CM Uddhav Thackeray यांची संपत्ती किती ? Uddhav Thackeray & Rashmi Thackeray Property | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024

Комментарии • 457

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 3 года назад +66

    आहो 125 कोटी नाही त्यापेक्षाही जास्त हजारो लाखो करोडो रुपयांची संपत्ती असेल यांच्याकडे

  • @gajananpadhye5743
    @gajananpadhye5743 4 года назад +19

    सगळे राजकीय नेते धन दांडगे आहेत. शिवसेना नेते व मुख्यमंत्री सुद्धा याला अपवाद नाहीत. कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही.सामान्य माणसाला इन्कम टॅक्सवाले हैराण करतात.संपुर्ण आयुष्य मेहनत करुन एवढे पैसे जमवता येत नाहीत.भारतात असलेल्या आर्थिक विषमतेला त्रिवार सलाम.

    • @hemantshinde4679
      @hemantshinde4679 4 года назад

      का आता दुख वाटायचं काय कारण तुम्हाला

    • @swapnilinamdar872
      @swapnilinamdar872 4 года назад +3

      एक गोष्ट लक्षात असू दया. नेते मंडळी कोणत्याही पक्षाचे असोत, कोट्याधीश च असतात आणी आपल्या सारखा कार्यकर्ता हा नेहमीच गरीब असतो आणी राहतो. तरी सुद्धा आपणच एकमेकांवर चिखलफेक करत असतो. त्यापेक्षा प्रत्येक कार्य कर्त्याने आपापल्या पक्षांच्या आमदार खासदारांना त्यांना मिळणारे राज्याच्या, देशाच्या तिजोरीतून जन्मभराचे पेन्शन स्वेच्छा यापूर्वक सोडून दयायला सांगा. पाच वर्षांच्या टर्म नंतर या सगळ्यांना महिना पन्नास हजार ते लाखभर रुपये मिळतात, ते ही मरेपर्यंत. म्हणे देशसेवा करताहेत...... अजिबात नाही, जागो कार्यकर्ता जागो !!!!!!! आपल्या जीवावर पोसले जाताहेत एवढी संपत्ती असून देखील !!!! शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा पण दुसऱ्यांना टोमणे मारण्यासाठी नव्हे तर जनतेचे भले करण्यासाठी थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करा. विचार बदला, नशीब बदलेल.

    • @hemantshinde4679
      @hemantshinde4679 4 года назад +2

      @@swapnilinamdar872 आरे कुठल्या पक्षाचे कायॕकतॕ होण्यापेक्षा देशाचे व राज्याचे व्हा नंतर इतरांचे

  • @balajilamdade3204
    @balajilamdade3204 3 года назад +92

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा चांगला वापर यांनी केला.👏👏👏

    • @vdvd8804
      @vdvd8804 3 года назад

      1111112ws

    • @yuvrajmahind4579
      @yuvrajmahind4579 3 года назад

      @@vdvd8804 lll

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 года назад

      Company kadun shares milalya shivay he nete company yeu ch det nahit, madhlya kala madhe kititari companies gelya Pawar n la pahije tevdhe shares dyayla tya companies tayar navtya tyamul

  • @Yesh2005
    @Yesh2005 4 года назад +13

    २०-२५ वर्षे मुंबई महानगरपालिके चे धनी. दर वर्षी ३७००० कोटीचे बजेट. त्यातले ५% जरी धरले तर वार्षिक उत्पन्न २००० कोटी. बिल्डर व इतर परवानग्या पोटी येणारी रक्कम वेगळी. वर्षी २५०० कोटी कुठे गेले नाही. मग १२५ कोटीचा आकडा देण्यात काय हशील?

  • @bharat15aug83
    @bharat15aug83 4 года назад +26

    श्री शेषन याचे मन:पूर्वक आभार, आज त्यांच्या मुळेच ही माहिती बाहेर येते. मला कीव येते ती राजकीय पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांची जे यांच्या सभांना गर्दी करतात, आंदोलने करतात, मार खातात पण त्यांची आर्थिक परिस्थिती होती तिथेच आहे व तिथेच रहाणार.

