शेताला जाळी ला लागणारा खर्च एकरी किती येतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024
  • НаукаНаука

Комментарии • 453

  • @kishorpathade2335
    @kishorpathade2335 4 года назад +105

    दिपक भाऊ प्रथम आपले खुप-खुप आभार मानतो. आपले मी आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिले आहे, ते थोडे फार मोठे पण झाले तरी बघायला बोर होत नाही.. जसे कवी कवितामध्ये वाचकांचे मने हेरून घेतात , तसेच आपण शेतकर्यांची. खरच खूप अप्रतिम माहिती देता भाऊ आपण......

    • @mahendranikam1533
      @mahendranikam1533 4 года назад +3

      Mahendra

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +7

      भाऊ आपले मनापासून धन्यवाद असेच प्रेम आपुलकी मिळत राहो

    • @ajinkyashinde1473
      @ajinkyashinde1473 3 года назад +1

      @@ApliShetiApliPrayogshala भाऊ आपला मोबाईल नंबर द्या

    • @gawuadagale7345
      @gawuadagale7345 3 года назад +1

      दिलेला no बंद आहे

    • @ambajikalel3066
      @ambajikalel3066 3 года назад +2

      मला एक एकाला जाळीचे कंपाऊंड करायचे आपला संपर्क नंबर द्या

  • @लक्ष्मीशारदादेशीफार्म

    माहिती आवडली ...योग्य माहिती अचूक माहिती ...गरजेची माहिती

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +3

    khup upyukt ani mhtvachi mahiti milali.
    DHNYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 3 года назад +24

    सरकारच धोरण आहे शेतकरी मेला तरी चालेल पण प्राणी जनावरे जगली पाहिजे.
    शेतकऱ्यांनी जागे झाले पाहिजे स्वतःच्या शेताची कुंपणे एकत्रित पणे केले पाहिजे.
    अपल्या शेतीची सुरक्षा केलीच पाहिजे.

    • @maheshvidhate7578
      @maheshvidhate7578 3 года назад +11

      बरोबर आहे साहेब, पण सगळ्यांनी कुंपण केले तर बांध कोरता येणार नाही त्यामुळे काही शेतकरी स्वतः करणार नाही आणि दुसऱ्याला करून देणार नाही

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 года назад

      डुक्कर पासून ही जाळी वाचवेल, पण वानेर तर झाडावरून उडी मारून येणार ना, आणि मांजर पण उडी मारून येणार, कोंबड्या खायला.

  • @gurumudgade2408
    @gurumudgade2408 4 года назад +2

    तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन हे समाधान कारक वाटलं सर

  • @nikhilghongate3812
    @nikhilghongate3812 3 года назад +7

    राम राम दिपक भाऊ खुप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद सर

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 5 месяцев назад +2

    दिपक भाऊ नमस्कार खूप छान माहिती देत आहे आपण पण जाळी मारण्याच्या अगोदर खाली फाउंडेशन केलं पाहिजे का नको ते कृपया कळवा

  • @raosahebsalunke7583
    @raosahebsalunke7583 3 года назад +1

    अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद दादासाहेब

  • @gaminggangadharyt2240
    @gaminggangadharyt2240 3 года назад +1

    Bhau Tu Khup Chan Video Banavala He Video Mi Khup Shoshan Hoto Pan Koni Asa Video banavala Navhta Danyavad Bhai ❤❤❤❤

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 года назад +9

    दीपक भाऊ , एकर वर खर्च सांगण्या पेक्षा एक हजार फूट लांब ६ फूट उंच जळी चा खर्च सांगितला असता तर बरे झाले असते , आम्हाला कळले असते , एकर ची लांबी रुंदी लक्षात येत नाही

    • @Sanjivan_Agro
      @Sanjivan_Agro 2 месяца назад

      Dada ha video bagha purn mahiti milel ruclips.net/video/D8syJCTUsEM/видео.htmlsi=jrBrc4XGXTdJsYiC

  • @rahul99616
    @rahul99616 4 года назад +1

    खूप महत्त्वाचा व्हिडिओ upload केल्याबद्दल धन्यवाद

  • @nikhil-shelke
    @nikhil-shelke 3 года назад +4

    Jali marali tar khup problems samptat 1 . Bhikharchot shejarya pasun shetachi raksha hote.
    2 Bandha varun bhandan hot nahi.
    3 jangali janvara pasun pikachi raksha hote.
    4 chora pasun shetachi raksha hote.
    5 Bhauki pasun raksha hote.
    6 varil sarv problems sample tar shetaryach 90% tension kayamch band hote

