साहेब शेती आहे भाव कमी जास्त होतात पण योग्य नियोजन जर केला तर नक्कीच यश येईल . यांना पण मध्ये खूप कमी दर मिळाले त्याचा पण उल्लेख केलाय आम्ही . त्यांना सांगा जिद्द सोडू नका . वाटला तर नंबर द्या मला मि बोलून घेतो आणि आभारी आहे तुम्ही कमेंट केलीय जेणे करून ति बाब निदर्शनास आलीय
नवीन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
सर्वसामान्य कर्तव्यदक्ष शेतकऱ्यांचा अनुभव ऐकून अनेक युवा शेतकरी शेती करण्यास प्रवृत्त होतील.
नक्कीच सर
अशा तरुण शेतकऱ्याला मानाचा मुजरा.
@@babanbhalerao3443 thanks sir
मी देखील 2017 पासून सेंद्रिय वांगी घेतोय सर.
वांगी हे पीक रासायनिक पेक्षा सेंद्रिय खूप परवडते सर.❤❤
❤❤
शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त व्हीडिओ...great Work sir and Ganesh Galbale दादा 👌😊
Thanks
धन्यवाद सर. खूप महत्वपूर्ण माहिती.
Its good way to aware young generation ......... Towards agriculture 🌴🌲🌳🌳
Yes offcourse. Please share this video in your respective group and ask to subscribe please. Thanks for motivate to me
Good technical information about brinjal farming .......
Very good 👍✅
Thank you for your appreciation!
Waw
Khup chan sir ❤
🎉🎉
nice Ganabhau
खूप छान माहिती दिलीत ❤
Thanks you so much
👌🏻👌🏻
❤
उन्हाळी नियोजन वर व्हिडिओ बनावा साहेब. कुठले पीक घेता येईल यानंतर
नक्कीच सर
hya yashogathench vat lagalya mazya mitracha plot aahe aaj kolapurat १०rs kilone hat vikri keli te bi vardun bomblun 😢😢😂😂😂😂
साहेब शेती आहे भाव कमी जास्त होतात पण योग्य नियोजन जर केला तर नक्कीच यश येईल . यांना पण मध्ये खूप कमी दर मिळाले त्याचा पण उल्लेख केलाय आम्ही . त्यांना सांगा जिद्द सोडू नका . वाटला तर नंबर द्या मला मि बोलून घेतो आणि आभारी आहे तुम्ही कमेंट केलीय जेणे करून ति बाब निदर्शनास आलीय
सर नुकसान पचवायची पन तयारी ठेवावी लागते.@@NextGenFarming-withAmol
😂
50 rupay गेलं आहे 😢
बाजारभाव आहे भाव कमी जास्त होणारच पण वर्षभर सातत्य ठेवला तर वांगे पिक हे नफा देतच भाऊ . हार मानु नका . . .
बरोबर sir maze एकरी 3 लाख झाले @@NextGenFarming-withAmol
पण कष्ट भरपूर आहेत बाजारभाव कमी जास्त होतो
@@satya-b-m8m हो हे खर आहे शेती म्हणजे कष्ट आणि फक् घामाचा पैसा
@@satya-b-m8m ruclips.net/video/T-phaFMcWcQ/видео.htmlsi=xQq0soS9h7P2ZDK_ नवीन व्हिडियो टाकला पाहुन घ्या