Bangladesh मध्ये भारतसमर्थक पंतप्रधान Sheikh Hasina यांची खुर्ची धोक्यात; कट्टरपंथीयांनी घातला हैदोस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाच्या नावाखाली कट्टरपंथीयांनी हैदोस घातला आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. या आंदोलनामागे देशातील विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. | Chandrasekhar Nene |
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 223

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 Месяц назад +18

    नेने जी ,आपण योग्य विश्लेषण केले.आहे बांगला देशाचा स्वातंत्र्याचा लढा चालू असतांना मी 10 वी त होतो.आजही अंगावर शहारे येतात..मोदी सरकार आल्याने अनेक देशविघात कं शक्तींना चाप बसला आहे

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Месяц назад +25

    नेने सर, आपल्याला परमेश्वराने आमच्या साठी च वाचवले 🙏🏻😊खूप सुंदर नेहेमी सारखे विवेचन 👌🏻👌🏻👌🏻

  • @PravinPatil-kp9fj
    @PravinPatil-kp9fj Месяц назад +21

    सर शेख हसीना पण मुसलमान कुठपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवायचे हे शेवटी त्यांचा धर्म श्रेष्ठ ठरवितात आताच्या लोकसभा निवडणुकीत काय घडले हे तर समोरच आहे.

  • @shripadjoshi114
    @shripadjoshi114 Месяц назад +23

    खूप अभ्यास पूर्ण विवेचन आणी सातत्याने माहिती पूर्ण व्ही डी ओ सादर करत असतात ---
    त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार
    श्री नेने सर

    • @mahamtb
      @mahamtb  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.महाMTBचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Месяц назад +45

    नेने सर, छान विश्लेषण. भविष्यात बांगला देशात जर धर्मांध मुस्लिम सत्तेवर आले तर बांगला देश, पाकिस्तान प्रमाणे एक मुस्लिम अतिरेकी राष्ट्र बनण्याचा धोका आहे.

    • @mahamtb
      @mahamtb  Месяц назад +2

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करावा ही विनंती.

    • @jitendrapatole8141
      @jitendrapatole8141 Месяц назад

      छान

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Месяц назад +67

    नेनेसाहेब, माझे मत असे आहे की शेख हसीना आज 76 वर्षांच्या आहेत, त्यांच्यानंतर भारत धार्जिणे सरकार बांगलादेशमद्ध्ये येईल अशी व्यवस्था भारत सरकार करू शकेल काय?

    • @rhishikeshranjanikar8955
      @rhishikeshranjanikar8955 Месяц назад +1

      😊

    • @mahamtb
      @mahamtb  Месяц назад +1

      धन्यवाद. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Месяц назад +22

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 Месяц назад +17

    नेनेसाहेब तुमचा विडिओ मला यासाठी आवडतो सडेतोड बोलतात म्हणुन

  • @adwaitamurphygirl3336
    @adwaitamurphygirl3336 Месяц назад

    सुंदर विश्लेषण.असंच प्रबोधन करत रहा...जय रामकृष्ण 🙏

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 Месяц назад +10

    बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असताना रिझर्वेशन कशासाठी ही शंका सुटली निरसन झाले धन्यवाद

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 Месяц назад +15

    *हम नही सुधरेंगे*

    • @pk-ce5pq
      @pk-ce5pq Месяц назад +2

      जातीवाद कोण करणार मग

  • @mohanamdekar2282
    @mohanamdekar2282 Месяц назад +22

    🎉 भारताने विकास कामे दोन वर्षे थांबवून चीनसारखी मोठी भिंत पाकिस्तान व बांगलादेश बॉर्डर वर बांधावी आपले याबाबत काय मत आहे

    • @mahamtb
      @mahamtb  Месяц назад +3

      याबद्दल नक्कीच नेने सर पुढील व्हिडिओत आपले मत मांडतील. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा ही विनंती.

    • @sunilghadi1314
      @sunilghadi1314 Месяц назад

      नुसती भिंत बांधून उपयोगाची नाही तर पैसे घेऊन घुसखोरांना आपल्या देशात सोडतात त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे

    • @tdhulshette1987
      @tdhulshette1987 Месяц назад

      100% खरं आहे

  • @sahebraojadhav4250
    @sahebraojadhav4250 Месяц назад

    मा.नेने साहेब आपण अभ्यासपूर्ण माहिती दिली आज भारताला पूर्वी बंगला देशातून आलेले व अलीकडे रोहिगणे यांचे पासून फार धोका आहे.त्यांना भारतातून घालून देणे महत्वाच्या आहे त्या शिवाय भारत स्वयपूर्त होणार नाही

