चैतन्य महाराज देगलूरकर यांचे अमृतमय किर्तन | Chaitanya Maharaj Deglurkar | Mp3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचे अमृतमय किर्तन
    Chaitanya maharaj deglurkar yanche kirtan
    स्थळ :- हरिद्वार
    23:11 भगवंताच भजन करण्याकरिता कोणाच्या सांगण्याची वाट बघू नये
    26:16 माणूस मागायला लागला की त्याची किर्ती त्याला सोडून जाते
    अभंग :- सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती| रखुमाईच्या पती सोयरिया||
    गोड तुझे रूप गोड तुझे नाम| देई मज प्रेम सर्वकाळ||
    विठू माउलिये हाचि वर देई| संचरोनि राही हृदयी माझ्या||
    तुका म्हणे काही न मागो आणिक| तुझे पायी सुख सर्व आहे||
    #चैतन्य_महाराज_देगलूरकर

Комментарии • 80