Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खरोखरच या अभंगांचा भाव करूनापर चालीतुन प्रगट केला आहे.यालाच खरे गायन म्हणतात.जय हरी महाराज.....
धन्य झालो माहाराज तुमचे गायन ऐकुन
खुप छान कोमल महाराज व आरु महाराज १ नंबर
विश्वमाऊली च साक्षात दर्शन झालं, डोळ्यातून धारा वाहू लागल्या माऊली.
मनाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार गायन आहे.
श्रद्धास्थान आरु बाबा अभिनव गंधर्व कोमल नाना व्वा खूप छान
वा महाराज तोड नाही हो तुमच्या आवाजाला साक्षात माउलीच दर्शन झाल जय हरि बाबाज्ञानेश्वर महाराज की जय....
खूप सुंदर गुर्जर महाराज
जय हरी
Jai shree Ram
खुप सुंदर अभंग राम कृष्ण हरी माऊली ⚘⚘🙏🙏🙏👌⚘⚘⚘
Pandhari Maharaj ,komal Maharaj bahuthi Sunder god ser aeaj aheKhup Chan Gayle thanks
जय मुक्ताई 🙏🏻🙏🏻
खूप छान गायन केले कोमल महाराज आणि आर बाबा यांनी जय हो
खरच स्वर्गात ही असा आनंद नसेल इतका आनंद झाला माझ्या वारकरी माय बापाहो
💐🙏🙏💐
खूप छान 🙏🙏
खरंच देवा ✨️ अश्रू येतात डोळ्यात ❤
@@parshuramnatkar6382 पो लूक ल
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम आरू महाराज...
रामकृष्ण हरी... जबरजस्त मंत्र मुग्ध करणार गायन 🙏
❤❤❤❤❤❤वा महराज काय आवाज आहे
एकताच राहावस वाटते अगदी गोड गायले
अप्रतिम गायन महाराज, या चाली मध्ये संपूर्ण ताटीचे अभंग मिळाले तर, खूप छान होईल..कारण या चांलीमुळे अक्षरशः डोळ्यात पाणी आले...
वारकरी संप्रदायाचे अति उच्च कोटीचे गायनाचार्य आरू बाबा व कोमल महाराज आहेत
Kkjgd
खर आहे दादा
अगदी मनाला मोहून टाकणारे गोड असे अप्रतिम गायन...... Stay singing in such a melodious voice
कोमल महाराज काय गायन काय आवाज अति सुंदर
बरोबर दादा
जय हरी माऊली आरु महाराज
सुंदर. अती सुंदर. माहाराज.🙏🙏🙏
असे गोड गायन ऐकायला सुद्धा भाग्य लागत 🎶❤️
आईसाहेब मुक्ताई ज्ञानदादा ब्रम्हदेव सोपान महाराज भगवान श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज..💐
सांक्षात सरस्वती बसलेली आहे तुमच्या मुखात
अप्रतिम खूप छान रामकृष्ण हरी
अप्रतिम गायन आरू महाराज
अतियशय सुंदर आवाज, काय आवाज आहे.
खूप छान गायन - कोमल माऊली, आरु बाबा खूप खूप धन्यवाद माऊली चॅनेल आणखी विडिओ अपलोड करा कोमल महाराजनचे, खुप खुप उपकार होईल जय ज्ञानोबा जय तुकोबा💐
वाहा महाराज खुपच सुंदर आवाज आहे सर्वांचा 🙏🙏🙏🙏
माऊलीच्या जवळ राहो तुम्ही
इतका गोड आवाज पण तिऴ मात्र अहंकार नाही हो नाही तर आव आणणारे गायक खुप आहे
कोमल माहाराज धन्येवाद
ऐकतच रहावं असा अप्रतीम आवाज
कोमल।महाराज।खुपचसुंदर
मन भरून येत महाराज.गोड आवाज आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩.राम कृष्ण हरी महाराज
अति सुंदर महाराज,मंन भरून आले
किती गोड आवाज आहे आरू महाराजांचा .जय हरी।
ऊत्तम आवाज महाराज. तोड नही ताल स्वराला तल्लिन होते महाराज मन समाधी लागते महाराज मनापासुन आयकावे फक्त. राम कुष्ण हरी 🚩🙏हेतो तुमचे देवा घेवावि अखंडीत सेवा 🙏🚩
खूप छान गायन आणि संगत
खुप सुंदर👍👍👌👌
🙏🙏वा आरू बाबा🙏🙏
Jabardasth komal Maharaj awaaz mujhe Hira
अंतकरन भरून येते
मातोश्रींचा अभंग जेवढा विलक्षण आहे, तेवढे विलक्षण गायन. गायनातून बोध व्हावा एवढ्या कळवळीने गायन.