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Месяц назад +7

    मला एक म्हण आठवली . ती म्हणजे शेजा-यावर प्रेम करा पण मधली भिंत घालण्यास विसरू नका . गर्भित अर्थ आहे

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Месяц назад +10

    नेने सर नमस्कार, सध्याचे भारतातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगलीची दाट शक्यता दिसत आहे, आपण यावर जरुर बोलावे. सर्व हिंदू समाजाला विनंती आहे की कृपया आपण आपल्या रक्षणासाठी हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे व आपल्या घरात कायम शस्त्रसज्ज असावे. रात्र वैर्याची आहे अखंड सावधान रहावे 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🌷🌹 जय श्रीराम 🙏

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Месяц назад

      अगदी बरोबर.. झोपलेला हिंदू समाजातील जागा होणार नाही

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 Месяц назад

      उत्तर प्रदेश मध्ये कोणी एक दगड पण फेकू शकत नाही

  • @bhagwatjaware8336
    @bhagwatjaware8336 Месяц назад +6

    नमस्कार,
    भारताततील लोकशाही ही आता मुल्लाशाहीत रूपांतरीत होत आहे.यावर बोलावे .( फतव्याप्रमाणेच मतदान झाले आहे.)

  • @user-tz8tr5nq4t
    @user-tz8tr5nq4t Месяц назад +9

    आपली रॉ" नावाची जगातील सर्वोच्च गुप्तहेर संघटना आहे तर या आणि अशा देशांतर्गत दंगली/दंगलखोराना ताब्यात घेत का नाही

  • @chandrakantkhairnar9971
    @chandrakantkhairnar9971 Месяц назад +9

    सर मला आपल्या विक्ष्लेशन खुप छान आहे धन्यवाद

  • @pratikm9846
    @pratikm9846 Месяц назад +9

    चांगले विश्लेषण

  • @MadhusudanNikharge-yu9ms
    @MadhusudanNikharge-yu9ms Месяц назад +6

    अतिशय श्रवणीय आणी सुंदर विवेचन !

  • @manideodhar
    @manideodhar Месяц назад +3

    नेने सर अतिशय परखड विश्लेषण 🙏🏾🙏🏾

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Месяц назад +43

    हसीना मॅडम भारताच्या बाबतीत सहकारी आहेत. त्यांना भारताने मदत करायलाच पाहीजे.

    • @mahamtb
      @mahamtb  Месяц назад +2

      धन्यवाद. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा.

    • @user-ot3lg2xo6p
      @user-ot3lg2xo6p Месяц назад +2

      काही गरज नाही आमच्या टॅक्स चां पैसा आधीच किती ऐतखाऊ खाताहेत अजून किती जणांना भीक द्यायची गरज नाही अजून लोकांवर टॅक्स चां भार

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 Месяц назад

      Kahala, aadhich Bangladeshis and Rohingyas ghuspaithina postay aapla Sarkar, tyat aankhi madat kashala?

    • @Dkd865
      @Dkd865 Месяц назад

      Sahakari aahet tar zihadi bangladeshi ka nahi gheun jaat aplya deshat ka tyancha bhar bhartane ghyava bharatia sene ne aple balidan deun bangladesh ubha kela ani tyani kay kel tithlya hindunch

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Месяц назад +3

    तुमचे विश्लेषण नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आहेच.अभिनंदन.

  • @sunilkulkarni3821
    @sunilkulkarni3821 Месяц назад

    हा विषय नीट कळला नव्हता..आपण सुंदर प्रकारे समजावून सांगितलंत.. आभार..🙏

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 Месяц назад +8

    सर राहूल गांधी व बेवडा संज्या कायम मोदीजी मणिपुरला जात नाहीत!! असे का म्हणतात यावर कृपया वीडियो करा ही नम्र विनंती आहे 🙏🙏👍👍

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Месяц назад +4

    खूप छान नेने जी..
    बांगलादेश स्वातंत्र्य बद्दल ची माहिती, रझाकार बद्दल ची माहिती सर्व ग्रेट..
    राहूल चं मोहब्बत की दुकान द्वेष च जास्त पसरवित आहे..
    हे सूचक मस्तच 👍

  • @vilasdongare4776
    @vilasdongare4776 29 дней назад

    आपण केलेला विश्लेषण अगदी योग्य आहे रोहिंगे यांच्यापासून धोका आहे असे वाटते भारत सरकार काय करत आहे

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 Месяц назад +2

    धन्यवाद, नेने सर!शंकानिरसन झाले.❤❤

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад

    योग्य आणि सटीक विश्लेषण केले आहे. हसीना यांची भूमिका अगदी रास्त आहे

  • @sanjaykhilari1
    @sanjaykhilari1 Месяц назад

    अगदी योग्य आणि तथ्यात्मक विवेचन केले आहे . धन्यवाद.

