Scotch, Tequila, Whisky जगभरात मिळतात, मग Feni गोव्याबाहेर का मिळत नाही ? I Bol Bhidu
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- #BolBhidu #Feni #GoanFeni
आमचा एक दोस्त ए, लय दिलदार. तो लय वेगवेगळे देश फिरत असतोय आणि तिथनं येताना आम्हाला गिफ्ट घेऊन येतो. स्कॉटलंडला गेला तेव्हा स्कॉच घेऊन आला, जपानला गेला तेव्हा हिबिकी घेऊन आला. हा गडी गोव्यात जाणाराय कळलं तेव्हा पोरांनी किराणा माल आणायला करतो तसल्या याद्या बनवून पाठवून दिल्या. पण गडी आला रिकाम्या हातानं, आम्ही म्हणलं जाऊदे 'कायदा कडक झालाय.' मग त्याला विचारलं तिथं जाऊन काय घेतलं ? पण गडी म्हणला 'फक्त फेणी पिली, बाकी काय नाय. कारण फेणी गोव्याबाहेर कुठंच मिळत नाही.' यावरुनच प्रश्न पडला, स्कॉच, टकिला, जॅपनीज व्हिस्की सगळ्या जगात मिळते, पण गोव्याची अस्सल शान असणारी फेणी जगात सोडा पण भारतात इतर ठिकाणीही का मिळत नसेल ? प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळं उत्तरही समजून घ्या.
Scotch, tequila, Japanese whiskey is available all over the world, but why is it not available in other places in India? The question is intimate, so understand the answer too.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आमची पण हतबट्ठी कुठेच मिळत नाही महाराष्ट्र सोडला तर
Pan te hathbhatti aarygyala lai dangerous
😅🤣🤣🤣
वाह..,....लाखफत्तेह की बात कही.,.,वाह....एक हातभट्टी प्रेमी
Barobr
बऱ्याच ठिकाणी भेटते पन वेगळ्या
तु नादखुळा समजावून सांगतो भावा...👏🏻🙏🏻
फेणी पिऊन नंतर मुतायला गेल की त्या टॉयलेट मध्ये दुसरा कोणी व्यक्ती परत जाणार नाही इतका सुगंध येतो.
खर आहे भाऊ कुत्र पन बसनार नाही
It’s not feni it’s called hurrak dat smells
😂😂
चिन्मय नादखुळा विश्लेषण,, पण ज्ञानात भर म्हणून सांगतोय= पहिली बनते "हुराख URRAK Then Feeni" जगात भारीUrrak.!!
आमच्याकडे गडचिरोली जिल्ह्यात गोरका, ताडी जबरदस्त मिळतो राव..👍😋
Bhau Mohvachi
भाई अबु धाबीला मिळते
0:47 प्रश्न जिव्हाळ्याचा होता😂
😂😂😂😂😂
टायटल बघूनच समजलं होत एपिसोड तुझाच आहे 😁😁🍺
😂😂
Barobar
😂😂😂😂😂😂
😂😂
आमचा एक दोस्त आहे म्हणून चिन्मयस्वामी स्वतच्या गोष्टी सांगत असतो बर😂
आमच्या वेळी नारूचा रोगी कळवा अशा जाहिराती भिंतीवर लावलेल्या असायच्या...याबद्दल माहिती द्या
hey porga saglyanchaa baap ahe rao ...ya channel mdhey ..
Lov u bro..keep it up..!
😍😍😍😂😂 1.52 मित्र सांगत होता ...
ए भावा तू एक चंदनतस्कर विरप्पन वर एक मोठा एपिसोड बनवं आणि हा तूच बनव.
अश्या गोष्टी सांगण्यापेक्षा दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीं सांगाव्यात
आपल्याला फक्त टंगो चालते
By rules feni can not be sold out of Goa because it is under country liquor, I agree...
But
If someone is purchased one or two bottles of feni in Goa for his personal consumption but he is not allowed to take that outside of Goa, this is not acceptable at all.
Need to correct the rule.
Yes I agree, we have to give an international identity.
Tyachya peksha mohachi aani jambha chi pivun bagha.
मस्त भावा.....!!!!!👌🏻👌🏻
फेनिला फारच वास येतो.
चिन्मय तुझा कोणताही video चुकवत नाही
तुझे मित्र आन तू निवडलेले विषय दोन्ही लईच रंगेल 😀
आमच्या नंदुरबारची 'मोहवा' ची एखादी क्किक घेऊन बघा बरं... सर्व ग्रहांची सफर घडवून आणते. 😅🍻🥂🥃
When in rome do as the Roman's do. 👌👌👌
😀😀😂😂As mi nahi mitr sangat hota 😀😀😂😂
भुमिका कडक 👌
जबरदस्त गड्या 👍
असं विश्लेषण केल्यास लगेच गोव्याला निघावं वाटलं,
मस्त भिडू,
ह्वीडीओ एक नंबर
चिन्मय तु केस खुप बारीक का केले
भावा तू जर गेला तर मला 1 आण .....
