अतिशय सुंदर माहिती ताई. खूप मेहनत घेत आपण ही माहिती संकलित करून मग सोप्या पद्धतीने ती प्रेक्षकांना सांगायची यात खरच खूप स्किल आहे. आपला प्रत्येक भाग न चुकविता पहात असतो. खूप धन्यवाद असा अनमोल खजाना आपण समोर आणत असल्याबद्दल.🙏 अनिल राणे.
हा व्हीडिओ ऐकून आनंद झाला परदेशी सुद्धा तुकाराम ह्यांना मानतात ह्या अजोड कार्याला जे चित्रे ह्यांना मदत करतात ह्या परते नवल ते कोणते तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन 👏👏👏👌👌👌
अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात मराठी भाषेची महती आणि त्या करता दिलिप चित्रे यांनी घेतलेले परिश्रम मधुरा तू आमच्या पर्यंत पोहचवलेस.मनापासून आभार आणि शुभेच्छा!
एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान आणी आकलन शक्ती दोन्ही असणे हे तसे विरळे परंतु ते ज्ञान व आकलन शक्ती वापरून त्याचे उत्तम सादरीकरण करणे हे त्याहून विरळे. मधुरा मॅडमनी ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे.. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणी आभार.भविष्यात देखील त्यांच्या कडून अशा विशेष प्रतिमेच्या छटा असलेल्या कलाकृती घडत राहतील ह्याबद्दल खात्री बाळगली तर वावगे ठरणार नाही.
नेहमीप्रमाणेच फारच उपयोगी माहिती देऊन तुकारामांच्या साहित्या बद्दल जगभरात किती उत्सुक लोक आहेत हे सांगितल्या बद्दल फार फार धन्यवाद आणि हो दिलीप चित्रे यांच्या बद्दल दिलेली माहिती पण खुप मोलाची आहे 🙏💐🚩🇮🇳
Madhura tai mala kadhi kadhi ase vatate ki Aaj Maharashtra chi je Avastha ahe tar Chhatrapati shivaji maharajasarkha politician Neta ani Rap song yeknarya sathi swacha sundar arthpurna kavita Abhang karnare sant tukaraam maharaj yanchi Khup garaj ahe na maze shikshan khup kami ahe pn me maze vichaar mandle he barobar ahe na❤❤
बाळ तो अनुवाद आहे.... अनुवादात शब्दाची किमया जशीच्या तशी करता येत नाही.. शब्दाची किमया करण्यासाठी.. यमक अलंकार अनुप्रास अलंकार विश्लेषण अलंकार आणि इतर अर्थ अलंकार यांच्यातून गेयता तयार होण्याची गरज असते त्यामुळे ती रचना आपल्याला गोडवा प्रदान करत असते ते अनुवादातून अशक्य आहे... कुठल्याही भाषेतले अनुवाद कुठल्याही भाषेत तोच गोडवा आणू शकत नाही परंतु भावार्थ मात्र तोच राहील... आणि शेवटी गोडव्यापेक्षा.. गेयतेपेक्षा भावार्थ महत्त्वाचा....
मराठी भाषेला अभीजात चा दर्जा दीला या सरकार ने. नीवडणुक जवळ आल्यावर. गेली 10 वर्ष हा वाद चालु असताना का नाही दीला? बोलताना या सगळ्याचा वीचार करा. जनता वेडी नाही. फक्त ठरावीक लोक अस बोलतात. वीषेष करून. ब्राम्हण. मी पण ब्राम्हण आहे. पण दुराभीमान ठेवत नाही
अतिशय सुंदर माहिती ताई. खूप मेहनत घेत आपण ही माहिती संकलित करून मग सोप्या पद्धतीने ती प्रेक्षकांना सांगायची यात खरच खूप स्किल आहे. आपला प्रत्येक भाग न चुकविता पहात असतो. खूप धन्यवाद असा अनमोल खजाना आपण समोर आणत असल्याबद्दल.🙏
अनिल राणे.
हा व्हीडिओ ऐकून आनंद झाला परदेशी सुद्धा तुकाराम ह्यांना मानतात ह्या अजोड कार्याला जे चित्रे ह्यांना मदत करतात ह्या परते नवल ते कोणते तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन 👏👏👏👌👌👌
मधुराताई, संत तुकारामांची गाथा दिलिप चित्रे यांनी मेहनतीने शब्दचित्रित केली आणि मधुर शब्दांचे मधुघट रसिकांपुढे रिते केले त्याबद्दल धन्यवाद!💐💐👌👌
फार वेगळी ,बहुमूल्य अशी माहिती तुम्ही दिलीत... धन्यवाद,🙏🙏👌👌☝️☝️👍👍
अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात मराठी भाषेची महती आणि त्या करता दिलिप चित्रे यांनी घेतलेले परिश्रम मधुरा तू आमच्या पर्यंत पोहचवलेस.मनापासून आभार आणि शुभेच्छा!
एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान आणी आकलन शक्ती दोन्ही असणे हे तसे विरळे परंतु ते ज्ञान व आकलन शक्ती वापरून त्याचे उत्तम सादरीकरण करणे हे त्याहून विरळे. मधुरा मॅडमनी ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे.. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणी आभार.भविष्यात देखील त्यांच्या कडून अशा विशेष प्रतिमेच्या छटा असलेल्या कलाकृती घडत राहतील ह्याबद्दल खात्री बाळगली तर वावगे ठरणार नाही.