  • @pallavipowale4484
    @pallavipowale4484 Месяц назад +1

    हे सगळं आपण सांगितलं म्हणून आम्हाला समजलं इतका सखोल अभ्यास आपणच करू शकता

  • @nageshwagdare8458
    @nageshwagdare8458 Месяц назад

    खूपच छान सर व्हिडिओ मध्ये सविस्तर विश्लेषण आपण मांडले आहे.

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Месяц назад +2

    नेहमीप्रमाणेच महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद !

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Месяц назад

    धन्यवाद,नेणे साहेब,आपण खूपच कौंन्गेंस व्देष्टे आहात असे आपणास वाटत नाही का??? तुम्ही पं.जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालत आहात,हे तुम्ही भावनेच्या भरात असताना करीत आहात हे मी समजू शकतो, परंतु नेणेसाहेब एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की,पं.नेहरू व स्वा.सावरकर यांचे कधीही सख्य नव्हतं,ही बाब जगजाहीर आहे, जागतिक राजकारणात अशा गोष्टी चालतात,ज्याची सरशी त्याची परशी.....आपण त्यावर भाष्य करणे, चुकीचे ठरेल.प्रत्येक देशात विरोधकांचे शिरकाण ठरलेले व ठरविलेले असते..😢😅😅😊

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Месяц назад +3

    चीन आता शंकराचार्यांना सुद्धा पैसे पुरवतो की काय अशी शंका येते.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 Месяц назад

    फार सुंदर! गुंतागुंतीची परीस्थिती अतिशय सरलपणे विषद केली त्या बद्दल धन्यवाद!

  • @ajaysinkar2772
    @ajaysinkar2772 Месяц назад

    उत्तम मांडणी

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Месяц назад

    नेने गुरुजी नमस्कार
    गुरुपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 Месяц назад +3

    खूप महत्वाची माहिती दिलीत.धन्यवाद !

  • @shantaramsinare8971
    @shantaramsinare8971 Месяц назад +1

    फार सुंदर संभाषण दिले धन्यवाद

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Месяц назад

    परखड ! 👌

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 Месяц назад +1

    सर निर्भिडपणे तुम्ही हे माडता ,तुम्हांला लाख लाख शुभेच्छा.

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 Месяц назад

    राम राम.या विषयाची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Месяц назад +2

    😂 हसीना मेली तरी चालेल इतिहास लिहिला जाईल शांती प्रिय समुदाय 🙈🙉🙊

  • @sureshnaik939
    @sureshnaik939 Месяц назад

    दादा ऊधव ठाकरे आज आठवण ठाकरे मुस्लिम धर्माचे हीरो आहेत.

  • @jayantmohite3767
    @jayantmohite3767 Месяц назад +4

    Dhanyawaad 🙏

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Месяц назад

    🇮🇳🙏🏿🙏🏿🌹स्पष्ट, परखड, सत्य + वास्तव 🙏🏿🌹अमूल्य माहिती बद्दल धन्यवाद 👏🏿👏🏿

  • @jaywantmore5013
    @jaywantmore5013 Месяц назад +3

    सर बांगलादेशमध्ये सध्या जे घडतं आहे त्याचं आपरेटींग भारतातूनच होत आहे हे सत्य का बाहेर येत नाही ? यात मोदी विरुद्ध असणारी लाॅबी कार्यरत का नसावी?

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer Месяц назад +1

    👍
    योग्य विवेचन

  • @swapnadighe5027
    @swapnadighe5027 Месяц назад +1

    खूप छान विश्लेषण नेने सर. शी जिनपिंग यांना जर खरोखरच ब्रेनस्ट्रोक आला असेल तर या पुढे चीनची स्ट्राटेजी काय असू शकेल यावर एक व्हिडीओ कराल काय?

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Месяц назад +4

    अरुणाचल मधील सद्यस्थितीबद्दल एक video कृपया करावा.

  • @babushjambotkar8896
    @babushjambotkar8896 Месяц назад

    सुंदर विश्लेषण

  • @rajeevvilekar8135
    @rajeevvilekar8135 Месяц назад +2

    आपले विश्लेषण उत्तम आणि माहितीपूर्ण असते. नजिकच्या भविष्यात जागतिक स्तरावर काय घडू शकते हेही सांगा.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Месяц назад +1

    सर, आपले सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. धन्यवाद.