मन मोहून घेनार असे गायन महाराज तूमच
Ram krushna Hari Maharaj 🌹
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खूप छान
अप्रतिम गायन आरु महाराज👌
व्वा.... कोमल आवाज.....👌👌👌💐
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
राम कृष्ण हरी...🌺🙏
😘😘अप्रतिम 🥰🥰🥰🙏🙏🙏
जय हो
खुप मस्त आवाज
अप्रतिम जय मुक्ताई
Ram krusna hari mauli 🙏🙏Khupch sundar avaj ahe khupch sundar bhajan aankhe num ho gaai dil bhar aaya vaaa Jay hari mauli
जय हरी महाराज खूप सुंदर गायन ❤
वाह आरू महाराज ह्दय प्रशि आवाज
RamKrishnaHari🙏
Khupch goad avaja aahe Maharaj 🙏🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
🙏🙏 Ram Krushna hari Mauli
Waaaa khupach chan
जय हरी महाराज राग कोणता आहे 🙏
खुपच सुंदर
जय मुक्ताई
योगी पावन मनाचा साहे साहे अपराध जनाचा-1विश्र्व रागे झाले वन्ही-संती सुखें व्हावे पाणी 2- शब्द शस्त्रे झाले क्लेश. संती मानावा उपदेश 3.विश्र्वपट ब्राह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा
व्वा मस्त जबरदस्त
मस्त गायन प्रसन्न वाटल 👌
Jay.hari.maharaj
।।रामकृष्ण हरि।।
आम्हाला वाटले अमीच मधे मधे गातो
🙏
Khuch god aavaz mharaj.
सुरेख फारच सुरेख.रामकृष्णहरी
Ramkrishna Hari Mauli
Jayhot
Jai hari
Pranam maharaj ji🌹
मन तृप्त झाले माऊली
अप्रतिम गायन
जय हरी आरु बाबा मस्तच
छान
Aji dhyalo potbhari Jai hari
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
Hi
राम कृष्ण हरी
Lovely singing
Hariharihariharihariharoihari 2:04 😊 2:09
खुपच छान महाराज
कोणता राग आहे माऊली
चारुकेशी
Asa aavaj iktch rahav... Vatat ahe maharaj.. 👌Khrch khup khup sundar gayan kelat
Good
रामकृष्णहरि।जय मुक्ताई , अप्रतिम।।।
अप्रतिम गायन महाराज
खुप गोड़
मन भरून आले महाराज
👌👌🙏🙏
रुबाबदार आवाज
अंभगाचे खुप छान गायन केले लिखीत स्वरुपात अंभग असता तर समजून घ्यायला अजून छान वाटेल.
नाम तैसा काम .....अगदी नावातच कोमल तसे स्वर पण कोमल
खरोखरच या अभंगांचा भाव करूनापर चालीतुन प्रगट केला आहे.
यालाच खरे गायन म्हणतात.
जय हरी महाराज.....
धन्य झालो माहाराज तुमचे गायन ऐकुन
खुप छान कोमल महाराज व आरु महाराज १ नंबर
विश्वमाऊली च साक्षात दर्शन झालं, डोळ्यातून धारा वाहू लागल्या माऊली.
मनाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार गायन आहे.
श्रद्धास्थान आरु बाबा अभिनव गंधर्व कोमल नाना व्वा खूप छान
वा महाराज तोड नाही हो तुमच्या आवाजाला साक्षात माउलीच दर्शन झाल जय हरि बाबा
ज्ञानेश्वर महाराज की जय....
खूप सुंदर गुर्जर महाराज
जय हरी
Jai shree Ram
खुप सुंदर अभंग राम कृष्ण हरी माऊली ⚘⚘🙏🙏🙏👌⚘⚘⚘
Pandhari Maharaj ,komal Maharaj bahuthi Sunder god ser aeaj ahe
Khup Chan Gayle thanks
जय मुक्ताई 🙏🏻🙏🏻
खूप छान गायन केले कोमल महाराज आणि आर बाबा यांनी जय हो
खरच स्वर्गात ही असा आनंद नसेल इतका आनंद झाला माझ्या वारकरी माय बापाहो
💐🙏🙏💐
खूप छान 🙏🙏
खरंच देवा ✨️ अश्रू येतात डोळ्यात ❤
@@parshuramnatkar6382 पो लूक ल
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम आरू महाराज...
रामकृष्ण हरी... जबरजस्त मंत्र मुग्ध करणार गायन 🙏
❤❤❤❤❤❤वा महराज काय आवाज आहे
एकताच राहावस वाटते अगदी गोड गायले
अप्रतिम गायन महाराज, या चाली मध्ये संपूर्ण ताटीचे अभंग मिळाले तर, खूप छान होईल..
कारण या चांलीमुळे अक्षरशः डोळ्यात पाणी आले...