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад +1

      Mar khat hotit aata corona mule martil tri akkal yenar nahi😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 4 года назад +2

      पाच वर्षांत एकदाच बोनस..वडापाव..एक बाटली...नंतर गांx फाटली...

    • @pareshagaskar4551
      @pareshagaskar4551 3 года назад +1

      हे सभेच्या वेळी 200,500 देऊन भाड्याचि माणस धारावितुन आणतात ,भाड खाऊ साले .कर्माचा सिधान्त, ॥स्वामी समर्थ ॥

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 года назад +63

    ठाकरे, पवार, भुजबळ यांच्या संपत्तीच्या यादीचे आम्हाला काय हे सर्व कुठे कामाला जात होते मेहनत काय सामान्य माणसाच्या मनात खायची काळजी यांना यांच्या संपत्तीची काळजी

  • @swapnilthombare4554
    @swapnilthombare4554 3 года назад +47

    फारच गरीब मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्यातील...

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 года назад

      Company kadun shares milalya shivay he nete company yeu ch det nahit, madhlya kala madhe kititari companies gelya Pawar n la pahije tevdhe shares dyayla tya companies tayar navtya tyamul

  • @shubhamshinde-of9gf
    @shubhamshinde-of9gf 3 года назад +65

    125 crore nhi.. 1 lakh 25 hajar crore asatil 100%

  • @sudindalave9727
    @sudindalave9727 4 года назад +112

    फोटोग्राफर इतका श्रीमंत होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे

  • @vinayakchaughule4191
    @vinayakchaughule4191 4 года назад +11

    आणि हे एका interview मधे म्हणाले मी खोटं बोलत नाही अशक्य वाटतं मला हा माणूस हात जोडून गोड गोड बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करतोय जनतेने बाळासाहेबांचा वारस म्हणून किती support करायचा हे सुद्धा ठरवलं पाहीजे बाळासाहेबांचे विचार हा वारसा असायला हवा पोरगा नाही

    • @whyiamanatheist5133
      @whyiamanatheist5133 4 года назад

      ruclips.net/video/OKhdBzvVFxo/видео.html

    • @vinayakchaughule4191
      @vinayakchaughule4191 4 года назад +2

      Tech IT Easy मुख्यमंत्री चा पगार माहिती आहे3.5लाख महिन्याचा×60महिने calaculation कर पगारातून वाढली आहे भाई त्याची property 3ते 4cr आहे ह्याची बघ तू election affidavit मध्ये हे लोक जी संपती देतात ती चेक कर आणि ह्यांची कुठुन वाढली कशी वाढली काय काम करतात ते पण सांग आदित्य ठाकरे 16cr,सुप्रिया सुळे 160cr,रोहित पवार 59cr,अजित पवार 25cr असे खूप आहेत सगळ्याच पक्षात आहेत पण त्यात फडणवीस येत नाही जरा डोकं वापरा आणि मुंबईची आजची परिस्थिती भयानक आहे त्याला कारणीभूत आपले cm आहेत कारण ते राज्याचे प्रमुख आहेत पोलिसांवरती हल्ले होतात हे फक्त गुन्हे दाखल करतात जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली लोक बाहेर फिरतात त्यांच्यावर काहीही कारवाई नाही खूप गोष्टी आहेत आणि लोक फक्त फडणवीस target करतात बिनकामाच्या आणि अनुभव नसणार माणूस महाराष्ट्राच्या बोकांडी बसलय्ं अशात हे संकट आलाय्ं फडणवीस ला target करा पण उद्धव ठाकरे सध्या ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत दुर्देव आहे फोटो काढून एवढी प्रॉपर्टी,आदित्य काय करतो कोणालाच नाही माहिती तरीही 16cr इथे सामान्य माणसाची फाटते आयुष्यभर 2cr कमवायला आणि हे काही ना करता 16cr

  • @vikasmahadik3162
    @vikasmahadik3162 3 года назад +42

    एवढीच संपत्ती आहे तर जनतेला आता मदत करा

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 3 года назад +1

      Ram mandir la 1 koti pahile dile माणूस मेला तरी चालेल पान भगवान के लिये सबकुछ

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 года назад

      Company kadun shares milalya shivay he nete company yeu ch det nahit, madhlya kala madhe kititari companies gelya Pawar n la pahije tevdhe shares dyayla tya companies tayar navtya tyamul

