२०१५ साली गजानन महाराजांनी हाती पायी सही सलामत माझा जीव वाचवला . आम्ही पुण्याहून शेगांवला रेल्वे ट्रेन ने जाताना शेगांव चार पाच स्टेशन दूर इतकेच अंतर राहिले होते . ट्रेन अतिशय वेगात धावत होती आणि इतकी हलत होती आणि बंप होत होती की की ती कोणत्याही क्षणी उडून डिरेल होईल अशी मला शंका वाटत होती . मी बोगीच्या दारात बसल्याने मला हे जबरदस्त जाणवत होते . ती जास्त हलू लागल्याने मला पाठीमागून जोरदार धक्के बसू लागले आणि मी बाहेर फेकला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली . त्यावेळी दारातून उठून बोगीत येण्यासाठी बोगीच्या खालच्या पायरीवर पाय टेकून बसलेला मी उठायला लागलो त्या क्षणी माझा स्लीपर घातलेला उजवा पाय त्या पायरीवरून सटकला पण ट्रेनच्या वेगामुळे आधीच मी दोन्ही बाजूचे बार घट्ट पकडून धरल्याने खाली पडण्यापासून किंवा बाहेर फेकला जाण्यापासून वाचलो . उजव्या पायातील स्लीपर जी मी अनेक वर्षे वापरली होती ती मात्र गेली . अशा प्रकारे - ( शाइस्ते खानाची जशी बोटे गेली पण जीव वाचला तद्वत ) - माझी एका पायातील चप्पल गेली पण जीव वाचला . ही सर्व " गजानन " महाराजांची कृपा . ( त्यानंतर दारात बसण्याच्या माझ्या आवडीला आपसूक लगाम बसला . )
जय गजानन श्री गजानन अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय . तुमचा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले.
श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त महाराज तुम्ही अतिशय चागली माहिती सांगितली मला एक.माहिती हवी आहे पितृदोष किंवा नारायण नाग.बळी वैयातिक करावयाचे असल्यास कोणत्या ठिकाणी करू शकतो आपण. सांगू शकता.का,,?❤
तुम्ही पाहिलेला हा भाग Interview सुरू असतांना केला होता म्हणुन त्यात उल्लेख नाही. ह्यांचे नाव श्री हेमंत बापट आहे पुण्याचे रहिवासी. त्यांचे 50+ एपिसोड devmajha वर तुम्ही पाहू शकता त्यात वैद्य भट यांचा उल्लेख आहे. मी पुण्यात परतल्यावर बापट दादा यांच्या गुरूची माहिती त्यांच्या घरी जाऊन शूट परवानगी घेणार आहे. 🙏
Gan Gan Ganat बोते
ॐगजानन नमः महा 🙏 गुरु गजानन नमः महा 🙏 जय गजानन नमः महा 🙏
जय गजानन माऊली ❤❤❤
२०१५ साली गजानन महाराजांनी हाती पायी सही सलामत माझा जीव वाचवला . आम्ही पुण्याहून शेगांवला रेल्वे ट्रेन ने जाताना शेगांव चार पाच स्टेशन दूर इतकेच अंतर राहिले होते . ट्रेन अतिशय वेगात धावत होती आणि इतकी हलत होती आणि बंप होत होती की की ती कोणत्याही क्षणी उडून डिरेल होईल अशी मला शंका वाटत होती . मी बोगीच्या दारात बसल्याने मला हे जबरदस्त जाणवत होते . ती जास्त हलू लागल्याने मला पाठीमागून जोरदार धक्के बसू लागले आणि मी बाहेर फेकला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली . त्यावेळी दारातून उठून बोगीत येण्यासाठी बोगीच्या खालच्या पायरीवर पाय टेकून बसलेला मी उठायला लागलो त्या क्षणी माझा स्लीपर घातलेला उजवा पाय त्या पायरीवरून सटकला पण ट्रेनच्या वेगामुळे आधीच मी दोन्ही बाजूचे बार घट्ट पकडून धरल्याने खाली पडण्यापासून किंवा बाहेर फेकला जाण्यापासून वाचलो . उजव्या पायातील स्लीपर जी मी अनेक वर्षे वापरली होती ती मात्र गेली . अशा प्रकारे - ( शाइस्ते खानाची जशी बोटे गेली पण जीव वाचला तद्वत ) - माझी एका पायातील चप्पल गेली पण जीव वाचला . ही सर्व " गजानन " महाराजांची कृपा . ( त्यानंतर दारात बसण्याच्या माझ्या आवडीला आपसूक लगाम बसला . )
जय गजानन श्री गजानन
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय .
तुमचा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले.
खूप सहज सोप करून अध्यात्मिक मार्गदर्शन केलय. अनुभव कथन प्रेरणादायक आहे.श्रीगुरूदेव दत्त! जय गजानन 🎉
ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा 🙏🙏
फारचं सुंदर माहिती आणि अनुभूती सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले.
गण गणात बोते 🙏🙏
गण गण गणात बोते ❤🙏🕉🙏🙌
गण गण गणात बोते
जय गजानन🙏
श्री गुरूदेव दत्त
Jai Gajanan 🙏
गण गण गणात बोते.
Jay Gajanan shree Gajanan 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹 जय गजानन गुरू माऊली 🌹🙏
खुपच छान माहिती सांगितली दादा तुमचे अनुभव ऐकताना आक्षर शा डोळ्यात पाणी आले
Gan gan ganat bote 🙏❤🙏
Jay gajanan 🙏
जय गजानन श्री गजानन
🙏🌺🌺
Gan gan ganat bote mauli 🙏🙏🌹❤️
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
गण गण गणात बोते !!
Grateful for sharing this divine event! 🙏
Jay Gajanan Mauli
केवढं सहज सांगितले आपण? सादर नमन.
🙏🙏🌹
❤
श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त महाराज तुम्ही अतिशय चागली माहिती सांगितली मला एक.माहिती हवी आहे पितृदोष किंवा नारायण नाग.बळी वैयातिक करावयाचे असल्यास कोणत्या ठिकाणी करू शकतो आपण. सांगू शकता.का,,?❤
बापट दादा यांचा पितृपक्ष वर Video काल live केला कृपया to पहा
म्हणजे धरात देवधर
आहे म्हणण्या पेक्षा माझे
धरच देवधर आहे असेच
समजावेना।
पाटी कुठलीही लावा अथवा लाऊ नका. भावना महत्त्वाच्या ते प्रदर्शित करणे म्हणजे उलट कर्माच्या बंधनात अडकणे.
Han ham ganat bote
15:59 🫡🙏
नमस्कार आपले नाव कळेल का तसेच आपले गुरु डॉक्टर असे आपण सांगितले त्यांचे पण नाव सांगितले तर बरे होईल आपण अतिशय सुन्दर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
तुम्ही पाहिलेला हा भाग Interview सुरू असतांना केला होता म्हणुन त्यात उल्लेख नाही. ह्यांचे नाव श्री हेमंत बापट आहे पुण्याचे रहिवासी. त्यांचे 50+ एपिसोड devmajha वर तुम्ही पाहू शकता त्यात वैद्य भट यांचा उल्लेख आहे.
मी पुण्यात परतल्यावर बापट दादा यांच्या गुरूची माहिती त्यांच्या घरी जाऊन शूट परवानगी घेणार आहे. 🙏
21 parayan sankalp kasa kartat?
Gan gan ganat bote , Jai Gajanan mauli !
गण गण गणात बोते!
गण गण गणात बोते
खुपच छान माहिती सांगितली दादा तुमचे अनुभव ऐकताना आक्षर शा डोळ्यात पाणी आले
🙏🙏
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते