ब्रेकफास्ट न्यूज | नवरात्री विशेष | ढोलकी वादक प्रेषिता मोरे यांच्याशी गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024
  • आजवर आपण अनेक महिलांना ढोलकीच्या तालावर नाचताना पाहिलंय. पण आता जमाना बदललाय. पुरुषी ‘रणवाद्य’ अशी ओळख असलेल्या ढोलकीवर या मुलींची दमदार थाप पडत आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतून ‘लोकवाद्य’ या शास्त्रात डिप्लोमा मिळवून ढोलकीवादनामध्ये करिअर करणाऱ्या प्रेषिता मोरेने पुरुषी मक्तेदारीला छेद दिला आहे. प्रेषिताने मेहनतीनं ढोलकीसारख्या लोकवाद्याच्या सूक्ष्म तालीचा, लयीचा अभ्यास केला. ढोलकीत दडलेला नाद तिनं अपार कष्टाने आणि अत्यंत नजाकतीने कमावला आहे.

Комментарии • 59