अहो सभापती मैडम जी दानवे साहेबांना त्यांचे म्हणणे पुर्णपणे मांडू द्या.वेळेच काय बंधन घालता.फडणवीस साहेब सस्पेंड,रजेवर पाठवून काय घडणार.त्या पीडीत कुटुंबाला योग्य न्याय मिळाला पाहीजे.
जा तू जर का बोलायचं झालं तर पहिली गोष्ट जातिवाद तुम्हीच करता आणि तुम्हीच सगळा महाराष्ट्र पेटवलेला आहे आम्हाला ते सांगायची गरज नाही आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून बोलतो
अरे तु काय बोलतोस याचे भान आहे काय खरा गुन्हेगार राजकिय पक्ष आहेत याच भांडवल झालेले आहे मग सारवासारव न करता कडक शिक्षा जाहिर करा तरच लोकशाही नाही तर हुकूमशाही
दानवे साहेब आपले खुप खूप धन्यवाद यातले एक ही आरोपी सूट ता कामा नये याची दक्षता घ्यावी
अंबादास दानवे साहेब तुमची एकदम बरोबर आहे भूमिका ✊🧡🔥🚩🚩
Danve saheb mast
दानवे साहेब एक दम बरोबर आहे
या सभापती, आणि अध्यक्षाला काय कुठे तारखेला जायचं असतं का आम्ही निवडून दिलेल्या आमदारांना बोलून द्या ना😊
Tsch kam ast lachar lokanch😂
पि आया पण निलंबित करा
दानवे साहेब no 1
नीलम गोऱ्हे... आरोपी वाचावाण्यासाठी प्रयत्न करतायत
लोकशाहीला काळीमा आहे
जय शिवराय🙏
पोलीस नेहमी सांगतात तपास चालु आहेत तपास होत नाही आणि आरोपी मिळत नाही धन्यवाद असंच चालु द्या
नं १ दानवे साहेब
धन्यवाद दानवे साहेब तुम्ही मुद्दा मांडला त्या बद्दल
माननीय विरोधी पक्षनेते व माननीय मुख्यमंत्री साहेब आपण ह्या गुन्हेगारांना शिक्षा द्यावी
Very good danwe saheb 🙏🙏
दानवे साहेब विरोधी भुमिका चागली मांडली
धन्यवाद दानवे साहेब
दानवे साहेब बरोबरच बोलतात
दानवे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
अहो सभापती मैडम जी दानवे साहेबांना त्यांचे म्हणणे पुर्णपणे मांडू द्या.वेळेच काय बंधन घालता.फडणवीस साहेब सस्पेंड,रजेवर पाठवून काय घडणार.त्या पीडीत कुटुंबाला योग्य न्याय मिळाला पाहीजे.
जो सत्तेच्या रजेवर पाठवला आहे त्याला पण सस्पेंड करा त्यांना सह आरोपी करा
दानवे साहेब हे लोक नेते च जबाबदार धरले पाहिजे सर.
दानवे साहेबांनी बोललेले 100% बरोबर आहे धन्यवाद साहेब एकमेव व्यक्ती आहे की तो मुदत में उचलला
दानवे यांनीok
दानवे साहेब ग्रेट
नीलम ताई लोकांना बोलू दाय 😢
दानवे.साहेब.न1
Good Danawe sir
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
तुमची न्याय देण्याची पध्दत अयोग्य आहे
अरे किमान एका आमदाराला 15 ते 20 मिनिटे द्या खरं बोलायला लागला की तुम्हाला टाईम कमी पडायला लागतो नाही का
पहिला अटक कर्नाटक माझा देवेंद्र फडणवीस पुन्हा बीडमध्ये फिरून देणार नाही
शिवसेना.UBT.झिंदाबाद
गोरे बाई जास्त फड फड करू नका
महाराष्ट्र पोलीस दमदार आहेत 100% राजकीय साथ असल्याशिवायp गुनहेगारी होणारच नाही
देवा भाऊतुम्ही न्याय द्या
महाजन pis बडतर्फ करा सहआरोपी करा
नीलम गोऱ्हे यांनी काय खुरपायला जायचे आहे काय
Yek nambar..❤दानवे साहेब
आमच्या संतोष भाऊला न्याय द्या
निलमताई फालतु विषयावर..दुसर्यांना बोलु देता...पण खुप महत्त्वपूर्ण हत्याकांडातील विषयावर दानवे ना बोलुन का देत नाही
पहाटे सरकार तयार होते सात दिवसात आरोपी सापडत नाहीत का
जनतेचा कैवारी दानवे साहेब 🙏 सभापती बाई बोलू तर द्या
Danve saheb 👌👌👌👌👌
दानवे साहेब 🔥👑🔝
Mast danve saheb
न्याय देवता आता डोळ्यावरची पट्टी काढल्यामुळे आरोपी कोणाचे बगलबचचे आहेत हे पाहून सरळ सरळ न्याय देईल
२०१४ प्रमाणे मंत्र्यांना क्लीन चीट देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे
मुख्यमंत्री तर क्लीन चिटचा बादशाहच आहे. तूम्ही गुन्हे करा मी माफ करतो.
