वक्फच्या नावानं कुणाची दाढी कुरवाळत अहात सुप्रियाताई | Shrikant Umrikar| Analyser | Supriya Sule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 905

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 5 месяцев назад +100

    काय लोकशाहीची अवस्था आहे, मतदाराला, नेत्याना काहिही करायला भाग पाडते, उद्या हे नेते सत्तेसाठी वक्फ बोर्डाला देश देऊन टाकतील, आज थोडासा दिलाय उद्या सगळाच देतील

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 5 месяцев назад +172

    तुम्ही ज्या सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले ते जनतेची मत जनतेला विश्वासात घेऊन च केले का लवासा सिटी घोटाळा 🐺🐆💯🐆🏴

    • @rajuomane928
      @rajuomane928 5 месяцев назад

      अगदी खर बोललात सर

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 5 месяцев назад +240

    दगाबाज पवारानी जे केलं तेच मुलगी करणार. 1993मध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री होते पण मुंबईत बाॅम्ब ब्लास्ट झाले, दाऊद शकील देश सोडून पळाले हि कुणाची मेहेरबानी होती.दाढी कुरवाळणे जुनी सवय आहे.

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 5 месяцев назад +13

      हिंदूंवर खोटा आरोप करत होता अप्रत्यक्षपणे शरद पवार.

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 5 месяцев назад +4

      Bapachi mulagi, ba pache gun baralnar

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 5 месяцев назад +5

      @@environmentalhealthsafetye104 कर्माने चेहरा दाखविला जनतेला

    • @prakashdabke3351
      @prakashdabke3351 5 месяцев назад

      बाप ताशी बेटी या कुटुंबाला gaddarishivy काहीही माहीत नाही हे जन्म हिंदू आहेत यांनी फार पूर्वीच गोल टोपी घातली आहे

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 5 месяцев назад +1

      @@environmentalhealthsafetye104 मग काय राहिले?

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 5 месяцев назад +150

    लायकी नसताना झालेले मंत्री त्यामुळे भाषा ,वागणे,निती, knowledge या सगळ्याची फारकत आहे.फक्त एकच अजेंडा जिंकून सत्तेत येणे मग काहीही पातळीला जातात .जनतेला हे असेट सारखे वापरतात

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 месяцев назад +3

      मंत्री अजून झाली नाही..हे आपले नशीब च. तुम्हाला खासदार म्हणायचे होते का?

    • @shubhangifatak5309
      @shubhangifatak5309 5 месяцев назад

      @@sunitatakawale5615 जनरल होते हो ते मंत्री म्हणणे

    • @pramodghan433
      @pramodghan433 5 месяцев назад

      @@shubhangifatak5309 Bindok. Beakkal. Layki naslele lokana khurchi milali ki kaay karu and naahi ase watate.

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 5 месяцев назад +87

    हिंदू जनजागृती महत्वाची आहे.

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 5 месяцев назад +53

    कधी कधी शंका होते की यांना देश बद्दल कण भर तरी आस्था प्रेम भक्ती आहे कीं नाहीं. की फक्त आपल्या पोळी / भाकरी भाजण्यासाठी काहिही बरळायला तयार असतात. जवाबदार ठिकाणी आहात जवाबदारी विसरू नका.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 5 месяцев назад +151

    गोविंद बाग आणि सिल्व्हर ओक देऊन टाक वक्फ बोर्डाला . मग बघा कशी मिरची लागते ती

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 5 месяцев назад +9

      आणि मातोश्री सुध्दा.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 5 месяцев назад

      हलकट नीच पाताळयंत्री बापाची औलाद आहे ती सुसुताई. सतत तोंडातून सू गळत असल्या सारखी बोलत असते.

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 5 месяцев назад

      Aho.aakh.pune.citi.tanchi.aahe

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 5 месяцев назад

      Punya madhle Modi bag residence (shivaji Nagar) visarle ka ??

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 5 месяцев назад

      😂👌 हा प्रश्न त्यांना कोणी तरी विचारला पाहिजे

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 5 месяцев назад +217

    या बाईला चांगले माहीत आहे की कुणीही मुसलमान नेता पाठिंबा देणार नाही,पण दांभिक स्वभाव हेच बोल ऐकवणार.

