Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Kissan Call Centre in Marathi | KCC | किसान कॉल सेंटर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • #Utkrishi #farming #farminglife #indianfarmer #agriculture #agriculturetechnology #शेतकरी #shetkari
    Kissan Call Centre in Marathi | KCC | किसान कॉल सेंटर | #kcc #1551 #agridrama ‪@Utkrishi‬
    #KisanCallCenter #FarmerHelpline #agriculturesupport #GovernmentSchemesForFarmers #indianagriculture #kheti
    'किसान कॉल सेंटर' ही सरकारने शेतकऱ्यांना 'कृषि सल्ला' मिळावा याकरिता सुरू केलेली एक 'फार्मर्स हेल्पलाइन' असून याअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत सल्ला दिला जातो. यात आपण शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायांबद्दल कोणतिही माहिती विचारू शकतो, किसान कॉल सेंटरचे तज्ञ तुम्हाला प्रत्येक विषयावर मार्गदर्शन करतील. हे किसान कॉल सेंटर कॉल करण्यासाठी आठवड्याच्या सातही दिवस सुरू असते. येथे तुम्ही सकाळच्या सहा वाजल्यापासून, रात्रीच्या दहा वाजेपर्यंत केव्हाही कॉल करून प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. तसेच तुम्हाला वरिष्ठ तज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा मिळू शकते.
    'Kisan Call Center' is a 'Farmers Helpline' launched by the government to provide 'Krishi Salla' to the farmers under which free advice is provided to the farmers. In this we can ask any information about agriculture and agriculture related businesses, Kisan call center experts will guide you on every topic. This Kisan Call Center is open seven days a week for calls. Here you can call anytime from 6 am to 10 pm to get your query answered. Also you can get guidance from senior experts.
    Find Us On:
    ‪@Utkrishi‬
    news.utkrishi.com/
    / utkrishiindia
    / utkrishiindia
    whatsapp.com/channel/0029VaVH...
    t.me/UtkrishiIndia

Комментарии • 1

  • @HiralalChauhan-nt2on
    @HiralalChauhan-nt2on Месяц назад

    09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केला होता अजून पर्यंत अपडेट झालेले नाही तर काय करावे लागेल. सर मदत करा..?