचाल....

  • @krushiking1370
    @krushiking1370 Час назад +14

    जो ठाकरे चा होऊ शकत नाही तो BJP काय होणार

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 2 часа назад +20

    चांगले झाले.

    • @babanwadhane1354
      @babanwadhane1354 5 минут назад

      cm Eknath shinde saheb pahije kutter shiv sena
      Maharastra

  • @धोंडीभाऊसाबळे
    @धोंडीभाऊसाबळे 2 часа назад +44

    नाथा गेला कोण्या गावी दादा अले भाजपा घरी 😅😅😅

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 часа назад +25

    वापरा आणि फेका 😅😅😅😅😅😅😅

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 Час назад +5

    शब्दांचा पक्का, काही आमदारांना धक्का म्हणुन एक दिवस का होईना गावाकडे जाऊन शेती करून परत येणार बाकी काय नाय.

  • @vaibhavbuchake9737
    @vaibhavbuchake9737 2 часа назад +11

    पदा साठी का एवढा अट्टाहास आमची सामान्य जनतेची कामे करा मग तुमची पदे निस्तरा.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 часа назад +49

    अहो शिंदे भाऊ तुमचा भाजपने कावळा आणि कावळ्यांचा मामा बनवले आहे

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 49 минут назад +4

    इतर सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 Час назад +7

    मराठी माणसांमुळे भाजप निवडून आलं मराठी माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे होता

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 53 минуты назад

      मराठी माणसाची व्याख्या काय?

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 50 минут назад +4

    स्वतः मुख्यमंत्री साहेब प्रस्ताव घेऊन गेले आणि खाली हाताने लोटले किती लोटांगण घालणार

  • @prashantdeshmukh370
    @prashantdeshmukh370 12 минут назад +2

    शिंदे साहेब जर पुढची निवडणूक स्वबळावर लढले तर BJP जिंकणे तर दूर प्रत्येक ठिकाणी त्यांचे deposit जप्त होईल
    Full Sport to Eknath Bhai ❤❤❤

  • @SangamChewaleReddy
    @SangamChewaleReddy 2 часа назад +11

    कोमट पाणी वाल्यांची फुकट चा सल्ला देऊ नये 😄

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 50 минут назад +3

    शिंदे साहेब तुमचा वापर संपला

  • @prajwal7769
    @prajwal7769 7 минут назад +1

    विद्यमान सरकारने तीन मुख्यमंत्री नेमावेत .एक भाजपला एक शिवसेनेला आणि एक राष्ट्रवादीला .

  • @vishwanthpuranik1225
    @vishwanthpuranik1225 49 минут назад +2

    कामा पुरता मामा. गरज सरो वैद्य मरो.

  • @rameshkumardamahe1312
    @rameshkumardamahe1312 Час назад +3

    What is the responsibility of the Center in Maharashtra politics?