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 5 месяцев назад +9

      बिजातच खराबी मग हेच उगवणार

    • @sureshpatil7937
      @sureshpatil7937 5 месяцев назад +11

      सू सू , ईद च्या खाल्या मटनाला जागतेय

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 5 месяцев назад +5

      Ya baila Kay bolate te tiche tila kalte ki nahi dev jane

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 5 месяцев назад

      😂​@@sureshpatil7937

    • @shamamadye491
      @shamamadye491 5 месяцев назад

      Mata sath sarvkahi 👨‍👩‍👧‍👦janata bholi dokyavarun hkota mayene hath phiravla ki kush😡🙆😭??????deva subudhi de saravana😇😭👨‍👩‍👦‍👦deva deshyach rakashan kar🙏🙏👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 5 месяцев назад +46

    सर्वात मोठा प्रश्न बारामतीच्या सामान्य जनतेने तसेच हिंदूनी विचार करावा पन्नास वर्ष हे हिंदूविरोधी मराठी माणसाला कसलाही न्याय तर दूर उलट कसा मागे राहिल यासाठी आपले राजकिय वजन वापरत आले

  • @pramodacharya6179
    @pramodacharya6179 5 месяцев назад +102

    हिंदूंच्या बरोबर जैन,बौद्ध, शीख, दलित असा उल्लेख करून ते वेगळे आहेत असे बिंबवले जाते! ते थांबलेच पाहिजे!!! हे सर्व सनातनचे पंथ आहेत, ते वेगळे नाहीत!!!!! श्रीकांत जी निदान तुम्ही तरी असे करू नका. या उलट शिया,सुन्नी,अहमदिया असा उल्लेख आवर्जून करत जा.

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 5 месяцев назад +3

      फक्त हिंदु

    • @prashantpande3955
      @prashantpande3955 5 месяцев назад +5

      एकदम योग्य, निदान आता तरी हा बदल करायला हवा, है सगळे हिंदू धर्मातील पंथ आहेत.

    • @opticalindustries6807
      @opticalindustries6807 5 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 5 месяцев назад +3

      जाती जातीचं राज करण राष्ट्रवादीचा जन्म झाल्या पासून पवार कुटूंबान आणी आता उभाठा गट करत आहेत उंब्रिकर तर सुप्रिया सुळेच सब्द सांगत आहेत हे जे तुम्ही म्हणता तेसुसु आका बोलत आहे

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 5 месяцев назад

      त्या पेक्षा आधी हिंदू मध्ये जाती पति ची घाण आवरा​@@prashantpande3955

  • @abhaykumarthosar3770
    @abhaykumarthosar3770 5 месяцев назад +214

    वकफ बोर्डाने बारामती करांची जमिनीवर हक्क दाखवून ताब्यात घ्यायला पाहिजे...

    • @TheJayantK
      @TheJayantK 5 месяцев назад +4

      😂😂✅

    • @pralhadpanpatil9250
      @pralhadpanpatil9250 5 месяцев назад +14

      आणि मातोश्री ही

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 5 месяцев назад +11

      वाफ्ट बोर्ड तसे करणार नाही कारण हेच निधर्मी वाले तारणहार आहेत मोदीजी व सुप्रीम कोर्टाने च यात पुढाकार घेतला पाहिजे

    • @ckpatekar
      @ckpatekar 5 месяцев назад +5

      बरोबर .

    • @hemangiingale399
      @hemangiingale399 5 месяцев назад +7

      Wakf सोबत त्यांची partnership असणार अर्धे तुम्ही घ्या अर्धे आम्ही घेतो. मग जेव्हा सगळे 50-50 होईल तेव्हा वांगे जिथे लावले आणि crore रुपये कमावले त्याला पण wakf board म्हणेल आमची जागा आहे.

  • @TanajiPandit-g3t
    @TanajiPandit-g3t 5 месяцев назад +30

    सर्व हिंदू, बौद्ध,शीख,जैन, फारशी , क्रिश्चन जनतेने एकत्र यायला पाहिजे.व समान नागरी कायद्याची मागणी करायला हवी.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 5 месяцев назад +183

    मतदारांनी पैसे घेऊन मतदान केले त्यामुळे अशी परिस्थिती आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 месяцев назад +20

      लवासा, सहकार क्षेत्र, वांग्याचे उत्पन्न वापरून परत दाम दुप्पट करण्यासाठीच ही धडपड. खरे तर मतदारांनी आता पवार सोडून कोणी तरी वेगळाच पर्याय उपलब्ध करणे गरजेचे आहे

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 5 месяцев назад +6

      काय म्हणता, सुप्रिया सुळेनी पैसे वाटले?

