#मिशन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 58

  • @maheshdhamane2463
    @maheshdhamane2463 14 дней назад +3

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @NavnathMhaske-n7m
    @NavnathMhaske-n7m 14 дней назад +1

    खूप अभ्यास पुर्वक माहीती देतात सर तूम्ही

  • @MahadevFartade-tb8jj
    @MahadevFartade-tb8jj 15 дней назад +2

    सलाम सर तुमच्या माहितीला धन्यवाद

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन उत्साहात भर घातली.

  • @uddhavshinde4754
    @uddhavshinde4754 15 дней назад +1

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @ajazahmedahmed9337
    @ajazahmedahmed9337 15 дней назад +1

    Good knowledge Changli Mahiti Delhi

  • @SudamChavan-ju2in
    @SudamChavan-ju2in 15 дней назад +1

    खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून नक्की वाचणार

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर..आपण म्हंटल्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे.

  • @swarajtekale-bp2lg
    @swarajtekale-bp2lg 15 дней назад +1

    सर व्हिडिओ खूप छान

  • @mmparkote3325
    @mmparkote3325 15 дней назад +1

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली जय हिंद

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले...जय हिंद

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 15 дней назад +1

    खूप छान मार्गदर्शन करत आहात सर ❤❤❤धन्यवाद

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर आपल्या या सहकार्याने नवचैतन्य मिळते.

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 15 дней назад +1

    बरोबर आहे

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढवला.

  • @RahulJadhav-od7gr
    @RahulJadhav-od7gr 15 дней назад +1

    छान माहिती दिली सर तुम्ही रासायनिक खतावर मिरची जमत नाही

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.

  • @VilashJadhav-gl4so
    @VilashJadhav-gl4so 15 дней назад +1

    🌹🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹

  • @indianfarmworld9754
    @indianfarmworld9754 15 дней назад +5

    मिरची+टरबूज सोबत चांगले येत पण मिरचीचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही कारण मिरची पिकाची अर्ली maturity होऊन प्लाट लवकरच संपतो

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад +2

      खूप खूप धन्यवाद सर...तुमच्या रिप्लाय दिल्याने शेतकऱ्यांना दिशा मिळतील...

  • @kisanaher1547
    @kisanaher1547 15 дней назад +1

    मिएप्रीरल मध्ये मिरची ला गण करनार आहे सर आपल सह कार्य अपेक्षीत ❤

  • @DattuBelsare
    @DattuBelsare 14 дней назад +1

    Mi. Gentle. Ahe. Ani. Pik. Pancagle. Ale. Pan. Tumhi. Mhanta. Tepan. Borobar. Ahe. Supar

  • @YogeahYogeah-v3o
    @YogeahYogeah-v3o 13 дней назад +1

    Mirchi pika madhya antar pik gobhi geetl tar chalti ka

  • @BaluZade-i4p
    @BaluZade-i4p 15 дней назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आम्ही जूनमध्ये मिरची लागवड करण्याचा विचार करतोय मिशन समृद्धी च मार्गदर्शन मिळणार का मी balu zade जिल्हा चंद्रपूर

  • @SambhajiBhamare-v5l
    @SambhajiBhamare-v5l 13 дней назад +1

    दोन बेडमध्ये किती अंतर ठेवावे हे सांगितले नाही. सदर प्लाॅट पाहिला असता तीन फूट अंतर दिसते. टरबूज साठी दोन बेडमध्ये सहा फूट तरी अंतर आवश्यक आहे.
    टरबूज, मिरची, पपई ही तिनही पिके एकत्र मी घेतली आहेत. तिन्ही पिके छान आली होती.
    मिरची लागवड चा ठराविक कालावधी असतो. फेब्रुवारी नंतर मिरची लागवड केली तर आपल्या कडे खूप कडक उन्हाळा असतो. फुलगळ होते. आणि अजिबात उत्पादन मिळत नाही.
    जून मध्ये टरबूज, मिरची एकत्र लागवड करता येते. उत्पादन छान येते.
    जानेवारी मध्ये टरबूज...
    मार्च मध्ये पपई....
    आणि टरबूज निघाल्यावर वेल कट करून त्या जागी मिरची लागवड करता येते. ती जून मध्ये सुरू होते चांगला भाव मिळतो. पण नंतर पपई ची उंची वाढली की मिरची निघणे कमी होते. आणि नेमकी त्याच वेळी गुजरात मधून भरपूर मिरची मार्केट ला येते व भाव पडतात. व मजूरी चा खर्च ही निघत नाही.
    मार्च मध्ये पपई.

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  13 дней назад

      @@SambhajiBhamare-v5l खूप छान अनुभव शेतकऱ्यांना सांगितले आहे सर..खूप छान🌷🙏🌷

  • @VilashJadhav-gl4so
    @VilashJadhav-gl4so 14 дней назад +1

    सर काही मिरच्या निघत आहे का

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  9 дней назад

      नाही सर बलराम व्हेरायटी आहे थोडी तिला निघत आहे.

  • @VijaySonewane-s1j
    @VijaySonewane-s1j 11 дней назад +1

    सर मी यंदा टरबूज आणि मिरची एकत्र लावली आहे तर पुडे कस नियोजन करु कृपया 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 15 дней назад +2

    मी रिस्क घेऊन 2एकर मिरची केली

  • @milandwarule7784
    @milandwarule7784 15 дней назад +1

    मिरची बाजार भाव कसा राहील अंदाज सांगा जानेवारी फेब्रुवारी

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад

      भावाची आयडिया नाही सर...वेगवेगळ्या भागात मार्केट मध्ये आवक नुसार रेट ठरतात...सध्या माझ्याकडे असलेले मार्केट बंद आहे.

  • @GajananKale-i6b
    @GajananKale-i6b 15 дней назад +1

    सर माझा हरबरा निगल्या वर मी 1मार्च ला तुमचा मार्गदर्शना खाली arda एक्कर मिरची लावणार आहे

  • @khalilnadimwale116
    @khalilnadimwale116 15 дней назад +1

    सर मी मिरची व टरबूज लागवड केली आहे पण मिरची फेल गेलेली आहे टरबूज चांगले आहे आता पुढचे पीक त्याच्यामध्ये दुसरी मिरची लावू का टरबूज काढून झाल्यावर

  • @badrinathbangar4560
    @badrinathbangar4560 15 дней назад +1

    मला मिरची टमाटे वांगे लागवड करून पंधरा दिवस झाले आहे तर मी त्यांना ह्युमिक ऍसिड आणि 19.19.19 सोडले आहे तर आता पुढे कोणते खत किंवा फवारणी करावी भाऊ

  • @LaxmanArdad
    @LaxmanArdad 13 дней назад +1

    माझी लागवड 05/01/2025

  • @ganeshpatilthakare
    @ganeshpatilthakare 15 дней назад +1

    Tumchi mirchi LA mirchi lagli ka

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  15 дней назад +1

      हिवाळ्यामध्ये लवकर माल न लागणे हाच तर प्रॉब्लेम येतो...आणि माझा प्लॉट तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलाच आहे ना?

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 15 дней назад +1

    आपल्याला तुमच्या अध्यक्षे खालीमार्च मध्ये 1000मिरची रोपाची लागण करायची आहे

  • @dipakyeole5102
    @dipakyeole5102 15 дней назад +1

    Sir contact no dhay. Plot ahe 45 khup kharab hot ahe