एक नंबर दानवे साहेब
अरे नीलम गोर्हे स्वतःच बोलत आहे पन विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाही.
गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
दानवे साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
सभापती पक्षपाती आहे... महत्वाचा विषय आहे, कायदा अन् सुव्यवस्था धाब्यावर बसवली गेली अन् तिला घाई झाली... ऐकून घे नाहीतर जनता उठाव करेल
करा उठाव याच्या आयचा फोदा माय घाले यक आरदा आमदार खासदार मारला असता तर आसेच बोले असते
आओ निलम ताई खुन क्रुर खुन झालाय समजुन घ्या जरा
ऐ बाई त्या मानसाला बोलु दे
धन्यवाद अंबादास दानवे saheb amcha pang फेडला khhoop खूप धन्यवाद वाल्मीक कराड चे नाव घेतल्याबद्दल
सभापती काय बरोबर नाही😅
सर्व दोषींना सजा झाली पाहिजे. अन्यथा लोकांचा न्यायव्यवस्था वर विश्वास राहणार नाही
आरोपी लाच मंत्री केलंय आता न्याय भेटत नसतो
दानवे साहेब हे भरोबर आहे त्या नेत्याला सोडु नका कारवाई झाली तर हे बर वाटेल
पोलिस आणि PSI यांना सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे हे झाले च पाहिजे
Khup khup bhari danve saheb
नीलम ताई प्लीज ऐकून घ्या
सभापती अशा वागायला लागला...
Dhanyawad saheb
दानवे साहेब ग्रेट लीडर
ही सभापती बाई अजिबात आवडली नाही, शाळेच्या वर्गशिक्षक असल्यासारखं वागतात
निलम गोऱ्हे....खुप मोठ्या हत्याकांडातील विषयावर बोलत आहेत..दानवे...बोलु द्यात
Aare फडणवीस साहेब ३तास केस घेतली नाही मग कोणाच्या सांगण्यावरून घेतली नाही हे पण बग्न महत्त्वाचं राहील
अहो सर तुम्ही काहिही करू शकत नाहीत. प्रकरण अशे थांबायचं ह्याचा विचार करा.
Kadhi atak honar te sanga Saheb.
विरोधी पक्षाला बोलू देत नसेल तर संविधानाचा अपमान नाही का
एकच नंबर
Thank you Devendra ji
सगळंच महत्त्वाचं आहे ग
Hi nilaj bai khup mahatvachya muddya vr bolu ka nhi det hya varun diste tumhi kiti series ahet sarv samanya mansa baddal te
अरे पोलीस याच्यावर दबाव कोण टाकला आहे हे तपासा
👌👌
फडणवीस साहेब संतोष देशमुख हयाना मिळायलाच हवा
आहे तचा हात पैशा साटी खडणी मागतोय धनुला पैसा कमी पडलाय
सभापती पदाच्या लायकीची नाही
केलच जाईल बोलू नका करणार बोला
फडणवीस साहेब खूप छान उत्तर दिले जातीवाद करणाऱ्यांना
कापूस भाव पाडले आहेत. त्या वर बोला
Phadanvis Saheb nakki ch nyay dyal hich apeksha
Danve saheb khup chan
छगन भुजबळ यांची काय दरकाड आहे. शांत निवांत बसा !!!! नका मंत्री पदाची वाट पाहत बसू!!!!!!
जा तू जर का बोलायचं झालं तर पहिली गोष्ट जातिवाद तुम्हीच करता आणि तुम्हीच सगळा महाराष्ट्र पेटवलेला आहे आम्हाला ते सांगायची गरज नाही आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून बोलतो
वेळ झाली जेवण करायची😅
Danve saheb great
अरे तु काय बोलतोस याचे भान आहे काय
खरा गुन्हेगार राजकिय पक्ष आहेत याच भांडवल झालेले आहे मग सारवासारव न करता कडक शिक्षा जाहिर करा
तरच लोकशाही नाही तर हुकूमशाही
फडणवीस चा राज फेक आहे
Deva Bhau Great Leader
1नंबर दानवे साहेब गरीबाची बाजू मांडली
Mukhyamantri saaheb khup vait ghadal aahe gunhegarana shiksha zalich pahije
Danve saheb aage bado maharashtra pathishi khambir aahe
Sattadharyana maz aalay
Gore ata Tikade pan baju mamdayachi nahi ka
काय काम करतोय
फडणवीस साहेब फक्त मॅटर दाबायचं काम करता आणि मॅटर घडवायचं पण काम करतात दोन्ही पण काम होतं मला जमत