खर तर सेवाग्राम आणि वर्धा स्टेशन चे वेगवेगळे महत्व आहे. वर्धा जंक्शन्स हे सेवाग्राम पेक्षा जास्त महत्वाचे स्टेशन आहे. मुंबई आणि हावडा वरुन येणाऱ्या गाड्यांकरिता वर्धा स्टेशन महत्वाचे आहे. तितके सेवाग्राम मह्त्वाचे नाहि तर नागपूर वरुन दक्षिणेस जान्यार्या गाड्यांकरिता सेवाग्राम महत्त्वाचे आहे इथे बहुतेक उत्तर द्क्षिण गाड्या थांबतात. भुसावळ कडुन येनार्या आणि दक्षिणेस जाणाऱ्या सर्व गाड्या मात्र वर्धा स्टेशन वर थांबतात परंतु भुसावळ वरुन नागपूर ला जानार्या भरपुर गाड्या सेवाग्राम ला थांबत नाहि. वर्धे पेक्षा सेवाग्राम वरुन दक्षिणेस जास्त गाड्या जातात. तसेच फ्रेट ट्रेन पन जास्त आहेत कोळस दळनवळन या मार्गावर जस्त आहे. म्हणून सेवाग्राम वरुन डबल लाइन आहे तर वर्धेवरुन दक्षिणेला जोडनारि सिंगल लाइन आहे. हे सर्व असुनही वर्धा किंवा सेवाग्राम वरुन जाणाऱ्या सर्वच गाड्या इथे थांबत नाहि. प्रत्येक रेल्वे झोनमधे काहि स्टेशन ना अधिक महत्व असते. जसे मनमाड इथे दौंड आणि नांदेड औरंगाबाद वरुन जाणाऱ्या येणाऱ्या गाद्या आवर्जुन थांबतात परन्तु मुंबइ किंवा भुसावळ वरुन येणाऱ्या जानार्या काहिच गाड्या थांबतात. महाराष्ट्रातील अजुन एका स्टेशन चा इथे उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे बल्लारशा हे वर्धेवरुन दक्षिणेस लाइनवर महाराष्ट्रातील शेवटच मोठ स्टेशन आहे. हे स्टेशन ना मोठ जंक्षन आहे, ना मोठ शहर आहे सरळ मार्गावर वरिल चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. परंतु उत्तर दक्षिण जाणाऱ्या येणाऱ्या सर्व गाड्यान्ना इथे थांबा आहे. इतकच काय तर राजधानी, शताब्दी, डुरंतो, संपर्क क्रांति. सर्व अगदि सर्व गाड्या ज्या येथुन जातात त्या सर्व इथे थांबतात. मला तर वाटत कि अस महाराष्ट्रातील हे एकमेव मह्त्वाचे स्टेशन असेल जे डिविजन सुध्हा नाहि.
पुलगाव टू वरूड (WOC) आर्वी. व्हया ही न्यू रेल्वे लाईन आहे याचा पण सर्वे झाला आहे या वर सुद्धा एक व्हिडिओ बनवा. (पिंक बुक 2018/2019 मद्ये त्याची सविस्तर माहिती मिळून जाईल)
माहिती बद्दल धन्यवाद. वर्धा नागपूर मार्ग हा "पूर्व पश्चिम(मुंबई हावडा)" आणि "उत्तर दक्षिण(दिल्ली चेन्नई)" या दोन्ही मेन लाईन वर common आहे. त्यामुळे इथे खूप वर्दळ असते. म्हणूनच वर्धा नागपूर मध्ये अजुन दोन लाईन चे काम सुरू आहे.