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 5 месяцев назад +9

      पैशा साठी ईमान विकलेल्या हिंदूंना काय म्हणावे? मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्या पक्षास, नेत्यांस हिंदू कसे मतदान करतात?

    • @TanajiPandit-g3t
      @TanajiPandit-g3t 5 месяцев назад +3

      100%बरोबर.

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 5 месяцев назад +75

    मुस्लिमांचा लागून चलन करणे हे यांच्या रक्तातच आहे तीही निव्वळ सत्तेसाठी यावर उपाय हिंदूंनी एकत्र येऊन याना धडा शिकवला पाहिजे

  • @ddt4921
    @ddt4921 5 месяцев назад +56

    "दुसरया लोकांनी मेहनतीन उभ्या केलेल्या संस्था , कारखाने गिळताना" "जाणत्या नेत्यान, वडलानी कुणाला विचारुन चर्चा करुन गिळल्या ? त्या मालमत्ता काय १२मती वक्फ बोर्डाच्या होत्या?😱?😩?😖?😠😠😡

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 месяцев назад +42

    उमरीकरजी, सुप्रियाताई,सर्व मुस्लिमांना विचारा असे म्हणतात.म्हणजे प्रत्येका विचारा असे म्हणतात.मतासाठी, सत्तेसाठी महाविकास आघाडी वाले नमाज सुद्धा पडतील.धन्यवाद.

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 5 месяцев назад +109

    कॉंग्रेस मुक्त भारत बहुत जरुर है

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 5 месяцев назад

      भाउ, फक्त काँग्रेस नाही तर हा पवार आणि त्याची नालायक अवलाद या सगळ्यांपासून मुक्ती मिळवली पाहीजे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 5 месяцев назад +115

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @mandarmalandkar6076
      @mandarmalandkar6076 5 месяцев назад

      Haaaaadddd ​@निसर्गराजा

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 5 месяцев назад

      तू अपप्रचाराला बळी पडलेला आहेस.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 4 месяца назад

      Khalchi, dadhi, kurwalatahet, tich, gupi, tumhala, sanganar, kay,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 4 месяца назад

      Tila, hapta, milto,duniya, jay, bhadme,

    • @hanumantaware
      @hanumantaware 4 месяца назад +1

      सनातन.महान.आहे.हिदु.देश.भारत.आहे.ओम.नमो.शिवाय

  • @vinayakamane8211
    @vinayakamane8211 5 месяцев назад +18

    सर, तुमच्या अभ्यासाबद्दल आभार, तुमचे अभिनंदन.

  • @sunilayare-c2f
    @sunilayare-c2f 5 месяцев назад +62

    भारतीय लोक खासतर घाटावरचे लोक ह्यांना निवडुन देतात काय कस होणार देशाच 🙏

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 5 месяцев назад +11

      या मत देणाऱ्यांची घर वक्फ द्या .मग बघू कोण मत देतात .

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 5 месяцев назад

      मूर्ख बारामतीकर. बुद्धी, विवेक बाराच्या भावात गेला यांचा.

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 5 месяцев назад

      भोळी भाबडी जनता यांच्याच मागे पळत आहे. या भोळ्या जनतेला अजून समजलच नाही,गोड गोड बोलणारे प्रत्यक्षात कसे आहेत.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 5 месяцев назад

      तेवढे जिल्हे वक्फ बोर्डाने ताब्यात घ्यायला हवे

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 5 месяцев назад +73

    देशातील सर्व लोकाचे दुर्दैव हे लोक नेते

    • @shrishwagh3249
      @shrishwagh3249 5 месяцев назад +3

      लोकांची विचारशक्ती अतिशय खालावली असल्याने असं होतं.