  • @Jadhavappa
    @Jadhavappa 2 часа назад +7

    भाजप मुळे शिंदे मुख्यमंत्री झाले होते तुम्ही विसरू नका

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Час назад +3

    शिंदे नाराज आहेत की नाही हे मुंगतीवर कसे सांगू शकतात

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 часа назад +8

    अवघडच आहे अगदी

  • @YogeshJadhav-yu7zd
    @YogeshJadhav-yu7zd 45 минут назад +4

    शिंदे साहेबांमुळे 132 जागा भाजपाला मिळाला विचार करा

  • @YogeshJadhav-yu7zd
    @YogeshJadhav-yu7zd 47 минут назад +1

    तुम्ही आत्ताच पाहत आहे मोर्चा विचार करा शिंदे शिवाय भाजप चालू शकत नाही

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 часа назад +5

    शिंदे चा वापरून फेकून देतात

  • @sunilkalaseofficial939
    @sunilkalaseofficial939 Час назад +19

    शिंदे गेले तरी काय फरक नाही पडत भाजप 132 अजित पवार 41 😂

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s Час назад

      नाही पडू दे रे ऑफिस ल

    • @sachinsarkate1137
      @sachinsarkate1137 Час назад

      Aani Ajit pawar pn gele tr 😂 patent dpt CM kuthun pn

  • @VitthalGore-x3r
    @VitthalGore-x3r 2 часа назад +4

    फडणविस गृह मंत्री व महसुल खात सोडनार नाहीत

  • @krushiking1370
    @krushiking1370 Час назад +1

    जन् तेच विश्वास घात केला

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 2 часа назад +4

    साम वाले दर्टी news देता का?????? आम्ही शेतकरी गावी जाऊ नये कोण नाराज फुल्ल स्पोर्ट साहेब बोललं ना तुमची काय जळतेय 🙏👍👍❤️❤️🌹🌹

  • @mohanhujarehujare5728
    @mohanhujarehujare5728 37 секунд назад

    हे महाशय रुसले की दरे गावी जातात....😂😂 आणी म्हणे पक्षप्रमुख....😂

  • @prakashchavan1659
    @prakashchavan1659 32 минуты назад

    त्याला तिथेच राहुद्या

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 Час назад +1

    संजय राऊत तुमचा सुपडा साफ झाला कशाला घसा वाजवतो गप्प बैस

  • @santoshrasal7534
    @santoshrasal7534 Час назад +1

    शिंदेंचा वापर करून घेतला असाच अर्थ निघतो.....
    एवढं चांगलं सरकार चालवून सुद्धा शिंदेंना खड्यासारखं बाजुला केले जाते याचा अर्थ काय?

  • @YogeshJadhav-yu7zd
    @YogeshJadhav-yu7zd 47 минут назад +1

    भाजपाला शिंदेच मुख्यमंत्री द्यावा लागेल

  • @SabirSheikh-ls3no
    @SabirSheikh-ls3no 2 часа назад +3

    soybeen la.7000 rupeye bhaw denayat yawa.kapsala 12000.rupeye denayachi.vinanti

  • @manohargore1341
    @manohargore1341 Час назад

    संजय राऊत आता तरी गप बसा वाट लावलीत पक्षाची तरी अजून नाटक चालूच आहेत तुमची

  • @MangeshMagade-k9k
    @MangeshMagade-k9k 58 минут назад

    मी गावी टेन्शन मधे जात होत

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Час назад +1

    चांगली खाते शिंदे साहेब याना दिली आहेत.. त्यांनी मंत्रीमंडळात सहभागी होऊन जनतेची सेवा करावी.. अन्यथा.. बाहेर पडावे..

  • @VidhyaJadhav-gl1nc
    @VidhyaJadhav-gl1nc Минуту назад

    मराठी माणूस शिंदे सरकार आले पाहिजेत

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 43 минуты назад

    संजय राऊत तुम्ही जरा शांत बसा तुमच्या मुळे आघाडी हरली आहे

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 54 минуты назад

    सी एम फस गया 😅😅😅😂😂😂

  • @vaibhavkulkarni9473
    @vaibhavkulkarni9473 2 часа назад +4

    हो शिंदे नाराज आहेत

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z Час назад

      तरी काही होणार नाही😂😂

  • @sameermarket
    @sameermarket 47 минут назад

    शंभुराज नाहीतर सामंत यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला पाठवा.. सदिच्छा भेट म्हणुन.. भाजपवर दबाव येईल…

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 2 часа назад +2

    Shinde la shiksha jantene dili ahe 😂😂

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 Час назад +2

    Ed lava saral yeil

  • @abhaybhosale2797
    @abhaybhosale2797 43 минуты назад +1

    एकनाथ साहेब सातारचा रांगडा गडी हाय त्यामुळे ते त्यांच्या गावाला निवांत वेळ घावलवण्या साठी एतात 💪

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 часа назад +4

    पहाटे पहाटे काकांचा माणूस शपथ घेऊ शकतो 😂

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 часа назад +19

    ओन्ली शिंदे साहेब अनाथांचा नाथ 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 54 минуты назад

    कशाला पाठी लागता अजित पवार घे की 70कोटी वाला

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 2 часа назад +13

    मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी गृह आणि वित्त ही प्रमुख मंत्रालये घ्यावीत ...