खूप छान माहिती. परदेशीयांना मराठी भाषेचा अभ्यास किंवा जाणून घ्यायची जिज्ञासा आहे.हे विशेष
हो ही मालिका आपण सादर करता आहात.शहाणे करुन सोडावे हे नक्की साध्य होतेय.मनापासुन अभिनंदन
खूप छान माहिती दिलीत! तुमच्या सादरीकरणाची पद्धत खूपच प्रभावी आहे. अशाच सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओसाठी शुभेच्छा! 👏😊
खूप खूप धन्यवाद!! 🙏
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
अभिमानास्पद ! खूप छान सादरीकरण !
सुंदर..... असे चॅनेल ही काळाची गरज आहे......all the best...to you and your team.... efforts....
नेहमीप्रमाणेच फारच उपयोगी माहिती देऊन तुकारामांच्या साहित्या बद्दल जगभरात किती उत्सुक लोक आहेत हे सांगितल्या बद्दल फार फार धन्यवाद
आणि हो दिलीप चित्रे यांच्या बद्दल दिलेली माहिती पण खुप मोलाची आहे 🙏💐🚩🇮🇳
मधुराताई धन्यवाद! त्याचबरोबर तुमच्या ग्रुपचे संशोधक आणि संकलक यांनाही खूप धन्यवाद!
नेहमी प्रमाणेच आणखी एक सुंदर व वेगळी माहिती देणारा व्हिडिओ. धन्यवाद!
ऊत्तम
उत्तम माहिती, सुंदर सादरीकरण❤
खूप सुंदर माहिती
खूपच छान माहिती दिली 👌👌👍👍
धन्यवाद मधुरा ताई 🙏
Great ❤
काही तरी वेगळे,पण सुंदर प्रयत्न आहे.
नक्कीच , मी शेअर करते व्हिडिओ , खूप सुंदर काम करत आहात , अभिमान आहे
🙏👍🙌 अती ऊत्तम प्रस्तुती 🙌👍🙏
खुप छान नविन माहिती मिळाली शब्दांकन खुप छान समजेल असेच असते.प्रत्येक भाग हा नाविण्यपूर्ण असतो म्हणून पुढच्या भागाची ओढ लागते.खुप खुप धन्यवाद 🙏😊
🙏
वाह ...... शीर्षक च इतके मार्मिक आहे ना , खूपच आवडले . सगळी माहिती खूप सुंदर ..... 👌👌👌👌
उत्तम कविता ❤
Great work :
Excellent presentation. Dilip was my close friend. We are from same Chs
फार छान ❤
Madhura tai mala kadhi kadhi ase vatate ki Aaj Maharashtra chi je Avastha ahe tar Chhatrapati shivaji maharajasarkha politician Neta ani Rap song yeknarya sathi swacha sundar arthpurna kavita Abhang karnare sant tukaraam maharaj yanchi Khup garaj ahe na maze shikshan khup kami ahe pn me maze vichaar mandle he barobar ahe na❤❤
खूप छान माहिती देता तुम्ही
देव तुमचं भलं करो.
Aaj bhi hamare Betul Madhya Pradesh me bahut se village me Marathi language me hi baat karte hai
खुप छान माहिती नेहमी देत असते मधुरा
धन्यवाद
❤❤❤❤
🙏🙏🙏
मस्त.. मस्त सतत ज्ञानात भर घालीत असता धन्यवाद...❤
😇🙏🙏🙏
त्यावेळी वापर असलेले शब्द आपले असले तरी उमज व्हायला अवघडच.हा फार मोठा अडसर.त्यासाठी शब्दकोष आहे का.कळवू शकाल का.आभारी आहे.
धन्यवाद
Good
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता सुध्दा इंग्रजी त अनुवादित व्हायला हवी
दिलीप चित्रे ह्यांचा आणखी एक भाग दाखवा..Thanks 🙏
❤❤❤❤
खूप छान विश्लेषण केले आहे. पण मराठी तील अभंगात जो गोडवा जाणवतो, तो इंग्रजी तर नाही.
बाळ तो अनुवाद आहे.... अनुवादात शब्दाची किमया जशीच्या तशी करता येत नाही.. शब्दाची किमया करण्यासाठी.. यमक अलंकार अनुप्रास अलंकार विश्लेषण अलंकार आणि इतर अर्थ अलंकार यांच्यातून गेयता तयार होण्याची गरज असते त्यामुळे ती रचना आपल्याला गोडवा प्रदान करत असते ते अनुवादातून अशक्य आहे... कुठल्याही भाषेतले अनुवाद कुठल्याही भाषेत तोच गोडवा आणू शकत नाही परंतु भावार्थ मात्र तोच राहील... आणि शेवटी गोडव्यापेक्षा.. गेयतेपेक्षा भावार्थ महत्त्वाचा....
नवीन माहिती मिळाली.
मराठी भाषेला अभीजात चा दर्जा दीला या सरकार ने. नीवडणुक जवळ आल्यावर. गेली 10 वर्ष हा वाद चालु असताना का नाही दीला? बोलताना या सगळ्याचा वीचार करा. जनता वेडी नाही. फक्त ठरावीक लोक अस बोलतात. वीषेष करून. ब्राम्हण. मी पण ब्राम्हण आहे. पण दुराभीमान ठेवत नाही
" ग्लोबलला" " मराठी भाषेत प्रतीशब्दच नाही,असं तुम्हाला वाटतं कां? आपण ऊगाच विद्वत्ता पाजळंत असतो.जरा आपणच " मराठी भाषा समजुन घेऊया.