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 5 месяцев назад +2

      He congressne janun bujune kelele mahapap, Aahe Aani AAta, virodha karat Aahet Sarv jantelavinanti Aah
      Congress Mukta Bharat karu

    • @venkateshfloraphase-232
      @venkateshfloraphase-232 5 месяцев назад +3

      मला कमाल वाटते आपल्या लोकांची की देश विरोधी बोलणाऱ्याना टाळ्या वाजवता, मतदान करता..जे खरोखर या महाराष्ट्रसाठी रात्र दिवस झटत आहेत.. त्यांना सत्तेवर निवडून आना. नाहीतर या राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल

  • @milindlele7458
    @milindlele7458 5 месяцев назад +30

    या मोहतरमाला फक्त मुस्लिम मते पाहिजेत . आता गळे काढून अजान देत आहे.

  • @girishpande2281
    @girishpande2281 5 месяцев назад +30

    परसदारी करोडो रुपयांची वांगे पिकविणारी ही बाई आता वक्फ बोर्ड वर बोलायला लागली आपल्याला समजते तेवढेच बोलावे बाई.

  • @vijaysonawane6573
    @vijaysonawane6573 5 месяцев назад +130

    सुप्रिया सुळे यांना हिंदूंचे मत पाहिजे पण हिंदू विरोधातच बोलणार

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 5 месяцев назад +3

      एकदम बरोबर, जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 5 месяцев назад +4

      Yana vote denare ch jababdar ahet

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 5 месяцев назад

      यांना मत कोण देणार
      फक्त ते लोक

    • @namdeopatil1270
      @namdeopatil1270 5 месяцев назад

      यांना हिंदू नी मतं कां द्यावी ?

    • @shripad1111
      @shripad1111 5 месяцев назад +1

      हया लोकांना हिन्दू का मत देतात हेच कळत नाही.

  • @smitapatkar786
    @smitapatkar786 5 месяцев назад +38

    सुसुनी चांगली पळवाट शोधलीय.नाहीतर मातोश्रीवर मोर्चे घेऊन गेले होते उबाठाला जाब विचारायला तसे हिच्याकडून जायला 11:39 नकोत मोर्चे घेऊन.

  • @warudatta
    @warudatta 5 месяцев назад +18

    हिंदूंनी आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा हिंदू संपायला वेळ लागणार नाही.
    प्रत्येकजण जराकाही झालं की उठसूट रस्त्यावर येऊन आक्रमार्क होतो आणि आपल्याला हवं ते करण्यास भाग पाडू लागला आहे.
    आम्हा सामान्य माणसाच्या मनातलं तुम्ही मांडता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद !👍💐👌

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 5 месяцев назад +52

    सु सु बाई अशी बोलली नाही तर त्याचे मते कशी मिळेल. मता साठी हे लान्गुनचालन, बाकी काय.

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 5 месяцев назад +19

    वक्फच्या ताब्यातील सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेची द्रुतगती न्यायालयात दाखल करण्यात यावेत. जय श्रीराम... 🚩

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 5 месяцев назад +35

    अगदीच बरोबर बोललात सर

    • @kalgondapatil7387
      @kalgondapatil7387 5 месяцев назад

      याची डोकी तपासण्याची गरज आहे साहेब.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 5 месяцев назад +29

    मान भावी पणाचा शिरोमणी सुप्रिया

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 5 месяцев назад +9

    अत्यंत सुंदर व मार्मिक बोलला आहात.. श्रीकांत जी 🙏

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 5 месяцев назад +192

    ऐक वेळ मुस्लिम नेते परवडणारे आहेत.पण हीच बया हिंदू विरोधी गरळ ओकत असते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 месяцев назад +14

      घरभेदी असेच तर असतात

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 5 месяцев назад +14

      बहुतेक ही बाई हिंदू नाही आहे असेच दिसते😂

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 5 месяцев назад +7

      Tiche (susutai) pati Christan aahet. Nahi ter Mr kadhich kiman kendriya Mantri tari banle asate.