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 3 года назад +37

    वाग्यांची शेती करून करोडोचे उत्पन्न घेणा-यांचे नातेवाईक असल्यामुळे काही दिवसांनी शेतीचे उत्पन्न दाखवायला सुरुवात होईल

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 года назад +36

    का वेळ घालवतात कार्यकर्ते कळत नाही.आयुषयात फक्त पैसा कामधंदा कामाला येतो बाकी फुकट कार्यकर्त्यांनी वेळ घालु नये

  • @manojgaikwad7227
    @manojgaikwad7227 4 года назад +51

    मराठी माणूस आज ही चाळीत राहतो आणि दुनिया भर च कर्ज
    विचार केला पाहिजे सर्वांनी

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 3 года назад +13

    6 लाखाची BMW, माझी स्विफ्ट 7 लाखाची आहे ... माझी फसवणूक झाली आता मला न्याय पाहिजे ....

  • @bharat15aug83
    @bharat15aug83 4 года назад +21

    हे जर सत्ते बाहेर गेले तर PAML act खाली कारवाई होऊ शकते.

  • @shailendranaikapraj556
    @shailendranaikapraj556 4 года назад +86

    6 लाखात कोनती BMW येते

    • @ajitdurge5888
      @ajitdurge5888 3 года назад +1

      Second hand

    • @sameergudekar7519
      @sameergudekar7519 3 года назад +3

      साहेबांना माहीत आता chinese BMW पण एवडी स्वस्त नाय येणार बहुतेक

    • @rajpatil8696
      @rajpatil8696 3 года назад +1

      Hahha

    • @chinmayshahapurkar02
      @chinmayshahapurkar02 3 года назад +1

      Second hand asel shikaisati 😅😅😅

    • @krushnakodavan9162
      @krushnakodavan9162 3 года назад

      🤣🤣🤣

  • @gholapravi7567
    @gholapravi7567 4 года назад +64

    कमीत कमी 1लाख कोटी ची प्रॉपर्टी असेल

    • @rajeshparkar5811
      @rajeshparkar5811 3 года назад +4

      Gholap ravi ekdum barobar, BMC is richest municipality in the world and every year almost budget is 35000 crore and past 35 years Shivsena ruling in BMC now question is where this money going then answer is almost 10000 crore money going to US in infrastructure project through one of the Marathi Manus from US. And all this money going when Mr.Bal thakray was there too. Now just imagine amount of money looted by our Marathi manus and ORANGE color. Not even single Marathi politicians have helped Marathi voters.

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 3 года назад

      🥺🥺🥺

  • @ravindramadavi2796
    @ravindramadavi2796 4 года назад +64

    तुमच्या कडे कितीही धन असो आमच्या कामाचा नाही आज पर्यंत एक रूपया गरिबांना दिला नाही गरिबाचे काय हाल होत आहे हे दिसत नाही

  • @ajayarte3688
    @ajayarte3688 4 года назад +103

    मुख्यमंत्री करोडपती आणि जनता रोडपती

  • @dattabhavarhingoli6117
    @dattabhavarhingoli6117 3 года назад +11

    एवढी संपती तर आमच्या नगरसेवका कडे आहे 😂 काय फायदा मग मुख्य मंत्री असून. आणि कर्ज पण आहे. आता हे कर्ज का असते आम्हाला माहीत आहे.

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 Год назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 года назад +11

    एकही कार नाही कमाल आहे.☺️

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 4 года назад +16

    उद्धव ठाकरे तुमची संपत्ती जनतेला केवळ 10% दाखवताय.पण तुमची संपत्ती 1250ते 1500 कोटीच्या घरात असेल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 года назад +4

      कदाचित कितीतरी जास्त

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 года назад +3

      तु पण कमव ना

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 11 месяцев назад

      ​@@panditindore5970आम्हाला नको हो अशी मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून मिळवलेली sorry लुटलेली संपत्ती , आम्हाला स्वकष्टाने मिळालेली असेल तरच चांगली झोप लागते.