  • @psm4727
    @psm4727 4 месяца назад +1

    सिमेंट, खडी चांगली वापरा, 15 दिवस पाणी मारा मजबूत होते

  • @vittalwankhede5607
    @vittalwankhede5607 3 года назад +4

    दोन एकर शेतीसाठी तार घ्यायचे असतील पाच ताराचे पदर घ्यायची असतील तर किती खर्च लागेल

  • @NandkumarBangar
    @NandkumarBangar 10 месяцев назад

    खुप खुप छान सर माहिती दिली धन्यवाद

  • @rajendrasabale3209
    @rajendrasabale3209 2 года назад +1

    भाऊ फार चांगली माहिती दिली आहे धन्यवाद सहा एकर जमीन आहे मला काटेरी कुंपण करायचेय तर मजुरी सह खर्च किती येईल

  • @maharastrakissanclub3009
    @maharastrakissanclub3009 4 года назад +1

    खुप छान माहिती अभिनंदन बुनगे साहेब

  • @dineshdhimdhime9100
    @dineshdhimdhime9100 2 года назад

    Dipak bhau mi tumche sarv video pahile aahet sarv chan astat tumche manapasun aabhar
    Ya jalutun saap aatmdhe yet mahit ka aani mungus yet nahi ka aani gavran kombadi baher udin jat nahi ka v 400+200 yasathi kharch kiti yeto ?
    Punha ekada tumche aabhar

  • @navnathghodke7466
    @navnathghodke7466 4 года назад +3

    लयभारी व्हिडिओ भाऊ नक्की. च शेतकरी याला मदत होईल जोडधंदा यासाठी 👍👍

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 4 года назад +4

    Khup chan video upload kela sir apn.....garjecha hota asla video

  • @मीमनमाडकर
    @मीमनमाडकर 3 года назад +3

    दिपक भाऊ 🙏
    एक एकर शेती जमीन ला तारकंपाऊड मजूरी किती लागेल तो सांगावे व त्या कंपनास किती फुट वकिती बंडल लागेल

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 3 года назад +3

    You are doing a good job BHAU.

  • @shubhamdhavade
    @shubhamdhavade 4 года назад +2

    नमस्कार भाऊ,अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.......
    तर मला असं विचारायचं होत की अश्या प्रकारच्या जाळीचा माकडा (वानर ) पासून शेतीचा बचाव करण्यासाठी उपयोग होऊ शकतो का?

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 3 года назад

    Drragun lagvad kalya matit pol kshe fit karave.

  • @shailamohansasane8523
    @shailamohansasane8523 4 года назад +4

    धन्यवाद सुंदर माहिती साठी

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 Год назад +1

    Both are best.

  • @imranpathan4752
    @imranpathan4752 3 года назад

    kontya fal baget ferre renj komdi palan karta yeil

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 3 года назад +4

    Saheb ya jali chi life kiti varsh astay?

  • @vinodnaiknaware2285
    @vinodnaiknaware2285 4 года назад +1

    7 acerla kiti kharachayeto Ani 4 acerla kiti kharachayeto.

  • @KG-km8st
    @KG-km8st 4 года назад +6

    Salutes to you, Always research in new topic. On support of net, plants Dragon fruit plants, it's also give money.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      धन्यवाद भाऊ ड्रॅगन फळ बद्दल नक्कीच माहीत घेतो तुमच्या कडे आहे का

    • @KG-km8st
      @KG-km8st 4 года назад +1

      @@ApliShetiApliPrayogshala No, I don't have. But according to our geographical conditions, after SEETAFAL, this is use as a fenced and fruits🍍🍎🍓🍇, give farmers earning also. So this fruit also bright future for our dry land farmer's a new Apportunity. So do the needful. For the society to awareness of this fruits.

    • @sadikpathan479
      @sadikpathan479 3 года назад

      Dragon fruits hi baag shri v.p. belokar p.o.vihaamandwa tq.paithan yanchyakade uttam aahe.