    • @parashramsomvanshi5998
      @parashramsomvanshi5998 5 месяцев назад

      हि एक विषारी नागीण आहे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 5 месяцев назад

      ह्यांना वोटिंग करणाऱ्या मूर्ख हिंदूंना अक्कल नाही

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 5 месяцев назад +7

    अश्या लोकांना मतदान करणारे खरच अविचारी आहेत

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 5 месяцев назад +12

    अहो, आश्चर्यम्! जय श्रीराम... 🚩

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 5 месяцев назад +14

    ह्यांचे कारखाने जमीनी ताब्यात घ्यायला पाहीजे मग समजेल
    कायदाबदल हे तर संसदेत पारित होतात जनतेत नाही
    संपुर्ण भारतात एकच कायदा अपेक्षीत

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 5 месяцев назад +23

    बिना अभ्यासू लोकांना मतदान करून निवडून कशाला आणतात कितीची स्वतःला खूप हुशार समजते सुसू

  • @cpmohite1959
    @cpmohite1959 5 месяцев назад +22

    छान,वस्तुस्थितीवर आधारीत , बहुसंख्य लोकांना विषय माहिती नाही.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 5 месяцев назад +17

    ही बाई अतिशय नीच वृत्तीची आहेत

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 5 месяцев назад +88

    जे आडात तेच पोहऱ्यात. Sadki.कुत्सित एक तर्फी विचार सरणी आणखीन काय.
    "आपले doesn't fall away from tge tree"

  • @sanjayborse83
    @sanjayborse83 5 месяцев назад +29

    नरसिंहराव आणि मनमोहन सिंह यांच्या काळात केलेले बदल कोणाला विचारून केले आहेत याच उत्तर सुप्रियाताई देतील का

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 5 месяцев назад +22

    सुप्रिया ताईंना JPC वर का घेतले नाही?मग 22कोटी लोकांच्या घरी जावून प्रत्येकाच्या दाडीला आणि हिजाब वर करून विचारले असते.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 5 месяцев назад +17

    सर्व काही सत्तेसाठी सुसुच बापासारखी कपटी.

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 5 месяцев назад +25

    हे असे पुढारी मैत्री मुळात हिंदु धर्मात जन्माला आलेच कसे फक्त मी निवडून यायला पाहिजे जेव्हा मुघलांनी हिंदू देव देवतांची मंदिरे तोडली याची कल्पना सुद्धा नाही

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 5 месяцев назад +15

    या देशाचे दुर्दैव पहा ...... असे खासदार जेथे आहेत त्या देशाचे काय होणार हे सांगण्यास !! मानवाची !! गरज नाही ...
    सर्व जगात अशांतता निर्माण होण्यास असे अर्धवट खासदार व या प्रवृत्तीचे नेते जबाबदार आहेत .......
    !! प्रश्न शांती दुतांचा !! चालु असताना इतर जातीचे नाव का .....
    ज्याच्या दातात विष आहे त्याला जवळ घेत नसतात .........

  • @pramodacharya6179
    @pramodacharya6179 5 месяцев назад +25

    सिल्व्हर ओक तुम्हाला पाहिजे का? असे वक्फ बोर्डाला ताबडतोब विचारून, ते म्हणेल त्या प्रमाणे तातडीने निर्णय घेण्यात यावा 😂😅😊

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 5 месяцев назад +35

    ताइ न्हवे बाई म्हणा तीला माहीत आहे . तिचे पप्पा काय कोणाचे . . .
    त्यामुळे तीला काळजी
    तिला मत देणारे नीच भाडकाव त्याचाएक vdo बनवा
    जय हिन्द

  • @rajendrabirje
    @rajendrabirje 5 месяцев назад +7

    वकफ बोर्डाला समर्थन करणाऱ्यानी आपली स्वतःची जागा द्यावी त्यांचे आम्ही मनापासुन त्यांचे स्वागत करू

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 5 месяцев назад +22

    म्हणणे बरोबर आहे ताई चे पण सुरवात स्वताची property देऊन करा एवढी विनंती

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 5 месяцев назад +19

    भ्रम, भ्रम, भ्रम निर्माण करत आहेत 😌😌

  • @7manmit
    @7manmit 5 месяцев назад +20

    वक्फ बोर्ड तयार करताना हिंदूंना विचारले होते?
    एक देश एक न्याय एक कायदा

  • @namdevhodge9325
    @namdevhodge9325 5 месяцев назад +8

    बाई अडाणी झाली आणि अधोगती झाली हिला wakf बोर्ड चा एकही नियम माहीत नसेल पण मतांसाठी आपला मान वेशीवर टांगून दिला..

