कोकणातील पारंपारीक गोविंदा😍|| वेळास गावची परंपरा 😍|| dahihandi vlog 2024 @kokanveda
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- कोकणातील पारंपारीक गोविंदा😍|| वेळास गावची परंपरा 😍|| dahihandi vlog 2024 @kokanveda
वेळास मंडणगड
मझ्या गावातील पारंपारीक गोविंदा मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, गोविंदा हा सण आमच्या गावा मध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो, प्रत्येक वाडीतील समज्याचे ८ ते ९ गोविंदा असतात, हातात हात घालून खालुबाज्या व नगारा ताश्या वर नाचण्याची माझ्याच वेगळी असते, सगळे गावातले लोक लहानान पासून आगदी म्होट्यान पर्यंत हया सणाचा आनंद घेतात, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करुन नक्की कळवा, आणि आपल्या youtube channel ला नक्की subscribe करा
Koknatil dahihandi
Koknatil parampaarik Govinda
Kokan dahihandi vlog
#dahihandi2024
#koknatildahihandi
#govinda
#dahihandi
#dahihandifestival
#दहीहंडी
जय जय गोविंदा . सर्व गोविंदा पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन.
🙏🏼🙏🏼🙏🏼
🔥🔥
❤❤❤
छान गोविंदा, mast mast video,मला खूप आठवण आली आमच्या वेळच्या गोवींद्याची,, 👌🙏
Thank you Dada 🙏🏼🙏🏼
आम्ही गोविंदा खेळत नाही तर तो जगतो❤😊
Kharch bhava 🔥🔥😍
Khup chhan banval aahe video ❤❤
Thank you 🙏🏼😍
आमचा गोपाळकाला गोड झाला ❤
Aamcha Govinda gharashi aala😃🙏🏼
खूप छान
Thank you 🙏🏼
मस्त मंडरचा चकवा वाजवणे आवडला
😃🙏🏼🙏🏼
Khup mast video kelis khup chan khup chan vatla❤❤
Thank you 🙏🏼
मस्त व्हिडिओ केली आहे...
मजा आली❤❤
Thank you 🙏🏼
Nacho mst videos
Thank you 🙏🏼
Khup Chan video ❤❤
Thank you 🙏🏼
🔥🔥🔥🔥🔥🔥
Thank you 🙏🏼
1 number bhava ❤️
Thank you 🙏🏼
Superb💃❣️
Thank you 🙏🏼
❤❤❤❤
Thank you 🙏🏼