  • @haribhauatole9837
    @haribhauatole9837 4 года назад +3

    भाऊ, आतापर्यंत अनेक ठिकाणी लावलेले जाळीचे videoes पाहिले, परंतु चाटे भाऊंनी लावलेली जाळी सफाईदार आहे, साडे आठ एकराला किती खर्च येईल? आणि विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम काय rate ने करता ? नमस्कार, angle ची size आणि जाडी व किंमत उल्लेख ली असती तर video उपयुक्त झाला असता,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      धन्यवाद भाऊ
      दिलेल्या नंबरवर फोन करावा

  • @sandipghare6523
    @sandipghare6523 3 года назад

    Ekdam sunder mahiti dili bhau

  • @roshansonawane8163
    @roshansonawane8163 2 года назад

    Sir Kham ghetani tube level ghevi lagti ka sarv kham

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 Год назад

    मला घरी कुंपन घालायचे आहे तारेचे एंगल सोबत तर किती खर्च येईल ७००० मीटर एरिया आहे .

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara 3 года назад

    एक नंबर चैनल आहे

  • @abhilashgawande28
    @abhilashgawande28 3 года назад

    5yekar la kitt khrch yesil

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 3 года назад

    चांगली मुलाखत होती।

  • @8txj45
    @8txj45 4 года назад +2

    विहिरीचे बांधकाम छान आहे. किती फूट किती रुंद केले किती खर्च आला आहे.मला करायचे आहे

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 Год назад

    मला जमिनीमध्ये 600 फूट लांब आणि 100, फूट रुंद तारेचे compound करणेचे आहे. आंबा बाग करिता करणेचे आहे.किती खर्च येईल.तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवा.

  • @vinodshivatare1786
    @vinodshivatare1786 Год назад

    साहेब 1एकर ला किती मजुरी घ्यावी

  • @swapnilsawant9310
    @swapnilsawant9310 3 года назад

    Kiti inci angle vaparlat
    1.5 ki 2 inchi pls sanga

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Год назад

    Namaskar 🙏 Dhanyawad 🙏

  • @ambikarankhamb3679
    @ambikarankhamb3679 3 года назад +2

    मनापासून धन्यवाद 800/190चोकोनासकितीलागेल

  • @thefact8558
    @thefact8558 3 года назад +3

    ९ एकर साठी किती खर्च येईल अंदाजे

  • @satishpatil9737
    @satishpatil9737 4 года назад +1

    Khup chan maheti deli

  • @devidaspaatil6045
    @devidaspaatil6045 6 месяцев назад

    अँगल ची साईझ काय घ्यावी

  • @dhruvsonavane3778
    @dhruvsonavane3778 Год назад

    Jali khali gadawi lagte ka

  • @shantaramsalunke9333
    @shantaramsalunke9333 2 года назад

    Kasi.foot.milali.taar.kalva

  • @sudhirpatil5456
    @sudhirpatil5456 4 года назад +3

    Dipak bhau🌹 🙏.. Yogya mahiti

  • @sachinshinde2071
    @sachinshinde2071 4 года назад +1

    Ata dhagal vatavarna mule amchi tur jalayli mhanje karpayli khi upay sanga please...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      पाणी दिले व पाऊस हि पडला कि अडचणी वाढतात

  • @rohitkamble1492
    @rohitkamble1492 2 года назад +1

    दीपक भाऊ आम्ही पण केलं आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की कोमडी जास्त दिवस खुडूक बसते तर दुसरी कोणती जात आहे का अंडी उत्पादन करण्यासाठी
    आणि भाऊ तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल डायरेक्ट संपर्क होईल

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      कावेरी जात निवडावी भाऊ खुडूक होतच नाही.

    • @rohitkamble1492
      @rohitkamble1492 2 года назад

      भाऊ मी इस्लामपूर,चा रहिवासी आहे,
      तर मला कावेरी जातीची 150 पिल्ले कुठे भेटतील व काय किंमत होईल 150 पिल्लांची

  • @sanjaykarande5208
    @sanjaykarande5208 4 года назад +2

    सीताफळ पूर्व पश्चिम 4 आणि दक्षिण ऊत्तर 12 अशी लागवड केली तर चालेल का ,काही भविष्यात अडचण येते का सूर्य प्रकाश ची कृपया मार्गदर्शन करा दीपक भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      चालते भाऊ अधिक माहिती साठी सिताफळ व्हिडिओ तील शेतकरी बंधू ना फोन करा

    • @sanjaykarande5208
      @sanjaykarande5208 4 года назад

      खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @vishnunaik2323
    @vishnunaik2323 3 года назад +2

    भाऊ 6575 sq.mt. जागेला 4ft. उंच जाळीला किती खर्च येणार.