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 5 месяцев назад +4

    या सगळ्यावर एकच उपाय
    कॉंग्रेसमुक्त भारत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 5 месяцев назад +3

    उमरीकर सर. नमस्कार.
    आपल्या पत्रकारितेला सलाम.
    वक्त कायदा दुरूस्ती बाबतचे अज्ञान
    आपण ऊघड केले आहे.
    पण मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांचीच
    बाजू घेतली जाते. हिंदुंची मते ही
    हक्काचीच आहेत. त्यामुळे हिंदूंच्या ज्ञान वापी व अन्य मंदिराबाबत तोंडावर बोट.
    या विवरणाबद्दल पुन्हा धन्यवाद.

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 5 месяцев назад +9

    कारले तुपात तळा.. साखरेत घोळा. ते कडू ते कडू राहते.. ज्यांच्या अंतर्यामी दुष्टपणा भरलेला असतो ते मूळ स्वभाव सोडत नाहीत.. सत्याची बाजू घेण्यासाठी हिम्मत असावी लागते..

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 5 месяцев назад +3

    ज्ञानवापीचा उल्लेख गुरुचरित्राता मध्ये आहे.
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 5 месяцев назад +24

    बापाने रस्ता दाखवला आहे.

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 5 месяцев назад +27

    आणी ही सुसुताई म्हणे संसदपटू आहे!!

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 5 месяцев назад +2

      🎉

    • @tsc2708
      @tsc2708 5 месяцев назад +8

      Paise bharun khoti padvi ghetliy tine

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 5 месяцев назад

      Ya baila sansadpatu hi padavi koni dile​@@tsc2708

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 5 месяцев назад +6

    ताई तुमचे वर हे आरोप शोभणारे नाहीत व हि सेवा देण्यास तुम्ही किती वेळा देत आहात याचा हि विचार करावा 😘

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 5 месяцев назад +3

    खूप छान विश्लेषण 🎉🎉❤❤ श्रीकांत जी

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 5 месяцев назад +17

    खोटे नॅरेटीव कस पसराव कसा प्रचार करावा या वांगेताई कडुन शिकाव भाजपाने खोट बोला पण रेटुन बोला या सुसुताई कडुन शिकाव

  • @AchyutThorat-j6h
    @AchyutThorat-j6h 5 месяцев назад +5

    शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले तेंव्हा त्यानी किती लोकांना विचारले होते?

  • @bharatkulkarni8406
    @bharatkulkarni8406 5 месяцев назад

    श्री उमरीकर,आपले विडिओ मी नेहमी पाहतो ऐकतो.आज तुम्ही या बाईला अक्षरशः... करून टाकले आहे.तिने हा विडिओ पाहावा. आजच्या विडिओ चे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आपल्या नम्र विनोदाने हसवले देखील.धनयवाद.

  • @Manoj-e7c5t
    @Manoj-e7c5t 5 месяцев назад +13

    सहकारी साखर कारखाने विकत घेतले .....सभासदांना विचारले काय ?

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 5 месяцев назад +1

    सुप्रिया सुळे,मुस्लिम मत घेऊन विजय झालेली ही बाई.
    तिला हिंदू मताची परवा नाही ती असच बोलणार तिच्याकडून वेगळी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
    उत्तम समीक्षण केलतं, धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशी सर.

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 5 месяцев назад +26

    पवारांचा एकच गुण
    जिथं धन तिथं मन. ए

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 5 месяцев назад +4

      एकदम बरोबर.पण हा गुळाचे करतो शेण हाच याचा गुण

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 5 месяцев назад

    जय श्रीराम, वंदे मातरम्.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 5 месяцев назад +8

    जय हिन्दू राष्ट्र

  • @shyam2061
    @shyam2061 5 месяцев назад +11

    दंड संहितेत बदल करण्यापूर्वी तुरुंगात असलेल्या सर्व गुन्हेगारांचे मत विचारायचे का?

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 5 месяцев назад +14

    1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान- पश्चिम पाकिस्तान [आता बांगलादेश] मधील सर्व प्राचीन , हिंदू मंदिर 🛕, जैन मंदिर, बुद्ध मंदिर, गुरुद्वारा, त्यांची(मंदिर) मlलकीच जमीन -शेतजमीन-सोने-पैसा याचे त्या वेळी काय झाले?