आपल्या माहिती करिता, पूर्वी सेवाग्राम जंक्शन पासुन नागपूर कडे दिड किलो मिटर अंतरावर वरूड नावाचं एक छोटंसं गांव आहे, येथे एक छोटंसं रेल्वे स्टेशन होते जे सेवाग्राम रेल्वे स्टेशन असे नांव होते.या ठिकाणी सर्व पॅसेंजर, (सवारी गाडी ) ला थांबा होता, ज्या वर्षी वर्धा पुर्व जंक्शन ला सेवाग्राम जंक्शन हे नाव देण्यात आले, त्यावर्षी पासून सेवाग्राम स्टेशन ला वरूड नांव दिले आहे, आज ही हे स्टेशन सेवाग्राम मेडीकल कालेज पासून दोन कि मि अंतरावर असून येथे अजनी काजीपेठ ,नागपूर अमरावती, नागपूर भुसावल सवारी गाडी चा थांबा आहे,जेथे काजीपेठ गाडी सवारी गाडी ने सेवाग्राम दवाखान्यात जाणारी लोकं प्रचंड संख्येने उतरतात,
सर भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी पैसेंजर गाडी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का. ती गाडी इतवारी (नागपुर) ते टाटानगर (झारखंड) मधे चालते . ही गाडी तब्बल 900 किलोमीटर इतका प्रवास करुन भारतामधे एक अनोखेच रेकॉर्ड बनवते. व 110 स्टेशनवर थांबुन आपला प्रवास पुर्ण करते. सर प्लीज या पैसेजर गाडीवर व्हिडिओ बनवा की प्लीज सर प्लीज.
@@manojapte9460 मनोज सर तुमच्या दोन्हीही गोष्टी पुर्णपणे चुकीच्या आहेत. त्या की. 1-आपल्या भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी कन्याकुमारी डिब्रुगढ विवेक एक्सप्रेस आहे. ती एकुण 4219 किलोमीटर प्रवास करुन आपली यात्रा पुर्ण करते. व 58 स्टेशन वर थांबते. आणि तुम्ही जी म्हणत आहात कन्याकुमारी जम्मूतवी हिमसागर एक्स्प्रेस ही गाडी जम्मूतवी वरुन सुरु होत नाही कटरा वरुन सुरु होते.आणि हिमसागर एक्स्प्रेस ही विवेक एक्सप्रेस च्या आधी भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे होती. पण जेव्हापासून विवेक एक्सप्रेस सुरु झाली तेव्हापासून विवेक एक्सप्रेस हीच भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे आहे.आणि दुसरी गोष्ट अशी की 2- मी अभिराम सरांना भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी एक्स्प्रेस गाडी बद्दल सांगितले नव्हते तर पैसेंजर गाडी( पुर्णपणे जनरल कोचेस सर्व छोट्या-मोठ्या स्टेशनवर थांबणारी) बदल सांगितले होते. ही गाडी इतवारी टाटानगर पैसेंजर गाडी आहे. सर माझ्या मते तुम्हाला रेल्वे ची आताची माहिती माहिती नाही वाटते. त्यामुळे तर हा गोंधळ झाला आहे.
@@comedybaba7121 हो की सर . अभिराम सर म्हणाले की महाराष्ट्र मधे असे एकच शहर आहे जिथे दोन रेल्वे जंक्शन आहेत. पण सरला माहिती नाही वाटते . नागपुर मधेही नागपुर व इतवारी ही दोन रेल्वे जंक्शन आहेत.
नमस्कार आपल्या मेहनती मुळे सामान्य ज्ञान शिवाय घर बसल्या भारतातील माहिती मिळते ह्या खटाटोपीत आपणास काय उत्पन्न मिळते देव जाणे तरी आपल्या कार्याबद्दल धन्यवाद
It is important to not that Wardha east was a station before 1985 as well. But it was just a station then and not a junction. The new bypass line was created from Wardha east in 1985 whose station code was WRE then. Now it is called as Sewagram Junction with code SEGM where the south and west routes are bifurcated. Sewagram station is also famous for its dal vadas 😃
आसवे हा शब्द का वापरता.? हे काय गप्पा मारायचे चॅनल आहे की काय. नक्की आणि खरी माहिती घेवूनच्च बोला की.. नक्की माहिती नसेल तर जेवढी खरी माहिती तुमच्या कडे उपलब्ध आहे तेवढेच बोला..तुमची रीलायाबिल्टी वाढेल. तुमच्या माहिती चा काय आधार आहे तो ही सांगत चला. सस्नेह मोहन.