  • @SanjayBankar-w4q
    @SanjayBankar-w4q 2 часа назад +8

    कोण नाही कुणाचे तुझे नाही कुणी 😂😂😂

  • @राहुलराहु-ट7घ

    काहीच तथ्य नाही याला 😂

  • @gajananhiwale2956
    @gajananhiwale2956 50 минут назад

    शिंदे चा वापर केला भाजप ने

  • @DattaKejbhat-qi2xr
    @DattaKejbhat-qi2xr 2 часа назад +11

    शिंदे साहेब शेतकरी नेते पाहिजे

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 Час назад

    ही वेळ घरी जाऊन बसायची नाही

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 Час назад

    साम ला नाही काम ☝🏻

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 50 минут назад

    शिंदेला मनाचे बोकांडी बसून फडणवीस

  • @prafulyadav3945
    @prafulyadav3945 2 часа назад +2

    आता बस बोंबलत

  • @NageshBodhankar
    @NageshBodhankar Минуту назад

    मला मुख्यमंत्री करा

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb 44 минуты назад

    मुख्यमंत्री मराठाच होणार

  • @ChidambarPotdar
    @ChidambarPotdar Час назад

    एक नंबर नीच मीडिया किती वाद लावायचा प्रयत्न करताय तुम्हाला सांगितले का त्यांनी मी नाराज आहे म्हणून किती पातळी गाठणार

  • @ajinkyasuryawanshi1202
    @ajinkyasuryawanshi1202 Час назад +3

    चूक करतायत फडणवीस. एकनाथ शिंदे जी एक मोठी ताकद आहे महायुती ची.

  • @anilkathar1480
    @anilkathar1480 14 минут назад

    महाराष्ट्राचा देवा भाऊ म्हणा

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Час назад +1

    Udyog gujratlla nele shinde minde ne gujrati cha pyada

  • @SatishLanghe-n7k
    @SatishLanghe-n7k Час назад

    Shinde Saheb will soon realise BJP 👎👎👎

  • @PrakashShinde-c5t
    @PrakashShinde-c5t Час назад +1

    शिंदे मुख्यमंत्री पाहिजे आहे

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 50 минут назад

    वापरा आणि फेकून द्या ही भाजपची जुनीच सवय आहे

  • @gorakshnathkarle1797
    @gorakshnathkarle1797 2 часа назад +5

    दारु.घे.

  • @santoshmorey9512
    @santoshmorey9512 Час назад

    फडणवीस कोणत्या कामाचा नाही

  • @ganeshsutar5738
    @ganeshsutar5738 Час назад +1

    काहीही बकवास बातमी....
    शिंदे नाराज अस शक्य नाही...

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z Час назад

      गावी जाऊन ते आता स्ट्रॉबरी ची शेती करणार आहेत

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 Час назад

    132 amdar jyanche tech CM hee naisargic prakriya

  • @adityarajmane866
    @adityarajmane866 13 минут назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 Час назад +1

    ये शिंदे कौण है?हम फडणवीस जानते है।

  • @RaviAdhav-zk3vw
    @RaviAdhav-zk3vw Час назад +4

    सगळ्या मराठा समाजाने शिंदे साहेबांन सोबत उभे राहायला हवे एकट पाडणाचा डाव चालु आहे🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @baba2516
    @baba2516 Час назад

