पाहून खूप गरम हे. पाहुण्याच्या नादाला लागू नका. पटकन पोरगी देऊन टाका. नातं जवळच आहे. येड्यावानी करू नका पोरीच कल्याण होईल. चांगली जागा आहे करुन टाका लग्न
तुमची वेबसीरीज खूप छान आहे पण तुम्ही घर खुपचं बदलतात कारण तुमची वेबसीरीज कौंटुबिक आहे त्यामुळे तुम्ही घर एकच दाखवायला पाहिजे . बाकी सर्व ठीक आहे .. सर्व कलाकार यांना खुप शुभेच्छा
ही बळजबरी बरी आहे,आज अश्विनी ला काही फारसा रोल नाही, नंडेच्या नवऱ्याला, टग्या आहे,खरेच नेईल ह.त्या भांबड भूत पोरापेक्षा हे स्थळ चांगले आहे.अश्विनी किती भारदस्त वागते बोलते आणि राणी काय ते ते वागणे,बोलणे.काय राहिलास का आता,कधी अक्कल यायची. अभिनंदन.
एपिसोड खूप भारी झाला एकच नंबर 👆👍👍👍👍👌👌👌🙏
इंदुबाई यांची भाषा बोलणं आणि मराठी गावरान ठसका लईच भारी आहे पुन्हा पुन्हा एकाव असं वाटतं
खूप छान व्हिडिओ झाला
आजचा भाग एक नंबर 👌👌
आजचा भाग सगळयात भारी झाला आहे.......😊😊😊😊
छान ❤😂
👌👌👌👌👌
आजीला जशास तसं मीळाल आजचा भाग छान झाला
👌👌👌👌👌👌👌
खुप छान विडीओ
जबरदस्त 🎉
माधुरी दीक्षित 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Very nice
❤
❤❤छान❤❤
Chan
बघत बघत वेळ कसा गेला कळलंच नाही
पाहून खूप गरम हे.
पाहुण्याच्या नादाला लागू नका.
पटकन पोरगी देऊन टाका.
नातं जवळच आहे.
येड्यावानी करू नका
पोरीच कल्याण होईल.
चांगली जागा आहे करुन टाका लग्न
3 ghotat cha sampala 😆😆
माला तर माझा मामी ची आटवन आलि 😂😂😂
राणीला एखाद्या भगत बुवा कडे दाखवा जरा 😅😅😅
🙏🙏🙏
म्हातारे पोरगी देऊन टाक,नाहितर पळून जाईल बर का.
आजी बरोबर बोलता मुलामुलींच्या मनावर असतं लग्न करायचं एकदम छान भाग
तुमची वेबसीरीज खूप छान आहे पण तुम्ही घर खुपचं बदलतात कारण तुमची वेबसीरीज कौंटुबिक आहे त्यामुळे तुम्ही घर एकच दाखवायला पाहिजे . बाकी सर्व ठीक आहे .. सर्व कलाकार यांना खुप शुभेच्छा
आजी देऊन टाका पोरगी पाहुणयात जायची पळुन
लग्नात हंडा मागना कध्यना गुणह पुण माहेर चा प्रॉपटीर् मध अधिक र काय कायदे केले जातात घरोघरे भंड़ण
ही बळजबरी बरी आहे,आज अश्विनी ला काही फारसा रोल नाही, नंडेच्या नवऱ्याला, टग्या आहे,खरेच नेईल ह.त्या भांबड भूत पोरापेक्षा हे स्थळ चांगले आहे.अश्विनी किती भारदस्त वागते बोलते आणि राणी काय ते ते वागणे,बोलणे.काय राहिलास का आता,कधी अक्कल यायची. अभिनंदन.
Lagn karun taka pahunyach nat javlch ahe
शेरा ला सवाशेर भेटला पाहुणा बोलायला
Chan
👌👌👌👌👌👌