खर तर सेवाग्राम आणि वर्धा स्टेशन चे वेगवेगळे महत्व आहे. वर्धा जंक्शन्स हे सेवाग्राम पेक्षा जास्त महत्वाचे स्टेशन आहे. मुंबई आणि हावडा वरुन येणाऱ्या गाड्यांकरिता वर्धा स्टेशन महत्वाचे आहे. तितके सेवाग्राम मह्त्वाचे नाहि तर नागपूर वरुन दक्षिणेस जान्यार्या गाड्यांकरिता सेवाग्राम महत्त्वाचे आहे इथे बहुतेक उत्तर द्क्षिण गाड्या थांबतात. भुसावळ कडुन येनार्या आणि दक्षिणेस जाणाऱ्या सर्व गाड्या मात्र वर्धा स्टेशन वर थांबतात परंतु भुसावळ वरुन नागपूर ला जानार्या भरपुर गाड्या सेवाग्राम ला थांबत नाहि. वर्धे पेक्षा सेवाग्राम वरुन दक्षिणेस जास्त गाड्या जातात. तसेच फ्रेट ट्रेन पन जास्त आहेत कोळस दळनवळन या मार्गावर जस्त आहे. म्हणून सेवाग्राम वरुन डबल लाइन आहे तर वर्धेवरुन दक्षिणेला जोडनारि सिंगल लाइन आहे. हे सर्व असुनही वर्धा किंवा सेवाग्राम वरुन जाणाऱ्या सर्वच गाड्या इथे थांबत नाहि. प्रत्येक रेल्वे झोनमधे काहि स्टेशन ना अधिक महत्व असते. जसे मनमाड इथे दौंड आणि नांदेड औरंगाबाद वरुन जाणाऱ्या येणाऱ्या गाद्या आवर्जुन थांबतात परन्तु मुंबइ किंवा भुसावळ वरुन येणाऱ्या जानार्या काहिच गाड्या थांबतात. महाराष्ट्रातील अजुन एका स्टेशन चा इथे उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे बल्लारशा हे वर्धेवरुन दक्षिणेस लाइनवर महाराष्ट्रातील शेवटच मोठ स्टेशन आहे. हे स्टेशन ना मोठ जंक्षन आहे, ना मोठ शहर आहे सरळ मार्गावर वरिल चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. परंतु उत्तर दक्षिण जाणाऱ्या येणाऱ्या सर्व गाड्यान्ना इथे थांबा आहे. इतकच काय तर राजधानी, शताब्दी, डुरंतो, संपर्क क्रांति. सर्व अगदि सर्व गाड्या ज्या येथुन जातात त्या सर्व इथे थांबतात. मला तर वाटत कि अस महाराष्ट्रातील हे एकमेव मह्त्वाचे स्टेशन असेल जे डिविजन सुध्हा नाहि.
Kya baat kahi hai bhai Sahi baat
कारण हे या मार्गावरील खूप महत्त्वाचे स्टेशन आहे तसंच जवळ जवळ सर्वच गाड्यांचा येथे टेक्निकल होल्ट आहे
Good
Love from Wardha 😍
Ballarshaha he commercial stop manun olkhal jat jas bhusaval ahe tasa ballarshaha mahatwach ahe
Good information ji... Ji bahot hi badhiya hai ji wardha city ji.. Good evening ji..
पुलगाव टू वरूड (WOC) आर्वी. व्हया ही न्यू रेल्वे लाईन आहे याचा पण सर्वे झाला आहे या वर सुद्धा एक व्हिडिओ बनवा. (पिंक बुक 2018/2019 मद्ये त्याची सविस्तर माहिती मिळून जाईल)
माहिती बद्दल धन्यवाद.
वर्धा नागपूर मार्ग हा "पूर्व पश्चिम(मुंबई हावडा)" आणि "उत्तर दक्षिण(दिल्ली चेन्नई)" या दोन्ही मेन लाईन वर common आहे. त्यामुळे इथे खूप वर्दळ असते. म्हणूनच वर्धा नागपूर मध्ये अजुन दोन लाईन चे काम सुरू आहे.