  • @anantamolic9980
    @anantamolic9980 3 года назад +1

    very good informative video.

  • @krushnalahanujibagulkar8457
    @krushnalahanujibagulkar8457 3 года назад

    शेतीला जाळी लावन्यास लावणारी एजेन्सी मिळेल का. आणि एकरी मजुरी किती.

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 3 года назад +1

    शेतात 7 एकर ला 7 फुट ऊंच जाळीचा खर्च किती येइल.

  • @SandeepMaind-ep8ux
    @SandeepMaind-ep8ux Год назад

    शेड नेट साठी किती खर्च येतो .व्हिडिओ बनवा

  • @motiv8632
    @motiv8632 2 года назад

    मला 42 एकरला कंपाऊंड करायचे आहे सगळी जमीन एका जाग्यावर आहे खर्च किती येईल

  • @krushnalahanujibagulkar8457
    @krushnalahanujibagulkar8457 3 года назад

    श्री दीपक आपणास विनंती कि चंद्रपूर येथे शेताला जाळी कुंपण करणे आहे. टाटा जाळी व टाटा काटेतार कुठे मिळेल. तसेच जाळी पोल लावणारी एजेन्सी कोण कळविणे. धन्यवाद,

  • @pratapsonkamble3604
    @pratapsonkamble3604 2 года назад

    शासनाची काही सबसिडी आहे का असेल तर कृपया माहिती द्यावी

  • @dattatrayjoshi6697
    @dattatrayjoshi6697 3 года назад

    आपण माहीत तर खुप सुंदर दिली पण काम करणाऱ्यांचा फोन नंबर सांगीतला नाही तेवढा सांगावा ही विनंती.

  • @santramshirsat7595
    @santramshirsat7595 3 года назад

    खूप खूप महत्त्वाची माहिती

  • @jitughanekar2491
    @jitughanekar2491 2 года назад

    भाऊ,2500 स्कअर फिट किती खर्च येईल भाऊ झाली लावायला

  • @kit-kit-kittty2911
    @kit-kit-kittty2911 Год назад

    8:38 jali tr khup halat aahe :)

  • @mayurgarad3514
    @mayurgarad3514 4 года назад +6

    भाऊ आपली शेती तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथे आहे तर आपण येऊन काम कराल का?

  • @dattaambhore8623
    @dattaambhore8623 3 года назад

    भाऊ माझी 60 फूट विहीर आहे आणखी 20 फूट खोली करायची आहे किती खर्च येइल रुंदी 15 फूट आहे खालच्या बाजूला

  • @shivajibachate6527
    @shivajibachate6527 4 года назад +1

    Khup chan vedio banavla....👌👍

  • @मराठीकट्टा-ल5म
    @मराठीकट्टा-ल5म 3 года назад +3

    खुप सुंदर माहिती दिली, दादा🙏
    तुम्हाला सब्स्क्राईब करतोय🙏
    अशीच सुंदर माहिती आम्हाला देत जा🙏
    धन्यवाद🙏

  • @gautamkamble7890
    @gautamkamble7890 3 года назад +4

    ❤️ GOOD INFORMATION ❤️

  • @gopalgirsawale2910
    @gopalgirsawale2910 4 года назад +1

    दीपक भाऊ, मी आपला एक छोटासा फॅन आहे, मी सविस्तर पणे आपले व्हिडीओ बघतो, याच विषयावर एक व्हिडिओ बनवून डिटेल माहिती द्यावी हीच विनंती....💐💐

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      धन्यवाद भाऊ नक्कीच

    • @udaykavathekar8701
      @udaykavathekar8701 3 года назад

      जबरदंस्त

    • @JyotiBarde-t2u
      @JyotiBarde-t2u Год назад

      😂​@@ApliShetiApliPrayogshalayou ❤

    • @JyotiBarde-t2u
      @JyotiBarde-t2u Год назад

      ​@@udaykavathekar8701🎉🎉😢😅😮😅😊❤r hu😂b😢😢😢😮 😢🎉😂😂😮@@#ni
      Dr ji ko😂 bhi no😂 in

  • @devajidesale7874
    @devajidesale7874 3 года назад +2

    मुंगूस कोंबडी ला खूप त्रास देतात त्यासाठी काय उपाय

  • @ganeshkharad2385
    @ganeshkharad2385 3 года назад +1

    30 × 30 च ६ फुटी जाळीच कंपाऊंड करायला किती खर्च येईल

    • @anildeshmukh4694
      @anildeshmukh4694 3 года назад +1

      2 इंच गाळा असेल तर जाळी 8000 k पर्यंत पडेल

  • @sanjaybarde3510
    @sanjaybarde3510 3 года назад +1

    1500+1550+149+155 इतके लांब रुंद क्षेत्रात किती खर्च येईल

    • @shamal345
      @shamal345 Год назад

      1500फुठ×120फु क्षेत्रात किती खर्च येईल. काॅट्यक नंबर कळवा.

