कृतज्ञता काय आहे? | Gratitude in Marathi
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- कृतज्ञता काय आहे?
कृतज्ञता म्हणजे आपल्याला जे काही मिळाले आहे, त्याबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे. एखाद्या गोष्टीबद्दल धन्य झाल्याची भावना अनुभवणे. कृतकृत्य झाल्याची भावना अंतकरणापासून व्यक्त करणे. कृतज्ञता म्हणजे केवळ शब्द नसून तो प्रेमभाव आहे. हा असा भाव आहे, जो जीवनरूपी प्रवासाला योग्य दिशा देतो.
कृतज्ञता म्हणजे धन्यवाद व्यक्त करणे.
#Gratitude #Grateful #Thankful #Appreciation
#Blessed #PositiveVibes #GratitudeAttitude #Thankfulness #GratitudePractice #MindfulGratitude #GratitudeJournal #AttitudeOfGratitude #GratefulHeart #GratitudeIsTheAttitude #Blessings #GratitudeEveryDay #ThankYou