  • @swapniladhav1617
    @swapniladhav1617 3 года назад +9

    सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांची संपत्ती एकत्र केली तर भारत देश दुसऱ्या देशांना कर्ज देऊ शकतो

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 года назад

      Company kadun shares milalya shivay he nete company yeu ch det nahit, madhlya kala madhe kititari companies gelya Pawar n la pahije tevdhe shares dyayla tya companies tayar navtya tyamul

  • @pramoddongare4615
    @pramoddongare4615 4 года назад +10

    Sir माझयाकडे एकही रुपया माही काय खाते काय रहायचे काही समेजत नाहीं लहन शि मूलगि आहे पाच महीन्याची कबूतरी मदद करा हो साहब नाहीनिदान पाचकहजार माझ्या अकाउंटमधी पाठवा

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 года назад +1

      काम काय करतो तु पहिले काम करायला शिक

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 3 года назад +10

    याला येवढे हप्ते येतात तरी याने कर्ज कश्याला घेतलय.. गाजर की मुळा कसली शेती करायची आहे..

    • @pareshagaskar4551
      @pareshagaskar4551 3 года назад

      याला शेतात मिरच्याची लागवड करायची आहे .

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 3 года назад

      😂😂

  • @pravinjadhav1716
    @pravinjadhav1716 4 года назад +65

    ते आदित्य ठाकरेना सांगून bmw चा व्यवहार करायला येऊ का सांगा पहिजेतर एखादा लाख जास्त देतो😆

    • @sameergudekar7519
      @sameergudekar7519 3 года назад +3

      6 लाखात BMW येते का ओ

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj 3 года назад

      Yana swatache vahan kashala fukat milatat vapray la

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj 3 года назад +1

      Mala pun pahije 6lacs madhe BMW car

  • @pdindia8399
    @pdindia8399 4 года назад +41

    5 कोटि स्वत्ता साठी ठेऊन बाकी पैसे CM फंडात जमा करा,
    आम्ही पुढील 20 वर्ष तुम्हालाच निवडुन देऊ.

    • @sagardheple329
      @sagardheple329 4 года назад +9

      केंद्रकडुन आलेले पैसा कमी पडतात त्यान हे आणि स्वत चे पैसे देतील कां

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 года назад +2

      काही पण सांगता का हो

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj 3 года назад +2

      125 hajar cr astil hajar lihine rahun gele aasave

    • @realfilmi8573
      @realfilmi8573 3 года назад +1

      @@SM-ms8mj agadi barobar

    • @dhoneramshinde4921
      @dhoneramshinde4921 3 года назад +1

      वाट लावुन घेतो का भाऊ, महिना 100कोटी मग 20वर्षाचे कीती कमवलं तो

  • @ajitshah5560
    @ajitshah5560 4 года назад +22

    बापरे बाप यवढे पैसे आले कुठून. कारण तुमचा घराना पूर्वी पासून काही उधोग पति चा नाही. मराठी मित्रानौ याह घोस्टि वरुण शिक्षा घेतली पाहिजे की आज राजनीति करण है फार सोप आणि स्वस्था रोजगार आहे.