हा भाऊ एकता च उपयोगाचे व्हिडिओ करतो बाकी राजकारणाचे व्हिडिओ करतात मस्ती आले ह्यांना
आमच्या Bhor ह्या chi tango पण असाच आहे, kapurhol चि प्रसिद्ध हात भट्टी पण प्रसिद्ध आहे
Amachyakde bhetate. Chandgad, kolhapur mde
चंदगड ला सर्वात जवळ तिलारी मार्गे गोवा म्हणून.
Vishay is khol, Duniya is gol
Kiti divas zal basloch ny apan sarv Arthvyvasta majboot karayla !
Mast information.... 👍
तो आपला लांब केस वाला भिडू कुठं गेला भावा.. रिपोर्टिंग मस्त करतो
Yes milayala pahije.
we get feni in usa on line.however,its does not test like goa feni.
बसुया...काय
दादा लैच भारी... फेणी करते वेडी
Mh 15 dhesi prins lover♥️♥️
Narial Feni chaan asate compare to kaju feni
mohachi gavran daru vr banav bhava मोहाची गावरान दारू वर बनव भावा
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात भेटे की राव......
भारतकर गोवेकर गोमंतक निवासी
२ भारतरत्न १४ पद्मविभूषण २५ पद्मभूषण ७ महाराष्ट्रभूषण
(आकडेवारी ९०%अचुक)
फेणी नव्हे हे पण लक्षात ठेवा
कशाची ही उत्तम प्रकारे जाहिरात करा.
तिचा खप वाढतोच. वरुन सांगा ति कुठेही मिळत नाही अजूनच पैसे मिळतील. खप वाढेल.
छान !
चांगल्या गोष्टींची उत्तमत्तोम जाहिरात जमेल का पहा.
मस्त भावा
Chingai fkt solapur mdhech milte
भावा, फेणी Abudhabi मध्ये पण मिळते 😜
ATA MAST FENI BANAUN SHARK TANK MADHE JATO
Dubai abudhabi la pan milte aata
तूमी बोंडवाची पिलास काय ❓️❓️
बोंडवाची च असते भावा फेणी
Mala nahi vatat feni chi manufacturing process patent asel. Mag maharashtrat pn feni banat aselach ki, pan dusarya navane.
Good
Bhava basaych ka
बाळ रडत असेल तर चमचाभर गरम पाण्यात २-३थेंब काजूची पाजतात,बाळाच्या पोटातील कृमी नष्ट होतात.
तुम्हाला अर्धी माहिती असते...आमच्याकडे जरा येऊन बघा...🤪🤪🤪
फेणी कोकणात पण मिळते भावा.
बफेणी नंतर येणारा तो मुताचा वास काय तो वास काय ते मुत
Feni should be promo6
फेनी सगळीकडे मिळायला पाहिजे
चिन्मय भाऊ 🥂charss
चालू करू आपण
Mast re bhava
❤
गोव्यामधे कुठे भेटते बर चांगल्या दर्जाची आणि उत्तम चवीची फेनी ? सांगता येईल का आणखी एखाद्या व्हिडिओ मार्फत आपल्या बोल भिडूच्या भिडूना ?.....🥂❤️
फेणी..म्हणजे आपल्या कोकणात मिळणारी माडी च म्हणायची...😉
माडाची माडी फेणी पेक्षा खुपच छान लागते चवीला
भारतात पोर्तुगिज 15 व्या शतकात आले होते.
kokan chi ro ro railway
Nko milayla goa baher
Maithili kuthahebhai?
मी 4 डीसेंबरला 2023 ला 4 बाटल्या फेनीच्या आणल्या , 3 काजू फेणी आणि 1 कोकोनट फेणी .
🧐🧐🧐
🙄🙄🙄🙄🙄
तोंडाला पाणी सुटले गोवा याद आली👌👍🤣😀
भावा तुला ताडी माहिती नाही का
सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नारळ जांभूळ काजू आणि मोहाची फुलं यांची फेणी बनवण्यासाठी परवाने दिले पाहिजेत नाहीतर पर्यटन विकास होणार नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना वाईन शॉप परवाने दिले पाहिजेत
"PHENI CHA RUBAB ANI GOVYA SHI ASALELE NATE KHARAB HOTIL!!
कारण ती त्यांची सरमाडी आहे
🙄
हे मराठी काही समजत नाही!!😀😀
कुणाल फेनी पाहिजे असेल तर msg करा
Feni govya chi deshi daaru a 😂 lai bekar lagati
Bevdyano kahi kay करायला लावताय
Tu lokana ghyan vatatoy te thik aahy pn tu pito ki nay te aadhi sang hya lokana mg tuzh gyan vaat
Tu pakka darudya aasnaar
Feni tu pila aasshil
चुकीची माहिती पुरवू नकात, कोकण पट्टीत मिळते रे बाबा
To duplicate a he, original feni fukta Goa thech melel
@@ramajayamalwar4403 ok dada thnx for make it clear