    Ata kahi Karu shakat nahi shinde
    Bjp chya patimagun farpatat jaych

  • @विठ्ठलघोडचोरे

    गावाला गेले पंतप्रधान व्हायचं आहे का शिंदेंना

  • @tekamsachin9069
    @tekamsachin9069 55 минут назад

    Thakare kade te kam karat nvhete ka sudhir baau

  • @1gpmanakapur215
    @1gpmanakapur215 Час назад

    Sarkh tevaly c m

  • @RajuBhosale-md6gq
    @RajuBhosale-md6gq 44 минуты назад

    Shinde Saheb tumhi hushar ahat o. Pad"yelya s\mpleylya Paksha-&i awkarmtach ?ahi

  • @hidayatmulani286
    @hidayatmulani286 27 минут назад

    Bjp sorthi aahe

  • @sharadsaraf3051
    @sharadsaraf3051 2 часа назад

    Uddhav hoil shinde tumacha

  • @ShivajiLaware-r1c
    @ShivajiLaware-r1c 2 часа назад

    Nad karu tancha

  • @1gpmanakapur215
    @1gpmanakapur215 Час назад

    B j p fhodun pantpradhan hotil ...as vatat

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 2 часа назад

    Shinde. Khandani. M. V. A. Madhay. Ya. Tumche. Swagat. Janta. Karel. Virodhi. Sudhha.

  • @ganeshtaktode2813
    @ganeshtaktode2813 2 часа назад +1

    शिंदे सरकार झाले पाहिजे

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 2 часа назад +2

    शिंदेंनी मुख्यमंत्री पद सोडु नये कारण केंद्रात त्यांचे खासदार आहे त बारगेनिंग पावर आहे म्हणून शिंदेना एवढं गोड बोलतात भाजप भेलय शिंदे गेले की महाराष्ट्र गेले व केंद्र ही अडचनित येथील

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho 2 часа назад

    Te gavi janarch hote ek Jari umedvar vidhansabhet harla tr...mg shahaji bapuni pressure kela ki kay 🤣🤣🤣

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 Час назад

    एकनाथ शिंदे साहेबांना गृहमंत्री द्या

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 2 часа назад

    RSS aahe

  • @udayjadhav6786
    @udayjadhav6786 2 часа назад +3

    शिंदे सरकार मधून बाहेर पडणार बहुतेक.....
    विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहणार , जर योग्य मंत्रिपद मिळाले तरच ते सत्तेत राहतील असे वाटतंय

  • @chandrashekharvhanmane3588
    @chandrashekharvhanmane3588 Час назад

    B जे पी ने उद्धव ठाकरे बरोबर सरकार बनवावे

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy Час назад

    शिंदे साहेब एक चांगला नेता आहे त्याच्यामुळे बीजेपीला भरपूर मतदान पडले यावेळी

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 2 часа назад +3

    शिंदे गावी जाणार म्हणजे तेथे काही तरी राजकीय नवीन समीकरण शिजणार हे नक्कीच.

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z Час назад

      आता गुवातीला जाऊन पण काही उपयोग होणार नाही

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे

    गुह नाहीतर मुखेमंती पद पाहिजे सुपर निर्णय शिदे साहेब दिल्ली ची चावी आहे एकनाथ शिंदेकडे या पुढे भाजपला मोठा दखा सोसावा लागेल मोदीजी

  • @ashishfadnis587
    @ashishfadnis587 Час назад

    दरेगावी अवश्य जा पण जाऊन महायुती मधे दरी निर्माण होऊ देऊ नका एवढीच नम्रविनंती शिंदे साहेब😊😊

  • @rameshlipnepatil8112
    @rameshlipnepatil8112 2 часа назад +2

    एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंञी काळजीवाहु तळागाळातील काॅमन मॅन

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 часа назад +1

      अगदी बरोबर आहे पण भाजपने त्यांचा कावळे मामा बनवले आणि शिवसेनेचा कट्टर मावळा बावळा बनवला आहे ही फार दुःखाची गोष्ट आहे

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z Час назад +1

      भाजपा ने जर लडकी बहीण सुरु ठेवली तर शिंदे ला कोणी विचारणार पण नाही ते आनाथ् होणार

  • @PrashantGavade-d4y
    @PrashantGavade-d4y Час назад

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 2 часа назад

    Shindhe. Uddhav. Barobar. Ya. Zale. Gele. Te. Visra.

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 2 часа назад

    BJP valani laaja sodlya sir

  • @adityagadakh366
    @adityagadakh366 19 минут назад

    Evm.chyk.kra