    • @laxmannavghane5693
      @laxmannavghane5693 4 года назад +5

      कुठून अला पैसा

    • @hemantshinde4679
      @hemantshinde4679 4 года назад +1

      तुम्हांला हे विचारयचं नाही
      स्व कष्टाचे संपती आहे

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 11 месяцев назад

      ​@@hemantshinde4679स्वकष्ट 🤣😂

  • @swapnilinamdar872
    @swapnilinamdar872 4 года назад +15

    एक गोष्ट लक्षात असू दया. नेते मंडळी कोणत्याही पक्षाचे असोत, कोट्याधीश च असतात आणी आपल्या सारखा कार्यकर्ता हा नेहमीच गरीब असतो आणी रहातो. तरी सुद्धा आपणच एकमेकांवर चिखलफेक करत असतो. त्यापेक्षा प्रत्येक कार्य कर्त्याने आपापल्या पक्षांच्या आमदार खासदारांना त्यांना मिळणारे राज्याच्या, देशाच्या तिजोरीतून जन्मभराचे पेन्शन स्वेच्छा यापूर्वक सोडून दयायला सांगा. पाच वर्षांच्या टर्म नंतर या सगळ्यांना महिना पन्नास हजार ते लाखभर रुपये मिळतात, ते ही मरेपर्यंत. म्हणे देशसेवा करताहेत...... अजिबात नाही, जागो कार्यकर्ता जागो !!!!!!! आपल्या जीवावर पोसले जाताहेत एवढी संपत्ती असून देखील !!!! शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा पण दुसऱ्यांना टोमणे मारण्यासाठी नव्हे तर जनतेचे भले करण्यासाठी थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करा. विचार बदला, नशीब बदलेल. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही नेत्याचा मिंधा किंवा आश्रीत असता कामा नये. लोकमान्य टिळकांनी शिकवलेला बाणेदार पणा वापरून नेत्यांना प्रश्न विचारा की BMC मध्ये टेंडर पास करताना किती माया कमावली आणी मुंबई करांना कसे निकृष्ट रस्ते दिले?? मुंबई मधला मराठी माणसाचा टक्का 22 टक्क्यावर आणायला कारणी भूत असणारे आपलेच मराठी नेते आहेत. मराठी माणसांना देशोधडीला लावून कोट्यवधी कमावले आहेत, आता याचा हिशोब कार्यकर्त्यांना द्यायची हीच ती वेळ आहे. उघडा डोळे, बघा नीट आणी विचारा प्रश्न विना भीत !!!!!

    • @shundi5
      @shundi5 4 года назад

      बरोब्बर भाऊ

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад +1

      Kunala sangata he sarv bahire aahet sarv lok 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @shailesh8829
    @shailesh8829 4 года назад +61

    भाई ही लोक काय उद्योग धंदा करतात
    ह्यांच्या नावावर कार नाही
    उलट कर्ज आहे
    ह्या जगात खरं देव आहे का
    असेल तर त्याला हात जोडून नमस्कार

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 4 года назад +3

      😊

    • @nitinpradhan8888
      @nitinpradhan8888 4 года назад +3

      काकांच मार्गदर्शन नक्कीच काकांकडे पण स्वताची गाडी नाही

  • @vishalpatil5603
    @vishalpatil5603 3 года назад +3

    जगातील सर्वात श्रीमंत फोटो ग्राफर उद्धव ठाकरे आहे

  • @scoobybhai
    @scoobybhai 4 года назад +9

    I think he is a good person with no administration experience. Hence Maharashtra is suffering

  • @sultanspecial4393
    @sultanspecial4393 3 года назад +3

    Maza Maharashtra...♥️

  • @hrk4811
    @hrk4811 3 года назад

    Tumalach mahit

  • @buntyagrawal2685
    @buntyagrawal2685 3 года назад

    खोटी बातमी आहे

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Год назад

    जगातला सर्वात श्रीमंत हवाई फोटोग्राफर आणि वर्तमानपत्र मालक।

  • @pravinwahurwagh1405
    @pravinwahurwagh1405 4 года назад +13

    उध्दव ठाकरे ,यांचा बिजनेस कोणता आहे.

    • @saurabhpathare7045
      @saurabhpathare7045 3 года назад +1

      Reyal estate lalbaug parel Ashoka building he uddhav Thackeray che aahe

  • @amarshinde1534
    @amarshinde1534 2 года назад

    Ek nambar

  • @amitmahadik9234
    @amitmahadik9234 4 года назад +2

    Full time politician..great biz..

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap2521 3 года назад +10

    😢👍ऊद्धव ठाकरे ???☺️😊 याची संपती ??? चागली माहिती दिली 👍

  • @nikhilundal4511
    @nikhilundal4511 3 года назад +3

    Normal rakkam 125 caror खोटी माहिती आहे... भाऊ महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जर ६०००० हजार कोटि रुपयांचा घोटाळा आहे तर मग हे तर शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत...अशि खोटि माहिती नाही द्वायची समजला का...!? जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 8 месяцев назад

    मराठी भाषिक वर्गाने शिवसेना नेतृत्वाने असे कुठले उद्योग करून संपत्ती कमवली, याचा शोध घेतला पाहिजे.