वारकरी संप्रदायाचे अति उच्च कोटीचे गायनाचार्य आरू बाबा व कोमल महाराज आहेत
Kkjgd
खर आहे दादा
अगदी मनाला मोहून टाकणारे गोड असे अप्रतिम गायन...... Stay singing in such a melodious voice
कोमल महाराज काय गायन काय आवाज अति सुंदर
बरोबर दादा
जय हरी माऊली आरु महाराज
सुंदर. अती सुंदर. माहाराज.🙏🙏🙏
असे गोड गायन ऐकायला सुद्धा भाग्य लागत 🎶❤️
आईसाहेब मुक्ताई ज्ञानदादा ब्रम्हदेव सोपान महाराज भगवान श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज..💐
सांक्षात सरस्वती बसलेली आहे तुमच्या मुखात
अप्रतिम खूप छान रामकृष्ण हरी
अप्रतिम गायन आरू महाराज
अतियशय सुंदर आवाज, काय आवाज आहे.
खूप छान गायन - कोमल माऊली, आरु बाबा
खूप खूप धन्यवाद माऊली चॅनेल
आणखी विडिओ अपलोड करा कोमल महाराजनचे, खुप खुप उपकार होईल जय ज्ञानोबा जय तुकोबा💐
वाहा महाराज खुपच सुंदर आवाज आहे सर्वांचा 🙏🙏🙏🙏
माऊलीच्या जवळ राहो तुम्ही
इतका गोड आवाज पण तिऴ मात्र अहंकार नाही हो नाही तर आव आणणारे गायक खुप आहे
कोमल माहाराज धन्येवाद
ऐकतच रहावं असा अप्रतीम आवाज
कोमल।महाराज।खुपचसुंदर
मन भरून येत महाराज.गोड आवाज आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩.राम कृष्ण हरी महाराज
अति सुंदर महाराज,मंन भरून आले
किती गोड आवाज आहे आरू महाराजांचा .जय हरी।
ऊत्तम आवाज महाराज. तोड नही ताल स्वराला
तल्लिन होते महाराज मन समाधी लागते महाराज मनापासुन आयकावे फक्त. राम कुष्ण हरी 🚩🙏हेतो तुमचे देवा घेवावि अखंडीत सेवा 🙏🚩
खूप छान गायन आणि संगत
खुप सुंदर👍👍👌👌
🙏🙏वा आरू बाबा🙏🙏
Jabardasth komal Maharaj awaaz mujhe Hira
अंतकरन भरून येते
मातोश्रींचा अभंग जेवढा विलक्षण आहे, तेवढे विलक्षण गायन.
गायनातून बोध व्हावा एवढ्या कळवळीने गायन.
मन मोहून घेनार असे गायन महाराज तूमच
Ram krushna Hari Maharaj 🌹
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खूप छान
अप्रतिम गायन आरु महाराज👌
व्वा.... कोमल आवाज.....👌👌👌💐
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
राम कृष्ण हरी...🌺🙏
😘😘अप्रतिम 🥰🥰🥰🙏🙏🙏
जय हो
खुप मस्त आवाज
अप्रतिम जय मुक्ताई
Ram krusna hari mauli 🙏🙏
Khupch sundar avaj ahe khupch sundar bhajan aankhe num ho gaai dil bhar aaya vaaa
Jay hari mauli
जय हरी महाराज खूप सुंदर गायन ❤
वाह आरू महाराज ह्दय प्रशि आवाज
RamKrishnaHari🙏
Khupch goad avaja aahe Maharaj 🙏🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
🙏🙏 Ram Krushna hari Mauli
Waaaa khupach chan
जय हरी महाराज राग कोणता आहे 🙏
खुपच सुंदर
जय मुक्ताई
योगी पावन मनाचा साहे साहे अपराध जनाचा-1विश्र्व रागे झाले वन्ही-संती सुखें व्हावे पाणी 2- शब्द शस्त्रे झाले क्लेश. संती मानावा उपदेश 3.विश्र्वपट ब्राह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा
व्वा मस्त जबरदस्त
मस्त गायन प्रसन्न वाटल 👌
Jay.hari.maharaj
।।रामकृष्ण हरि।।
आम्हाला वाटले अमीच मधे मधे गातो
🙏
Khuch god aavaz mharaj.
सुरेख फारच सुरेख.रामकृष्णहरी
Ramkrishna Hari Mauli
Jayhot
Jai hari
Pranam maharaj ji🌹
मन तृप्त झाले माऊली
अप्रतिम गायन
जय हरी आरु बाबा मस्तच
छान
Aji dhyalo potbhari Jai hari
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
Hi
राम कृष्ण हरी
Lovely singing
Hariharihariharihariharoihari 2:04 😊 2:09
कोमल।महाराज।खुपचसुंदर
खुपच छान महाराज
कोणता राग आहे माऊली
चारुकेशी
Asa aavaj iktch rahav... Vatat ahe maharaj.. 👌Khrch khup khup sundar gayan kelat
Good
रामकृष्णहरि।
जय मुक्ताई , अप्रतिम।।।