  • @drsagarpatil4071
    @drsagarpatil4071 3 года назад +1

    Namaskar sir Mala 12 ekar jali compound Kara y che Aa he krupya number daya

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 2 года назад +1

    सहा फुट ऊची असलेल कंम्पाऊड रनिंग फुटाचा खर्च सांगा

  • @dadasahebkale1503
    @dadasahebkale1503 3 года назад

    Bhau kharch running footavar Sanga

  • @rajkharat7203
    @rajkharat7203 2 года назад

    R u sure for 20acer 5lc madhe hoel ami 4 farmer ahot

  • @anantjadhav479
    @anantjadhav479 4 года назад +4

    दहा गुंठे प्लाँटला किती खर्च येईल ...परंडा तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात गाव आहे आपण करू शकता का

  • @guruagrofarm8781
    @guruagrofarm8781 3 года назад +1

    Sir poultry shed sathi kaichi banvaychi ahe pn ... Pn low cost madhe l angle chi jamel ka...
    35 foot rundi ahe tyat 3 i beam ahe 4*2 cha takla ahe

  • @kishoringale1998
    @kishoringale1998 Год назад

    जाळी लावण्यासाठी शासनाकडून अनुदान किंवा मदत मिळते का?

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 3 года назад +2

    Rust proof jaali market la aahay Ka??

  • @balrajingle5898
    @balrajingle5898 2 года назад

    3 एकर ला 6 फीट जाळी किती खर्च येतो सर खूप सुंदर माहिती

  • @pravinpachpute2547
    @pravinpachpute2547 3 года назад

    Kiti varshachi life aste ya jalichi

  • @sambhandarkar8818
    @sambhandarkar8818 3 года назад

    Sir jalicha jo kharcha sangitla 1 eckar 1,1/2lackha,tar majuri sakat aahe ka,

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 5 месяцев назад

    भाऊ मला जाळी तयार करून नवीन शेळी पालन करायच आहे

  • @Yograj111k
    @Yograj111k Год назад

    90 fut विहीर आणि 35 फूट रुंद कितीं खर्च आला

  • @balajitambile6404
    @balajitambile6404 4 года назад +3

    Ahemdnagar made konala jali lagat asel tar amhi banvun deto

  • @tatyavinchu100
    @tatyavinchu100 2 года назад

    वानरांपासून कसं संरक्षण होईल?

  • @आधुनिकशेती-छ4ढ
    @आधुनिकशेती-छ4ढ 3 года назад +1

    भाऊ 8 एकर साठी 4 फूट जाळी 2.5इंच साठी किती खर्च येईल

  • @charabhujardad519
    @charabhujardad519 2 года назад

    दहा एकरला लोखडी एगल जाळी टाकायची
    किती खच येईल.

    • @SAMEERALLTECH
      @SAMEERALLTECH Год назад

      करायचा आहे का रिप्लाइ करा

  • @bharatpawara3258
    @bharatpawara3258 3 года назад

    Bhau 1 acre sathi 6feet jali bandal kiti lagtil fackt jadi bandal ani kharch kiti???

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 2 года назад +4

    २० गुठ्याला किती खर्च येतो

  • @kailashdhakne9104
    @kailashdhakne9104 4 года назад +1

    Far chan mahiti dili bhau

  • @sanjupawaratiles1144
    @sanjupawaratiles1144 5 месяцев назад

    50+50 Kitna kharcha aaega

  • @rahulapsunde2693
    @rahulapsunde2693 3 года назад

    छान प्रामानिक माहिती

  • @amolbhalekar646
    @amolbhalekar646 4 года назад +3

    गाव कोनतय दादा तुमच

  • @krushnalahanujibagulkar8457
    @krushnalahanujibagulkar8457 3 года назад

    वायर फेंसिंग करणे आहे. काम करण्यास कोण तयार आहे. कृपया माहिती कळविणे.

  • @pratikmohan5153
    @pratikmohan5153 3 года назад

    Khup chan mahiti sir