अगदी सोप्या पद्धतीने शिकवता आपण...बोल सहज लक्षात येतात. यू ट्यूबवर बरेच पखवाज वादक आहेत परंतु आपली शिकवण्याची पद्धत म्हणजे माऊलींची एक अलौकिक देणगीच आहे. मी सुद्धा पखवाज शिकत आहे पण माझ्या गुरुजींकडून शिकताना मला खुप कठीण वाटत होते. कधी कठीण वाटले की मी आपल्या मालिकेतील भाग शोधून त्या प्रमाणे सराव करतो. आपल्यामुळे माझी पखवाज वादनाची गोडी आणखीन वाढली. खुप खुप धन्यवाद!!
खुपच छान माऊली🙏🙏
अप्रतिम माऊली!!
👍👌👌👌❤
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली!!
फारच छान पद्धत शिकवण्याची.
कृतज्ञतापूर्वक नमस्कार 🌹🌷🙏🌷🌹
गुरू जी तुम्ही खूप छान समजावून सांगता
खुपचं छान .
छान सर👌
Excellent tit tata tit tata
अगदी सोप्या पद्धतीने शिकवता आपण...बोल सहज लक्षात येतात. यू ट्यूबवर बरेच पखवाज वादक आहेत परंतु आपली शिकवण्याची पद्धत म्हणजे माऊलींची एक अलौकिक देणगीच आहे. मी सुद्धा पखवाज शिकत आहे पण माझ्या गुरुजींकडून शिकताना मला खुप कठीण वाटत होते. कधी कठीण वाटले की मी आपल्या मालिकेतील भाग शोधून त्या प्रमाणे सराव करतो. आपल्यामुळे माझी पखवाज वादनाची गोडी आणखीन वाढली. खुप खुप धन्यवाद!!
माऊली धन्यवाद 🙏
खूप छान
सुंदर माऊली
👌👌💐
अप्रतिम.....🙏
भजनी ठेक्याचे सर्व बोल पखवाजवर कसे वाजवायचे त्याचे आपले काही व्हिडीओ असल्यास कृपया त्याची लिंक पाठवण्याची कृपा करावी. धन्यवाद!!
अप्रतिम शिकविण्याची पद्धत आहे.
साधा ठेका व त्याचे प्रकारावरील व्हिडिओ बनविला आहे का?
Ho... माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे.
Hai sudar maulei
जय हरी तुमचेशिकविण्याचेक वर्ग कुठे कुठे आहेत
Ghatkopar, Mumbai
🙏🙏🙏
Kup cahn mauli tumca m patva
8104770968 mob.Shrikant
धन्यवाद माऊली
खूप छान सांगितले सर तुमचा नंबर द्या
8104770968
Sir भजन लग्गी एक व्हिडिओ बनवा
लवकरच येणार
Muli sdar
Mi pakavaj sikat ahe
खुपच छान माऊली🙏🙏