हो आणि ते काम बुत्तिबोरि ते सिन्दी पर्यंत पुरन पन झाले आहे
@@ravijumde9304 thanks
आपल्या माहिती करिता,
पूर्वी सेवाग्राम जंक्शन पासुन नागपूर कडे दिड किलो मिटर अंतरावर वरूड नावाचं एक छोटंसं गांव आहे, येथे एक छोटंसं रेल्वे स्टेशन होते जे सेवाग्राम रेल्वे स्टेशन असे नांव होते.या ठिकाणी सर्व पॅसेंजर, (सवारी गाडी ) ला थांबा होता, ज्या वर्षी वर्धा पुर्व जंक्शन ला सेवाग्राम जंक्शन हे नाव देण्यात आले, त्यावर्षी पासून सेवाग्राम स्टेशन ला वरूड नांव दिले आहे, आज ही हे स्टेशन सेवाग्राम मेडीकल कालेज पासून दोन कि मि अंतरावर असून येथे अजनी काजीपेठ ,नागपूर अमरावती, नागपूर भुसावल सवारी गाडी चा थांबा आहे,जेथे काजीपेठ गाडी सवारी गाडी ने सेवाग्राम दवाखान्यात जाणारी लोकं प्रचंड संख्येने उतरतात,
कृपया वर्धा यवतमाल नांदेड, रेल्वे मार्ग बाबत विडियो बनविने
सुंदर व उपयुक्त अशी माहिती
Amaravti Ani badnera station video banwa
Love from Wardha ❤️
Proud to be wardhekar...
सर भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी पैसेंजर गाडी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का. ती गाडी इतवारी (नागपुर) ते टाटानगर (झारखंड) मधे चालते . ही गाडी तब्बल 900 किलोमीटर इतका प्रवास करुन भारतामधे एक अनोखेच रेकॉर्ड बनवते. व 110 स्टेशनवर थांबुन आपला प्रवास पुर्ण करते. सर प्लीज या पैसेजर गाडीवर व्हिडिओ बनवा की प्लीज सर प्लीज.
@@manojapte9460 मनोज सर तुमच्या दोन्हीही गोष्टी पुर्णपणे चुकीच्या आहेत. त्या की. 1-आपल्या भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी कन्याकुमारी डिब्रुगढ विवेक एक्सप्रेस आहे. ती एकुण 4219 किलोमीटर प्रवास करुन आपली यात्रा पुर्ण करते. व 58 स्टेशन वर थांबते. आणि तुम्ही जी म्हणत आहात कन्याकुमारी जम्मूतवी हिमसागर एक्स्प्रेस ही गाडी जम्मूतवी वरुन सुरु होत नाही कटरा वरुन सुरु होते.आणि हिमसागर एक्स्प्रेस ही विवेक एक्सप्रेस च्या आधी भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे होती. पण जेव्हापासून विवेक एक्सप्रेस सुरु झाली तेव्हापासून विवेक एक्सप्रेस हीच भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे आहे.आणि दुसरी गोष्ट अशी की 2- मी अभिराम सरांना भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी एक्स्प्रेस गाडी बद्दल सांगितले नव्हते तर पैसेंजर गाडी( पुर्णपणे जनरल कोचेस सर्व छोट्या-मोठ्या स्टेशनवर थांबणारी) बदल सांगितले होते. ही गाडी इतवारी टाटानगर पैसेंजर गाडी आहे. सर माझ्या मते तुम्हाला रेल्वे ची आताची माहिती माहिती नाही वाटते. त्यामुळे तर हा गोंधळ झाला आहे.
@@freefirelover-yd4jp Hiii
Love from sewagram, wardha mh32
Thank you for my district video brother
Always welcome
Wonder wonderful
सर याच प्रमाणे नागपुर शहरात नागपुर रेल्वे जंक्शन आणि इतवारी रेल्वे जंक्शन आहे. मंग तुम्ही यावर का व्हिडिओ बनवला नाही सर.
Barobr aahe tumch
😏😏😏
@@comedybaba7121 हो की सर . अभिराम सर म्हणाले की महाराष्ट्र मधे असे एकच शहर आहे जिथे दोन रेल्वे जंक्शन आहेत. पण सरला माहिती नाही वाटते . नागपुर मधेही नागपुर व इतवारी ही दोन रेल्वे जंक्शन आहेत.
नागपूर, इतवारी,अजनी, खापरी
भारतातील सगळ्यात कमी अंतरावरील दोन रेल्वे स्टेशन- नागपूर व अजनी
नमस्कार आपल्या मेहनती मुळे सामान्य ज्ञान शिवाय घर बसल्या भारतातील माहिती मिळते ह्या खटाटोपीत आपणास काय उत्पन्न मिळते देव जाणे तरी आपल्या कार्याबद्दल धन्यवाद
Thanks bro for information
Nice information
मराठी मध्ये छान माहिती दिली👍👍
Manmad-indore railway project ata JNPT shipping authority of india kadun MRIDC Maharail kade hand over honar ahe..ya vishyi please update dya.