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 Месяц назад

    फार छान.

  • @nanabhore8689
    @nanabhore8689 Месяц назад

    आपण बांगलादेशी बद्दल जी कळकळ आणि व्यथा व्यक्त केली मला असे वाटते आपण पश्चिम बंगालमधील सध्या परिस्थितीवर आपले विचार

    • @Mauli-sn1zj
      @Mauli-sn1zj Месяц назад

      मॅडम सीएम अशा परिस्थितीत बांगलादेशातून येणाऱ्यांना रिफ्यूजी म्हणून स्वीकारायला तयार आहेत

  • @suyogdhabu2540
    @suyogdhabu2540 Месяц назад +1

    उत्तम व्हिडिओ, जून पासूनच्या काश्मीर मधील घडामोडींवर एक व्हिडिओ please करा. धन्यवाद.

  • @PushpaSalunkhe-ye4mn
    @PushpaSalunkhe-ye4mn Месяц назад

    धन्यवाद खूप छान माहिती दिली. 🙏

  • @sunilkadam8280
    @sunilkadam8280 Месяц назад

    इराणबाबत आताची परिस्थिती काय आहे.

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Месяц назад +1

    पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नेपाळ,
    श्रीलंका भविष्यात काय भूमिका घेतील हे फार अवघड असेल भारतासाठी.

  • @vijaybowlekar4543
    @vijaybowlekar4543 Месяц назад

    छान विवेचन

  • @Winkthink
    @Winkthink Месяц назад

    जसे जरांगेना महाविकास आघाडीतील नेत्या मार्फत महाराष्ट्रातील ऊठाव चीननेच घडवला आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • @purutoke
    @purutoke Месяц назад +1

    नेहमीप्रमाणेच उत्तम विश्लेषण!

  • @santoshrane2791
    @santoshrane2791 Месяц назад

    इस्त्रायल आणि गाझा व जर्मन आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कुठल्या दिशेला घेऊन जाऊ शकत जगाच्या दृष्टीकोनातून. भारताशी यातून काय शिकले पाहिजे ......

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 Месяц назад

    भारत आपल्या देशाच्या पूर्वे कडील आसाम, अरुणाचल, माणिपूर, सिक्कीम, बंगाल... या राज्यतील ख्रिश्चन धर्मातरीत आणि इस्लाम इस्लाम धर्मातरीत बांगलादेशी घुसखोर म्यानमार मधील रोहिंगगे घुसखोर यापूर्वी कडील राज्य आणि मणिपूर मधील कु्किंचे स्वतंत्र प्रशासनची मागणी तसेच मोईली (हिंदू). किकी हे मूळचे म्यानमार मधीलच याबद्दल एक व्हिडीओ बनवावा

  • @mangeshk.4562
    @mangeshk.4562 Месяц назад

    Chan vishleshan

  • @ravimoghe5535
    @ravimoghe5535 Месяц назад

    त्यांची चटणी करणेच योग्य व जरुरी होते

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 Месяц назад +1

    विश्लेषण आवडले.

  • @prakashshivalkar2030
    @prakashshivalkar2030 Месяц назад

    छान माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @user-og4dn1kf8b
    @user-og4dn1kf8b Месяц назад

    सर खूप खूप छान माहिती दिली आपण

  • @anirudhadeo5901
    @anirudhadeo5901 Месяц назад +1

    अतिशय सुंदर

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 Месяц назад

    खूप छान

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Месяц назад +1

    अतिशय माहितीपुर्ण व्हिडीओ...

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Месяц назад

    क्रिकेटमधील लाजिरवाण्या पराभवामुळे चिडलेत बिचारे😂😂😂

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад +4

    मुस्लिम राष्ट्र परेशन

  • @user-vx3up3wf7l
    @user-vx3up3wf7l Месяц назад

    Appreciate your natural and authentic description

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 Месяц назад +1

    राम राम सर जय श्रीराम

  • @ramchandrakudkar8818
    @ramchandrakudkar8818 Месяц назад

    छान विस्लेसान, जै हिंद.

  • @shrikrishnajoglekar6016
    @shrikrishnajoglekar6016 Месяц назад

    अतिशय उत्तम समालोचन आहे.