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 5 месяцев назад

      फाळणीच्यावेळी मुसलमानाना स्वतंत्र देश दिला आहे. तिथे न जाता जे भारतात राहिले त्यांना भारतीय कायदे कानून मान्य करावं लागेल. नाहितर त्यानी देश सोडावा.

  • @ratna23_
    @ratna23_ 5 месяцев назад

    धन्यवाद श्रीकांत सर खूप सडेतोड विश्लेषण केले खरंच आता वेळ आली आहे की स्वतःचा स्वार्थ न बघता डोळस पणे मतदान करण्याची 🙏🙏

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 5 месяцев назад +4

    स्वतः ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या बाईला .. वफ्फ बोर्ड सारखी गोष्ट इतर कोणत्याही धर्मात नाही ..मग त्यात सरकार काही बदल करेल ही शक्यता शून्य आहे ही माहिती नसावी ??...आणि ही म्हणे खासदार आणि संसदरत्न 😂😂😂😂😂😂

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 5 месяцев назад +1

    Dawood भाई खुश झाले !

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 5 месяцев назад +10

    हिंदू कोड बिल आणताना हिंदूंना विचारायला पाहिजे होतं असं म्हणतील का?

  • @ramdaspatwardhan716
    @ramdaspatwardhan716 5 месяцев назад +1

    उत्तम उत्तर दिले.धन्यवाद

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 5 месяцев назад +4

    बीजेपी कोणताही निर्णय पटकन का घेत नाही ़राहुल, असो सोनिया असो, वफ बोर्ड असो ़सगळी भिजत घोंगडी ठेवतात ़

  • @samardesai4660
    @samardesai4660 5 месяцев назад +1

    दाढी हा शब्द फारच -----. कोणाच्या++++कुरवळता?

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 5 месяцев назад +9

    कायदे बनवताना त्यांना विचारा असे का म्हणले नाहीत. प्रत्येक माणसाला विचारणे शक्यच नाही हे सर्व लोक जाणतात. म्हणूनच विधेयक मांडण्यात आले. आहे.तुम्ही आपले मत मांडण्यात कमी पडत आहात, म्हणून दुसर्‍या वर ढकलण्यात येत आहे.

    • @gourimehendale
      @gourimehendale 5 месяцев назад +1

      प्रत्येक नागरिकाला विचारत बसायला नको, म्हणून आपणा सर्वांचे प्रतिनिधी म्हणून निवडणूका घेऊन नगरसेवक, आमदार खासदार नियुक्त केले जातात....मग कशाला प्रत्येक माणसाला विचारा.....लबाडीने केलेल्या विधेयकामुळे ज्याची जमिन अडकली जाते त्यालाच बोलायचा अधिकार आहे

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 5 месяцев назад

    दादा चांगले तुम्ही झापल ते बरे झाले ते महविकास आघाडीची लोक आरक्षक मध्ये असेच चांगले आहे गुपचिळी

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 5 месяцев назад +7

    सुप्रिया सुळे यांचा पक्ष ज्या ज्या वेळी सत्ते मध्ये सहभागी होता त्या वेळी जे काही निर्णय झाले ते समाजा मधील प्रत्त्येक व्यक्ती चि मते जाणून झाले का?

  • @neelakantannurani3074
    @neelakantannurani3074 5 месяцев назад +1

    Smart exposure. High time politicians don't take people for granted.

  • @AJoshi1203
    @AJoshi1203 5 месяцев назад +3

    लोकशाहीला खरा धोका I.N.D.I आघाडीपासून आहे

  • @vasantpatil411
    @vasantpatil411 5 месяцев назад +3

    असल्या लोकांना सतेत जनताच बसवते मग है लोक सतेत गेल्यावर तुमच्या छत डा वर बसून काहीही बोलायला मोकळे ही चुकी कुणाची मित्र हो.मतदान करताना विचार करा

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 5 месяцев назад +3

    भारतीय घटनेनुसार सर्वांना समान नियम असावेत.

