तळणीचे मोदक | प्रत्येक चतुर्थीला आमच्याकडे हमखास बनतातच | Talniche Modak Recipes In Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 48

  • @kanaktendulkar3745
    @kanaktendulkar3745 Год назад +3

    काकू तुमचे असेच चांगले मार्गदर्शन व तुम्हास चांगले आयुष्य आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Год назад +4

    काकू तुम्ही जेव्हा बोलता न ऐकतच राहावंसं वाटत, मी पण नेहमी तुमच्या सारख वागण्या बोलण्याचा प्रयत्न करत असते❤❤

  • @RaviPuri-y8g
    @RaviPuri-y8g 2 месяца назад

    काकु खूप छान पद्धतीने सांगतात

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 Год назад

    Kaku masthch khup aavdlya modak

  • @jyotidarekar147
    @jyotidarekar147 3 месяца назад

    खूप छान काकू❤

  • @nishigandhananoti8398
    @nishigandhananoti8398 3 месяца назад

    काकू ..खूप सोप्पी आणी मस्त पद्धत आहे.समजावून पण छान सांगीतली आहे

  • @malini7639
    @malini7639 Год назад +3

    मोदकतर छान आहेच ताई आजची साडी पण छान आहे मला आवडली

  • @revatiugale
    @revatiugale 3 месяца назад

    Kaku aaj mi tumchi modak recipe try keli. It was yummy. Thanks

  • @sushmahoshing7167
    @sushmahoshing7167 Год назад +1

    आपले मोदक करायची कृती सांगणे आणि बोलणे ऐकत असतांना मी आपल्याजवळच उभी असल्याचा भास होतो.मोहक बोलणे .आणि मोदक तर सुरेखच.

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Год назад

    खूप सुंदर modek आणि आज तुमची साडी खुप सुंदर आहे तुम्ही खुप सुंदर दिसत आहात ❤

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 Год назад

    खूप छान 👌👌👌

  • @rohinideokate2226
    @rohinideokate2226 3 месяца назад

    Khup Chan kaku

  • @manjirioak8067
    @manjirioak8067 3 месяца назад +1

    खूप छान

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Год назад

    Chan.

  • @vinitakulkarni2283
    @vinitakulkarni2283 3 месяца назад +1

    Chan bolta tumhi, माझ्या आईची आठवण येते

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 3 месяца назад

    Khup chhan

  • @anuradhajoshi7100
    @anuradhajoshi7100 3 месяца назад

    खूप छान माहिती

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Год назад

    ❤❤❤❤❤

  • @pushpanjalithakur7703
    @pushpanjalithakur7703 3 месяца назад

    Khup chan

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 Год назад +1

    😋👌🙏🏻🌹

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад

    👍

  • @suvarnakadam3330
    @suvarnakadam3330 Год назад +1

    काकु, माझ्या माहेरीही आई असेच तळणीचे मोदक बनवते आणि मला ते उकडीच्या मोदकापेक्षा जास्त आवडतात 😊

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 Год назад

    👌👌👌❤❤❤

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 3 месяца назад

    Tumachi,Sadi,chan,ahe,modak,chan

  • @chapha4
    @chapha4 Год назад

    Khirapad ज़र कोर्डे झाले तर काय उपाय करावा? TY🙏🏽

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      कोरडे झले तर त्यावर दुधाच किँवा पाण्याचा शीपका मारून सैल सर करावे

  • @ravindrakulkarni4807
    @ravindrakulkarni4807 3 месяца назад

    ओल्या नारळाचं सारण घातलं तर मोदक मऊ पडतात का

  • @soniamore3063
    @soniamore3063 Год назад

    अखंड दिवा कसा लावावा, कोणी लावावा, तो लावताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती द्याल का

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 Год назад

    Maida ani rawa vapru shkto ka

  • @apurvajoshi5346
    @apurvajoshi5346 3 месяца назад

    Kiti diwas changle rahtat he modak

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 месяца назад

      चार पाच दिवस खोब्र्यावर अवलंबून असते

  • @bharatphatake400
    @bharatphatake400 5 месяцев назад

    Tel gar ghaych ki garam

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 месяца назад

      गरम तेल घातलं तरी चालते

  • @suneetagurnurkar7343
    @suneetagurnurkar7343 3 месяца назад

    Gul ghatla tar better taste yete.

  • @tembhurnikarvaishali5385
    @tembhurnikarvaishali5385 3 месяца назад

    काकू, मी पण अगदी अशेच मोदक करते, पण आतून खूपच कोरडे लागतात

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 месяца назад

      थोडा दुधाचा शिपका मारावा

    • @tembhurnikarvaishali5385
      @tembhurnikarvaishali5385 3 месяца назад

      @@AnuradhasChannel बरे....... धन्यवाद🙏

  • @archanakulkarni6727
    @archanakulkarni6727 3 месяца назад

    काकू, तळणीच्या मोदक करण्यासाठी सारण कोरडे असावे का? ओल्या नारळाचे केले तर चालणार नाही का?

  • @foodmagic318
    @foodmagic318 Год назад

    ही रेसिपी KHAL वर असणे चांगले होईल कारण अनेकांना ती आवडेल. त्यामुळे भविष्यात तुम्ही ते तिथे नक्कीच जोडावे
    ++++++++++++++

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 3 месяца назад

    मोहन घातले तर तळताना मोदक तेलात पसरतो का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 месяца назад +1

      मोहन जर जास्त झालं तर मोदक विरघळतात

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb 3 месяца назад

    काकू तळणीचे मोदक वातट झाले आहेत तर ते दुरुस्त कसे करावेत. (कणकेत रवा टाकला नाही. )

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 месяца назад +1

      कणकेत जर रवा आपण घातला नाही तर तेलाचा किंवा तुपाचं मोहन जास्त घालावं सैल कणीक भिजवली गेली असेल तरी मोदक चिवट होतात दोन-चार मोदक अगदी वेळेवरतळून बघा कदाचित ते चांगले होतील पण आधी करून बघा चांगले झाले तर मग बाकीचे तळावे

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 3 месяца назад

      @@AnuradhasChannel केले आहेत सगळे.