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 Месяц назад

    Right sir

  • @urmilakhade9725
    @urmilakhade9725 Месяц назад

    ज्याना दंगल करायचीचआहे त्याने प्लानिंग आधिच फिक्स असत कारण लागत नाही फिक्स लगेचच action

  • @vilasshete8359
    @vilasshete8359 Месяц назад

    मानसिकता बदलून धर्म निरपेक्ष परत पूर्व बंगाल करा

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 Месяц назад

    नेने सर... उपयुक्त माहिती देणारा महत्वपूर्ण व्हिडिओ. शेख हसीना सरकार टिकेल.. आणि त्यानंतरही भारत मित्र सरकार तिथं येईल यासाठी मोठी व्यूहरचना करावी लागेल. अशी काही तयारी चालू आहे का?

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Месяц назад +2

    अक्साई चीन किंवा पाकव्याप्त काश्मिर सघेण्याची हिंमत सध्याच सरकार करेल अस वाटत नाही. माफ करा मोदींना जागतिक मोठा नेता होण्याची महत्वाकांक्षा आहे त्यात ते सध्या अंतर्गत बाबीबाबत लेचपेच भूमिका घेत आहेत आणि सरकारला सध्या आंतर्गत समस्यांवरच जास्त काम खरायची गरज आहे.

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 Месяц назад

      पण मग तो काश्मीर आणि अक्साई चीन कोणाच्या राजवटीत तसे झाले. २०१४ पर्यंतच्या सरकारांची हिंमत कुठे होती.
      हाच प्रश्न युवा म्हणत असलेल्या कांग्रेसी नेत्याला विचारा आहे का हिंमत.

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 Месяц назад

      @@dilipsamant6880 आहे हिंमत आणि विचारतोच काँग्रेसी लोकाना नेहमी. 3 पिढ्यांपासून कट्टर जनसंंघ आणि भाजपा मतदार आणि समर्थक आहोत आम्ही. कसलीही आपेक्षा बाळगलेली नाही. गांधी परिवारावर कारवाई करण्यापासून कोण थाःबतोय. का अटलजींनी राहूलला अमेरिकेत आटक होण्यापासून वाचवल.

  • @bhaskarmahajan8946
    @bhaskarmahajan8946 Месяц назад

    शेख मुजिबुर रहमान ही डायरेक्ट एक्शन डे कमेटी चा एक सदस्य होता

  • @vilasshete8359
    @vilasshete8359 Месяц назад

    Pok kevha घेणार हा खरा प्रश्न आहे

  • @WamanMuley
    @WamanMuley Месяц назад

    जयहिंद 🙏

  • @nileshsanas1318
    @nileshsanas1318 Месяц назад

    त्या एका पुस्तकामुळे सर्व जगाचं डोकं त्रस्त आहे

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials Месяц назад

    जय हिंदसर

  • @arunjadhav1632
    @arunjadhav1632 Месяц назад

    Very nice

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 Месяц назад

    Classic explanation

  • @ravindrahadke7489
    @ravindrahadke7489 Месяц назад

    Good analysis

  • @shirishshrotri760
    @shirishshrotri760 Месяц назад

    Sir,Abhari ahot ,tumchya mule amhala jagatik Vastusthiti mahit hote .Dhanywad.

  • @msk3847
    @msk3847 Месяц назад

    जाती आधारित आरक्षण हा आधुनिक भारतातील सर्वात मोठा स्कॅम आहे

  • @devidassonule6938
    @devidassonule6938 Месяц назад

    Good information

  • @anay6194
    @anay6194 Месяц назад +1

    Sir खरंच बांगलादेश आपला मित्र आहे का ? कारण शेवटी तो पाकिस्तान पासून अलग झालेला देश आहे.

  • @dilipraokusale1808
    @dilipraokusale1808 Месяц назад

    नेने सर आपण चांगले विसलेशन करता आपणास विनंती आहे की आपण कोर्टाने कागद पत्रे पुरावे न पाहता चुकीचे निकाल दिले तर कोर्टावर कारवाई झाली पाहिजे आणि चुकीचा दिलेला निकाल दुरुस्त बरोबर करून पक्षकाराचा पुढे आपीलासाटी होणारा त्रास वेळ आणि पैसा वाचेल हाली बरेच निकाल चुकीचे झालेले पहायला मिळतात म्हणून आपणास विनंती आहे की आपण कोर्टाने कागद पत्रे पुरावे न पाहता चुकीचे निकाल दिले तर कोर्टावर कारवाई झाली पाहिजे नेने सर जी आपणास माझा नमस्कार

  • @vilasshete8359
    @vilasshete8359 Месяц назад

    १९७१ मधे परत पूर्व बंगाल आपल्यात घेता आला असता यावर आपले मत काय आहे

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 Месяц назад +1

    Khup ch chhan video

  • @hariharpatil2888
    @hariharpatil2888 Месяц назад

    Nice Jalgaonkar!