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 3 года назад +6

    बरीच शेतजमीन असेल : म्हणजेच मुख्य मंत्री साहेबांचे सर्व कुंटुंब दिवस रात्र शेतातच राबत असतील! .

  • @abhijeetthorat9296
    @abhijeetthorat9296 2 года назад

    कष्ट केलेल दिसतय खुप च.......

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 4 года назад +11

    श्री आदित्य ठाकरे यांची संपत्ति कशी...

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад +2

      Kay rao varun kuber devane send keli😄😃😁😀

    • @shubhadaparab574
      @shubhadaparab574 4 года назад +2

      Are bapre Rashimamna kahihi job nastana eavadhe karj aamhi job karunhi kontihi bank itake kay yapeksha kami suddha karj det nahi wa re Reservbank.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 года назад

      हे गुणिले किती?

  • @nandurathod6556
    @nandurathod6556 3 года назад +4

    BMW काय भंगारातून घेतली का काय Tarzan the wonder car 2😂🤣

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 3 года назад +1

    कार्यकर्ते बघा साहेबांची संपत्ती... तुमचा कडे २ wheeler ला टाकायला petrol ला पैसे नाहीत 😁😁

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 4 года назад +37

    वाहरे ठाकरे परिवार काम कोणते करतात फोटो काढून तर एवढा पैसा मिळूच शकत नाही झालं जय महाराष्ट्र

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 4 года назад +29

    फोटो काढून एवढी रक्कम कशी जमविली ? ती जाहिर करा ! 2 पँन कार्ड कशी ?

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад

      Chala tr mg aapn sarv photo kadhu😄😃😁😆😅

    • @whyiamanatheist5133
      @whyiamanatheist5133 4 года назад

      सामनातुन मिळणार उत्पन्न जास्त आहे

    • @satishpidurkar5336
      @satishpidurkar5336 3 года назад

      साहा लाख Bmwकोणतीआहे

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 3 года назад

      @@hemashindeshevre222 😂😂😂

  • @yashninfx
    @yashninfx 4 года назад +15

    Loan on maharashtra government = all politician property =corruption

  • @पांडूरंगसुतार-द2ध

    गरीब शेतकऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात त्याच्यावर देत नाहीत मग साहेबांना चार कोटी रुपये दिले

  • @shailesh5001
    @shailesh5001 3 года назад +2

    125 crore or 1250 crores aahey he confirm kara

  • @baburaojadhav6869
    @baburaojadhav6869 3 года назад

    यांच्या उत्पन्नाचा मार्ग काय आहे ते आम्हाला पण सांगा .........

  • @sagardheple329
    @sagardheple329 4 года назад +8

    नाव उध्वस्त ठाकरे आहे लवकर महाराष्ट्र उध्वस्त करणार हे आधी देवेंद्र ने वाट लावली आता हे

  • @mp-sr2rm
    @mp-sr2rm 3 года назад +2

    125 crore property? How can one person can have two pan cards?

  • @shaileshshigvan3893
    @shaileshshigvan3893 3 года назад +1

    साहेब गरीबाला मदत करा आम्हाला आता खायचे वांदे आहेत

  • @sandippotdar6605
    @sandippotdar6605 2 года назад

    कोट्यवधी रुपयांचा करभरणा करण्या इतके उत्पन्न कसे मिळवले? याचा खुलासा उद्धव ठाकरे करतील काय?

  • @shashikalashelar2537
    @shashikalashelar2537 4 года назад +8

    तुमची कमाई कीतीही असू द्या,पण कोकणासह ,संपूर्ण महाराष्ट्राला बांधून ठेवले आहे त्याना त्याच्या गावी जाऊ द्या आमच्यावर उपकार करा 50 दिवस तुमच ऐकत आलो आता तर पगार पण नाही खाणार कय आम्ही तुमच्या एवढे पैसे नाहीत आमच्याकडे.