I'm From
Wardha
❤️❤️
हे माझे जन्म ठिकाण असल्यामुळे इथे 2 जंक्शन आहे.
Nice information sir 👍
Ohh
It is important to not that Wardha east was a station before 1985 as well. But it was just a station then and not a junction. The new bypass line was created from Wardha east in 1985 whose station code was WRE then. Now it is called as Sewagram Junction with code SEGM where the south and west routes are bifurcated. Sewagram station is also famous for its dal vadas 😃
Thanks
Nashik Kalyan local kewha chalu honar ahe update video kewha yel
सध्या वर्धा यवतमाळ रेल्वे चे काम कुठं पर्यंत आलं आहे
Bhava wardha yavatmal nanded var video banav n please 🙏🏻
I'm from wardha. Wardha me 3 railway station hai
Daund manamd che double electrified report dya plz
Kirloskarwadi railway station information plz. With:
District, tehsil, history and information. Kindly request from ur subscriber
Ho mala pan pahije
Ho
As soon as possible
@@MarathiRailTell ok
@Mithyl Bidwai it is in our palus tehsil
GANGA ki nahron chapra se bilaspur nagpur benglore kanya kumri April se start ho hg
Same problem at Solapur railway station, now Hotgi junction kele
Diamond crossing nagpur var video banwa pls
Love from Wardha😊👌
नागपूर जिल्ह्यात नरखेड जंक्शन खूप मोठे आहे.... इथून अमरावती शहराकडे रेल्वे लाईन जाते.
Nice
Thanks
I saw this station it's very butiful
Wow🔁😃
Te badnera, karanja, mangrulpir new line baddal update dya sir
बेलापूर आणि श्रीरामपूर या विषयी सुद्धा एक चित्रफीत बनवा.
Super w
Kirloskarwadi railway station information please
Aaj warud station aahay. Purwe sewaghram station hotay. After name change zalay.
Wow My city MH32
Same mai bhi wardha nice city
👍
👍
Pachora jamner Railway line chi mahiti dya...
पाचोरा जामनेर narrow gauge लाईन खूप छान आहे. Lockdown च्या आधी इथे dual cab असलेले इंजिन होते.
Kalyan-Ahmednagar railway project var ek video banava.
chandrapur la pn aahet...
ek chandrapur...dusra chand fort...
Kub chan
Love from wardha
सेवाग्राम आणि वर्धा दोन्ही शहराच्या मधून चेन्नई कडे एक लाईन निघाली म्हणून दोन्ही स्टेशनं ला जंगशन म्हणणे रास्त आहे.
Pune ani Shivaji nagar junction pan ahe
The information is not complete or inadequate. Explanation is not proper. More graphics to illustrate may be required.
SCER chya jagi marathwada he zone hoila pahije
दिवा ते रोहा....किवा....पनवेल ते रोहा....किवा पेण....निधान एक एक तासानी ट्रेन चालु झाली पाहिजेत....कधी चालु होणार
First like ❤️
Chopda railway station vishayi mahiti dya
1984 la mi science College la hote tevha pan hot Wardha east station
🔥🔥🔥 Nice Information ❤️
Thanks and welcome
Comment from sewagram warud
Manmad Indore railway project?
@@sanjaygandhi3521 nhi Bhai... This is my hometown
आसवे हा शब्द का वापरता.?
हे काय गप्पा मारायचे चॅनल आहे की काय.
नक्की आणि खरी माहिती घेवूनच्च
बोला की..
नक्की माहिती नसेल तर जेवढी खरी माहिती तुमच्या कडे उपलब्ध आहे तेवढेच बोला..तुमची रीलायाबिल्टी वाढेल.
तुमच्या माहिती चा काय आधार आहे तो ही सांगत चला.
सस्नेह
मोहन.
भावांनो औरंगाबाद ला पन 2 Railway Station आहे
मुकुंदवाडी..
भाऊ सेवाग्राम ला 5 नाही फक्त 3 नच प्लॅटफॉर्म आहे
5 platform aahe
5 प्लेटफार्म आहे
आहे आहे पाच आहे पाच नवीन चला एक
हिंगणघाट
Amravati ani badnera madhe sudha ek city madhe 2 junction ahet
नमस्कार
आपली वर्धा
आणखी video बनवा
यहा से दो रूठ है इसलिए होगा शायद
Nice information
Love from wardha
Nice information