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 5 месяцев назад +2

    वक्फ बोर्डांच्या आडून कोणी किती मोक्याच्या जागा नावावर करून घेतल्या हा एक संशोधनाचा विषय ठरेल, त्यामुळेच तर मोदी सरकारकडून योग्य निर्णय घेतल्यानंतर त्याच्या आडून फायदा घेणारांना त्रास होणारच

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 5 месяцев назад +3

    😭😭😭😭😭😭😭कोणत्याही परिस्थिती सत्ता आपल्याकडे यावी या करता आकांततांडव सुरु आहे. जनतेने कोणत्याही निगेटिव्ह नेरेटिव्ह ला फ़सू नये... लोकसभेला जें घडले त्यापासून बोध घेणे जरूरी नाहीतर पुन्हा जुलमी अडीच वर्षाचा काळ येणार. 😭😭😭

  • @user-zs4ox3sj8k
    @user-zs4ox3sj8k 5 месяцев назад +1

    खरोखरच यांना मत देणे चुकीचे आहे .

  • @bhagvanpawar8814
    @bhagvanpawar8814 5 месяцев назад +1

    कायदेतद्न्य,राजकारणधुरीणांपेक्षा अधिक जाण वक्फबोर्डाचे कैवार घेणारया,राममंदिर ठरावास कडाडून विरोध करणार्यांना आहे काय?
    या बद्दल जाब जनताजनार्दनाने येत्या
    विधानसभा मतदान समयी विचारावा,व
    अस्तनीतीँ निखार्यांना त्यांची योग्य जागा दाखवावी।।

  • @Adireet07Samartha
    @Adireet07Samartha 5 месяцев назад +9

    आता यीच्यावर काय बोलावं काय करावं तुम्हीच लोकांना सांगा यीची काय मानसिकता आहे यीचा काय मनसुबा आहे यीला अक्कल आहे मराठा आरक्षण च वाटोळं याच् महारथी ने केला

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 5 месяцев назад +1

    खरा सनातनी सनातन धर्माची बाजू घेईल अन्य धर्मीय सनातन धर्माची बाजू घेणार नाही त्यामुळे त्यांची सनातनी नाही त्यामुळे त्यांची काहीही इच्छाशक्ती नाहीये जो सनातन धर्म की बात करेगा वही देश पर राज करेगा अशी नेते जर एका विशिष्ट धर्माची बाजू घेऊन बोलत असतील तर सनातनी धर्म यांना फक्त हिंदी महासागर आपल्यात सामावून घेईल जय हिंद जय भारत माता

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 5 месяцев назад +3

    सुप्रिया ताईला आपली क्लिप पाठवा.तीला मुस्लिम मतं पाहिजे.

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 5 месяцев назад

    आपल्या देशात "निम हकीम खतरे जान"...अश्या परिस्थितीत आता पर्यंत चालले होते. पण आता जनता नवनवीन विचार पुढे आणत आहे.

  • @pankajpunekar7696
    @pankajpunekar7696 5 месяцев назад +7

    तुला जन्म देताना विचारण्यात आलं का की तुझी परवानगी आहे का तुला जन्म देण्यासाठी/जन्म घेण्यासाठी??

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 5 месяцев назад +1

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram 😊😊

  • @pradiptrivedi7092
    @pradiptrivedi7092 5 месяцев назад +11

    Sharad La vichara

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 4 месяца назад

    अतिशय उत्तम विश्लेषण 👌 👍

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 5 месяцев назад +3

    😊😊😊 संसदपटू

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao7444 5 месяцев назад

    सुंदर विश्लेषण,अशना. जास्त महत्व न देता,जनतेचा च विचार. व्हायलाच पाहिजे.

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 5 месяцев назад +4

    आहो, ही बाई काही उत्तर देणार नाही.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 месяцев назад +1

    कितीतरी लोकांकडे संपत्ती भरपूर आहे मोजता येणार नाही इतकी संपत्ती आहे त्यांच्या वर्क बोर्ड च्या नावे तयार करून वर्क बोर्डचा एवढा पुळका असेल तर स्वतःच्या जमिनी द्या त्यांना करून नावावर नावावर

  • @manoharshinde8962
    @manoharshinde8962 5 месяцев назад +5

    आपण जी मागणी करतोय ती पूर्ण करणे शक्य आहे का याचा काहीही विचार न करता बिनडोकपणे केलेली मागणी.