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад

      Plz he ase vicharu nka tyana khup busy aahet te 200 varsh jagnar he sarv nete lok 150 varshache zale ki mg tumcha vichar kartil

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 3 года назад

      🤒🤒

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 4 года назад +12

    लोक गाड्यांचा आणि लोकांचा गराडा पाहून मतदान करतात साधारण कार्यकर्त्याला विचारतो कोण मतदार जेव्हा पायी बस व रेल्वे ने प्रवास करणाऱ्याला निवडून देतील तोच राम राज्य दिवस असेल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @purshottamgaikwad9322
    @purshottamgaikwad9322 4 года назад

    City rush public send in rural areas it is best for social distance

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 3 года назад

    Facilites income tax . rajdhni vedio.. income tax office office i

  • @rahulpatil-gc4fi
    @rahulpatil-gc4fi 4 года назад +31

    बघा मुख्यमंत्री काही ही न करता एवढी संपत्ती कुठुन आली

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад +2

      Kay rao kuber ni aakashatun send keli😃😀😄😁😆😅😆😁

    • @realfilmi8573
      @realfilmi8573 3 года назад

      @@hemashindeshevre222 😍

  • @laxmidurugkar2780
    @laxmidurugkar2780 3 года назад +1

    BMW 6:50 lakh .... Maharashtra kiti changlya chya hatat aahe bga ....

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 3 года назад +1

    Jay maharastr

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 3 года назад +1

    आमचा पैसा

  • @amitharpale9470
    @amitharpale9470 3 года назад +1

    एवढी प्रॅपर्टी तर आमच्या ईथल्या सरपंचाची आहे

  • @musafirgaurav..4040
    @musafirgaurav..4040 3 года назад +2

    आमच्या तालुक्यातील आमदार 1 महिन्यात एवढे कमवत असतील

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 3 года назад

    कुठे त्यांनी घाम गाळून कष्ट करून कमवलेली आहे संपत्ती जनतेला किया करायच आहे त्यांच्या संपत्तीची कशाला उगाच दाखवतात ती लुबाडलेली संपत्ती हा एक वेळेस घाम गाळून कष्ट करून कमवली असती तर खरंच लोकांना त्यांच्या संपत्तीची महत्व वाटले ही असते

  • @sarthaklokhande7206
    @sarthaklokhande7206 3 года назад

    जनतेला वाट .

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 3 года назад +1

    कोणता उद्योग नाही कोणती कंपनी नाही येवडी करोडो ची प्रॉपर्टी आली कुटून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वापरून ऐवडी प्रॉपर्टी कमावली इडी लावा मागे आजून किती असेल

  • @ravindraaher8783
    @ravindraaher8783 3 года назад

    धन

  • @narendradeosthalee913
    @narendradeosthalee913 3 года назад

    What is the source?

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 3 года назад +1

    अजित पवार शरद पवार यांची संपत्ती दाखवली तर आकडे संपून जातील

  • @Angel-sp7ty
    @Angel-sp7ty 4 года назад +8

    Our CM is actually born wealthy so it's ok.

    • @Music.Movies
      @Music.Movies 4 года назад +9

      उद्धव १५० करोड मुंहमें लेके जन्मा था क्या??? बालासाहेब तो तब कार्टूनिस्ट थे....बलासाहाब १५० करोडके मालिक कभीभी नहीं थे....

    • @santoshwagh5603
      @santoshwagh5603 11 месяцев назад

      ​@@Music.Movies❤

  • @SN-dm2jx
    @SN-dm2jx 3 года назад

    Unofficially kitti?

  • @divyapatil5939
    @divyapatil5939 3 года назад +3

    Bmw 6 lakhat second ghetali asel

  • @sandeshnevrekar6923
    @sandeshnevrekar6923 4 года назад +4

    Baki paksha che pan sanga property

  • @nileshmohite5211
    @nileshmohite5211 4 года назад +2

    apan shant rahilel bar

  • @pankajpawar6604
    @pankajpawar6604 4 года назад +18

    4:45 BMW CAR ची किंमत 6 लाख राम राज्जा आलं वाटतं

    • @anchickkerr1327
      @anchickkerr1327 4 года назад +2

      BMW chi kimmat 6 lakh yes javyanno

    • @kumaon4533
      @kumaon4533 4 года назад +2

      😂😂😂

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 4 года назад +1

      Nahi ho thakre rajy aale 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 4 года назад +1

      @@hemashindeshevre222 😉👍👍✌️✌️

    • @sujitjankar1415
      @sujitjankar1415 4 года назад

      Juni zali ki kimmat kami hot aste...Attachi kimmat asel tevdhi...jar 4 lakh astil ch tumchyakde tar market mdhe jaun bgha bhetel

  • @ganeshchaudhari7734
    @ganeshchaudhari7734 3 года назад +1

    500 कोटिचा मातोश्री बंगला आहे फक्त.

  • @yogeshbhoir4938
    @yogeshbhoir4938 3 года назад +1

    नक्की कोणाची पुण्याई असू शकते. का स्वतः ची कमाई असेल??

  • @allanmas3638
    @allanmas3638 4 года назад +1

    Do something for corona medicine vaccine antidot lockdown has failed miserably n aam janta cannot survive such a long lockdown...

  • @ajaysurya8251
    @ajaysurya8251 2 года назад

    शेतकरी फुकट मेरा हे राजकारणी माणस आहेत त्यांच्याकडे एवढा पैसा आहे शेतकऱ्याला का देत नाही

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 2 года назад

    ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत ते मुद्दाम
    कर्ज काढतात वकीली सल्ला.

  • @chetandhuri
    @chetandhuri 4 года назад +1

    Formula aamhala pan sanga.

  • @amits867
    @amits867 3 года назад

    Atleast 3-4k cr asel total

  • @jgandhi5480
    @jgandhi5480 3 года назад +1

    मराठी माणसांनी जरा विचार करावा.नुसते मराठी मराठी करून चालत नाही मराठी लोकांना फॅक्टरी काढून त्यात नोकरी दिली असती तर आज सैनिक गुंडगिरी कधीच केती नसती.त्यांना उत्तम शिक्षण दिले असते तर ते रस्त्यावर कधीच आले नसते.कुठल्या फॅमिली ला एवढा सपोर्ट केला? चूक आली ना लक्षात?आतातरी आपल्या मुलाबाळांना चांगले आयुष्य ध्या.सगळे नेते त्यांच्या अनुयाना अशेच वापरतात.अंध भक्त होऊ नका.

  • @shubhangipedamkar5180
    @shubhangipedamkar5180 2 года назад +1

    हा कुठे कामाला होता.मग संपत्ती आली कशी लावा ed

  • @satishsharma231
    @satishsharma231 3 года назад

    कुठून आली

  • @mahavirjuice4914
    @mahavirjuice4914 3 года назад +1

    उद्धव ठाकरे यांचं राहतं घर125 कोटीच्या वर आहे

  • @rajashinkar4901
    @rajashinkar4901 4 года назад +3

    Raj Saheb Thackeray cha pan kara

  • @ganeshshejwal9510
    @ganeshshejwal9510 4 года назад

    Great cm saheb

  • @nileshkharat8601
    @nileshkharat8601 4 года назад +7

    Karj he janela Dhakhvnyasadhi astat.
    evadi sapti asun Maharashtra til garib jantela arthik madhat keli nahi.. Ratan tata sir kadun shika kahitri...

  • @hareshjadhav5389
    @hareshjadhav5389 3 года назад +1

    MLA vagere yanchi sampatti ch 100-500 koti aste aajkal...
    CM to 100 times se bhi jyaada Aamir honge!

  • @Coko_mellon
    @Coko_mellon 3 года назад

    He zal white money what about black ?

  • @aajinatichijodi2050
    @aajinatichijodi2050 4 года назад

    Aamhaala tumchya smpti peksha corona lvkr ksa ghalvayca te mhatvach aahe tyani ayurvedic upyogat aanane grjece aahe tyacha vichaar krava

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 2 года назад

    Company kadun shares milalya shivay he nete company yeu ch det nahit, madhlya kala madhe kititari companies gelya Pawar n la pahije tevdhe shares dyayla tya companies tayar navtya tyamul

  • @sagardheple329
    @sagardheple329 4 года назад +2

    आता काय कमी यनला पोरगा अामदार बाप मुख्यमंत्री आहे इकडे गोरगरीबाला एक वेळची भाकर मिळना
    सगळे लुटेरी धदे आहे राजकारणी लोकांचे
    खंर महाराष्ट्रा तर राजकारणनी लुटला गेला